Рет қаралды 88,137
#Afghanistan #Taliban #KabulAirport
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काबूलमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्धवली होती. यावेळी अनेक जण काबूल विमानतळाच्या दिशेने धावत होते. यात पुण्यातले डॉ. पराग रबडे सुद्धा होते. त्यांचा अफगाणिस्तानातून भारतात परतण्याचा अनुभव बीबीसी मराठीसाठी राहुल गायकवाड आणि नितीन नगरकर यांनी जाणून घेतला.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi