ओ ताई तुम्हीच जिंकणार🔥 विखेंना धास्ती? राजकारण तापणार ! आ.बाळासाहेब थोरात बरसले I Balasaheb Thorat

  Рет қаралды 31,475

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Күн бұрын

Пікірлер: 44
@gorobakolhe137
@gorobakolhe137 2 күн бұрын
थोरात साहेब हे सुसंस्कृत, ईमानदार,व कर्तबगार नेतृत्व आहे. निष्ठावान कार्यकर्ते असे असतात.
@diliprite2212
@diliprite2212 2 күн бұрын
काँग्रेस पक्ष जिंदाबाद जय भीम जय महाराष्ट्र ❤❤
@manishashelke7632
@manishashelke7632 2 күн бұрын
पडत्या काळात काँग्रेसची खिंड लढवणारे बाजीप्रभू बाळासाहेब थोरात साहेब
@santoshbansode9388
@santoshbansode9388 Күн бұрын
शिर्डीच्या विजयाचे शिल्पकार असतील थोरात साहेब
@madhukarmhaske7037
@madhukarmhaske7037 Күн бұрын
फक्त. मविकास आघाडीचं. येणार
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 2 күн бұрын
अगदी बरोबर आमच्या गावात वाळू तस्करांनी गाव नासवले आहे
@Ram-q5e9n
@Ram-q5e9n Күн бұрын
Gav tyancha pan hukam shai. Konachibhe bagha .. only thorat saheb
@Atharvaghogare
@Atharvaghogare 2 күн бұрын
फिक्स आमदार प्रभावती काकी घोगरे 💯
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v Күн бұрын
येणार तर विखे पाटील साहेब ✌️ ♥️
@PragatiShahane-z4v
@PragatiShahane-z4v Күн бұрын
#आमचेसाहेबविखेपाटील
@sarthakchitale
@sarthakchitale 2 күн бұрын
पडत्या काळात काँग्रेसची खिंड लढवणारे आता पूर्ण कॉंग्रेस पाडणार बाळू भाऊ थोरात
@suniltribhuvan7265
@suniltribhuvan7265 Күн бұрын
1)Ghogaretai -1 2)Pipad. -2 3)Vikhe. -3 Asa asel shirdi cha election results
@Sujit-b5w
@Sujit-b5w 2 күн бұрын
संगमनेर मध्ये आता विखे याचं वादळ❤❤❤ 🥰
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 2 күн бұрын
विकासावर बोलण्यासाठी एक पण मुद्दा नाही..फक्त दुस्र्यान्वर्ती टीका करत बसायची.......
@virajshelke-p1t
@virajshelke-p1t 2 күн бұрын
मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघणारे थोरात, पण त्यांचं राजकारण तर थोडक्यात आहे
@shubhamranpise9332
@shubhamranpise9332 Күн бұрын
थोरात तर लयच जोरात बोलतात विकास तर लयच कोमात गेल्यासारखं करता#थोरातचाविकास😂😂😂😂 येणार चे साहेबच आहे❤❤#विखेसहेब💪😎♥️
@Sujit-b5w
@Sujit-b5w 2 күн бұрын
थोरात पडतोय जोरात आता ..
@PragatiShahane-z4v
@PragatiShahane-z4v Күн бұрын
मी पुन्हा येनार पुन्हा येनार आणी सारा पैसा खाऊन सुपडा साफ करुनच जानार😂💯🤣✌️👍
@shubhamranpise9332
@shubhamranpise9332 Күн бұрын
थोरात पडतोय आता जोरात😂😂तोरात साहेब खूप विकास केला तुम्ही आता रहुद्या त्या संगमनेर मधे ४०वर्षापासून खूप पाणी आणल तुम्ही त्या भागात खूप पाणी साचलं असल ना तुम्ही जोरात पडल्यावर त्या ४०वर्षापासून आलेल्या पाण्यात वाहून जाशाल मनून जरा जपून रहा संनगमनेर मधे 😂😂😂येणार तर आमची बाजू💪😎😎विकासाचा नेता ❤❤❤❤#विखेपाटीलहाचआमचापक्ष
@PragatiShahane-z4v
@PragatiShahane-z4v Күн бұрын
खुपच सुसंस्कृत आहेत घोगरे आणी थोरात😂 भाषणात जस बोलता ना ते, जी भाषा वापरता ना त्याहुन समजतच 😡🤨💯
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v Күн бұрын
थोरात दादा , भाऊ, काका, आजुन काय काय बोलू बाई मी तुम्हाला जरा तरी सुधार करा ना बोलण्यात काहीच अर्थ नाही त्या बोलण्याला विकास पाहिजे लोकाना तुमची बकबक नको खूप बोलता बाई😂 तुम्ही विकास काय आहे ते विखे पाटील साहेब यांना विचारा जस बोलते न ते तस करून पण दाखवते समजले का काका 😅 #आमचेसाहेब ❤
