No video

तमिळनाडूत नवा फुटीरतावाद जोपासला जातोय? | Avinash Dharmadhikari | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 118,879

Think Bank

Think Bank

11 ай бұрын

समान नागरी कायद्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न करायला हवेत? भारतातल्या मुस्लिम समुदायाचा समान नागरी कायद्याला विरोध आहे? इंडिया हे नाव बदलून भारत असं नवीन नाव धारण करणं योग्य आहे? येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाईल?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग २
#narendramodi #IndiaVSBharat #ucc

Пікірлер: 507
@monalipatil1593
@monalipatil1593 11 ай бұрын
धन्यवाद सर, प्रत्येक मुद्द्याचे ऐतिहासिक महत्व आणि आजही ते कसे लागू पडते हे खुप छान सांगितले दोन्ही भागात. सुन्य मतदार नक्कीच तुमच्या विचारांशी सहमत आहे
@satishbagul8970
@satishbagul8970 11 ай бұрын
अतिशय मुद्देसुद भाषेत सांगितले
@swapnilrajgadkar8377
@swapnilrajgadkar8377 11 ай бұрын
वाह सर वाह....अप्रतिम....शत शत प्रणाम....
@narayankamthe442
@narayankamthe442 11 ай бұрын
अतिशय समर्पक आणि दिशादर्शक विश्लेषण आदरणीय अविनाशजी आणि पाचलग साहेब
@latamehta9241
@latamehta9241 11 ай бұрын
आदरणीय धर्माधिकारी साहेब, धन्यवाद. आपण इतकं वास्तव सांगत आहात तरी काही लोक ना समज आहेत.ते तसेच शंकाखोर राहणार. जय भारत
@JOSHII87
@JOSHII87 11 ай бұрын
Chal be nikal
@rajurkarsubhash526
@rajurkarsubhash526 11 ай бұрын
Be respectefull .
@ramu352011
@ramu352011 11 ай бұрын
अविनाश सर आपणास सदैव ऐकावं असे वाटते आभारी आहे
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 11 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण, चिंतनीय आणि विचारप्रवर्तक..एकेका वाक्याचा खूप विचार करून समजून घ्यायला लागतं आणि मग स्पष्टता येते आणि वैचारिक गोंधळातून बाहेर पडता येते. मन:पूर्वक धन्यवाद अविनाश सर 🙏🙏🙏
@girishkulkarni6884
@girishkulkarni6884 11 ай бұрын
खूपच समर्पक....अप्रतिम.
@madhukarmardolkar9684
@madhukarmardolkar9684 11 ай бұрын
Totally agree. This is in the interest of Bharat as a Nation🇮🇳
@pavanchaudhari7976
@pavanchaudhari7976 11 ай бұрын
सर हे पांडित्य विचार सामान्य लोकांचं पोट आणि मूळ गरजा पूर्ण करत नाही हो..आणि तुम्हाला पैश्याची गणित आणि मार्केटमधील स्थान टिकवून ठेवणे किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय काय करतात हे उत्तम माहीत आहे😊
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
भिकारी कधीच सुधारणार नाही म्हणून बाकीच्यांनी आपले बोलणे थांबवावे काय ? कितीही कमी तिकीट केले म्हणून भिकमाग्यानी फुकट जायचे सोडले का ? ते तर फुकटच जयंत्या मयंत्या करतात ना ब्रिटिश पुत्राची
@niranjandeo4048
@niranjandeo4048 11 ай бұрын
दोन्हीही भाग अतिशय उत्तम...फार सुंदर विवेचन...पाचलग तुमचे खूप खूप ह्या मुलाखतीसाठी अभिनंदन...
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
सुहास कुठे गेला?
@deepam7572
@deepam7572 11 ай бұрын
समान नागरी कायदा आलाच पाहिजे
@manasshidore
@manasshidore 11 ай бұрын
Bharat🇮🇳🙏🏻
@rajeshjoshi3444
@rajeshjoshi3444 11 ай бұрын
मुद्देसुद विश्लेषण.
@mpscaspirants-nt2mk
@mpscaspirants-nt2mk 11 ай бұрын
Nice Avinash sir
