तो बीड जिल्हा नसून बिहार आहे. याची आता पूर्णपणे खात्री झाली आहे
@infinite.dreamz9 күн бұрын
काय सिस्टीम, काय पोलीस, काय गृहमंत्री, काय सरकार. सगळा जोक झालाय.😢
@undentfed75349 күн бұрын
तो फरार कृष्णा आंधळे.... याच्याच घरी असेल.... याच्या घराची झडती घ्या.... पण घेणार कोण सगेळच तर भागीदार आहे 😅
@samadhanchormale49419 күн бұрын
Murder zala tyacha😂😂
@vitthalsawadatkar19669 күн бұрын
Tynch maral asel andhalela.
@rams59979 күн бұрын
Tyanech support kela asel….
@akshayarsul2789 күн бұрын
शितल कुमार बल्लाळ ची चौकशी करा
@dhanajishinde19848 күн бұрын
ED chi चौकशी करायला पाहिजे बल्लाळ ची
@infinite.dreamz9 күн бұрын
सिस्टम वरपासून खाली पर्यंत नासलेली आहे. ☠️
@laxmandabhadkar54929 күн бұрын
याचा गोंदी पोलिस स्टेशन ता. अंबड ला असतानाची ऑडियो क्लीप काढा म्हणजे समजेल
@MallikarjunMelinmani9 күн бұрын
Krishna andhale त्या PI च्या बायको जवळ् सापडेल😂😂
@vishalsingare2919 күн бұрын
Bhau😂
@sagadeshmukh9 күн бұрын
या लोकांना कोण पाठीशी घालतय त्याची चौकशी करा आधी या लोकांमुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत
@amolmhatre19 күн бұрын
Namard sarkar
@BarkaBoka9 күн бұрын
Anajipant tr chakka cha vatto 😅@@amolmhatre1
@sahilsawai36829 күн бұрын
शीतल कुमार बल्लाळ वाल्मीक कराड चा माणूस आहे💯
@akshaydipkhadse90809 күн бұрын
बिडातले 80% पोलीस वाल्मिक चे प्यादे आहेत
@Brand_anna_viral9 күн бұрын
PI ची चौकशी झालीच पाहिजे.. अजून खूप काही बाहेर येईल
@bhushangore39279 күн бұрын
बीड मध्ये आता गंगाजल पॅटर्न राबवण्याची वेळ आली आहे.
@BarkaBoka9 күн бұрын
Lokanni karyla pahije..sagle police nalayak ch astat.toh ips aso or hawaldar..avghad ahe ya deshacha..ghanta super power banto.
@bhushangore39279 күн бұрын
@BarkaBoka lok tar khare dahashati madhe ahet
@rams59979 күн бұрын
शीतल कुमार बल्लाळ हा सुरवातीपासून आरोपी सोबत आहे.रुबाब बघून शंका होतीच आम्हाला…
@roopashrisinha83789 күн бұрын
Maharashtra ची जनता Devendra Fadnavis, Ajit Pawar, ह्यांचा राजीनामा मागण्याची हिम्मत कधी करणार! सध्याचे नेते आणि पार्टी सर्व मेलेले आहेत!!!😮😢😢
@BarkaBoka9 күн бұрын
Sarvanche dhande chaltat ekmekansobat.
@मन्वंतर9 күн бұрын
भ्रष्टाचाराच्या कमाई चा शेवट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होतो...
@rahulvw2669 күн бұрын
ह्या कलियुगतील कायद्या पासून पैसे देऊन सुटतील पण कर्म बरोबर हिशोब करतात😮
@avadhutpatil11529 күн бұрын
लोकशाही..????? सगळेच सामील आहेत, न्याय मिळनारच नाही... पोलीस????
