प्रधानमंत्री पिक विम्यावरुन शेतकऱ्याचा संताप Farmer On Pradhan Mantri Fasal Bima Yojana

  Рет қаралды 6,205

Saam TV

Saam TV

Күн бұрын

प्रधानमंत्री पिक विम्यावरुन शेतकऱ्याचा संताप Farmer On Pradhan Mantri Fasal Bima Yojana
#pmfby #farmersprotest #cropinsurance #farmerissues #pradhanmantrifasalbimayojana #agriculture #maharashtrafarmers #farmergrievances #pmfbyconcerns #farmersupport
| SMP |
we highlight the growing anger among farmers over the Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) - the Prime Minister's Crop Insurance Scheme. Farmers have voiced their concerns regarding the scheme’s implementation, claiming that it does not benefit them as expected. Watch as we explore the issues faced by the farmers and their grievances with the crop insurance policy, along with potential solutions and responses from the government.

Пікірлер: 20
@ravsahebsakhre1676
@ravsahebsakhre1676 18 күн бұрын
एकदम बरोबर
@pramodadhau
@pramodadhau 18 күн бұрын
भाऊ तूम्ही एकदम बरोबर आहे
@vijaypatil5912
@vijaypatil5912 18 күн бұрын
अगदी खरं आहे साहेब रतन खत्री चा मटका परवडला पण हे पीक विमान नको
@sachinthorat3043
@sachinthorat3043 18 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली झाली पाहिजे
@janardhalakade4478
@janardhalakade4478 17 күн бұрын
अजुन दहा वर्षे होणार कारण टरबूज 🍉🍉🍉🍉
@Kisan-1511
@Kisan-1511 18 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी........ सात बारा कोरा करणार म्हणणारा आता काहीच बोलत नाही.... मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार , लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही......
@kailasbhise8443
@kailasbhise8443 17 күн бұрын
कर्ज माफी करा मन्हां साहेब वर नरेंद्र खाली देवेंद्र आणि पाताळात शेतकरी बस 😢😢😢😢😢
@pratikpatil1750
@pratikpatil1750 18 күн бұрын
शेतकऱ्यांच कधी होणार नय सरकार मालाला भाव पण देत नाय
@SubhashBade-h5s
@SubhashBade-h5s 18 күн бұрын
पिक विमा योजना माहायुतीसरकारला बंद करायचे आहे. त्यासाठी आमदार सुरेश धस. काहीतरी निमित्त करून प्रश्न उपस्थित करायला लावला आहे..
@ज्ञानेश्वरदेवराये
@ज्ञानेश्वरदेवराये 12 күн бұрын
बरोबर आहे विमा कंपनी नेते कंपनी आहे शेतकरी एक रुपया न देता फक्त शेतकऱ्यांच्या फसवणूक केली जाते सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी दक्ष नाही
@sunilshingare4598
@sunilshingare4598 18 күн бұрын
अगदी बरोबर अजून 1 रुपडी पण मिळाली नाही
@pandurangkarangle1247
@pandurangkarangle1247 18 күн бұрын
महाराष्ट्रात बुलढाणा विमा मिळालेला नाही
@pradippawar1541
@pradippawar1541 18 күн бұрын
7/12 कोरा
@pradippawar1541
@pradippawar1541 18 күн бұрын
GST हटवा
@शेळीपालनजोडधंदा
@शेळीपालनजोडधंदा 18 күн бұрын
अरे मग ₹1 पिक विमा योजनेमध्ये विश्वास नाही तर योजना बंद होऊ द्या कशाला आरडाओरडा चाललाय
@sopangaikwad7265
@sopangaikwad7265 18 күн бұрын
Pikvima shetkryancha hakka ahe pan to sarkar det nahi ya sarkar cha dikkar aso
@abhishekgawande2836
@abhishekgawande2836 17 күн бұрын
Fake yojana 2 varshate 4vade calm kahich ale nhi
@janardhalakade4478
@janardhalakade4478 17 күн бұрын
बाबांनो,.... तुम्ही त्या टरबूजला 🍉🍉 ओळखले नाहीत तो सरळसरळ किती खोटं बोलतो त्याला ओळखायला हवे होते पण तुम्ही ओळखले आता पश्चात्ताप करून काय उपयोग....फडतुस तो फडतुसच...
@riteshrathod8430
@riteshrathod8430 17 күн бұрын
लाज वाटली नाही भाऊ त्या भडकावू मिनिस्ट्री ला अँड ह्या सरकार ला. निरलाज्या बिन एकेकाळी बिना संस्काराचे लोक निवडून दिले हे दुःख. पापी सरकार आहे आताच
@janardhalakade4478
@janardhalakade4478 17 күн бұрын
अगदी बरोबर...
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН