Рет қаралды 18,535
#Afghanistan #Taliban #Kabul
महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अफगाण विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयातही 7-8 अफगाण विद्यार्थी शिकत आहेत. हे अफगाण विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून दूर भारतात शिक्षण घेत आहे. पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयात एमए-राज्यशास्त्र शिकत आहेत. पण त्यांचं मन आता अफगाणिस्तानच्या आठवणीनं कावरं बावरं झालंय. या सगळ्या अफगाण विद्यार्थ्यांशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी संवाद साधला.
रिपोर्ट - दिपाली जगताप
शूट - नितीन नगरकर
एडीट - अरविंद पारेकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi