Deepstambh foundation Introduction || Yajurvendra Mahajan

  Рет қаралды 56,251

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

5 жыл бұрын

"आपण समाजाचं काही देणं लागतो"
या भावनेतून दीपस्तंभच्या सामाजिक उपक्रमांसाठी लागणारा खर्च संवेदनशील नागरिक व विविध स्वस्थांच्या देणग्यांमधून,प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांना व्याख्यानासाठी मिळणाऱ्या मानधनातून आणि दीपस्तंभ प्रकाशनाच्या नफ्यातून उभारला जातो.सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून यशस्वी होऊन विविध ठिकाणी नोकरीला असणारे विद्यार्थी त्यांच्या प्रगतीतून आर्थिक योगदान देतात. स्वतःसाठी व स्वतःच्या मुलासाठी सर्वच धडपडतात; परंतु इतरांसाठीही थोडं करूया! खरं म्हणजे देण्यातून आपल्याच खूप काही मिळत... आनंद, समाधान आणि सेवेची संधी मिळते...
#yajurvendramahajan#deepstambhfoundation

Пікірлер: 212
@rajeshdhandore9399
@rajeshdhandore9399 4 ай бұрын
आपण कित्येक वर्षापासुन सातत्याने महान सामाजिक आणि देशाची भावी पीढ़ी घडविण्याचे कार्य करीत आहात.मी स्वत: परवा आपल्या कुसुंबा येथील " मनोबल " ला भेट दिली.खुपच अभिनंदनीय कार्य आपण करीत आहात. आपण प्रत्येक विद्यार्थी , विद्यार्थींना मनापासुन मार्गदर्शन करतात.आपल्या महान उपक्रमास माझ्या ह्रदयापासुन शुभेच्छा.धन्यवाद सरजी...!!!❤❤❤❤🎉🎉🎉🎉 ( राजेश ढंडोरे सर , जलगांव )
@monalipatil1593
@monalipatil1593 5 жыл бұрын
Keep going दिपस्तंभ.....मी माझ्या job ची पहिली salary दिपस्तंभ- मनोबलला "समाजाची एक जबाबदार घटक म्हणून निधी स्वरुपात देणार", हे मी वचन देते आहे. याव्यतिरिक्तही भविष्यात दिपस्तंभशी जुळण्यास मला आवडेल.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
धन्यवाद.. आपणास खूप खूप शुभेच्छा ....
@pankajmarathe2303
@pankajmarathe2303 5 жыл бұрын
Chhan malahi deepstambh join karaychi ahe
@anilnavaghre2368
@anilnavaghre2368 5 жыл бұрын
I want your phone number please
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@gomteshghumai1685
@gomteshghumai1685 3 жыл бұрын
माणसातला माणूस तुम्ही ,स्वताची इच्छा दिनदुबळ्याचे मनोबल वाढावे,माणसातला माणूस तुम्ही ,तुमच्या सारखे माणूस म्हणून जगावे .
@vandanachavan5073
@vandanachavan5073 3 жыл бұрын
अतिशय उल्लेखनीय कार्य हाती घेतले आहे. 🙏
@ushaicreation8558
@ushaicreation8558 5 жыл бұрын
नक्कीच हा जो दिव्यांगा साठीचा जो उपक्रम दीपस्तंभ फौंडेशन राबवतेय आणि ही सुरवात महाराष्ट्रराज्य पासून होतेय तरी मला अभिमान वाटतो संपूर्ण दीपस्तंभ फौंडेशन टीम चे धन्यवाद सर सलाम आपल्या महान विचारांना.....👍
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
Thank You....
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@bhagyeshrishripatre4448
@bhagyeshrishripatre4448 5 жыл бұрын
U r great sir.. thank u Sir tumhi khup chan nirnay gheun tumhi etak ghadwat aahe tumch khup khup abhar mntoy.... kharch slam aapko sir. Tumhas ajun kay bolaw te Kamich aahe..... Thanks sir...
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@geetashreeguha6628
@geetashreeguha6628 8 ай бұрын
खुप छान आणि मोलाचं काम करताय सर, अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉🎉
@ajaysawdekar3943
@ajaysawdekar3943 5 жыл бұрын
Nice sir आदर्श माणसाचं उदाहरण आपण आहात
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@asavaripatil246
@asavaripatil246 Жыл бұрын
Tumhi khup great aahat sir.... love your work. ..
@vilasgunjal83
@vilasgunjal83 3 жыл бұрын
आपले कार्य प्रेरणादायी आहे. सलाम..!!!
@pranaybamane6202
@pranaybamane6202 3 жыл бұрын
Hats off ! Inspiration for many
@DeepakJoshi-qs4qc
@DeepakJoshi-qs4qc 3 жыл бұрын
Khup chan kam karat ahe sir aapan tumchya sarkhya lokanchi kharach aaj garaj age gret sir
@balasahebfatangare1691
@balasahebfatangare1691 2 жыл бұрын
खूपच छान काम आहे सर तुमचा 20 कोटींचा सौदा आवडला सर.
@ganeshkshirsagar8333
@ganeshkshirsagar8333 4 жыл бұрын
Sir tumche ya mahan prbodhan karyala trivar mujra , सलाम....
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
Thank You...
@marutidarekar1
@marutidarekar1 3 жыл бұрын
Salute to you Sirji !!!!
@chandrakantkattikar7431
@chandrakantkattikar7431 10 ай бұрын
मनापासून अभिनंदन 💐🙏🙏🙏
@Mpscmotivation1
@Mpscmotivation1 5 жыл бұрын
Nice sir, salute your social work, I am wordless after watching this video.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@yogeshshimpi5987
@yogeshshimpi5987 3 жыл бұрын
All India proud of you Sir🙏🙏
@priyakagharge9718
@priyakagharge9718 4 жыл бұрын
Khup chan kam chalty sir.. tu maza inspiration aahat
@user-pmb72
@user-pmb72 3 жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम, नमस्कार सर
@SachinYadav-he3dw
@SachinYadav-he3dw 5 жыл бұрын
Kharya arthan tumhi jivant
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@suhasutekar4128
@suhasutekar4128 3 жыл бұрын
Khup Chhan Sr good job
@swarajrandhvan9057
@swarajrandhvan9057 4 жыл бұрын
अभिमान आहे सर तुमचा🙏
@rohitaghav2178
@rohitaghav2178 5 жыл бұрын
Sir.... I have attended one of your seminars.... You r role model to me... After attending your seminar I also have started preparation for competitive exams...and you are doing a great work for handicap students..... Great job sir hats off to you 🙏🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
धन्यवाद.. खूप खूप शुभेच्छा
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@shrutipatil4899
@shrutipatil4899 4 жыл бұрын
Hat's of you sir....👍👍👍
@girimanoj988
@girimanoj988 3 жыл бұрын
दीपस्तंभ फाऊडेंशन ला त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पैशांची कमतरता पडू नये,ही सदिच्छा.
@priyankasonawane6140
@priyankasonawane6140 2 жыл бұрын
Great work sir 👍
@ninadmjoshi
@ninadmjoshi 4 жыл бұрын
केवळ अद्वितीय👍👌
@riteshpalav3942
@riteshpalav3942 4 жыл бұрын
Sir great work
@SachinYadav-he3dw
@SachinYadav-he3dw 5 жыл бұрын
Aahat sir tumhi
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@aartidhuldhule227
@aartidhuldhule227 4 жыл бұрын
All the best Sir.
@sonalugle3809
@sonalugle3809 2 жыл бұрын
You are great sir 👍👍👍👍
@riyazahmed-nb9fs
@riyazahmed-nb9fs 10 ай бұрын
Great job..🌹
@rahulbhore8153
@rahulbhore8153 5 жыл бұрын
great Sir kharach khup khup nice work
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 3 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@dipaksakre538
@dipaksakre538 2 жыл бұрын
खुप छान कार्य सर
@user-it8tg5xh5z
@user-it8tg5xh5z 5 жыл бұрын
u r the great sir.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@dharmendrajoshi3348
@dharmendrajoshi3348 Жыл бұрын
God bless you
@nihalshivarkar4792
@nihalshivarkar4792 2 жыл бұрын
Nice....great
@yuvrajmorkar5926
@yuvrajmorkar5926 5 жыл бұрын
सर ग्रेट सँलूट टू यु. मी या प्रवासात कशा प्रकारे सामील होऊ शकतो ते सांगा. मला आपल्या मार्गदर्शनाखाली सामाजिकचे भान जपायला आवडेल.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@reshmashikare8354
@reshmashikare8354 4 жыл бұрын
IAM proud of you sir
@vikinshinde451
@vikinshinde451 11 күн бұрын
Garamin bhagat dipstambh yojana ajun pohchali nahi ajun ky tri kel pahije
@prakashkharwade1467
@prakashkharwade1467 5 жыл бұрын
Great sir.....nice work..
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@gauravshimpi4861
@gauravshimpi4861 3 жыл бұрын
Hi sir mla Yajurved Mahajan sirana bhetaych ahe tyasathi appointment chi date milel ka
@nehapatil3505
@nehapatil3505 4 жыл бұрын
are whaa khup chhan sir
@sandeshpalye8123
@sandeshpalye8123 3 жыл бұрын
👌👌
@manmathchincholkar1959
@manmathchincholkar1959 5 жыл бұрын
Dhanyavad sir....
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@poojaschannel4682
@poojaschannel4682 4 жыл бұрын
Really great
@shivajipatil1447
@shivajipatil1447 3 жыл бұрын
Sir tumhi faar great ahat sir ankhi tumache karya tar tyahunahi great ahe sir .faar motha man ahe tumacha .tumhala ek great selute sir Indian ARMY tarfe .mala sudha tumachya foundation la bhet dyaycha ahe ankhi mulana javalun bhetaycha ahe pan mi ata Jammu Kashmir poonch district madhe karyarat ahe pan December la gavi yetana nakki bhet denar sir .tumche videos mi duty jhalyavar vel kadun pahat asto khup bara vatata sir mala sudha tumachya foundation madhe ek stamb banun karya karayla avadel .
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 3 жыл бұрын
Thank You shivaji sir... Please call9822476545
@anildesale9880
@anildesale9880 4 жыл бұрын
khup Chan sir
@deepapatel6487
@deepapatel6487 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sagarjodhpatil5810
@sagarjodhpatil5810 5 жыл бұрын
good work sir 💐💐💐
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@yogeshlohar1592
@yogeshlohar1592 5 жыл бұрын
Great🙏🙏🙏🙏

