मा. आमदार सुरेश धस साहेब आपण आवाज उठवला आपले अभिनंदन पण यामागे कोण आहे. यांना पाठीशी घालणारे कोण कारवाई होणार का हा प्रश्न आहे
@nandkumardewne455611 күн бұрын
हे सुपारी तंत्रच!!!
@ArunAmondkar10 күн бұрын
😅
@GopinathTale11 күн бұрын
भाजपचे आमदार सुरेश धस यांचे जाहीर अभिनंदन
@GopinathTale11 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र बघत आहे या चॅनलला शुभेच्छा
@hanumantpawar686011 күн бұрын
धन्य वाद साहेब आपण खरं बोलत आहे
@VishnuDudhal-st5uj11 күн бұрын
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजून मुख्यमंत्र्यांना कुठले पुरावे पाहीजेत
@pramodkale601510 күн бұрын
जोपर्यंत त्यांना बॅग जातात तोपर्यंत घेणार नसतील ते,काही बाकी असेल अजून 😅
@nageshagalaveofficial710711 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र लुटला एक परळी ने😂 जय मुंडे अँड कंपनी 😂😂😂
@dattathakare161911 күн бұрын
इतके आरोप असून सुद्धा मुंडे यांना अटक का होईना
@shivanandaherwadi978711 күн бұрын
आशिष साहेब हे प्रकरण कधी दाबून जाईल हे तुमाला व लोकांना ही माहित पडणार नाही
@hanumantpokale87411 күн бұрын
आशिष सर मी आपलं चॅनल रोज पाहतो परंतु तुम्ही सुद्धा फारच समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय असं मनापासून वाटतंय त्यामुळे तुम्हाला खरच मनापासून खुप खुप धन्यवाद आई जगदंबेच्या आशिर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏
@GopinathTale11 күн бұрын
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा न घेता काढून टाकावे जेणेकरून प्रतिमा मलीन होऊ देऊ नये
@vikasjagtap524211 күн бұрын
ठाकरे सेना उध्वस्त होण्यास संजय राऊत यांनी परिश्रम घेतले. त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्रातून हद्दपार करून समूळ उच्चाटन करण्याचे महापाप मुख्यमंत्री करत आहेत याची केंद्राने गांभीर्याने नोंद घ्यावी.
@mahadevtat309511 күн бұрын
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनीच करोडो रुपयांना चुना लावला असून त्यास विमा कंपनी सुद्धा जवाबदार आहे 👍
@gopinathjagtap549511 күн бұрын
पत्रकार मंडळींनी या सर्व मंत्र्यांच्या नार्को चाचणी करण्यासाठी पाठपुरावा करावा
@GopinathTale11 күн бұрын
विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान विम्यापासून करू नका
@GopinathTale11 күн бұрын
यांचा सुद्धा राजीनामा घ्या
@BalchndraSawant11 күн бұрын
भाजपाचे आमदार सुरेश धस साहेब पीक विमा घोटाळा बाहेर काढला धन्यवाद साहेब महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र साहेब
@jijabalohkare958411 күн бұрын
अधळ दळतय कुञ पिठ खातय
@narayan_patil141211 күн бұрын
धनु राजीनामा दे, खरा जातिवंत असशील तर
@dayanandpatil1711 күн бұрын
या नवीन कृषी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पाहिजेत आणि त्यांनाच मंत्रिमंडळातून काढला पाहिजे
@bhivakachare682611 күн бұрын
सुरेश धस साहेब तुम्ही सत्त बाहेर काडता सर्व महाराष्ट्राची जनता बघते आहे मुख्यमंत्राी महोदय दुध का दुध पानी का पानी होऊ द्या.
@abasahebpatare864211 күн бұрын
असे घोटाळे करणाऱ्यांमुळे ज्यांनांगरज आहे त्यांना ही सुविधा मिळत नाही त्यामुळे ज्यांनी हा गैरप्रकार केला त्यांचेवर कठोर कार्यवाही शासनाने करावी
@yogeshnikam258911 күн бұрын
सेवा केंद्र ने घोटाळे केले अस बोलतय आता.....मग त्या विभागाचे कृषी मंत्री झक मारत होते का.......खंडणी च्यां बैठका घेत होते 😂
@jaishingote102511 күн бұрын
येवढ्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी ED करणार असल्याचे जाहीर करावे , ही सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाहिजे. खूप खूप मोठा घोटाळा प्रकरण आहे.🎉🎉😮😮
@dadasahebkakade941311 күн бұрын
जनाचे नाहीतरी मनाची लाज वाटू दे जनता सबकुछ जानती है
@nandkumarlangade316311 күн бұрын
सगळ्यांच योजनांचा गैरफायदा घेणारे कांहीं लोकं आहेत.
@kmkhatik753711 күн бұрын
यापुढे सर्व शासकिय योजनां प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात आणाव्यात
@rv548611 күн бұрын
Transparency asAli pahije
@ramchandrabhalekar93611 күн бұрын
तरीही त्यांच्या पक्षनेता जनतेलाच विचारतो द्या पुरावे म्हणून
@शेतीकरीविश्व11 күн бұрын
मुंडे कडे कोणतेही मंत्री पद देऊ नका आमदार की रद्द करा
@govindchavan214510 күн бұрын
धन्यवाद साहेब खरं बोलल्याबद्दल अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा
@gorakhnathkamble724211 күн бұрын
खासच ठोस विश्लेषण
@rameshwagh649211 күн бұрын
मा मुख्यमंत्री साहेब हे एवढे पुरावे कमी आहेत काॽआणी क़ोकाटे साहेब यांचेवर कोण दबाव टाकत आहे त्यांची आजची भाषा बदलली आहे मुंडेना वाचवण्य चे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत
@yogeshnikam258911 күн бұрын
अजून पण अजित दादा ला त्यांचा धनू निर्दोष वाटतोय😅......मुळात अजित दादा च्या राष्ट्रवादी ला खंडणी भेटायची तर त्यांचा धनू चांगला असेल 😂
@vasantmagar51811 күн бұрын
तथाकथित कृषी मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे..
@kuberkondaskar710311 күн бұрын
पीक विमा योजनेत फार मोठा घोटाळा झालेला दिसतो.याची पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@ShritikDeshamukh11 күн бұрын
,, मला वाटते काँग्रस,राष्ट्रवादी, शिवसेना नेते, आमदार, विरोधी पक्षनेते गप्प का आहेत. फक्त सुरेश धस
@NarayanPawar-b4s8 күн бұрын
सर तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडून धरा शेतकऱ्याचे आश़ीवाद लागतेन तुम्हाला जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभुराजे
@kesharilalshriwas771511 күн бұрын
क्रुषिमंञी कोकाटे तुम्हाले लाज वाटलीपाहिजे कोणत्याही
@RamachandraBarkad11 күн бұрын
माझी लोकमत ला एक विनंती आहे तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा दस साहेबांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे तर गुंडगिरी खतम होईल
@laxmansakhare218810 күн бұрын
वारे बीड जिल्हा no. ०१.
@shankarghadhule25176 күн бұрын
एक नंबर धस साहेब
@shivajiwagh444611 күн бұрын
आरे याचाच अर्थ बोगस software आहे अधार लिंक असल्यावर असा व्हयला नको
@nawnathbodhale441511 күн бұрын
विद्यमान कृषीमंत्री यांची केविलवाणी धडपड.माजी कृषीमंत्रयाला वाचवण्याची
@KashiprasadJagtap11 күн бұрын
In Agriculture Department in each section corruption done by @Agriculture Minister
@prafullpadwal568211 күн бұрын
आता म्हनु नका बीड ला बदनाम करू नका
@gopaljoshi875911 күн бұрын
पण असल्या योजना आता बंद झल्या ते योग्यच.
@udaypande466611 күн бұрын
मंत्री धनंजय मुंडे सगळीकडे घेरले गेले आहेत 😭😭😭😭😭😭😭i😭😭😭😭😭😭😭
@nitinmalamkar625811 күн бұрын
धन्या 🥵🥵अति निर्लज्ज 🥵🥵
@RamachandraBarkad11 күн бұрын
तुम्ही संतोष देशमुख प्रकरण दाबायचं चालू केले का मीडिया वाल्यांनी फडणवीस साहेबांनी याचे उत्तर पहिले सांगा
@yogeshnikam258911 күн бұрын
साधी गोष्ट त्या जिल्हा चा मंत्री म्हणून धनजंय मुंडे यांच्या शिफारशीनुसार पद दिलेली असणार .....मग तुम्हीच बगा लाडकी बहिण योजनेचा अध्यश कोण ....कृषी मंत्री कोण ...राख , वाळू कोणी चोरली
@GopinathTale11 күн бұрын
हा मंत्री सर्व गोलमाल बोलतो
@Mharattha96k10 күн бұрын
Journalism 👌👌
@yashkhadse18211 күн бұрын
पिकविम्याऐवजी शेतकऱ्यांना 2000रू महिना द्यावा व लाडका शेतकरी योजना जाहीर करावी धास यांचा घरचा अहेर
@Atul-m4e10 күн бұрын
Aashish sir he prakaran on laaun dhara . Shubhecha !
@nandkumarlangade316311 күн бұрын
लोकं अभिमानाने सांगतात आम्हाला डब्बल विमा मिळाला.
@PrasadJoglekar-v7h11 күн бұрын
महाराष्ट्र विकून खाला तरी हांचे पोट भरणार नाही. कारण इन्व्हेस्टमेंट करायला हांचा कडे बिल्डर लॉबी आहे.
@venkateshvishwanath78911 күн бұрын
एवढे लाड का धनंजय मुंडे चे हाकलून द्या त्याला
@PrasadSonawane-i5b11 күн бұрын
विरोधी पक्ष झोपले का ?? रहा ना उभे ठामपणे धस साहेबांसोबत ❤ अवघड दिसतंय हे सगळं 😮😮 धन्याला पाठवा कायमचे घरी , कोणाला समर्थन देताय अजित पवार
@avinashjoshi86711 күн бұрын
धनु भाऊ दोन दोन बायका आणि पैसे खाण्यात एक नंबर.... च्यायला धनु भाऊ..... Tusssi ग्रेट हो 😂😂😂😂 hopeless character
@legendaygaming557211 күн бұрын
जाधव साहेब नमस्कार
@yogeshnikam258911 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आता नपुसंक झाले त्यांच्यात २०१४ अगोदर चा जोश नाही राहिला
@SachinShipugade11 күн бұрын
E V M सरकार
@satishugale96417 күн бұрын
जो आमदार शेतकऱ्यांना न्याय देतो तो कधीच पराजित होत नाही उदाहरण म्हणजे सुरेश अण्णा दस एक नंबर माणूस
@vishnuyadav-ze8cd11 күн бұрын
विधानसभा निवडणूक अगोदर महाराष्ट्र कळायला पाहिजे होता
@yashkhadse18211 күн бұрын
सरकारने लाज लज्जा सोडली आहे shetkaryana वाऱ्यावर सोडले आहे कर्जमाफी आश्वासनाची काय झाले आहे
@Shrinidhishorts11 күн бұрын
आश्चर्य आहे,, निवडून न येता मंत्री😂😂😂😂, बेईमानी, गद्दारी कशासाठी, फक्त पैसे लाटण्यासाठी, लोकांना वेठीस धरण्यासाठी,
@anilbelose267910 күн бұрын
धनंजय मुंडे याने इतके पराक्रम केले आहेत ते स्वतःच्या हिमतीवर केली असेल असे वाटत नाही त्याच्यामागे कोणती तरी अदृष्य शक्ती जरूर असेल परंतु याची पूर्णपणे निःपक्षपाती चौकशी होईल का यावर प्रश्न चिन्ह आहे.
@uttampatil130311 күн бұрын
सर्व पुरावा आहे तर धन्याला पण टाका जेलमध्ये
@manikakkalwade279311 күн бұрын
देवा भाऊ. Mister clean..Chief minister. जागे व्हा. तुमची प्रतिमा धनुभाऊ घोटाळे मुळे मलीन होत आहे. कठोर निर्णय घेऊन कारवाई करा.धनु घोटाळे ला ऑर्थर रोड च्या सरकारी बराकीत पाठवा.
@gopaljoshi875911 күн бұрын
मुंडे हे खरे नाव असले तरी मोठ्या मंत्र्यांचे रॉकेट असणार म्हणून त्यांना शिक्षा होतं नाही. संपूर्ण कृषी मंत्री जबाबदार आहेत तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री ही जबाबदार असणार. नसेल तर मीडिया व मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.
