Рет қаралды 1,904
तळणीचे दिवा मोदक I २ चमचे हा जिन्नस गहू पिठात मिसळून १०० % सर्वांना जमणारे सोप्पे मोदक I Modak I
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी गहू पीठ ( २०० ग्राम ) /1 bowl of wheat flour (200 grams)
२ चमचे मैदा /2 tbsp flour
चवीनुसार मीठ /Salt to taste
३ चमचे गरम तेलाचे मोहन /3 teaspoons of hot oil Mohan
थोडं थोडं पाणी वापरून घट्ट पीठ तयार करा /Make a thick dough using little water
१ चमचा तूप /1 tsp ghee
२ वाटी किसलेले ओलं नारळ /2 cups grated wet coconut
काळं गुळ १ वाटी लहान तुकडे करून घ्या /Cut 1 cup black jaggery into small pieces
२ चमचे पाणी /2 tbsp water
१ चमचा वेलची पावडर /1 tsp cardamom powder
१ चमचा खसखस /1 tsp poppy seed
२ चमचे मैदा व थोडंसं पाणी वापरून पेस्ट तयार करा /Make a paste using 2 tbsp flour and little water