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 11 ай бұрын
Dhanyavad dharamadhikari ❤👍👍👍
@anildixit1536
@anildixit1536 11 ай бұрын
सनातन धर्मा बद्दाल विधान करून इंडिया आघाडीच्या परावभवला मदत केल्या बद्दल स्टॅलिन चे आम्ही आभारी आहोत 🙏🙏🙏🙏
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 11 ай бұрын
Kaahihi bola pan BJP out honaar 2024 la
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 11 ай бұрын
​@@user-re5ig8vc9xकाय पण😂
@siddhantkulkarni2894
@siddhantkulkarni2894 11 ай бұрын
​@@user-re5ig8vc9xin your dreams
@ganeshmetkari7575
@ganeshmetkari7575 11 ай бұрын
​@@user-re5ig8vc9x🔔
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 11 ай бұрын
​@ajinkyashinde6544 Alreday he lost Karnataka, Rajasthan, Chattisgadh....Big list is there
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 11 ай бұрын
अतिशय.अभ्यासपूर्ण.विश्लेषण.धन्यवाद.अविनाश.धर्माधिकारी.सर
@manoharpatil6795
@manoharpatil6795 11 ай бұрын
अविनाश जी हरिओम. जरा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती आहे. सकाळी नास्त्याला चण्याची उसळ घ्या. शेवग्याच्या शेंगांचे सूप घ्या.❤
@jsjironekar3798
@jsjironekar3798 11 ай бұрын
Make in India, shining India हे शब्द कोणाचे.
@atmaramparab3987
@atmaramparab3987 11 ай бұрын
खूप परिणामकारक चर्चा
@sanjaykumarsuslade414
@sanjaykumarsuslade414 11 ай бұрын
धन्यवाद
@suvarnakarmarkar8930
@suvarnakarmarkar8930 11 ай бұрын
राष्ट़गितामधे आपण भारत असेच म्हणत आलो आहोत
@villymalvan2147
@villymalvan2147 11 ай бұрын
Totally agreed with each explanation and analysis. I salute you Avinash ji. 😊
@ganeshhekade3076
@ganeshhekade3076 11 ай бұрын
मी काय म्हणतो आजपर्यंत आपला देश विकसित झाला नाही याचं कारण आपल्या देशाच नाव इंडिया होते. आता मोदी साहेबांना कळलं की आपल्या देशाचं नाव भारत करावं तरच विकास होईल, या महान शोधामुळे नामांतर सम्राट शेठजीचे मनापासून आभार
@kailaskhonde3080
@kailaskhonde3080 11 ай бұрын
खुपचं छान विश्लेषण धर्माधिकारी सर
@atmaramparab3987
@atmaramparab3987 11 ай бұрын
खूप नवीन माहिती मिळाली.
@shrikantkothathane6348
@shrikantkothathane6348 4 ай бұрын
One of the best precise,appropriate, justified,acceptable to all opinions and justification. ❤
@vinayakgholkar2366
@vinayakgholkar2366 11 ай бұрын
अविनाश धर्माधिकारी साहेब -❤
@shivajibodake7678
@shivajibodake7678 11 ай бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.
@raghunathalande799
@raghunathalande799 11 ай бұрын
खरं तर भारत या देशाच्या संविधान मध्ये , देशाच्या सुरक्षा , विकास ,जातीयवाद , लोकसंख्या ,परिवारवाद , भ्रष्ट्राचार , यावर कायदेशीर कोणतीच व्यवस्था ,कायदे नाहीच.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
अर्धवट संविधान.
@naren0078
@naren0078 11 ай бұрын
Great !!!
@pandurangzore1586
@pandurangzore1586 11 ай бұрын
जे कोणी अती शहाणे हे बोलतात प्रत्येक बाबतीत मोदीजी काही नवीन करायला गेले की हे आत्ताच का हा प्रश्न असतो म्हणजे काही ही नवीन करू नये कारण हा देश कोणा एक परिवाराचा आहे आणि कुठलेही नवीन तोच करू शकतो असे आहे का?तुम्ही विरोधी पक्षांनी आपल्या संघटनेचे नाव देशाच्या नावावर का ठेवले?जर तो तुमचा अधिकार आहे पण तो देश चालवणाऱ्या सरकारला नाही? वाह काय 🙏