@sandeepgaikar45599 күн бұрын
कृष्णा आंधळे याचाच घरात असेल एकदा चेक करा नोकरी काढून टाका आणि नंतर चेक करा
@pravinmore64139 күн бұрын
ना सरकार, ना मंत्री, ना पोलीस खात कुणीच विश्वास ठेवण्या लायकीच नाही ह्या केस मध्ये.....मग कसा न्याय मिळणार संतोष देशमुख ना😢 खूप अवघड आहे महाराष्ट्राचं
@sandeepgaikar45599 күн бұрын
बीड जिल्ह्याच्या पूर्ण सिस्टम लाच हे कीड लागली आहे खूप अवघड आहे याचा छडा लागणार नाही
@sukhadevaage59578 күн бұрын
या सर्व घटनां लोकशाहीला खिळखिळी करत आहेत!, आशामुळे लोकशाही वरचा विश्वास उडत चालला आहे! जय भिम! जय महाराष्ट्र!
@sukhadevaage59578 күн бұрын
लवकरात लवकर या आवाजाची पो. अधिकारी बल्लाळ यांच्या आवाजाची तपासणी करावी! म्हणजे दुध का दूध, पाणी का पाणी होईल! व खऱ्याए गुन्हेगाराला शिक्षा होईल! जय महाराष्ट्र!
@deepaksarawade10629 күн бұрын
काही दिवसात कृष्णा आंधळे देखील फेसबुक माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर खुलासा करेल,अशी शक्यता नाकारता येत नाही, परंतु तो जिवंत असला तरच यावर खुलासा होईल.
@dnyaneshwarkshirsagar46799 күн бұрын
गळ्यात माळ अन पोटात काळ शितलकुमार
@ashoksawant81329 күн бұрын
गृहखाते ने याच्या साठी SIT नेमावी व तो राठोड काय म्हणतो ते सत्य शोधाव .
@satishrekhi8 күн бұрын
बल्लाळ ला त्वरित गडचिरोली चंद्रपूर भंडारा येथे बदली करून पाठवावा व वाल्मिकी कराड साहेब यांच्या कृपेने मिळालेली मालमत्ता जप्त करून कै संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी 😢
@rahuljagtap24469 күн бұрын
बोल भिडू🔥
@swatidanekar949 күн бұрын
कलियुग सत्याचा विजय कठिण दिसतेय 😢😢
@sachinbhoite298 күн бұрын
खरे रक्षकच खरे भक्षक आहेत....
@Dtyfhhbjkkoki9 күн бұрын
महाराष्ट्रात कायदा आहे का? असा प्रश्न पडायला लागलाय
@amudesai67938 күн бұрын
शीतल्या सारखी खुप आहेत.. अजून 😊
@Khar_bolnar9 күн бұрын
विषय काही नाही चाट्या आहे तो...
@Vijayukale9 күн бұрын
बहुतेक सगळ बीड वाल्याच्या इशाऱ्यावर चालत आहे. 😂
@shashikantnalawade3659 күн бұрын
निर्लज्ज पोलीस काय बोलावे.. ...
@balajipaul63129 күн бұрын
Pi ल अटक करा
@gulabjadhav45398 күн бұрын
काळ्या 🎉
@Surutheboss9 күн бұрын
बीड नाही बिहार आहे
@vasantraokulkarni76529 күн бұрын
शीतल बल्लाळ काय पोलिस आहे राव खाकी चा थोडा तरी अभिमान ठेवा रे देवा च्या दरबारात नक्कीच न्याय मिळेल
@abcdpatil45459 күн бұрын
Ballal chi enquiry kara
@sandippanmand37289 күн бұрын
Beed आहे का Syriya
@sunilkhaladkar21708 күн бұрын
आता बिहार म्हणतय आमचा बीड करू नका😂😂
@bhausahebakhade19078 күн бұрын
Pi ची प्रॉपर्टी चेक करा
@BESIDDHESH9 күн бұрын
Aarti😍
@rushikeshjadhav73568 күн бұрын
हा बल्लाळ जर निर्दोष असेल तर याची नार्को टेस्ट का नाही घेत जे खरं आहे ते येईल समोर , आवाज मात्र 100% जुळतोय त्यामुळे संशय खारा ठरू शकतो
@Craazy_shorts009 күн бұрын
बीडचे वडील आदरणीय सनी भैय्या आठवले 🔝🙏
@sahilsawai36829 күн бұрын
😈❤️💥
@KedarGk-i5b9 күн бұрын
Anna❤
@Hsujwiw9 күн бұрын
"हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस" - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ❤
@sutradhar3029 күн бұрын
Anna konta?