@suhasbaraskar7814
@suhasbaraskar7814 2 жыл бұрын
Sir salam tumala🙏🙏🙏🙏🙏
@shubhamghumanwad682
@shubhamghumanwad682 5 жыл бұрын
Great Sir 🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@jairamkavle7209
@jairamkavle7209 10 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🙏🙏
@nagrajmicronagrajsnotes1629
@nagrajmicronagrajsnotes1629 5 жыл бұрын
Great sir🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@nikitasapkal9451
@nikitasapkal9451 5 жыл бұрын
Great 🙏🙏

@moulapathan3273
@moulapathan3273 4 ай бұрын
Khup chan sir ❤❤❤me pan ananth aahe...mla tumchya pariwara madhe gya na sir ...aasha karto tumhi majjya comment' la parti uttar dyal ...jay hind
@mksutar8616
@mksutar8616 2 жыл бұрын
आपल्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याला विनम्र अभिवादन!! सर अपलेला मला फोन वर बोलावं वाटते आपली वेळ मिळेल का,ही नम्र विनंती आपल्या कार्याला सलाम !
@ashokkhaladkar7458
@ashokkhaladkar7458 5 жыл бұрын
Proud of you sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@nitindhanure6740
@nitindhanure6740 5 жыл бұрын
*सर* *🙏सलाम🙏 तुमच्या कार्याला🙏*
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@akshaysathe731
@akshaysathe731 4 жыл бұрын
Kup mast sir
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 2 жыл бұрын
How to get respected sir's advice for the education after 10. I am eager to get advice. If possible want to get education under his guidance. धन्यवाद! 🌻🙏🌻
@dipakshinde9204
@dipakshinde9204 3 жыл бұрын
सर मी तुमच्या कार्यात सहभागी होणार आहे
@nilimadixit
@nilimadixit 2 жыл бұрын
Great job sir. Aaj sony marathiwar tumcha ya deepstambhbaba aaikale
@sangitaashinkar9380
@sangitaashinkar9380 Жыл бұрын
Great sir
@ajaybelsare9170
@ajaybelsare9170 4 жыл бұрын
good job sir
@vaishalinaik7571
@vaishalinaik7571 4 жыл бұрын
🙏🙏🙏👌
@sonaligaikwad9310
@sonaligaikwad9310 5 жыл бұрын
Khup chan kaam karta sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@luckykudmathe4148
@luckykudmathe4148 2 жыл бұрын
👍👍👍
@yashyeola8193
@yashyeola8193 5 жыл бұрын
सर मी यश येवला सटाणा खुप खुप खुप छानच सर........! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎓🎓🎓🎓🎓😃👌👌👌👍
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@akashshinde9216
@akashshinde9216 5 жыл бұрын
I love you sir...
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@anilbandgar3147
@anilbandgar3147 5 жыл бұрын
Chan

@gajanandaspute7010
@gajanandaspute7010 5 жыл бұрын
खुप ग्रेट आहात सर तुम्ही तुमच्या कार्याला सलाम करतोय माझ्या गावामध्ये पण माझे दोन मित्र एक अंध आहे आणि दुसरा बहिरा ,मुका पण आहे तर तुमच्या माध्यमातून मी काय करू शकतो
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, दोघांचे जर पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असेल तर त्यांना दीपस्तंभ ची मनोबल निवडीसाठीची परीक्षा देण्यास सांगा.. अधिक माहितीसाठी ०८२४९०२७४८२ व ०२५७-२२४२२९९....
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@sahebraopare2530
@sahebraopare2530 4 жыл бұрын
सर माझ्या गावामध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी काही मदत होईल का ?
@bvijay270
@bvijay270 5 жыл бұрын
Thanku sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@yogeshlohar1592
@yogeshlohar1592 5 жыл бұрын
Nice Sir 🙏🙏🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@gayatridivate8257
@gayatridivate8257 2 ай бұрын
Namaskar 🙏 mazi sadhya tybsc complete hoin mala pudhil vatachalisathi margdarshan tumcha hav ahe mala deepstambh join krych ahe krupya tumhi kasse join hovu te sangal
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 2 ай бұрын
Hello Gayatri please call 9922004191
@lakmisawai1238
@lakmisawai1238 4 жыл бұрын
Sir apki acadamy hindi mediam se bhi coaching deti he kya please reply
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 3 жыл бұрын
yes please call 9922004191
@sachinkaole7451
@sachinkaole7451 4 жыл бұрын
आपले या कार्यास मानाचा मुजरा नागपूर ला आहे असेल तर कुठे
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
Thank you sir
@bhartibhoi9350
@bhartibhoi9350 5 жыл бұрын
you are great sir 🙏🙏🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@rahulkamble3937
@rahulkamble3937 3 жыл бұрын
Sir apan khup khup moth kaam karta ...Mi atta pasunach ya shanapasun tumchya kamat sahbhagi ahe sir....... Mala sir tumcha no.bhetel ka plzzzzz
@devendrarathod5660
@devendrarathod5660 3 жыл бұрын
Sir motivational book sangal ka......
@shobhaahire2315
@shobhaahire2315 5 жыл бұрын
Sir Very nice
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@rohitdabe4659
@rohitdabe4659 5 жыл бұрын
Yala mhntat manus

Sir tumhi nagpur la ek shakha open kara n
@parikshitdate2750
@parikshitdate2750 5 жыл бұрын
khup chan sir..mla pn moth houn he kam kraych ahe
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@youtubevaish2
@youtubevaish2 2 жыл бұрын
Sir dipstambh foundation join karaych asel tr ky karaych sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 2 жыл бұрын
Hello vaishnavi please call 9922004191 ( office time)
@anandpatil8995
@anandpatil8995 5 жыл бұрын
🙏🙏..SIR.. Khupach chan aple karya ahe.. Malahi ..he samajik kam karayala avdel sir... Join honyasathi Kay karave lagel sir..... Khup khup Shubhecha sir ..🙏🙏🙏🙏🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
Please call 9922004191
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@madhukarmadage457
@madhukarmadage457 4 жыл бұрын
Mahajan sir mala pn nda appear karayachi aahe mala atharva bhokare cha mobile number milel la plz...
@surajsuryavanshi1860
@surajsuryavanshi1860 5 жыл бұрын
यजुर्वेद ग्रेट
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@akashparandkar7896
@akashparandkar7896 5 жыл бұрын
Nice sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@monalibhosale8268
@monalibhosale8268 10 ай бұрын
Mala आपल्या सोबत काम करायचे आहे.काय करू
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 10 ай бұрын
आपले स्वागत आहे
@diprajbeldar3577
@diprajbeldar3577 5 жыл бұрын
छान
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@vivekbudge9706
@vivekbudge9706 5 жыл бұрын
I want to help. Can you please share , how can i help?
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
please send your contact no.sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@someshwarbahekar2272
@someshwarbahekar2272 4 жыл бұрын
खुप मार्गदर्शन केल sir तुमी दर्यापुर ला. 06.012.020 thank
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
Thank you... नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@tukaramkalkute6773
@tukaramkalkute6773 4 жыл бұрын
Mla mahajan sir apla number milel ka
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 3 жыл бұрын
9922004191 please call
@santoshkokare3986
@santoshkokare3986 5 жыл бұрын
sir mla admission baddl mahiti melel ka plz
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
@anchalshende7990
@anchalshende7990 4 жыл бұрын
Mla mpsc stti help phji tumche .book list ani coaching bddl
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. www.deepstambhfoundation.org
Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.
31:15
Deepstambh Foundation
Рет қаралды 265 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 79 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 22 МЛН
Decoding Ethics with Garima Lohia(AIR 2) and Dwij Goel (AIR 71)
30:28
अभ्यास करताना झोप येते
12:54
PRITHVI Academy
Рет қаралды 73 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН