आदरणीय ज्येष्ठ कलावंत श्री.हसन भाई पाटे वाडीकर यांची मुलाखत मला पुन्हा पुन्हा ऐकत रहाविशी वाटते.अतिशय शुध्द मराठी भाषेत आणि ते ही अस्खलित मुद्देसूद मांडणी करताना दिसून येते.
@prof.anandgiri31682 жыл бұрын
मुलाखत सुंदर
@santramwagh1023 жыл бұрын
आदरणीय ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत श्री.हसन भाई शेख यांची जीवन प्रवास बाबत मुलाखत अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम वाटली आहे.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. रसिकहो
@ganeshbagul70153 жыл бұрын
,,खूप छान सर. Intesting interview of Hasanbhai.
@hasanshaikh37873 жыл бұрын
पार्लेकर सर तुम्ही ज्या मुलाखती घेऊन कलाकारांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले आभार.नक्किच आपले हे काम कलाकारांसाठी प्रेरणा देणारा आहे.
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. आपण खूप चांगली प्रेरणा देत आहात. कलावंतां विषयी आपल्या मनात खूप आस्था आहे. त्याबद्दल आपले आभार
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
फोन करा.. 9623241923
@hasanshaikh37873 жыл бұрын
हसनभाई तुम्ही एक नामांकित कला क्षेत्रात खूप नावाजलेले कलाकार आहात तुम्ही कुठलीही भूमिका अगदी सहजपणे निभावता आणि प्रेक्षकांना ती चांगली आवडते सुद्धा.सध्या कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात खूप हालाखीची परिस्थिती आहे त्यामुळे गेली दोन वर्षे झाले तुम्हा सर्व कलाकारांसहित फड मालक सुद्धा अडचणीत सापडले आहेत.परंतु ही वेळ थोड्या दिवसात निघून जाईल तेव्हा आपण खचून न जाता पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊन प्रेक्षकांसमोर उभे रहाल यात शंका नाही.फक्राबाद ता.जामखेड येथे तुमचे बरेच कार्यक्रम झाले आहेत शिवाजीराव ढवळपूरीकर सोबत असताना आणी रेखा चव्हाण कोरेगाव कर यांच्या सह असताना तर गावकऱ्यांनी सलग दोन दिवस कार्यक्रम ठेवला होता.सर्व कलाकार ही चांगले होते त्यामुळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सादर केले होते.त्या वेळेस तिकिट दर ही पन्नास रुपये होता.
@ganeshbagul70153 жыл бұрын
भविश्यात् निश्चित चांगले दिवस येतील भाई
@bhausahebpokale933 жыл бұрын
वंदना चाहुरवाडीकर बरोबर पण तमाशा होता वाटत तुमचा
@santoshmande14783 жыл бұрын
रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे नितीन बनसोडे , असे अनेक कलाकार फडमालक यांच्या मुलाखती घ्या आणि या लोककलेचे खरं वास्तव समोर आणा
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद..
@dhananjay11513 жыл бұрын
Agdi khar bolale Hasan Bhai.. Manisha Junonikar khupach utkrusht kalakar.. amchya gavi zalela to tamasha... Khup gajala eka varshat ha tamasha.. parat kadhi Manisha taina pahta nahi aal hyach nakkich dukh vatat ahe...
@sampattayade53533 жыл бұрын
पाटेवाडीकर तुमचे खुप खुप आभार आणि तुमचा जिवन प्रवास चागला कले मध्ये गेला आहे
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद..
@dattatraysatav99203 жыл бұрын
नमस्कार हसनभाई
@vasantjagtap3353 жыл бұрын
पार्लेकर सर खुप छान काम करत आहात तमाशा या विषयावर, अनुभवी लोकांच्या मुलाखती घेत आहात !
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. साहेब तुमची प्रेरणा अतिशय मौलिक
@jitendragambhire42893 жыл бұрын
खूप छान सर सर्व भाग पाहून आनंद वाटला.आणि थोडे वाईट पण वाटल.या महामारी मुळे सर्व कलावंता वर वाईट दिवस आलेत.शासनाने थोडी फार मदत करावी व पुन्हा कार्यक्रम चालु करण्याची परवानगी द्यावी .धन्यवाद सर कला हेच जीवन .
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद रसिकहो आपण दिलेली प्रतिक्रिया खुप सुंदर आहे
@amolshelke33303 жыл бұрын
तुमच्या मुळे खूप मोठे मोठे हाडाचे लोक कलाकार पाहायला मिळतात
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
अमोल. धन्यवाद ... तुम्ही खूप सुंदर प्रतिक्रिया दिलीत आणि माझंही तेच मत आहे. जे उपेक्षित लोककलावंत आहेत. सध्या अडचणीत आहेत त्यांना मदत करत करत त्यांच्या भावना लोकांच्यापर्यंत, महाराष्ट्रपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश आहे. बोलूया मिळाला एक दिवस. फोन करा. डॉ. संपतराव पार्लेकर 9623241923
@sandeshkamble49962 жыл бұрын
Nice
@namdraskar48533 жыл бұрын
मस्त ,
@surykantsonwne85733 жыл бұрын
पार्ले कर सर,आपण खूप मोलाचे काम करीत आहेत,, आपला मोबाईल नंबर मला पाठवा,,,,,,प्लिज,सोनवणे सर बारामती,,
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
धन्यवाद.. सर खूप आनंद वाटला. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली 9623241923
@lokranjandr.sampatparlekar3 жыл бұрын
नंबर पाठवला आहे
@santoshangarakh10833 жыл бұрын
@@lokranjandr.sampatparlekar पार्लेकर साहेब मी तुम्हाला फोन करू का माझे वडील देखील तमाशा कलावंत आहेत त्यांच्या बद्दल बोलायचे आहे
@santoshangarakh10833 жыл бұрын
हसन भाई एकदा तरी वंदना वाडगावकर खर्च नाव घ्यायला पाहीजे होत राव