Dhananjay Munde on Maharashtra Farmer : '20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या रक्कम खात्यांमध्ये जमा होईल'

  Рет қаралды 207,727

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 337
@Anirudhabhange
@Anirudhabhange 3 ай бұрын
100% अनुदानावर आलेले बियाणे सरकारने विकत दिले
@sandipmhaske236
@sandipmhaske236 3 ай бұрын
सगळ्यात निकृष्ट दर्जाचा मंत्री आहेत धनंजय मुंडे
@bipinpatil508
@bipinpatil508 3 ай бұрын
धन्याला हांनारे मी सुट्टी नाय
@MS-tx1rk
@MS-tx1rk 3 ай бұрын
​@@bipinpatil508shett ghe gandit golya galtol amhi
@MS-tx1rk
@MS-tx1rk 3 ай бұрын
​@@bipinpatil508shemnya
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 ай бұрын
बरोबर आहे
@abddieheartfan236
@abddieheartfan236 3 ай бұрын
Akkl ahe ka zatu tula , changla krushi mantri ahe dhananjay munde ..
@prabhakarpatil2164
@prabhakarpatil2164 3 ай бұрын
प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या रावेर तालुका
@ravibende7917
@ravibende7917 3 ай бұрын
😢😢
@SudamKanhere-y3p
@SudamKanhere-y3p 3 ай бұрын
मी एक हेक्टर सोयाबीन भरला होता आणि मला नुकसान भरपाई म्हणून 5000 रु आले आणि बाता मारतात 15000 हजार रुपये च्या
@SanjayKarad-dx1li
@SanjayKarad-dx1li 3 ай бұрын
भाऊ शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे 20 जुलै झालं तरी अजून दमडा खात्यावर जमा झाला नाही
@subhashasane4361
@subhashasane4361 3 ай бұрын
पक्का तमासगीर आहे. स्वतःला मोठा नेता समजतो.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 3 ай бұрын
आमचा बीड जिल्ह्यातील 2020 चा सर्व विमा या मानसाने खालला मी व माझे सहकारी जिल्हा अधिकारी कार्यालयात भेटून बोललो चार दिवसांत रक्कम खात्यावर पडेल असे बोलला
@shreelabde4364
@shreelabde4364 3 ай бұрын
Konta taluka
@Sharaddeshakar
@Sharaddeshakar 3 ай бұрын
लबाडी सरकार आहे निवडणुकीत बगा काय होते ते कर्ज माफी पाहिजेत आमाला
@bhausahebshinde291
@bhausahebshinde291 3 ай бұрын
हो,गेवराई, बीड,वडवणी चा पीक विमा 2020, सर्व न्यायिक पातळीवर शेतकर्याच्या बाजूने असताना ,केवळ राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे मिळत नाही.
@avadhutchavan9431
@avadhutchavan9431 3 ай бұрын
20 जुलै 20% शेतकऱ्यांना अनुदान मिळाले
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 3 ай бұрын
कर्जमाफी फक्त उध्दव ठाकरे सरकार करू शकते दुसरे नेते फक्त चाकलेट देतात
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 ай бұрын
नाही करत
@nimbapatil9462
@nimbapatil9462 3 ай бұрын
हेच खर हे थातुर माथुर पाण पुसतील
@HaridasRathod-ux3ul
@HaridasRathod-ux3ul 3 ай бұрын
Right
@balajimelkunde8758
@balajimelkunde8758 3 ай бұрын
आरे धनु लाज वाटते तुम्ही महाराष्ट्राचे कुरषी मंत्री आहात आपल्या बहिणीला शेतकर्यांनी आपटले हे तरी धान्यात ठेवा विधानसभेला तुमची हालत काय होईल
@subhashappapawar4061
@subhashappapawar4061 2 ай бұрын
2 लाखाच्या वरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय केला . 2 लाख दिले असते तर बाकीची भरली असती
@RajaramPagare-eg9cg
@RajaramPagare-eg9cg 2 ай бұрын
बर्याच वर्षांपासून पीक विमा भरत आहे.1रुपया ही पीक विमा मिळत नाही.यांना घरी हुसकावून लावले पाहिजे.
@sunilpuri92
@sunilpuri92 3 ай бұрын
सन्माननीय कृषिमंत्री साहेब क्रिकेटपटूंना 11 कोटी देण्याकरिता सरकारकडे पैसे आहेत शेतकऱ्यांना विमा देण्याकरिता तुमच्याकडे पैसा नाही शेतकऱ्याच्या भरोशावर हा सर्व देश आहे दोन वर्षापासून विमा दिला नाही कृषिमंत्री साहेब
@anilgaikwad4915
@anilgaikwad4915 3 ай бұрын
तू परत आमदार होणार नाही,यवढंच मी सांगेल😂😂
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 ай бұрын
बरोबर
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 3 ай бұрын
कृषीराज्यमंत्री गाजरासारखा..... अन् शेतकरी माझा खारकीसारखा.. हिच तर लोकशाहीची खरी गंमत.... पिकविणारच मरतयं... खाणार च माजतयं.
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg 3 ай бұрын
75%पीक विमा कधी मिळणार आहे
@vaibhavbhai7755
@vaibhavbhai7755 3 ай бұрын
आपल्या सरकारने मोठ्या शेतकर्यांना आनूदान दिले. छोट्या/अल्पभूधारकाऺना मात्र काहीच दिले नाही. हे बरोबर नाही. नुकसान तर छोट्या शेतकर्यांचे होतय ना? महाराष्ट्रात झालेल्या आत्महत्या पैकी 60% शेतकरी हे अल्प भूधारक होते.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
वंजारी च्या गावात पिकविमा वाट
@shiv_premi_007
@shiv_premi_007 3 ай бұрын
पिक विमा देत नाही तर कृषीमंत्री काय कामाचा जे शेकऱ्यांची पूर्ण मागण्या करतील त्यांनाच कृषीमंत्री पत दयायला पाहिजे
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 3 ай бұрын
शेतकरी संपवले यांनी 😢
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 ай бұрын
बोलबच्चन आहे
@SudamShinde-n6k
@SudamShinde-n6k 2 ай бұрын
धनुभाऊ पिक विम्याचा ऐक रूपया नही आला तुम्ही सांगता 20 जुलै ला आज 23तारीख आहे ऐक रूपया आला नाही बीड जिल्हा
@shivrajpatilsp8348
@shivrajpatilsp8348 2 ай бұрын
Aata ale ka sanga
@ajayshinde7550
@ajayshinde7550 3 ай бұрын
2020 चा 2023 चा पिक विमा चा काय घोटाळा आहे नुसत्या बातम्या देता काही की एक रुपया सुद्धा आमच्या खात्यात जमा झालेले नाही
@rathodnileshrathod6687
@rathodnileshrathod6687 3 ай бұрын
उद्व takre ने सातबारा कोरा केला होता 😂😂😂😂
@imrandeshmukh7744
@imrandeshmukh7744 3 ай бұрын
धनंजय मुंडे तुम्ही तुम्ही काही करू शकत नाही फक्त मंत्री नावाला झालेले आहात तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करता
@dnyaneshwarshejul9938
@dnyaneshwarshejul9938 3 ай бұрын
मला 12 एकर ला काहीच मिळाले नाही, बदमाश आहे हे सरकार.
@vishnupisey674
@vishnupisey674 3 ай бұрын
हे लबाड बोलतात शेतकऱ्यांना पुर्ण वीमा मीळालाच नाही.आणि हे तीन रु. काय सांगतात वीमा कंपन्यांना राज्य सरकार व केंद्र सरकार पैसे देतात तेही पैसे जनतेचेच असतात.जनतेची दीशाभुल करु नका.
