शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल ॲग्रोवन चे शतशः आभार सर्व चॅनलवाल्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा
@EknathSurvase-u1bАй бұрын
प्रश्न विचारणारा किती शहाना आहे बघा महाविकास आघाडीचा माणूस
@Harshad24062 ай бұрын
शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? या सरकार ने दोन दुसरे केले तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देवू मग
@sagarpawar28892 ай бұрын
Khi pn deu dya anudan Yana nivdnuki mde padach
@vitthaltajne65062 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😊😮😮😊😮😊😮😮😮😮😊😊😊😮😊😮
@vitthaltajne65062 ай бұрын
😮😮😊😅😮😮😮😮😊😊
@markaddaji90162 ай бұрын
पहिले निरक्षर होते त्यांना साक्षर व्हावा म्हणाले नंतर सगळा कारभार इंग्रजीत केला आता ऑनलाइन प्रणाली आणली शेतकरी नुसता रांगेत उभा करतात
@DattatrayJagtap-j4jАй бұрын
Great work sir
@भारतचव्हाण-द3पАй бұрын
माज्ञया पिंक कर्ज आहे माझ्या वर पिंक कर्ज आहे माझे खाते सिरीज़ केले आहे आता काय करावे
@dipakgadekar32412 ай бұрын
आसल्या फालतु योजना बिनकामाचा शेतकऱ्यांना त्रास देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला तर बिघडेल का शेतकऱ्यांना भिकारि करून सोडलय
@amoldongare10792 ай бұрын
लई भारी
@ashishgavit94662 ай бұрын
Good job agro won👍
@sharadjagtap-e1t2 ай бұрын
2023च्या पिक पाहणी करण्यासाठी आम्ही चार दीवस आम्ही ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला पण आमची पिक पाहणी झाली नाही तलाठ्यांना सांगितले तर त्यांनी पण पिक पाहणी लावली नाही
@patil74252 ай бұрын
आडणी शेतकरी खूपच सुज्ञ आणि शिक्षित वाट्याला अग्रोवोन.scripted काम करू नका .सगळं बर चालू आहे सध्या.
@Handle1234-y9k2 ай бұрын
Scripted जरी असलं तरी ह्या सरकारी कामांचा गोंधळ आणि सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची व्यथा KZbin वर पोस्ट केल्याबद्दल Agrowon चे आभार
@MaskeSitaramАй бұрын
बीड ला तर दोन वर्ष झाले दुष्काळ आहे
@babaraopachareАй бұрын
Bhau kiti divas adani rahsil tuza fayda sarkar gheto
@nagnathmuktta68312 ай бұрын
तुम्ही दोघंही वाट बघत बसा पैशाची शासन देते का नाही ते ही बघा डोळे वटारून बघा त्यांच्याकडे शासनाकडे
@nagnathmuktta68312 ай бұрын
अहो तुम्ही काहीतरी म्हणलो तर या सरकारला देन आवडतच नाही हे सरकार विमा देऊ का नको देऊ का नको कुठल्याही योजना खुंट्या मारल्याशिवाय देत नाही मी कितीही काहीही करा
@soundvlogs36692 ай бұрын
माझ नमो शेतकरी beneficiary check kel registration number invalid yeto Kay beneficiary status nahi dakhavt
@manikbharose36412 ай бұрын
Shasnakade all' ready shetkaryanchya data astana baki documents chi Kay garaj ahe?
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
अॅग्रोवन ने प्रत्येक व्हिडिओत शरद पवार आणि त्यांची तुतारी दाखवावी ...!!!... शेतकऱ्यांना सरकार कडून शक्य ती मदत मिळेलच पण मविआ कडून सुरू असलेल्या लाडका पत्रकार योजने अंतर्गत अॅग्रोवनला वरचेवर पाॅकिट मिळत राहने आवश्यक आहे....!!!!
@ajinathshekde43732 ай бұрын
सरकारच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी ॲग्रोवन चा वापर चालू आहे का
@kiransolanke81242 ай бұрын
अगदी बरोबर
@kapilborale072 ай бұрын
Tula lokana problem aikun ghaycha nhi ka bhadya
@rakeshkumar7502 ай бұрын
खरी परिस्थिती सांगितलं तर सरकारचा विरोध होतो का? शेवटी काय खांग्रेस काय खाजपा सर्व चुतीया अनपढ नेत्यांच्या फौजाच आहेत की.. 😁
@SantoshHarkal-j3zАй бұрын
सरकार च काही नाही सर्व प्रकारच्या आधार वर हिचे कारन आहे सर आम्ही विवाह नोंदणी करत असताना त्यांनी आधार वरील जन्म तारीख नोंदणी केली आहे आणि गारमसेवक सायबानी रिजेक्ट केला आणि सांगितले टि सी वर आहे ती करा आता नोंदणी होत नाही जिल्हा पयंत विचारले असता आता काही करता यत नाही मंग आधार कस कडना
@babaraopachareАй бұрын
Tari tu savdhan hoy re bhava
@EknathSurvase-u1bАй бұрын
राजकुमार तागडे किती शहाना आहेस तू
@manikbharose36412 ай бұрын
Shetkaryanchya kamasathi pratek gawat special karmchari government ne dyawa.
@ajinathshekde43732 ай бұрын
पैसे नको असतील तर शरद पवारांचे सरकार आणावे लागेल
@satishkadam63212 ай бұрын
शरद पवार नच नमो सनमान निधी योजना आनली
@jagrutipawar75592 ай бұрын
Hya sarkar madhil brastnetyana jail madhe pathwa . Pahile tar mdipasun tyanchya udyogpati mitran paryant bjp pasun sarve pakshache netye congress ani iter sare pakshachya netyanchi sampati mojun ghaya . Sara kala paisa japt kara .
@patil74252 ай бұрын
Shetkari virodhi agrowone ..
@uhdhdht-575762 ай бұрын
Fake ऑडियो क्लिप, शाहुचे पात्र रंगवतोय हा प्रश्न विचारतोय