@sutradhar3029 күн бұрын
Santosh ki walmik
@KedarGk-i5b9 күн бұрын
Walmik anna 💯♥️
@priyankgavit86369 күн бұрын
सिस्टम... सिस्टम... प्रमोसन. प्रमोसन..
@roopashrisinha83789 күн бұрын
Maharashtra ची जनता ह्या नाटकाला बघून एवढी थकली आहे की, आता लोकांवर तुमच्या स्पष्ट बोलण्याचे काहीही परिणाम होत नाही😮😢😮
@AD-hp2sl8 күн бұрын
Shital Kumar ballal ha sudha Santosh Deshmukh hatya mdhe asu shkto Lvkr yanchi sit & cbi, cid ne chawkshi karwai Beed cha Bihar karnyaat yacha support hota😊
@hrishikeshdubal09108 күн бұрын
सदर पोलिस अधिकारी पत्रकारांना तर मोठ्या रुबाबात ओरडत होता 💯 याला कायमच घरी बसवा आणि संपत्ती जप्त करा तसेच सर्व बैंक खाती गोठवा 😡
@nitinkumbhar0078 күн бұрын
मराठे आता गप्प का ? अशा गोष्टींवर का आवाज उठवत नाहीत दरवेळी आपलं आरक्षण आयक्षण आरक्षण...
@prabhakarchidrawar94599 күн бұрын
Shital Kumar sp chi bayko aka barobar radun sangat hota
@mahadeomore98549 күн бұрын
सर्वच प्रकारचे गूडे का बिड मधे च राहतात का
@jitendramane82599 күн бұрын
या बल्लाळ संप ती सील करा
@Kalpataru91309 күн бұрын
खेड्या गावागावातील जिल्हा प्राथमिक शाळेपासून सगळा गोंधळ चालु आहे.... अवघड आहे सगळं....
@user-lf3rz6ks2m8 күн бұрын
पोलीस डिपार्टमेंट ला काळा डाग लावला बल्लाळ ने
@Don-x9b9 күн бұрын
या अशा पोलिसांमुळे सामान्य माणूस भयमय होत आहे... येथे कुंपनच शेत खात आहे... यांचा सगळ्यांचा चौकशा निरपेक्ष होऊन यांना बदतर्फ करावे यांची सम्पत्ती जप्त करावी...
@ramkadam86388 күн бұрын
बोल भिडू चा अभ्यास खूपच कमी आहे.. या पोलिस च नाव टाकून यूट्यूब ला शोधल तरी अनेक ऑडिओ मिळतील..?
@surajsalunkhe25699 күн бұрын
कोणत्या ब्रीडच कुत्र आहे लयच प्रामाणिक आहे...😮
@akashsbangar20859 күн бұрын
बल्लार सर एक बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत त्याचे जिल्हा साठी आतापर्यंत खुप चांगले कार्य आहे 🙏💯 या प्रकरणात त्यांना बदनाम करु नये 🙏
Anek netyanche phone police na yet astat Konachi gadi sodwaychi aste tar konache kahi problem astat pan police fakt tyanch aikun ghetat tyanchya sanganyavarun gundana sodun nahi det ballal yani pan phone aalyavar kay bolaych mhanun baghto mhanle pan tyanch aikun tyala sodal nahi tyachya var karwahi keli mhanun khoti mahiti pasarwat ahe he is very honest officer
@abhirajsakpal76217 күн бұрын
वा बेटा वा शितल कुमार ला वाचवणार म्हणजे सरकार
@NandkishorKale-z5r9 күн бұрын
ऐसे भ्रष्ट पुलिस अधिकारी को बर्खास्त कर देना चाहिए
@RidhuAghe9 күн бұрын
😂😂wah re ... Ashya lokamul sarv Police department khrab hotana dist .. 🚨 changalya lokanchi sath dya re
ह्याला सस्पेंड कधी करणार. ह्याच्या साठी निवडून दिले का आम्ही तुम्हाला.