@bhimraokhande8728
@bhimraokhande8728 3 ай бұрын
केळं घ्या केळं
@nitinkhanke1855
@nitinkhanke1855 3 ай бұрын
Sir district Chandrapur 2023 kharip pik vima kontya tarkhela yenar aahe
@shreyaskale-mb9wo
@shreyaskale-mb9wo 3 ай бұрын
#ok❤❤❤❤❤
@sudhirkamble8963
@sudhirkamble8963 3 ай бұрын
हिंगोली जिल्ह्यात kyc करून एक महिना झाला तरी अजुन रक्कम जमा झाली नाही
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 3 ай бұрын
रब्बिचा विमा काहिंना मिळाला काहिंना मिळाला नाही तर तो केव्हा मिळेल
@omkartegande4065
@omkartegande4065 3 ай бұрын
मुंडे साहेब 2023 चा जुने विमा मिळाला नाही हो देऊन टाका
@pradeeplokare2185
@pradeeplokare2185 3 ай бұрын
ह्याच घर बघा किती अलिशान आहे ते ? Froudy मंत्री
@shreyaskale-mb9wo
@shreyaskale-mb9wo 3 ай бұрын
#ok❤❤❤❤❤❤❤❤😂🎉
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 3 ай бұрын
गतवर्षीचा विमा अद्यापी आलेला नाही तुरी कपाशी
@alliswell21
@alliswell21 3 ай бұрын
आमदार खासदार यांना पगारी कमी करा साहेब आणि शेतकऱ्यांना 10000 महिना द्या सर्व नेत्यां चे पगारातून
@जयश्रीराम-ड3झ
@जयश्रीराम-ड3झ 3 ай бұрын
तारीख पे तारीख देतोय हा. चुकून मंत्री झाला
@RufhpathanPathan
@RufhpathanPathan 3 ай бұрын
बीड 2022 चा रबी पिक विमा बजाज कंपनी मनती आहे सरकार ने सबसीडी दीली नाही
@KailasPatil-ud3yf
@KailasPatil-ud3yf 3 ай бұрын
2023 maka vima milala na kadi denar te saga
@shivajipatil2542
@shivajipatil2542 3 ай бұрын
सर एक महिना पासुन पिक मिळतो व्हिडिओ व्हरल होते कधी विमा मिळणार हेच शेतकऱ्यांना कळत नाही
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg 3 ай бұрын
पीक कर्ज माफी करा
@DATTADANDALE-f2u
@DATTADANDALE-f2u 3 ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@युवामेन्सपार्लरकॉस्मेटिक्स-द1त
@युवामेन्सपार्लरकॉस्मेटिक्स-द1त 3 ай бұрын
दुध अनुदान द्या लवकर सरकार
@SumitDighole-q9v
@SumitDighole-q9v 3 ай бұрын
सगळ्यांना पिक विमा मिळणार का
@nimbapatil9462
@nimbapatil9462 3 ай бұрын
धनुची घोडी 2023चा विमा2024=चा विमा भरला गेला तो प्रयंत मीडत नाही तर काय शेतकर्याची ईज्जत वाचवेल बसंती ची धंनो बरी
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 3 ай бұрын
मस्त मोठा बोलू नका पहिल्यांदा सरसकट दोन लाख माफ करा कर्जमाफी तुम्ही नाही केली तर तुमचं सरकार पडणार
@UddhavJadhav-n8w
@UddhavJadhav-n8w 3 ай бұрын
मी एक हेक्टर सोयाबीन भरलो मला फक्त 3800 रूपये आले हे पंधरा हजार मन्हत आहेत
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 3 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर ला शेतकऱ्यांना 1%हीविमा मिळाला नाही
@vijayshinde4723
@vijayshinde4723 3 ай бұрын
शेतकर्याला 1 रुपयात पीक विमा कुठलीही कंपनी देत नाही. सरकारी तिजोरी ही जनतेनेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करातुनच ती भरलेली असते
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार कारण छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा दुष्काळ घोषित करून देखिल विमा मिळाला नाही
@VeerbhadrManure
@VeerbhadrManure 3 ай бұрын
अक्कलकोट तालुक्यातील गेल्यावर्षी पासुन नाही दिलं आणि यावर्षी पण नाही दिलं
@arundevadkar3083
@arundevadkar3083 3 ай бұрын
सर्वात दलिंदर मंत्री DM
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk 3 ай бұрын
त्या पत्रकाराला सलाम ज्याने नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान 50000 बद्दल प्रश्न विचारला धन्यवाद तुम्हाला दादा❤ मी डिसेंबर 2022 मध्ये ekyc केली आहे अजून पैसे जमा झाले नाहीत
@khuleprakash4233
@khuleprakash4233 3 ай бұрын
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 3 ай бұрын
गेल्या तीन वर्षांपासून पिक विमा खूप कमी येत आहे.एक रूपयात विमा योजना विमा कंपनीला मोठं करण्यासाठी आहे.शेतकरी मेटाकुटीला आला आहे.,😡
@suhasbonde7664
@suhasbonde7664 3 ай бұрын
अतिवृष्टी चे अजून आले नाहीं कमी फेका
@sandipbhagat5624
@sandipbhagat5624 3 ай бұрын
काही का असेना पण.... धनु भाऊ ची विधानसभा सिट धोक्यातच दिसते.
@Mahesh030
@Mahesh030 3 ай бұрын
आमच्या बीड मधे विमा कम्पनी सोबत सेटलमेंट करून महोदय यानी आपले घर bharle
@subhashasane4361
@subhashasane4361 3 ай бұрын
स्वतः बुथ ताब्यात घेतो आणि लोकांना नियमानुसार वागायला शिकवतो
@shubhammane4368
@shubhammane4368 3 ай бұрын
धना भाऊ कृशी मंऋ 3:30 झाला पासून शेतकराला घोडा लागला 😂😂
@navnathjagtap4480
@navnathjagtap4480 3 ай бұрын
2023 चा पीक विमा नुकसान भरपाई माझी आणि माझ्या वडिलांची अजूनही मिळाली नाही
@rameshsolat3812
@rameshsolat3812 3 ай бұрын
कर्जमाफी. फक्त. ठाकरे. सरकारने. दिली. नाही तर. फडणवीस यांनी तर.. नियम. आटी. लावून. निकषांवर. बोट. ठेऊन. फक्त. गावागनीस. फक्त 2ते4लोकबसवले.डांगोरा.मात्र.महाराषट्.भर.पिटला.आहे.फडनविसने
@nishikantkharode5672
@nishikantkharode5672 3 ай бұрын
बावळट कृषिमंत्री. रब्बी च्या हरभरा पिकाच्या तक्रारी रद्द केल्या पिकविमा कंपनी ने.
@santoshkhand8016
@santoshkhand8016 2 ай бұрын
😂
@rameshsolat3812
@rameshsolat3812 3 ай бұрын
. आरे. धनूभाऊ. विमा. काय. शेतकरी. मेल्यावर. देतोय. का. बाबा. बिनकामाचा. मंत्री
@sushant1776
@sushant1776 3 ай бұрын
किती तारीख देनार
@mansipisdurkar4222
@mansipisdurkar4222 2 ай бұрын
75. टक्के केवा येणार आहे वर्धा
@RameshwarBhosale-i1t
@RameshwarBhosale-i1t 2 ай бұрын
नाहि
@sureshnaikwade5971
@sureshnaikwade5971 3 ай бұрын
कांद्याचे कसलीच विम्याचे पैसे मिळाले नाहीत 25% बी नाईन 100% बिना
@KalyanKad-rm4sd4ff5l
@KalyanKad-rm4sd4ff5l 3 ай бұрын
25% 2400₹आणी 75%200₹
@KisanChopade
@KisanChopade 3 ай бұрын
आज २२ जुलै आहे
@DnyaneshwarThorve-xq9wn
@DnyaneshwarThorve-xq9wn 3 ай бұрын
मोदी साहेबांनी एकच योजना राभवा हे शब्दांचे खेळ बंद करा पंधरा लाख खात्यात जमा करा बस हि फालतु बडबड बंद करा
@sandipdangar1251
@sandipdangar1251 3 ай бұрын
Namo shetkari sanman Badal
@najeemshaikh282
@najeemshaikh282 3 ай бұрын
मी बीड जिल्हा ग्रामीण बँक खात्यात मला 8000 आले मी सोयाबीन भरलेले शेत्र 1 हे 40 आर होते तर त्या हिशोबा नी मला फक्त 25 टक्के आले😊
@rajurathod5824
@rajurathod5824 3 ай бұрын
काही नको सांगू रे बाबा एक रुपयाही विमा मिळालेला नाही आम्हाला आम्ही दुष्काळ ग्रस्त मध्ये असून सुद्धा आम्हाला विमा मिळालेला नाही
@KautikDhangar
@KautikDhangar 3 ай бұрын
बारा.बारा.महिन्यानि.विमा.वाटप.होतेका.
@deepakmagar8736
@deepakmagar8736 3 ай бұрын
हे कृषी मंत्री आहेत हे मला आता समजलं 🙄
@abddieheartfan236
@abddieheartfan236 3 ай бұрын
Aata prynt tuza bap smjt asshil tyala ...
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 3 ай бұрын
अरे बाबा नुसता बोलु नको कंपणीला घोडा लाव बाकिचे नाशिक जिल्ह्यातील पिकविमा दे नाही तर सुपडा साफ
@युवामेन्सपार्लरकॉस्मेटिक्स-द1त
@युवामेन्सपार्लरकॉस्मेटिक्स-द1त 3 ай бұрын
दुधाला 40 रु हमीभाव द्या
@shantmallappatakkalaki2292
@shantmallappatakkalaki2292 3 ай бұрын
मुंडे साहेब खर बोलत जावा.
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 3 ай бұрын
सोयाबीन व कापूस पिकाचे 5000रू कधी मिळतील ते सांगा?
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून विमाच गायब
@sachingambare7226
@sachingambare7226 3 ай бұрын
❤😊
@AnilNarwade-gt9hz
@AnilNarwade-gt9hz 3 ай бұрын
30 जुन पर्यंत मिळणार होत की 😮😮😮😮
@adityapatil6159
@adityapatil6159 3 ай бұрын
कापसाचा पिक विमा आला नाही मला मोठेपणा बोलण्यास बघून घ्यावा
@nitinchaudhari1369
@nitinchaudhari1369 3 ай бұрын
याला काही शेतकऱ्या विषयी करुणा नाही😂
@Namdevdhavale6915
@Namdevdhavale6915 3 ай бұрын
Linking det ahet pratek dukanaver taynchya pavtya paha....
@Vinyak-dt2jt
@Vinyak-dt2jt 3 ай бұрын
जातिवाद यावर बोलणारा विषय जबर कायदा काढा
@raviteli1752
@raviteli1752 3 ай бұрын
कृषी मंत्री यांच्या वतीने तारीख बाय तारीख बाय चालू आहे
@bhushanmahadule435
@bhushanmahadule435 3 ай бұрын
Jin kisano ne 2023 me pik vima nikala hai un sabhi kisano ko peek vima milna chahiye.
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 ай бұрын
तारीख पे तारीख पहीले15/तारीख आता20/तारीख शासन खोट ठरत आहे मुंढे साहेब आपण नाहीत 👎
@Dadajidahuleg
@Dadajidahuleg 3 ай бұрын
मुडे साहेब दोन हजार तेवीस चौवीस चा खरीप आणि रब्बी पिक विमा मीळला नाही राळेगाव तहसील
@manojthorat6655
@manojthorat6655 3 ай бұрын
25% रक्कम हि 2500/- च्या आसपास जमा झाले नंतर 75% रक्कम फक्त 81/- रु जमा झाली.
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 3 ай бұрын
अरे धनू सोयाबीन ला बाजार भाव वाढव नाही तर घरीच बस
@shivshankarpatilsp3504
@shivshankarpatilsp3504 3 ай бұрын
धनु भाऊ कोणतीच रक्कम जमा झाली नाही
@AD-hp2sl
@AD-hp2sl 3 ай бұрын
Bjp hataw kisan bachav ➖➖ Bjp hataw mahagai, berojgari Hataw ➖ Bjp hataw jujbi GST tax hataw ➖ Msp rate ka nahi det? Swaminathan commission shifaris lagu ka nahi?
@RajuKaduskar
@RajuKaduskar 3 ай бұрын
बाजरी मुगाला काय झालं पिक विमा आला नाही
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 3 ай бұрын
हे विदेशात राहत असल्यामुळे ह्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती माहीत नाही. हे नेहमी सकारात्मक असतात. फक्त प्रत्यक्षात काहीच करत नाहीत
@VasantChavan-x2n
@VasantChavan-x2n 3 ай бұрын
अभी एक जून मग 10 जून मग 15 जून आता 20 जून तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा
@babanpulate257
@babanpulate257 3 ай бұрын
धन्यवाद आमदार होणे नाही
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 3 ай бұрын
या आधी 12 जून ही तारीख सांगीतली होती
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
आजचा चाकणचा बैल बाजार,दि-‌19/10/2024…Chakan Bail Bajar..Bail Bazar chakan..Krushibhushan.#Chakan
20:50
बैलगाडा शौकीन शेखर मोहिते
Рет қаралды 24 М.
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН