एकरी ९२ टन ऊस उत्पादन तंत्र।मराठवाड्यात पहिला प्रयोग अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक बालाजी तट ९४०३१ ०३३८७
Пікірлер: 36
@Samkitech82Ай бұрын
सोयाबीन चांगला आहे परंतु नुकसान ज्यादा केली आहे असे वाटते, आपली पद्धत चांगली वाटते
@haribhauvayase7894Ай бұрын
चांगले नियोजन आहे
@balajikendre9661Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@SandipDevhare-dx6ibАй бұрын
खुप छान भाऊ
@manojledade422Ай бұрын
सोयाबीन नंतर मिरची जमणार का या पद्धतीने
@pravinkawthe9762Ай бұрын
Sir vasant Urja kuthe milel. Kase order karavi te sanga
@shdashivyadav5383Ай бұрын
सोयाबीन काढणी आधीच लागण????
@SuhasShingare-wp2hkАй бұрын
छान
@mandaGaikwad-q1rАй бұрын
खंरच खूप छान. आहे हीलागन पंधत
@dhanshriambhure8793Ай бұрын
सोयाबीनच्या जागेवर हरबरा टोकन केल तर चालेल का
@PawanKumarDeshmukh-z8eАй бұрын
Rajma ghya 80divsanmadhe ekri 7kwital hoil an usala kahich tras hot nahi panyasobat Pani milte
@sheshakanttambade1269Ай бұрын
चालते
@VinodPawar-mh7kfАй бұрын
ह्या पद्धती मध्ये सर तुम्ही सुपर कॅन नर्सरी करून रोप लागण करा अजून 1 महिना आधी लागण होईल तुमची
@ces5974Ай бұрын
Good idea👍
@SantoshBedke-s1yАй бұрын
कुठे आहे आणि किती रुपायाला मिळते
@ces5974Ай бұрын
@@SantoshBedke-s1y read uus sanjivany by balkrushan jandagni
@BapuravMane-rn9boАй бұрын
तन.नाशक.कोणते.सागा
@someshwarshete3701Ай бұрын
सोयाबीन चे उत्पादन किती येते
@sachinkaldate310Ай бұрын
ऊस व्हरायटी कोणती आहे..
@chandrakantborate5335Ай бұрын
86032
@vireshpatil-rf3jeАй бұрын
Solapur Maharashtra pandharpur ka Yeun java na
@GajananGatade-p4hАй бұрын
4500 ऊस नाही 45000 ऊस सख्या पाहिजे
@santoshraut3155Ай бұрын
ऊस वरायटी कोणती आहे
@jalindarpisal916813 күн бұрын
86032
@PandurangAdhude-y9iАй бұрын
सर आपला नंबर मिळेल का
@kailashkavhale1332Ай бұрын
Contact no dya शेतकऱ्याचा
@dilipraogarje7895Ай бұрын
आम्ही सगळे बदल करून बसलो आहे काही फरक पडत नाही जर तुम्हाला करून दाखवायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या माझी शेती व पाणी व कारखान्याचे शेअर्स तुम्हाला देतो तुम्ही करून दाखवा मला फक्त प्रतिवर्षी 30 टनाचे पैसे द्या बाकीचे पैसे तुम्ही घेऊन जा. जर होत नसेल तर शेतकऱ्यांना उगीच बारगळ करून मारू नका. शांत बसा
@chandrakantdeshmukh8360Ай бұрын
बरोबर आहे आपण कितीही मेहनत करा एवढा उतार कधीच येत नाही काय कारण असेल बरं .
@dilipraogarje7895Ай бұрын
@@chandrakantdeshmukh8360 800 केजी च्या म्हशीला हजार किलोचा रेडको होईल कसा कोणत्याही गोष्टीची लिमिट असते उदाहरणार्थ रावणाचा भाऊ कुंभकरण सहा महिने झोपत होता. असे सांगतात मग तो जेवायला किंवा पाणी प्यायला नाही उठू शकला ही मी मान्य करीन पण लघवीला व संडासला उठला नाही तू कंटिन्यू सहा महिने झोपला असे कसे मानता येईल तो लघवीला संडासला सुद्धा उठला नाही का जर तो झोपेत लघवी संडास करत होता तर त्याचं साफसफाई कोण करत होतं हे रामायण वाल्याने सांगावं त्यातला हा प्रकार दुसरा प्रकार महाभारतातला कुंतीला शंभर पुत्र झाले म्हणे एखादी महिला बाराव्या वर्षी उपवर होते व 35 व्या वर्षी तिची मासिक पाळी बंद होते आम्ही माझं एकही वर्ष वाया न जाऊ देता प्रतिवर्षी एक मुलगा जन्माला आला तर 35 वर्षांपासून बालपणाची लहानपणाची 12 वर्षे काढले असता 23 वर्ष शिल्लक राहिले डिलिव्हरीसाठी मग बाकीचे 77 पुत्र आले कुठून याला म्हणायचं एक हात लाकडाला 12 हात साल रोज कोणी ना कोणी तर उठून काहीतरी बडबड करत बसतोय व शेतकरी खर्चात जाऊन कर्जबाजारी होऊन मरत आहेत याच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते व कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार होते त्यावेळेस साखर 52 रुपये किलो झाली होती व आता 35 रुपये किलो झाली आहे तर कारखाने चालतील कसे व कारखाने चालवण्यासाठी ऊस करतील कसे ज्यावेळेस साखर 52 रुपये किलो होती त्यावेळेस सालगडी 30 हजार रुपयाला होता आता 1 लाख 60 हजार मागतोय पूर्वी महिला 25 रुपये हाजरी घेऊन खुरपण करत होती आता 250 रुपये हाजरी मागते पूर्वी डीएपी ₹300 ला होता आता 1475 ला आहे 70 चा युरिया 400 रुपये झाला दिवसाची लाईट निघून गेली रात्री लाईट दिल्यामुळे कोणताच सालगडी बिबट्याच्या व रानडुकराच्या भीतीने ऊसाला पाणी द्यायला शेतात जाईनासा झाला त्यात हा ऊस तोड वाल्यांचा जावयांच्या वरचा थाट झाला एकरभर उसाला 7000 रुपये मागायला व रात्री फोन करून उठवून दारू प्यायला मागायल नाही दिले तर टोळी चालली दुसऱ्याच्या गटावर वाहतूक वाला ट्रॅक्टर वाला व ट्रक वाला उसाच्या मुळ्या रसवंती वाल्याला रात्रीच्या वेळेस विकत चालले म्हणून शेतकऱ्याने कुठे कुठे लक्ष ठेवायचं 3:30 वर्षात ऊस दोन वेळेस चालला उरलेले सहा महिने काहीच कामाचे राहिले नाही म्हणजे वर चार वर्षाला दोन वेळेस ऊस कारखान्याला चालला उसाची गाडी हाडांमध्ये फसली तर ती गाडी काढायला जेसीबी वाला ₹5000 घेऊ लागला ऊस तोड वाले बुडातून खरडून तोडना गेले वाड्यामध्ये भरपूर कांडी तोड च्या वेळेस घालू लागले जनावराला ऊस शेजारी पाजारी तोडून खाऊ घालू लागले त्याला जाब विचारला तर गाडी लावून पेटवून देऊ असे धमकी देऊ लागले उसाचं इन्शुरन्स नसल्यामुळे ऊस उत्पादकांनी करायचं कसं म्हणून ऊस लावला तर वाघासारखा शेतकरी बकऱ्या सारखा होऊन गेला जिथं बघावं तिथं त्याला पाया पडावं लागत आहे म्हणून तर याला म्हटलं मला फक्त प्रतिवर्षी 30 टन पैसे देऊन बाकीचे पैसे तुम्ही घेऊन जा माझ्याकडे सर्व नेटवर्क ऊस लावण्याचे पाणी देण्याची साखर कारखान्याची शेअर्स व ट्रॅक्टर सहित रेडी आहे तरी हा बारकाईनं करणारा माणूस माझ्याशी आणखीनही संपर्क साधत नाही म्हणून हा वेडा आहे वेडपट काहीतरी बडबड करत राहतो याचं कोणीही ऐकू नये वास्तविक त्याला धरून चला व काल्पनिकतेला सोडून चलाव हा माझा शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे बाकी दुसरं तिसरं काही नाही