Рет қаралды 13,317
तळ्याच्या शेजारी असलेलो तळेबाजार ह्यो पुरातन बाजार आसा. देवगड तालुक्यातील बऱ्याच गावचे लोक या बाजारात येतत. नांदगाव देवगड या रस्त्यावर भरणारो ह्यो बाजार कष्टकरी लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन आसा.
ह्यो बाजारचो व्हिडीओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनेल तुम्हीच subscribe करा
धन्यवाद 🙏
जयहिंद 🚩🇮🇳