@vishwambharwarat86218 күн бұрын
सेवा केंद्र वाल्यांचे परवाने जरी रद्द केले तरी ते घरातील दुसऱ्या माणसाच्या नावाने नवीन परवाने सेवा केंद्रे काढतील, संबंधित शेतकऱ्यांवर सुद्धा मोका लावा
@yogeshtekale960211 күн бұрын
एका अर्जासाठी 40 पैसे नाही तर 40 रुपये मिळतात
@PrabhakarLokhande-x1s11 күн бұрын
आरोप खोटे असतील तर मुंडे साहेबांनी जनतेसमोर आणावेत म्हणजे जनतेला समजेल खरं कोण आणि खोटं कोण
@Yashwant-b7y4 күн бұрын
अरे बाबा आतापर्यंत आमच क्षेत्र च नही तरीही मदत मिळाली😂😂😂😂😂
@Sunilchavan-qd4jn11 күн бұрын
धनु.वालुचा.पैसा.कमवण्याचा.नवीन.पैटर्न
@BalajiBabura11 күн бұрын
आगदी बरोबर आहे आशिषसर
@rajeshshete180111 күн бұрын
4percent la vidyamaan कृषी मंत्री रीतसर मान्यता देत आहेत..... यापूर्वीचे तर महाराष्ट्राला माहीत आहेत 😂😂
@MarotiSitale11 күн бұрын
आधी पुर्ण तपास व्हावा म्हणजे सत्य बाहेर येईल
@LaxmanPashte-v4b10 күн бұрын
पिकविमा काढताना कृषी अधिकाऱ्यांनी कॅम्प घेतले होते. त्यात अर्ज भरताना प्रत्येक अर्जमागे अधिकाऱ्यांनी 10 रुपये घेतले होते.
@bhaginath94479 күн бұрын
अजित दादा हा डुप्लिकेट नेता आहे आहे
@RahulPatil-hw8nn11 күн бұрын
बघा शेतकरयांना किती जण लूबाडतात म्हणून सरकारने व्यवस्थित लक्ष द्यावे हा सगळा प्रकार शेती मालात पण आहे दुध दर पडले सरकारने अनुदान चालू केले ते कुणाला पोहचले ते मध्ये गप्प तसेच सोयाबीन चे तसेच कापूस कांदा
@kishorchaudhari648111 күн бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अजित दादा गटाला भविष्यात कधीच मतदान करणार नाही
@SanjayBorude-w8z11 күн бұрын
उच्चस्तरीय चौकशी व्हावी. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली. व कडक कारवाई करावी.
@sunilgumte212610 күн бұрын
दादा सारख्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणार मनाला पटत नाही दादा योग्य तो निर्णय घ्या
Dhas Saheb, konachyahi dabawala Bali padu nka . Sakal Janata aaplya bajune aahe , rahili. Go Ahead !
@mohanlad736011 күн бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती आहेत
@marutizodge60411 күн бұрын
या सर्व गोष्टीला अजित पवार चा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे या घोटाळ्याचं काहीही होणार नाही
@rv548611 күн бұрын
Mala taar manik kokate var suddha doubt aahe... Kasa firvato bagha mudde
@sandipthakare117610 күн бұрын
शेतकऱ्याच पण पुरत नाही या आका व मंत्री यांना लाजा वाटत नाही पहिलेच भाव नाही शेतमालाला शेतकरी परेशान आहेत
@DilipRahinj11 күн бұрын
फडणवीस याच्यांवरचा विसवास उडाला आहे. सत्तेसाठी लोचट, धंनजय मुंडे आणि फडणवीस काहीतरी साटलोट आहे. हे नक्कि आहे .
@Shrinidhishorts11 күн бұрын
ज्या मंत्र्यांनी लाभ घेतला, त्याच्याकडून व्याजासहित वसूल करून घ्यावे सरकारने
@maulikalbhor440711 күн бұрын
आण्णा 🙏🙏🙏🙏
@mohanmhaske724311 күн бұрын
Lai Bhari Jadhav Saheb Manala Thumala
@vishvjitpatil44017 күн бұрын
पीक विमा या राजकारणी लोकांच्या शेतकरी 1 रुपयात पीक विमा आहे त्यामुळे लोक विचार करत नाही पण 1 रुपयाने किती तरी करोडो लोकांचे पैसे घेतले
@S-iw8gs11 күн бұрын
हे सर्व सरकारच्या "आशिर्वादाने"शेतकर्यांचा नावाखाली हे राजकारणी आपलेच "उखळ"पांढरे करून घेत आहेत,
@sanjaythorat854411 күн бұрын
आशिष sir. Ya धण्याने harvester Sathi ajent नेमले होत
@bhalchandrasawase93310 күн бұрын
बच्चूभाऊ कडू तुपकर कोठे गेले का आवाज उठवत नाहीत
@VijsyJadhav11 күн бұрын
Dhanubhau bolbachhan bhari hay
@avinashstarmekarnanded19286 күн бұрын
CSC केंद्र वाले सरकार कधुंत 40पैसे आणि शेतकऱ्या काढून 100 रूपये घेतले आहेत. आणि kyc च्या नावाने पुन्हा शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे शेतकऱ्याला किती लुटणार