शेतकरी पैशासाठी नाही फक्त कपाळावर गुलाल लावण्यासाठी बैलगाडी शर्यत खेळतो

  Рет қаралды 125,901

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 187
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 10 ай бұрын
निसर्गाची नाळ खरच मस्त आहे तुमचा चॅनेल तुम्ही लाईव्ह चालू केले तुम्ही बैल दाखवली तुम्ही बैलगाडा क्षेत्र प्रसिद्ध केले तुमच्यामुळे गरीबाची बैल उजेडात आली तुमच्या मुले वासरांना किमती येऊन त्यांचा मालकांना आर्थिक हातभार लावला तुमचे कार्याला सलाम असेच काम करत रहा
@manikwalunj7806
@manikwalunj7806 10 ай бұрын
सगळ्यात पहीला बकासुर यांनीच दाखवला❤
@nileshadake2820
@nileshadake2820 10 ай бұрын
Amol dada लय मुलाखती बघितल्या पण ही मुलाखत बघून डोळ्यात पाणी आलं 😢
@adinathraut9207
@adinathraut9207 10 ай бұрын
श्रीमंत लोकांच्या बैलाची कोण पण मुलाखत घेत हो पण अशी गरीब घराण्यात गेलेल्या बैलाची मुलाखत घ्यायला पण दमच लागतो....खूप भारी🎉
@omprakashshahare6589
@omprakashshahare6589 10 ай бұрын
मी एक कट्टर बकासुर फान आहे जर का तुमचं बैल चांगला पडत असेल तर नकीच बकासुर सोबत पडणार ही माझी ईश्वर चर्नि प्रार्थना आहे
@AjayPatil-im8xf
@AjayPatil-im8xf 9 ай бұрын
वायदी दे काय तु आधी
@deepakdhumal2566
@deepakdhumal2566 10 ай бұрын
आज पर्यंत खुप मुलाखती पहिल्या पण अशी मुलाखत नाही पहिली , डोळे भरून आले मुलाखत बगून , देवाच्या चरणी एक पार्थना करतो की पुसेगाव च्या मैदानात राहुल च्या व गुंडा भाऊ च्या कपाळी हिंदकेसरी चा गुलाल लागुदे
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 10 ай бұрын
धन्यवाद दादा मुलाखत घेतल्याबद्दल तुमच्या मुलाचं अनेक बैल मालक उजेडा मध्ये येत आले आहे गरिबांची बैल सुद्धा तुम्ही मुलाकात घेतल्यामुळे लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहे तूम्ही आपले कार्य करत रहा तुम्ही तुमच्या कडून बरंच काही शिकायला मिळते
@kiranunic2739
@kiranunic2739 10 ай бұрын
दादा आज तुम्हाला खूप धन्यवाद खूप छान केलं आज मन जिंकलात निंबाळकर सर जे बोले ते चुकीचं नाही आणि तुम्ही मनाला लावू घेतल खूप वाईट वाटल तुम्ही सगळे त्याचाशी बोलून शंका मिटवा आणि एकत्र येऊन आज जे केलं ते चालू राहू द्या ही विनंती पण राग नका ठेवा
@SagarTambe-k1j
@SagarTambe-k1j 10 ай бұрын
आत्तापर्यंत सर्वात १ नंबर मुलाखत ❤❤❤❤
@sanketgade9569
@sanketgade9569 10 ай бұрын
आम्ही पण कायम मानतो गुडा भाऊ ल आम्हाला पण त्यानं खूप मदत केली आहे गुंड्या लव्ह यू ❤
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 10 ай бұрын
ज्यांच्या पाठीवर आईचा आशीर्वाद हाय त्याला काहीच कमी नाही रोहित च उदाहरण
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 10 ай бұрын
🙏🙏🙏
@amrutpatole7018
@amrutpatole7018 10 ай бұрын
नाद केला पण वाया नाय गेला 👌👌🔥पुढली वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🎉
@yogeshpawar6763
@yogeshpawar6763 10 ай бұрын
खूप छान मुलाकात झाली... नक्कीच मित्रा तुला भविष्यात चांगले पैरे मिळो आणि बैल चांगलं नाव करो. शुभेच्छा 💐💐💐.. अशी च बैल दाखवत जा जेणे करून बैल उजेडात येईल... मुलाखत घेतल्या बदल आभार...
@amitwarik2601
@amitwarik2601 10 ай бұрын
मी बंदितली मुलाखत बघितली गुंडा पवारांची तेव्हापासून फॅन आहे त्यांचा आवडला माणूस आपल्याला 1 नंबर माणूस Khilar cow घेतली होती मुलाखत ❤❤❤
@rohitmamapawar7301
@rohitmamapawar7301 10 ай бұрын
@akshaymore4655
@akshaymore4655 10 ай бұрын
गुंडा भाऊ पवार एक दिलदार मनाचा राजा मानुस आहे ख़रच 🫶🏼❤️👌
@SairajHagavane
@SairajHagavane 10 ай бұрын
रोहया काळीज आणि मिर्झा❤🎉
@PranotiBansode-cj9iw
@PranotiBansode-cj9iw 10 ай бұрын
कमी वया मधी खूप चांगला अनुभव आहे. हे फक्त गरीबी च शिकवू शकते. भैया तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा. सगळे काही करता येते फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजेल.
@dipak-ud6kg
@dipak-ud6kg 10 ай бұрын
आमोल मोटे सरांच आभार आज एक नवीन चेहरा समोर
@pandurangkenjale2537
@pandurangkenjale2537 7 күн бұрын
अमोल दादा खरंच या मुलाखती विषयी काय बोलावे तेवढे थोडे आहे.. मन भरून आले
@kirannikam4067
@kirannikam4067 9 ай бұрын
Amol एक नंबर मुलाखत घेतली अभिनंदन 👌
@nileshkakade635
@nileshkakade635 10 ай бұрын
पूर्ण मुलाखत मध्ये गुंडा भाउच नाव घेत होते खुप मोठी कमाई आहे❤
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 10 ай бұрын
निसर्गाची नाळ नवीन बैल उजेडात आणायचे काम एक नंबर करतात 🙏
@sachinwakchaure7255
@sachinwakchaure7255 10 ай бұрын
भावा पुढील वाटचाली साठी तुला/गुंडा भाऊ आणि तुमच्या राणा ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 10 ай бұрын
मस्त मुलाखत..नक्की नाव करेल.. अमोल भाऊ खूप छान.. धन्यवाद... 🙏🙏🙏🙏
@नादबैलगाडाशर्यत-त6घ
@नादबैलगाडाशर्यत-त6घ 10 ай бұрын
बावर्या फॅन्स क्लब लोहारे यांची पण मुलाखत घ्या. सलग १०/१२मैदान वासरु हातात आहे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एखादा पैरा झाला तर तर वासरु नक्की च नाव करेल
@nisrgachinal
@nisrgachinal 10 ай бұрын
नक्कीच घेऊ त्यांचा कॉन्टॅक्ट
@rohanjadhav1969
@rohanjadhav1969 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत अमोल दादा❤❤
@nileshpawar1073
@nileshpawar1073 10 ай бұрын
एक नंबर अश्या मुलाखत घेता, अभिमान आहे तुमचा, "निसर्गाची नाळ"
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 10 ай бұрын
ही सगळी पोर येणाऱ्या काळात धुमाकुळ घालतील बघा.❤ शुभेच्छा.💐
@amolkokare7110
@amolkokare7110 10 ай бұрын
आजपर्यंतची सगळ्यात भारी विडिओ ❤
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha 10 ай бұрын
दाद्या तुझा विषय काळजाचा... ❤
@rohitchougule797
@rohitchougule797 10 ай бұрын
Amol dada 1no mulakhat....mulachya knowledge la salam❤
@sachinzhore1716
@sachinzhore1716 10 ай бұрын
Gundabhauncha अनुभव या क्षेत्रात खुप आहे यांची खास मुलाखत अमोल दादा घ्या बैल कसा घडवावा पारख आणि निगा राखणं या विषयावर
@sachinpawar7611
@sachinpawar7611 10 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ..!🎉💐❤👏
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 10 ай бұрын
सलाम त्यांच्या आदत नियोजनाला
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 10 ай бұрын
बकासुर सारखा होवो ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤🎉❤❤
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 10 ай бұрын
नाद जपावा. पण शाळा चांगल्या प्रकारे शिकावी.अभिनंदन.🎉🎉🎉
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 10 ай бұрын
आतापर्यंत सगळ्यात एक नंबर मुलाखत
@जयमहाकाळ
@जयमहाकाळ 10 ай бұрын
ऐक नंबर मुलाखत... नक्कीच पुढे खूप नाव करेल....
@nisrgachinal
@nisrgachinal 10 ай бұрын
पूर्ण बघा
@SiddheshDimble
@SiddheshDimble 10 ай бұрын
मिर्झा सोबत पठारवाडी ला पैरा बिबवेवाडी पुणे करांचा लखन👑
@jitendrapawar1633
@jitendrapawar1633 8 ай бұрын
👌👌
@vaibhavyadav9249
@vaibhavyadav9249 10 ай бұрын
Deva group wala to gunda pawar famous jhala ✌️🤟😎
@govindsutar2137
@govindsutar2137 10 ай бұрын
याला म्हणतात शेतकरी. ही आहे बैलगाडी शर्यत .नाही तर आहेच गट पास झाला का पुगणारी आहे
@avinashkenjale9049
@avinashkenjale9049 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत
@ishwarmane5307
@ishwarmane5307 10 ай бұрын
खुप सुंदर खोड आहे फक्त नाद पाहिजे👍
@aniketshinde8631
@aniketshinde8631 10 ай бұрын
छान मुलखात घेतली 🙏👍
@pradeeppatil5364
@pradeeppatil5364 9 ай бұрын
भविष्यातील मोहीम शेठ धुमाळ
@nileshkhot2546
@nileshkhot2546 10 ай бұрын
दादा मुलाखत एक नंबर आहे असं चांगलं कार्य करत रहा
@wabale_shiv_2
@wabale_shiv_2 10 ай бұрын
नाद आमचा आनंद आमचा 👑♥️
@SamirGhanekar
@SamirGhanekar 10 ай бұрын
Ghada malak gulal timing peysa Presa avdac
@prashantkadam9805
@prashantkadam9805 10 ай бұрын
मुलाखत पाहिली वर 😂😂😂😂😂😂 ग्रेट
@archanaekshige4677
@archanaekshige4677 2 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤ निगवे दुमाला भिकाजी एकशिंगे गाडीवान
@_BHINGI_FANS_CLUB_5151
@_BHINGI_FANS_CLUB_5151 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत अमोल दादा
@ashishkondhalkar5341
@ashishkondhalkar5341 10 ай бұрын
Amol dada tula salam🙌🏻 Tuzi prateek mulakhat khup chan aste Ajun nav navin mulakhati sathi best of luck 🎉 Ani rohit cha confidence khup avadla Guru ani aai ani carrier yancha aadar aahe rohit la khup chan Saglya shetrat pargti nakkich karel 🎉rohit Rohit, mirza , gunda bhau aani amol dada sarvana mana pasun shubhechha I like you all ❤
@navnathkadam8862
@navnathkadam8862 10 ай бұрын
निसर्ग नाळ ❤
@ArchanaDhane-z1b
@ArchanaDhane-z1b 3 ай бұрын
नाद पाहिजे 🎉🎉लोकांचा सॅप्पोर्ट पाहिजे 🎉🎉
@samirchoudhary9376
@samirchoudhary9376 10 ай бұрын
नाद केला भावाने ..1 नं...
@rohitmamapawar7301
@rohitmamapawar7301 10 ай бұрын
धन्यवाद ❤
@VishuChivhe
@VishuChivhe 10 ай бұрын
Asha porancha baill hhindkesari jala pahije
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 10 ай бұрын
❤❤❤ ek no naad ek no mulakat ❤❤
@umeshjadhav1889
@umeshjadhav1889 10 ай бұрын
एकच नंबर छान अभिनंदन सर्वांच
@rupalidudhe
@rupalidudhe 10 ай бұрын
संगम माहुली च्या सुलतान ची मुलाखत घ्या बैल एवढा पळून पण अंधारात आहे
@vinodmandhare990
@vinodmandhare990 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत...
