No video

शेतकऱ्यांला इनकम टॅक्स भरावा लागणार | Farmers will have to pay income tax ?

  Рет қаралды 9,844

Royal Shetkari

Royal Shetkari

Күн бұрын

शेतकऱ्यांला इनकम टॅक्स भरावा लागणार | Farmers will have to pay income tax ?
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 34
@vijaykachre5152
@vijaykachre5152 7 ай бұрын
घ्या आता कर भरावा लागणार....चला मान्य पण, (१) आमच्या मालाचां भाव आम्हीच ठरवणार... (२) दुधाचे भाव आम्हीच ठरवणार... आणि (३) २४ तास वीज हवी..(४) .खताचे दरांवर नियंत्रण आणावे... अजून भरच काही आहे.... वैगरे वैगरे
@dinuchandu7081
@dinuchandu7081 7 ай бұрын
५० हजार सोयाबीनचे आले बीयाण खत कीटकनाशके मजुरीच देण ६०००० ऊणे दहा हजार सरकारकडून घेणे आहेत त्यांनी ईंकम टॅक्स कोण्या भोकातून भरायचा 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@dattatryaarande9191
@dattatryaarande9191 7 ай бұрын
शेती मालाला हमीं भाव दया कापुस 12000 सोयाबीन 8000 उस 5000 तूर 15000 दूध 60रुपए लीटर असा हमीं भाव दया नतर भरतो आम्ही टैक्स
@vikrantdeshmukh4001
@vikrantdeshmukh4001 7 ай бұрын
हे भाव आमलात आणा मग पाहु
@sureshgaikwad6236
@sureshgaikwad6236 7 ай бұрын
Pratyak warshi 20%pratik malawar bhav wadh kamgaranpramane dya Ani tax ghya
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 7 ай бұрын
सगळ्या जमिनी सरकार ने ताब्यात घ्या, आणि आम्हाला रोजंदारी ने कामाला ठेवा, उत्पन्न सरकार घेईल टॅक्स ही सरकार भरील, आपला महिना भरला पगार द्या, विषय संपला,, शेतकर्यांच्या आत्महत्या नको, आणि काहीच नको,,
@sangitayadav9720
@sangitayadav9720 6 ай бұрын
लय वयाईट वाटून घायचा काम नाय जी लोक 2नबरचा पैसा pan शेतकरी हाय असा दखाऊं
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 7 ай бұрын
बिजेपी सरकार पाडा
@gajananapophale2758
@gajananapophale2758 7 ай бұрын
अरे असीमा गोयलने मग पियुष गोयलला सांगितले पाहिजे की आमच्या शेतमालाचा भाव हा आम्ही ठरवणार भरतो इन्कम टॅक्स परत सरकारने एक करायचे ईडी चौकशी लावली पाहिजे शेतकरी बांधवांवर एवढे कराच अमित शाह
@yuvrajlandge1976
@yuvrajlandge1976 7 ай бұрын
आमच्या शेतमालाचा भाव आम्ही ठराऊ, मग घ्या टॅक्स
@Swa252
@Swa252 7 ай бұрын
शेतकरी करी मोठा होउ नये अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे, हे अस सुरू झालं तर शेती करणे खूप अवघड आहे,
@pappugavit88
@pappugavit88 7 ай бұрын
शासनाने फक्त आमच्या शेतमालाला मनमोकळेपणाने भाव द्यावा . तुमच्या बापाने पैसे पाहीले नसतील एवढा टॅक्स शेतकरी तुम्हाला देतील. भिकारी राजकारणी कुठले तुमची मस्ती उतरणार आहे या वर्षी
@adityadesai8196
@adityadesai8196 6 ай бұрын
सरकार ला बोला आधी हमीभाव द्या म आम्ही आयकर च बघू.... शेतकऱ्यानं काय मागितलं की द्यायला नको नी शेतकऱ्यावर सगळे कर लाव .. सगळं लुटीच धोरण चाललय.. आता निवडणुकांना पैसे कमी पडत असतील ना म्हणून चाललं आसेल हे..
@ramakantjadhav1160
@ramakantjadhav1160 7 ай бұрын
Good Information
@sagarbelokar4522
@sagarbelokar4522 7 ай бұрын
Ata mast jamla
@NarsingraoBirader
@NarsingraoBirader 7 ай бұрын
Real motivational.
@ajcfcc375
@ajcfcc375 7 ай бұрын
BjP 2024 madhe nivdun aale tar shetkaryan chey kahi khar nahi..Bjp la nivdun deu naka
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 7 ай бұрын
हया बिजीपिला सरकार नाही म्हणायचे लुठारू टोळी बोलायचे
@shivajinavale3220
@shivajinavale3220 7 ай бұрын
त्या ताईला शेतात येऊन रात्री आप रात्री काम करुन मग बघ म्हणाव
@prakashuplanchwar1198
@prakashuplanchwar1198 7 ай бұрын
Purn mahite sanga.
@jiregaonplot2452
@jiregaonplot2452 6 ай бұрын
Ghya chadvun ajun .. babaji shetkari chi bhi ghode lavnar..jage vha
@dtnaykaldrawing128
@dtnaykaldrawing128 7 ай бұрын
Jar tax bharava lagat asel tar naisargik aapatine nuksan zalyas sampurn nuksan bharpai dya manav.
@prataptechtalk9812
@prataptechtalk9812 7 ай бұрын
मोदी जी देशहितासाठी योग्य निर्णय घेतात देशाच्या विकासासाठी सर्व शेतकरी मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करतील
@rameshmhetreRameag-be4up
@rameshmhetreRameag-be4up 6 ай бұрын
शेतकरी टॅक्स भरतो आणि ते पैसे भगोडे लोकाना देऊन पळवून लावतात😅😅😅
@NarsingraoBirader
@NarsingraoBirader 7 ай бұрын
1:22
@santoshpatil6894
@santoshpatil6894 7 ай бұрын
उपासी मरती ल एक दिवस
@pankajchavan7842
@pankajchavan7842 7 ай бұрын
नाही
@paritoshnaik8714
@paritoshnaik8714 7 ай бұрын
श्रीमंत शेतकऱ्यांन वर्ती लावायलाच पाहिजे ते त्याचं दुसर इनकम शेतीच आहे म्हणून दाखवते ज्याचे शेती व्यतिरिक्त इतर काही encom सोर्स आहे त्यांच्यावर तर नक्कीच
@balajigajare8406
@balajigajare8406 7 ай бұрын
असंच तर फोडायची शेतकऱ्यांना आपण म्हणतो श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावा थोड्या दिवसांनी कराची मर्यादा हळूहळू कमी होऊन आपल्या पर्यंत करणार सरकार आताचं शेतकऱी शब्दच नको असं म्हणावे लागेल
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 8 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,9 МЛН
Men Will Be Men | Imperial Blue Music CD | Ads Collection
6:04
Ads Forum
Рет қаралды 2,2 МЛН