Рет қаралды 27,518
#BolBhidu #OldTaxSystem #NewTaxSystem
आपण बजेट बद्दलचा विडीओ मागे बनवला होता त्यात New Tax System बद्दल आपण माहिती दिली होती. तेव्हा आपल्या काही प्रेक्षकांनी New Tax/ Old Tax System मधला फरक आणि कोणतं फायदेशीर आहे याची विचारणा केली होती. आजच्या आपल्या या भागात आपण या Old tax System आणि New tax System मधला फरक समजून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/