@rohitgaikwad64298 күн бұрын
Police Mah.til aso wa Delhi chi. Ya ... n ... sarkari .... chi khari ... jante la thauk ahe.
@HolkarDynasty7 күн бұрын
ह्या तपासात इतके फाटे फुटले आहेत, पोलिस सुद्धा त्यांना manage झाले आहेत l, पूर्ण तपास CBI ला का नाही दिला जात...
@gauravpande97659 күн бұрын
शीतल किती घान आहेस रे तू... हा जर मला रात्री दिसला तर मी heart attack नी मरून जाईल
@AbhijeetHiwrale-k4d9 күн бұрын
Encounter kara yenchi
@mahendrakadam81638 күн бұрын
Shital ballal chi property check kara
@RiyaKhomane-w5t8 күн бұрын
Gunha kevha dakhal karnar
@ssd09029 күн бұрын
पोलिस च ओलीस..... कुंपण शेत खात आहे😂
@rajeshgore4176 күн бұрын
वाल्मिक कराड च्या बरोबर जे आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे येवढे पुरावे देऊन पण आमचे दादा सांगतात की आम्ही दोषींना शिक्षा देऊ पण कधी तू कर मारल्यावाणी आणि मी करतो रडल्यावाणी आसे आहे हे
@samadsul85159 күн бұрын
😢
@viki523m59 күн бұрын
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे,कामगारांचे,विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यावर पण बोला का त्यावर तुम्हाला बोलता येत नाही उठलं की तेच भाषण लावून बरळत बसायचं फक्त TRP साठी...
@ShaunakDeogirkarOBC9 күн бұрын
Walya cha kutra aala 😂
@sanjaychandane90448 күн бұрын
बल्लाळ ची टेस्ट करा म्हणजे पोपटासारखं बोलेल
@pallaviraut5978 күн бұрын
He sagle milun Amit shah Ani modela nakkich yed lavtel
@abhipatil33079 күн бұрын
Beed police भ्रष्टा झाली आहे.. सर्वच मॅनेज झाली आहे
CM + Home Minister Zopa Kada , DyCM pan zopa kada … public maf nahi kar nar
@pradippatil58329 күн бұрын
ha ballal pagar amchya tax madhun gheto aani kaam munde chya ghargadya sathi karto. valya la tyane atack nahi keli li aahe tyala VIP security dili aahe ase vat te video varun.
@ravikadlag69938 күн бұрын
Sagal sampel hya news
@ghugegovardhan21409 күн бұрын
आम्हाला काय वाटत की चॅनल वाल्याची सुपारी संपलेली असेल तर महाराष्ट्रात हे सोडून अनेक प्रश्न आहेत जे कि बेरोजगारी शेती मालाला योग्य भाव मिळत नाही खाजगी शाळात सुरसुळाट वाढला आहे कर्ज माफी तरूण पिढीला सरकारी जॉब मिळत नाही शेतीला पाणी मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यावर सुद्धा चॅनल वाल्याने थोड पहाव
@A_Movement_Of_Happiness9 күн бұрын
का जातीचा आहे म्हणून सहन होत नाही का ... म्हणूनच ऊस तोडायला जावं लागतं 70% वंजारी समाजाला
@पीयसआय9 күн бұрын
घुगे तुझ्या नावावरून समजतंय तू परळी चा गुन्हेगारी लाभार्थी आहे 😂😂😂