फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी
@shivajilendave81446 күн бұрын
शेतकऱ्यांना वीज मोफत द्या आणि थकीत वीज बिल माफ करा . सरकारी कार्यालयातून पैसे खाल्ल्याशिवाय कोणीच काम करत नाही याकडे पण जरा लक्ष द्या सर्वसामान्यांचे अतिशय पिळवणूक केली जाते
@santoshkhalse8092 күн бұрын
आता फक्त सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ताबडतोब अगदी 15 दिवसाच्या आत कोणत्याही विना शर्ती अटी शिवाय तेही 3 लाखापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला किमान प्रतिक्विंटल आठ ते बारा हजार रुपये भाव द्या म्हणजे झालं 🙏
@sanjaypawar60336 күн бұрын
एकनाथ दाजी कर्जमाफी करा लवकर
@govindade53616 күн бұрын
कर्ज माफी बदल का बोलत नाही साहेब
@tukarampisote90656 күн бұрын
एकनाथ शिंदे एकच नंबर
@RaosahebPatil-pk2fj6 күн бұрын
Labada no Ekad. Tikad. Cay Naka sangu EngLish madh😅un Kerjmafe chay BoLa Sersagat
@govindade53616 күн бұрын
तुम्ही भाहे स करता कर्ज माफी बदल बोलत नाही . फक्त विरोधी पक्षला बोलता हे खरे नाही