Khupch chan mahiti milali. Ashich talodachi mahiti sanga.
@ravindranadekar53294 жыл бұрын
🙏🙏🙏ॐ नमः शिवाय
@vijayshinde83014 жыл бұрын
Thank You For Sharing..
@ompatil7002 жыл бұрын
खुप छान
@hemantchaudhari27714 жыл бұрын
खूप छान माहीती तू आम्हा सर्वांपर्यंत पोहचवत आहे त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.
@MarathiKnowledgebyDigvijayMali4 жыл бұрын
प्रतिक्रिया देऊन उत्साह वाढवल्याबद्दल खूपखूप आभारी सरजी
@AdityaMalpure4 жыл бұрын
Good work 👍🏻
@sumitlokhande10124 жыл бұрын
खूप छान दिग्विजय
@raosahebpatil28984 жыл бұрын
I used to have darshan every day for eighteen years except I was out of Taloda for duty. Har har Mahadev
@harshadapawar20733 жыл бұрын
Superb information. It is so natural and Simple Video.So beautiful. I have no words.Thanks .
@MarathiKnowledgebyDigvijayMali3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@samirsagar37593 жыл бұрын
खूप छान भाऊ . श्री काकेश्वर महादेव मंदिर बद्दल माहिती माहिती द्या भाऊ
@shivbhaktvinodpagar4 жыл бұрын
👌👌👌👍छान भाऊ
@rohitsuryawanshi40674 жыл бұрын
दिग्विजय भाऊ आपण खूपच निस्वार्थी पणे आपल्या तळोदा नगरीचे नाव लौकिक करत आहात... ईश्वर आपल्या सर्व आशा,अपेक्षा व स्वप्न पूर्ण करो हीच प्रभू भोलेनाथ चरणी प्रार्थना एक विनंती करतो रोकडमन मारुतीचे मंदिर बद्दल माहिती द्यावी
@MarathiKnowledgebyDigvijayMali4 жыл бұрын
खूपखूप आभारी आहे भाऊ, नक्कीच आपण सांगितल्यानुसार रोकडमन हनुमान मंदिराची माहिती गोळा करून लवकरच प्रसिध्दी करूयात आपल्या सर्वांचे सहकार्य यापुढं देखिल असू द्या
@kailaslohar26783 жыл бұрын
तळोदा शहराचे नाव लौकीक करणारी बातमी...खूप छान माहिती...
@sagarsali62394 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👍 वेळात वेळ काढून तू छान काम करतो आहेस... बारगळ गढ़ीबद्दल पण वीडियो बनव...
@MarathiKnowledgebyDigvijayMali4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ नक्कीच बारगळ गढीचे ही vlog बनवायचे आहे