@SairajHagavane
@SairajHagavane 10 ай бұрын
Congratulations ❤🎉
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w 10 ай бұрын
Amol dada tumhich aikhada changala paira karun dya.por khup jiddi aahet. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून द्या.आणि मिर्झाला पण शुभेच्या asch nav krt rahil.
@scarFACEwolf
@scarFACEwolf 10 ай бұрын
त्यांचा मेहनती ने होऊदे . दादा मुळे झाला तर कदर नाही राहणार त्या गोष्टी ची
@junedpatel1353
@junedpatel1353 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत घेतली
@prashantkadam9805
@prashantkadam9805 10 ай бұрын
नंबर एका मुलाखत घेतली
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ 10 ай бұрын
अमोल दादा तुझ्या कडे पन माझा मोबाईल नंबर आहे बघ या माणसाला आपण पैरा करून देऊ आपण शिंगऱ्या बरोबर करु ❤❤❤
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9श
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9श 10 ай бұрын
Ho..denar ahe shingrya❤❤
@haribhaukale133
@haribhaukale133 9 ай бұрын
मुलाखत एकाच नंबर
@nileshkakade635
@nileshkakade635 10 ай бұрын
Salam Aai la❤❤❤❤❤
@ajaybendal4562
@ajaybendal4562 10 ай бұрын
बकासुर पडण्यानंतर ची मुलाखत घ्या की जरा 😢
@rohitchougule797
@rohitchougule797 10 ай бұрын
Are bhaii tumhii ky dokyavr pdla kyyy...garibachii mulakhat bg philaa....bakasurchii mulakhat 1ka kunii trrr ghetlii mhnjee zal kiiii
@ajaybendal4562
@ajaybendal4562 10 ай бұрын
घरिबांची व्हिडीओ बघितली सर्व पण तो पडला आहे ते माहीत् आहे का तुला
@nisrgachinal
@nisrgachinal 10 ай бұрын
बैल पडल्यावर त्याची काय मुलाखत घेता एकतर त्याचे मालक आणि सर्व लोक काळजी मध्ये असतात आणि आपण तिथे जाऊन बाजार मांडणे योग्य नाही आणि बैल पडलेला वगैरे दाखवणे बरोबर वाटत नाही बकासुर बैल लवकर बरा हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@nikhilkale1242
@nikhilkale1242 10 ай бұрын
Kharch atishay chan mulakhat
@sushilraut5964
@sushilraut5964 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत❤
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 10 ай бұрын
सर्वसामान्य शेतकऱ्यांच् चैनल निसर्गाची नाळ.❤
@MandakiniMohite-ol6gt
@MandakiniMohite-ol6gt 10 ай бұрын
अमोल दादा खर बोले हे जाणीव नाहीं ठेवत माज वासरू आहे तोंडोली चां शंभु 9999 मी दुसऱ्या चां नावाने पळवत होतो त्याने वासरू घेऊन गेलेत अता दिना झालेत माझा नावाचं स्टॉप आहे नोटरी आहे आता नाहीत देत ते वासरू कायम गुलालांत आहे 16.00000 लाख लां वासरू मागितल आहे उधाय पाटील ओगलेवाडी
@sahildhadambe6354
@sahildhadambe6354 10 ай бұрын
भावा नाद केला ❤🔥👍🔝💯💪💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑
@sandeepshendge633
@sandeepshendge633 10 ай бұрын
नाद जिवा पलिकडचा
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत आमोल भाऊ
@deepakdhumal2566
@deepakdhumal2566 10 ай бұрын
धन्य ती माता माऊली
@RanjanaShinde-hf8md
@RanjanaShinde-hf8md 10 ай бұрын
speed king mirza❤🙏🚩🔝⏫⏫
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 10 ай бұрын
दोनी खोंड आदत रोहित आणि मिर्झा
@paragpisal9568
@paragpisal9568 10 ай бұрын
छान मुलाखत घेतली
@MandaChoudhari
@MandaChoudhari 10 ай бұрын
नादच खुळा
@saurabhpawar9006
@saurabhpawar9006 9 ай бұрын
गुंडा भाऊंची मुलाखत घ्या ❤️
@shetkari678
@shetkari678 10 ай бұрын
वा वा एक नंबर मुलाखत
@YoUrDaD-zq5xy
@YoUrDaD-zq5xy 10 ай бұрын
तुमच्या शिंगरया बरोबर पैरा करा चांगली पळेल गाडी
@dipak-ud6kg
@dipak-ud6kg 10 ай бұрын
भावा पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा मी एक सुंदर प्रेमी
@AshishMakare
@AshishMakare 10 ай бұрын
भावा नाद केला ❤
@Ajay_patil.79
@Ajay_patil.79 10 ай бұрын
Sir tumhi kadhi ch mothya mansa che mulakhat ghet nhi he ch mala avdt sir 🙏🌏
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 10 ай бұрын
दादा आम्हाला पण एक गाय किंवा वासरू द्या
@user-ss9wo8ur3w
@user-ss9wo8ur3w 9 ай бұрын
मानल रे मित्रा तुला , पेशासाठी करू नकोस ,तो तुला शान बान मान सगळ देईल,पण एक कर त्याच्यावर घरातल्या माणसासारखे प्रेम कर
@appag5252
@appag5252 10 ай бұрын
Khup chan mulkhat gheta sir
@user-misalkrushna0585m.k8k
@user-misalkrushna0585m.k8k 10 ай бұрын
नाद एकच बैल गाडा शर्यत
@rahimsayyad6921
@rahimsayyad6921 10 ай бұрын
Gunda pawar mothya manacha dildar manus ahe.❤️❤️❤️👍💯👑
@pradipkharat1324
@pradipkharat1324 10 ай бұрын
Amol bahu भविष्यात baksur barobar pira kara.
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w 10 ай бұрын
Rana group भिवरी ya navavr khond plto ka bhau.
@rohitmamapawar7301
@rohitmamapawar7301 10 ай бұрын
राणा ग्रुप करांजखोप
@rohitshinde6183
@rohitshinde6183 9 ай бұрын
nh
@marutikamble6245
@marutikamble6245 3 ай бұрын
मिरजा बैल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आपला फैन आहे
@vishalshinde5156
@vishalshinde5156 10 ай бұрын
भैया यांची इंस्टाग्राम आयडी माहिती आहे का आणिक video बघायच्या आहेत Mirza च्या ❤❤❤ गट पास केलेल्या बघायच्या आहेत 😢❤❤❤❤
@sainathshinde2063
@sainathshinde2063 10 ай бұрын
नाद खुळा मुलाखत
@tukarammade3450
@tukarammade3450 10 ай бұрын
नाद भावा केला अभिनंदन
@aoudumberlalbondre7705
@aoudumberlalbondre7705 10 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा
@कवट्यामहाकाळ-ल5न
@कवट्यामहाकाळ-ल5न 10 ай бұрын
मस्त मुलाखत
@sjcreation2711
@sjcreation2711 10 ай бұрын
कर्नवडी च्या जागवार 302 ची मुलाखत घ्या की दादा खूप पळतो बैल दादा तो पण पैरे होत न्हाईत तुमच्या मुळे 2-3 चांगले पैरे भेटून उजेडात येईल
एक आगळीवेगळी मुलाखत
9:47
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 30 М.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 3,4 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
राजा रायफल चोराडे मैदान एक नंबर
5:13
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 67 М.
😍चालीसगांव बैल बाजार 🫵🏼26/10/2024 अन्वर शेट यांच्यी दावन.! 🔴#khilarmaharashtrachishaan #बैलगाडा
7:48
अनवर शेट बैल व्यापारी संघटना चालीसगांव🙏
Рет қаралды 2,4 М.
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,7 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,5 МЛН