ताई मला एक तुम्हाला विचारांचं आहे मी करंज्या करणार आहे तिळाच्या नाही रव्याच्या करणार आहे तर माझ्याकडे जाड रवा आहे तो वापरू शकते का प्लीज रिप्लाय द्या ताई खोबरं रवा मिक्स करायच्या आहेत
@VaishalisRecipes3 ай бұрын
खूप जाड असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घ्या
@vaishalitambare84843 ай бұрын
@@VaishalisRecipes ओके धन्यवाद ताई
@anaghabidkar42933 ай бұрын
छान पण मोदक ओल्या नारळाचा च हवा 😅
@VaishalisRecipes3 ай бұрын
हो बरोबर 😊 पण कधी ओला नारळ नसेल तर असाही करायला हरकत नाही👍
@SnehaSharma-lz6zv3 ай бұрын
ओला नारळ हवा हा अट्टाहास चुकीचा आहे भक्तिभावनेने एखादी गोष्ट अर्पण केली की देव देखील प्रेमाने घेतो@@VaishalisRecipes
@sumedhabarve85653 ай бұрын
खूपच कोरडे झाले मिश्रण
@VaishalisRecipes3 ай бұрын
एकदम कोरडं झालेलं नाही, मोदक तोडून दाखवल्यावर लक्षात आलंच असेल.... डेसिकेटेड कोकोनट खुप बारीक असतं ,त्यामुळे तुम्हाला कोरडं वाटलं असेल,आणि जास्त सारण ओलं असेल तर मोदक टिकणार नाहीत... पण त्याच दिवशी खायचे असतील तर आणखी थोडी साय किंवा दुध घालून परतून घेवू शकता 👍
@rekhajoshi74673 ай бұрын
मोदकाचे सारण नाही आवडले.
@VaishalisRecipes3 ай бұрын
का बरं ?
@priti14293 ай бұрын
@@VaishalisRecipesसुख खोबर किसून त्यात साखर टाकून छान लागतात मोदक