सरकासाठी सर्त मोठे निर्णय जहीर झाले

  Рет қаралды 73,204

All News Marathi 2.0

All News Marathi 2.0

22 күн бұрын

Пікірлер: 35
@rameshwargirase5210
@rameshwargirase5210 20 күн бұрын
mla vima bhetlela nhi
@bhagwanpitale2809
@bhagwanpitale2809 10 күн бұрын
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुका
@SanjayRaut-b6g
@SanjayRaut-b6g 19 күн бұрын
बुलढाणा जिल्हाच काय
@vitthalpawar5176
@vitthalpawar5176 17 күн бұрын
निफाड तालूक्यातुन व्हिडिओ पहात आहे
@AakashGavhare
@AakashGavhare 16 күн бұрын
Gadchiroli jilayla madhe pik vima ala nahi
@ashokjagtap7671
@ashokjagtap7671 20 күн бұрын
नाशिक जिल्हातून नांदगाव मनमाड
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
तुमच्या जिल्ह्याला 1000 कोटीचा पिक विमा मंजूर झाला आहे
@user-qp1lx1do2s
@user-qp1lx1do2s 20 күн бұрын
बीड जिल्हा
@kamalkharade7891
@kamalkharade7891 20 күн бұрын
Pune Jilla
@gauravpatil4282
@gauravpatil4282 20 күн бұрын
aamala ajuna pik vima bhetala nahi hahe Bhagavan kautik Patil Bholane
@arunpatil4080
@arunpatil4080 20 күн бұрын
पिक.विमा.२१.मध्ये.अतिऊटिचे. दुष्काळ निधि.२३.२४.मधिल. ता.अमळनेर.जि.जळगाव
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
मागच्या वेळेस जळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे आता पिक विमा बाबत देखील चांगली बातमी आहे पिक विमा देखील देण्यात येणार आहे जुलै अखेर पर्यंत धनंजय मुंडे यांनी देखील स्वतः सांगितले आहे
@purushottamsatone8892
@purushottamsatone8892 20 күн бұрын
शेतकऱ्याची तुम्ही दिशाभूल करत आहे खोट्या तारखा सांगत आहे
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
या व्हिडिओमध्ये तारीखच सांगितली नाही तुम्ही व्हिडिओ न पाहता कॉमेंट केली ज्या बातम्या दिल्या त्या बातम्या सर्व खरे आहेत कोणती बातमी चुकीची आहे ते सांगावे
@omkarbarkule226
@omkarbarkule226 20 күн бұрын
कर्ज माफी करायला लावा
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
आम्ही तशा बातम्या जोर धरून लावत आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी आता सरकार काय निर्णय घेते ते सांगू शकत नाही
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
कर्जमाफी करावी म्हणून त्या बातम्या पण देऊन टाकतो
@KashibaiUbale-rr8zl
@KashibaiUbale-rr8zl 20 күн бұрын
Wasim jilha
@SarthakChavan-hr6kz
@SarthakChavan-hr6kz 20 күн бұрын
आति वृष्टीमुळे झालेले नमो शेतकरी योजना
@omkarbarkule226
@omkarbarkule226 20 күн бұрын
जालना ता परतुर
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झाले आहे परंतु परतूर तालुक्याचा अजून तरी समावेश नाही काही बातमी आली तर लवकरच कळवू
@user-ej6ue1ws6u
@user-ej6ue1ws6u 20 күн бұрын
या सर्व फेक बातम्या देताय.
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
भाऊ व्हिडिओच्या आत मध्ये कोणती फेक बातमी आहे ते कळवा उद्यापासून बातम्या देणे बंद करतो पुढारी पेपर वर पाहू शकता ती बातमी आलेली आहे व लोकमत वर आता तुम्हाला मदत मिळाली नसेल म्हणून तर एक वाटत असेल परंतु तुम्हाला जर मदत मिळाली नसली तरी काहींना मदत मिळाली आहे तरी राज्यातील बरेच शेतकरी अजून बिना मदतीचे आहेत परंतु मदत मिळावी म्हणून देखील आम्ही बातम्या टाकत आहोत हे देखील लक्षात घ्या
@AnilNarwade-w6v
@AnilNarwade-w6v 20 күн бұрын
भेटणार आहे फक्त हेच बातमी आहे पन कधी जमा होणार आहे याची काही बातमी नाही... हे शेतकर्‍यांची चेष्टा करत आहे प्रशासन, सरकार
@KashibaiUbale-rr8zl
@KashibaiUbale-rr8zl 20 күн бұрын
Washim ta malegon
@SharadPatil-k8k
@SharadPatil-k8k 20 күн бұрын
KikiVIMA 100 R GATAT
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
जिल्हा कोणता
@shidduraam1979
@shidduraam1979 20 күн бұрын
,,,,,😂😂😂😂😂
@pravingaikwad4987
@pravingaikwad4987 20 күн бұрын
नमो ची बातमी?
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 20 күн бұрын
मीडियाच्या माध्यमातून कळलेल्या बातमीनुसार या अधिवेशनाच्या शेवट निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे व आता नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ती मदत दे की काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले आहे परंतु काही शेतकरी अजून राहिलेले आहेत बरेच शेतकरी राहिले त्यांच्या खात्यात मदत आलेली नाहीये त्यासाठी पण आपण एक बातमी देणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर मदत मिळेल
@santoshbaratepatil7844
@santoshbaratepatil7844 20 күн бұрын
कोनकोनते जिले आहेत सर
@JagdisKanade
@JagdisKanade 20 күн бұрын
आमलापिविमामिळालानाही
@tanmaymaske8224
@tanmaymaske8224 20 күн бұрын
Fake news sangu naka
@Allnewsmarathi2.0
@Allnewsmarathi2.0 19 күн бұрын
कोणती आहे ते एकदा दाखवा बरं उद्यापासून बातम्या देणे बंद करतो एक ही बातमी फेक नसते हे लक्षात घ्या
@nirmalajadhav1904
@nirmalajadhav1904 20 күн бұрын
जालना जिल्ह्यातील बातमी बघत आहे
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 19 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 30 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН