तेव्हा तुमची थोबाड का बंद होती ? केदार दिघे यांचा रौद्रवतार..थेट लायकी काढली! Kedar Dighe CM Shinde

  Рет қаралды 229,237

Maharashtra News 24

Maharashtra News 24

20 күн бұрын

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
तेव्हा तुमचं थोबाड का बंद होत.? केदार दिघे यांचा रौद्रवतार..थेट लायकी काढली ! Kedar Dighe CM Shinde
#kedardighe #nareshmhaske #eknathahinde

Пікірлер: 346
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 19 күн бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #kedardighe #shivsena
@subhashpatil2005
@subhashpatil2005 19 күн бұрын
Jai mharastra vicharye saheb
@subhashpatil2005
@subhashpatil2005 19 күн бұрын
6:24
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 19 күн бұрын
ठाणेकरांनी खरोखर या शिंदेला घरी पाठवला पाहिजे.. किती मस्ती आहे बीजेपी च्या जीवावर. आणि ती बीजेपी तरी कुठे महाराष्ट्र आणि मुंबईच्या हिताचे काम करते.. BJP ला गुजरातचा विकास महाराष्ट्राचा विशेषता मुंबईच वाटोळ करून करायचा आहे. जागा हो मराठी माणसा वेळीच.. नाहीतर काही करू शकत नाही वेळ गेल्यावर मराठी माणूस सुद्धा
@finix8142
@finix8142 18 күн бұрын
** जयश्रीगणेश, नमस्कार ! *भाऊ 105% बरोबर आहे ,तुमचं ! **जयहिंद, जरमहाराष्ट्र, जयश्रीगणेश
@finix8142
@finix8142 18 күн бұрын
***★शिवसेना म्हणजेच मुंबई व मराठी माणूस....★.! !** ******★जयश्रीगणेश🙏🙏नमस्कार आपल्याला......(आपला आदर ठेवून.... सांगत आहे.) **मा. हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम ! ! **माझी दोन वंदनीय व्यक्तिमत्त्व.... **मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत. तसेच... **माझे एक वंदनीय व्यक्तीमत्व मा.श्री. राजसाहेब ठाकरे हो, हो ,हे ठाकरे सुद्धा आहेत व निश्चितच राहतील सुद्धा..... पण.....दुर्दैवाने..😢😢😢😢 ** "लाव रे तो Video" ची गर्जनाआठवून आजही रडू येते..... **पण... आता....(ED लागलीपाठी ) **कमळाबाई ने घात केला...... (** सत्तेचा गैरवापर ? ?..)😢😢😢😢 **तरीही मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला, वसा.... " मी मराठी ,माझी भाषा मराठी, माझे राज्य मराठी " हा वसा टाकणार नाही. **मा.उद्धवसाहेब, मा.राजसाहेब व आपण सर्वच जण त्या कमळाबाईंचा व काही गुज्जूभाईंचा डाव जाणून आहोत कि.... ★★(*1 मे 1960 रोजी,' बाँबे इलाखा ' या प्रांताचे विभाजन झाले, महाराष्ट्र व गुजराथ ही दोन वेगवेगळी राज्ये भाषावार प्रांतरचना कायद्यानुसार तयार झाली. *त्यावेळी गुजरातला मुंबईमध्ये मराठी टक्केवारी जास्त असूनही....मुंबईशहर गुजरातमध्ये, त्यांच्या राज्यात हवे होते.... .त्यासाठी मराठी माणसांनी 'संयुक्त महाराष्ट्र लढा' या नावाने मोठे आंदोलन केले. ~108 मराठी वीर हुतात्मा झाले. महाराष्ट्राने गुजरात राज्याला, (त्याकाळचे , 1960 सालातील किंमतीच्या प्रमाणात) 10 कोटी रूपये दिले. व त्यानंतर.....येणाऱ्या पाच वर्षात. काही टप्प्यात..50 कोटी रूपये देण्याचे ठरले....! ! आणि मग.... इतक्या परीश्रमांनी...सरतेशेवटी... ★★** ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली !😊😊**★★ **वास्तविक पाहता गुजराती समाज हा, अतिशय शांत, सज्जन, कष्टाळू, चांगला गोड स्वभावाचा, असतो. ! ! पण.... **पण....ही हार काही गुज्जूभाईंना ,अजूनही इतक्या 62 वर्षांनंतर ही झोंबते आहे.... **काही गुजराती मराठी लोकांना चिडवून बोलत असतात.... कि," बरं घ्या मुंबई तुमची तर तुमची... पण आता भांडी घासा आमची...." **.म्हणून.... आता मुंबई नाही तर नाही मुंबई ची सत्ता काबीज करावयाचा कट आहे.... पण सर्वांना हे अढळ सत्य हि माहित आहे कि.... ...★ ' जो पर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत मुंबई मध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे.' ..★ **.. अश्या परिस्थितीत, मग कट शिजला... ** ' शिवसेनेवरच घाला घालून ती संपवून टाकू.. .व मग नंतर... या मुंबई वर गुज्जूभाईंचा मुख्यमंत्री,बसवून, मुंबई आपल्या ताब्यात ठेऊ " ...असा कट केला. असो.! **मराठी माणसा जागा हो....108 हुतात्मांचे स्मरण कर... **असो....म्हणूनच आता फक्त नी फक्त....।. **जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! ! **जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे **चिन्ह :--धगधगती मशाल ! ! **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**.
@rameshrathod9600
@rameshrathod9600 18 күн бұрын
याची दिढी काढा तरच सुधारेल हा गदार याला जनतेने जागा दाखवली पाहीजे दीघे सिहेबबांना भदनाय करतोय हा गदार रिक्षा चालक सुजरा करतो गुजरातयाला गदार गाडा
@sachingawai4782
@sachingawai4782 18 күн бұрын
अहो मुजोरी पण वाढली आहे ह्या उपर्यांची.. काय करणार मराठी माणूस.. पुणे च्या प्रत्येक ठिकाणी ह्यांनी आपली duplicate आणि बोगस मटेरियल ची दुकाने लावली आहेत.. खराच जागं व्हा रे मावळ्यांनो
@kailassaskar8273
@kailassaskar8273 17 күн бұрын
हा काळच गदारांचा आला आहे.आणि त्याना पोहोचले भाजपाने.सत्याची आणि खऱ्याची दुनिया राहिली नाही. लोकांना चिवत्यात काढण्याच काम चालु आहे.
@vinodladkat9402
@vinodladkat9402 19 күн бұрын
दिघे साहेब खरे शिवसेनिक.त्यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे होते.शिवसेना त्यांचा श्वास होता.
@rajandalvi8569
@rajandalvi8569 19 күн бұрын
Shinde saheb sadhya bjp che shishya aahe
@sudhakaradkhale9078
@sudhakaradkhale9078 9 күн бұрын
मग तो ईडी cbi ला घाबरून का तिकडे गेला... भ्रस्ट नेता.... म्हणजे शिंदे
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 19 күн бұрын
Very good केदार दीघे जी लालची गद्दाराचे थोबाड असेच बंद करायला हवै.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 19 күн бұрын
जनता उध्दव बाळासाहेब ठाकरेच सोबत ❤
@reshmachavan1516
@reshmachavan1516 19 күн бұрын
अगदी बरोबर साहेब हे मिंदे २२वर्ष झोपला होता, ❓
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 19 күн бұрын
केदार दिघे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 19 күн бұрын
केदार साहेब अगदी 100% खरे बोलले मिंदे ची चांगली तासली 🤣🤣
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 19 күн бұрын
केदार जी तुमचा सार्थ अभिमान वाटतो
@pramodkagwade326
@pramodkagwade326 19 күн бұрын
केदार दिघे साहेब या मिंदे टोळी ची बिन पाण्याची केलात जय महाराष्ट्र
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 19 күн бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻
@chetan6599
@chetan6599 19 күн бұрын
एक राऊत सौ दाऊद 🔝 मा संजय राऊत साहेब 🔥 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@madhurmohite3131
@madhurmohite3131 19 күн бұрын
केदार दादा आपण जे मुद्दे बोललात ते अगदी खर आहे आणि ठाणेकरांना माहिती आहे नक्कीच राजन साहेब हे निष्ठावंत आहेत आणि आपण निष्ठावंत यांच्या सोबत आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला ठाणे करांना आहे जय महाराष्ट्र.
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 19 күн бұрын
बरोबर बोलले गद्दार शेवटी गद्दार मालमत्ता पण जाहीर करावी बाळासाहेब पण कर्जत ला फार्म हाऊस वर जायचे पण कधी हेलिकॉप्टर चा दिखावा नाही केला
@jitendragosavi7061
@jitendragosavi7061 19 күн бұрын
उध्दव ठाकरे साहेब
@madhukardhobale1613
@madhukardhobale1613 19 күн бұрын
केदार दिगे बरोबर बोलता
@samadhandubele487
@samadhandubele487 19 күн бұрын
अगदी बरोबर आहे 22 वर्ष यांना दिघे साहेब आठवले नही
@sudhirthakare9452
@sudhirthakare9452 19 күн бұрын
केदार दिघे साहेब अगदी बरोबर बोलले जय महाराष्ट्र साहेब 🚩💪✌️
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 19 күн бұрын
फक्त ठाकरे गट बाकी विषय कट ✌️😎✅
@jayvantvishe5832
@jayvantvishe5832 19 күн бұрын
खर बोललात तुम्ही , स्वतःच्या राजकारणा साठी हे दिघे साहेब न बाळासाहेबांचा नाव खराब करायला घेतलंय . . . फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 19 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@sanjaybhosale6819
@sanjaybhosale6819 19 күн бұрын
राजन विचारे झिंदाबाद
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 19 күн бұрын
असल्या मुख्यमंत्र्यांना भर रस्त्यात चोप दिला पाहिजे तरच हे सुधारले जातील.जय महाराष्ट्र...
@battleofthouths
@battleofthouths 16 күн бұрын
विधानसभेला पाचपाखाडी मधून केदार दिघे यांना उमेदवारी द्यायला पाहिजे.
@user-te1qg2zd6b
@user-te1qg2zd6b 19 күн бұрын
राजन विचारे साहेब
@srpatil6189
@srpatil6189 19 күн бұрын
केदार जी दिघे साहेब,, ग्रेट जय महाराष्ट्र,,,
@nanashinde677
@nanashinde677 19 күн бұрын
शिंदे हा रिक्षा वाला. त्याची बुध्दी रिक्षा स्टँड .
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 19 күн бұрын
Gap re zatya
@mandartare1767
@mandartare1767 19 күн бұрын
Eknath shinde swata rand baaichi paidas ahe tyala tyacha khara baap kon hech nahi Asa bapacha patta naslela bhadva eknath shinde swatachi bayko gujratyan Khali zopvu shakto to swatachi por pan Maru shakto Pada sathi doghya baap betyanni kay kay Kel he purn maharahstrala mahit ahe
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 19 күн бұрын
​@@vikasperenkar3446त्याला स्वतःच डोकं वापरून भाषण करायला सांग पहिला.
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 19 күн бұрын
​@@vikasperenkar3446त्याला अगोदर भाषण लिहून आणले ते नीट वाचून दाखवत जा नाहीतर बीजेपी ed चे बोलावणे होईल 😂😂
@krupeshkeni6044
@krupeshkeni6044 15 күн бұрын
Tula dok ahe kay re chutya​@@user-oh5ye2rt6l
@dineshpatil8692
@dineshpatil8692 19 күн бұрын
एक नंबर केदार दिघे साहेब❤❤❤❤❤
@vishnuchavan14
@vishnuchavan14 19 күн бұрын
केदार दिघे साहेब तुम्ही बरोबर बोललात 22 वर्ष हा कुठे झोपलावता राजन विचारे साहेब निवडून येनार जय महाराष्ट्र
@sharadnagawade3107
@sharadnagawade3107 19 күн бұрын
जय महाराष्ट्र दिघे साहेब
@narayankutarwade
@narayankutarwade 19 күн бұрын
याला म्हणतात निष्ठावंत जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 19 күн бұрын
शिवसेनेचा एकनिष्ठ राजन विचारे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 19 күн бұрын
ठाकरे ब्रँड ❤
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 19 күн бұрын
🚩ग्रेट राजन विचारे🚩 3 दार खासदार 🚩
@samirkalekar9216
@samirkalekar9216 19 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 19 күн бұрын
या सर्वांना जनता गोव्हाटीला पाठवणार आहे
@baliramchavan7241
@baliramchavan7241 19 күн бұрын
आगदी बरोबर बोले भाऊ
@kailassaskar8273
@kailassaskar8273 19 күн бұрын
योग्य आणि खरोखर सत्य बोँलले.
@dravinashingle2
@dravinashingle2 19 күн бұрын
आता डॉ श्रीकांत शिंदे म्हणतील, "मीच खरा आनंद दिघेंचा वारस".😮
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 18 күн бұрын
agadi barobar
@nileshnhalve8078
@nileshnhalve8078 19 күн бұрын
बरोबर बोलता दिघे साहेब तुम्ही
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 19 күн бұрын
बरोबर
@mahendradhule4890
@mahendradhule4890 19 күн бұрын
उध्दव साहेब ग्रेट
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade 19 күн бұрын
अगदी बरोबर साहेब
@VilasdevaramGayakwad
@VilasdevaramGayakwad 19 күн бұрын
खरे बोलतो आहे भाऊ
@ranjanapandit3536
@ranjanapandit3536 19 күн бұрын
' रुद्रावतार ' असे पाहिजे.
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 19 күн бұрын
Great Rajan vichare saheb
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 19 күн бұрын
जय महाराष्ट्र, जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@BaluSangle-iz8uj
@BaluSangle-iz8uj 19 күн бұрын
शिदे शांत रहा
@user-tm6cz6ss3y
@user-tm6cz6ss3y 19 күн бұрын
सर्व मिनदे व गधार १००/घरी पाठवले पाहिजे आणि उध्दव ठाकरे साहेब ना खरी शिवसेना कोनाची हे दाखवून दिले पाहिजे जय महाराष्ट्र
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i 19 күн бұрын
केदार जी या लोकांना सोडू नका चांगला धडा शिकवा
@pirajiboinwad4080
@pirajiboinwad4080 19 күн бұрын
Dighe dada Jay Maharashtra
@dravinashingle2
@dravinashingle2 19 күн бұрын
केदार दिघे ठाण्याचे भावी आमदार
@shirkeshir3274
@shirkeshir3274 19 күн бұрын
Barobar aahe
@samadhandubele487
@samadhandubele487 19 күн бұрын
शिंदे गट, अजित पवार गट सर्व उमेदवार पडणार
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 18 күн бұрын
केदार दिघे दादा जय महाराष्ट्र विजय निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे साहेब यांचा शंभर टक्के होणारच
@adhikkadam2971
@adhikkadam2971 18 күн бұрын
दिघे खरं वारसदार केदार दिघे साहेब आहेत
@somnathtembekar355
@somnathtembekar355 19 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@Surendrashirwadkar759
@Surendrashirwadkar759 19 күн бұрын
राजन,विचारे,विजयी,होणार
@babajimankar9976
@babajimankar9976 19 күн бұрын
Good sir बरोबर असच बोला काय वाहच्य ते होईल ❤❤ भरी
@jitendrapawar8439
@jitendrapawar8439 18 күн бұрын
केदार दिघे साहेब तुम्ही फार योग्य बोलत आहात जय शिवराय जय महाराष्ट्र
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 19 күн бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब खरे बाळासाहेब चें खरे शिवसैनिक होतें 🚩🚩🚩
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 17 күн бұрын
साहेब विजय नक्कीच आहे.लोक आता झुंडशाहीला क॔टाळलेले दिसतात.
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 19 күн бұрын
गुरू हा गुरू च असतो....
@prakashpatil2052
@prakashpatil2052 19 күн бұрын
सर्व जनतेने विचार केला पाहिजे भाजपाला किंवा एकनाथ शिंदे यांना मत म्हणजे गुजरातला मत महाराष्ट्रातील उद्योग या गद्दारांनी गुजरातला दिल गुजरातचे दोन व्यापारी या सर्वांना तुरी लावत आहेत त्यामुळे जनतेने शिवसेनेच्या पाठी श्री रहावे
@shwetatawde9799
@shwetatawde9799 19 күн бұрын
मस्त दिली शिंदे ला
@arunahire-iz1sg
@arunahire-iz1sg 19 күн бұрын
धन्यवाद
@pramodmore564
@pramodmore564 19 күн бұрын
हा दाडी वाला नाही बोलत त्यांच्या बोलवता धनी दुसरा आहे
@BaluSangle-iz8uj
@BaluSangle-iz8uj 19 күн бұрын
भगार शिदे
@rampatil9582
@rampatil9582 19 күн бұрын
सर्व ठाणेकरांना कळकळीची विनंती आहे आनंद दिघे साहेबांचे खरे शिष्य राजन विचारे साहेबच आहेत नरेश मस्के चे डिपॉझिट जप्त करा आणि शिंदे ना त्यांची जागा दाखवून द्या
@user-pt7mk8vc2z
@user-pt7mk8vc2z 19 күн бұрын
एकनाथ शिंदे फक्त आनंद दीघे साहेबांचा राजकारना साठी उपयोग करत आहे याचा आधी ते गप का हे विचार करायची गोष्ट आहे
@dipakkadam4199
@dipakkadam4199 18 күн бұрын
तेव्हा बाळासाहेबांसमोर बोलण्याची हीम्मत नव्हती बाळासाहेबांनी ठोकली असती,
@shravanchavan8079
@shravanchavan8079 18 күн бұрын
सर्व पत्रकार मित्रानो एकनाथ शिंदे यांना विचारा प्रश्न बावीस वर्षे तुम्ही का थाबलात? तुमच्या तोंडात कोणी काय दिले होते? त्यामुळे तुमचा आवाज बाहेर येत नवहता का? आणि आता तोडातील वस्तू बाहेर पडली का? जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 19 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@malushid7283
@malushid7283 19 күн бұрын
Only केदार साहेब.
@harishgawas4134
@harishgawas4134 19 күн бұрын
एक नंबर दादा
@nareshthakare9837
@nareshthakare9837 19 күн бұрын
शिंदे अजून किती खोटं बोलणार हे ठाणे आहे हिथे खोट्याला थारा नाही
@mamta7614
@mamta7614 17 күн бұрын
फक्त ओरिजनल शिवसेना 🙏🚩 जनता आपल्या पाठीशी आहे. तरी पण सावद राहायला हवे. ईव्हीएम आहे.
@satyamex
@satyamex 18 күн бұрын
मराठी माणसांनी UBT शिव सेनेला मत द्यावं ...जय महाराष्ट्र 🚩
@AnilZagade-ip4se
@AnilZagade-ip4se 19 күн бұрын
Kedar saheb r0kthok salute
@chandrakantsawant1160
@chandrakantsawant1160 19 күн бұрын
Very true Kedar saheb. Jai maharashtra.
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 17 күн бұрын
✨ उध्दवजी ठाकरे, केदार दिघे आणि राजन विचारे आमचे most favourite !! ,👍 जय शिवसेना ! जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! 🚩🙏
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 18 күн бұрын
अभिमान आहे आम्हाला श्री. केदार दिघे आपला जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🌹💐
@user-js5yn2zd8q
@user-js5yn2zd8q 19 күн бұрын
Rajan vichare saheb kattar shivsainik jindabad
@shaile5506
@shaile5506 19 күн бұрын
वाघ तो वाघच!
@vimaldisale5206
@vimaldisale5206 19 күн бұрын
Jay. महाराष्ट्र
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 19 күн бұрын
शिंदे तुमची खुर्ची गेल्यात जमा आहे
@bramhadevghodake2986
@bramhadevghodake2986 19 күн бұрын
Good kedar saheb
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 18 күн бұрын
दिघे साहेबानं बद्दल गद्दारांनी बोलू नये.....100% खऱ्या शिष्य चा विजय होईल.... राजन विचारे 100 % विजय होणार....
@refroxtz0803
@refroxtz0803 19 күн бұрын
Ek no. Kedar sir👍👌
@saitaware3301
@saitaware3301 19 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 19 күн бұрын
एक नंबर🥁🥁🥁🥁🥁🥁🥁
@rchandane4978
@rchandane4978 18 күн бұрын
Jai महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉
@seemadeshmukh3283
@seemadeshmukh3283 19 күн бұрын
Only uddhav bala saheb thakare 🙏 zindabad
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 19 күн бұрын
Jay Maharashtra Kedar Dighe saheb 🙏🌹
@uttammeher1945
@uttammeher1945 18 күн бұрын
केदार दिघे साहेब जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
@user-kh5vg1nm8z
@user-kh5vg1nm8z 19 күн бұрын
Vichare saheb jay maharastra ❤
@finix8142
@finix8142 18 күн бұрын
****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** ह्या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना (उबाठा) ! **जय जय महाविकास आघाडी ! !** **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..
@sumeshkambare4657
@sumeshkambare4657 17 күн бұрын
Right 💯
@ManjabapuKusmude-pz9fn
@ManjabapuKusmude-pz9fn 18 күн бұрын
Dhighe.saheb.rajan.vichare.vijayi.honar.jay.maharashtra.ramkrishnaharee
@finix8142
@finix8142 18 күн бұрын
*जयश्रीगणेश, नमस्कार । **जय सियाराम, जय हनुमान । **जय जय काँग्रेस, विजय काँग्रेस । **यत्र, तत्र, कमळाबाईचा पराजय सर्वत्र..... कमळीची ही महायुती..... खाणार माती.... संगे फेकूचाचा पनौती.... **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
НЕОБЫЧНЫЙ ЛЕДЕНЕЦ
00:49
Sveta Sollar
Рет қаралды 9 МЛН
Joven bailarín noquea a ladrón de un golpe #nmas #shorts
00:17
НЕОБЫЧНЫЙ ЛЕДЕНЕЦ
00:49
Sveta Sollar
Рет қаралды 9 МЛН