@rajuzanjad2028
@rajuzanjad2028 Күн бұрын
विखे चा विकास दाखवा‌ लबाड घराणेशाही आहे
@ankushranaware7051
@ankushranaware7051 Күн бұрын
Vikhechi masti vatavali pahije
@amolkote-r9e
@amolkote-r9e 2 күн бұрын
राजकारणात तोंडाच्या गप्पा खूप झाल्या. आमच्या अपेक्षांची पूर्तता करणारे निर्णय घ्या, थोरात साहेब!
@anujdeshmukh-h3h
@anujdeshmukh-h3h 2 күн бұрын
बुडणाऱ्या जहाजाचे सरसेनापती थोरात साहेब
@ty-ece55pratikshinde97
@ty-ece55pratikshinde97 Күн бұрын
Vikhe patil 🔥🔥
@SagarGorde-e9k
@SagarGorde-e9k 2 күн бұрын
चर्चा कुणाची होती एक तर तो बरोबर आहे त्याची नाही तर जो चुकीचा आहे त्याची मग तूच सांग तुझ कस आहे
@GANESHSHETE-q1u
@GANESHSHETE-q1u 2 күн бұрын
अओ ताई तुमचा विकासचा मुद्दा सांगितल तर बर होईल. कारण आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही, संपणारही नाही विखे पाटलांचा दरारा
@anilhulawale1459
@anilhulawale1459 Күн бұрын
विखे पाटील परिवार माजोरी आहे .म्हणून नको ..... पडलाच पाहिजे. ...
@ramkrushnakape4504
@ramkrushnakape4504 Күн бұрын
सर्वांना नाही दिले ३२०० भामटे आहे विखे
@tusharbhorkade8384
@tusharbhorkade8384 2 күн бұрын
ताई तुम्ही येतील पण लक्ष्मी ची आडचा येईल
@rutiksabale-i8y
@rutiksabale-i8y 2 күн бұрын
शिर्डी मतदार संघात फक्त विखे पाटलाची हवा
@achyutraowable1272
@achyutraowable1272 2 күн бұрын
नामदाराचराहीलेले,काम,काकी, पूर्ण,करा
@RuchiDaund
@RuchiDaund 2 күн бұрын
तूम्ही अगोदर जनतेसाठी काम करा मग जनतेकडून मताची अपेक्षा ठेवा
@ankushranaware7051
@ankushranaware7051 Күн бұрын
Dhandangela vikhela pada
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 2 күн бұрын
50 per पन कोल्हार सोबत नसेल अन channel वाल्याने हेडिंग अशी टकली की बस,निवडून यायला विकास पाहिजे आले मत मघायला,ताई समोर चर्चा करू आपन किती शेती न गाई मधील अनुभव आहे तुम्हला मग मतदान करायच आहे की नाही बघू,फेक प्रचार करायला हे काय दक्षिण नाहीये,
@rohitdhumal-j7x
@rohitdhumal-j7x 2 күн бұрын
थोरात साहेब हे सुसंस्कृत, ईमानदार,व कर्तबगार नेतृत्व आहे. निष्ठावान कार्यकर्ते असे असतात पण सत्य बघितले तर वेगळेच चित्र दिसते थोरात हे भामटे, चोर ब बेइमान असे निष्टवान विरोधक सांगतात
@Ram-q5e9n
@Ram-q5e9n Күн бұрын
Ajj ghogre kaki padavarti mahi tyamul tyancha vikas baghu nahi ...jewha padavarti asti tewha vicharara ...an tyancha vikas baghaycha asl as n ter chandrabhan ghogre yana vicharra mul hahan ahert mhanun tyani savangadi mhahun vikhe n pudh kel pan vikhe ni saglach khaun takkl......ata maghar nahi onli prabhavati ghogre kakiii....
@bhausahebsanap3585
@bhausahebsanap3585 Күн бұрын
ओ बाळासाहेब थोरात तुम्ही संगमनेर मध्ये तुमचं बघायचं भोजापूर पाण्याचा सांगा ना त्यांना मी काय काला केली उद्योग करायचे सोडून द्या तुमच्या तालुक्यात न्यू आपल्या तालुक्यात निघून जा कोपर्टी कपाटी तुलाच बसावं लागेल वेळ तुझ्यावर पण येणार आहे हे लक्षात ठेवा
@Indianok3624
@Indianok3624 Күн бұрын
विखे साहेब यांच्या सारखा विकास कोणी करू शकत नाही, यांनी sangamner chi वाट लावली त्यांनी राहतात लुडबुड करून काही होणार नाही..
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 282 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 20 МЛН
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17