@borkardhananjay23
@borkardhananjay23 11 ай бұрын
2016 मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये BJP सरकार ने एफिडेविट दिले की आमचा देशाचे नाव बदलन्याचा काहि उद्देश नाही म्हणून हे नवीन election पूर्वी का सुचले? 2016 मध्ये प्रोसीजर चालु का नाही केली? नरेंद्र मोदी सनकी हुकुमशाह आहे. नोटबंदी, लॉकडाउन चे निर्णय कोनालाही ना विचरता घेतले. मणिपुर चार महिन्यपासुन जलत आहे पण हया हलकट,असंवेदनशील P.M ला त्याबद्दल कही़ वाटत नाही. चीन मुद्द्यावर हा गप्प आहे. अदानीवर संसद मधये विचरलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. रुपया पड़तो म्हानुन बोबलनारा हा नीच आज रुपया 83 रूपये झाला गप्प आहे. किती स्मार्ट सिटी तयार झाली? किती IIT,IIM, झाले. महिला पहलवान चे शोषण करनारा ब्रजभूषण च्या पाठी मोदी, शाह उभे रहतात. अरे मुर्खा जर INDIA चे नाव भारत केले तर किती तरी इंस्टीट्यूशन, पासपोर्ट, आधार,election कार्ड, इतर देशा बरोबर झालेले india नावाने करार बदलावे लागतिल. 2 लाख कोटि पेक्षा जस्त खर्च होईल. त्यात 10 लोकसभा election होतील. Election खर्च कमी हवा म्हणून one nation one election करनारे हा खर्च बघत नाही? देश चलवायला जे EXPERT लगातात ते मोदीकड़े नाहीत हा problem आहे समजला का अंधभक्त 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nitinwakodkar4613
@nitinwakodkar4613 11 ай бұрын
सोईचे बोलायचे यांची भूमिका
@devd582
@devd582 11 ай бұрын
अविनाश धर्माधिकारी यांचे परखड आणि रोखटोक विश्लेषण ऐकने हि एक पर्वणीच आहे.
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 11 ай бұрын
ata nahi rahihi ti parvani and all.. adhi wataycha 5 varshanpasn
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 11 ай бұрын
Really. Budhdhichi bhook shamate.
@jaiambeenterprises1160
@jaiambeenterprises1160 10 ай бұрын
@nandinighoting1899
@nandinighoting1899 11 ай бұрын
अविनाश सर इतके मुद्देसूद विषय मांडतात विलक्षण. तुम्हाला ऐकत रहावे. 💐🌹🙏
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 11 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤
@dilipmuley4613
@dilipmuley4613 11 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण आणि माहिती..😊👌👍
@tusharsawant4606
@tusharsawant4606 11 ай бұрын
Sir नी राज्यसभेत जाण्यासाठी तयारी सुरू केली वाटत . Sir तुम्हाला सदा ,सर्वकाळ, सदैव खूप खूप शुभेच्छा आहेतच ...! 😂😂😂😂😂😂😂😂
@dattatrayaaradhye7876
@dattatrayaaradhye7876 11 ай бұрын
बस एक बात पूछनी थी वो इंदिरा जी, राजीव जी, नेहरू जी को जो मिला था वो भारत रत्न था या इंडिया रत्न 🤔🤔🤔🤔🤔🤔 ❔❓❔❓❔❓ ~बहस खत्म~
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 11 ай бұрын
Masterstroke...bro
@sudhirg7825
@sudhirg7825 11 ай бұрын
मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, इंडिया अगेन्स्ट करप्शन.नोटपर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बात खत्म
@naam010
@naam010 11 ай бұрын
Shyning INDIA और Make in INDIA Skill INDIA Mission Mission for Digital INDIA START Up INDIA Stand Up INDIA Khelo INDIA ये सब बीजेपी कार्यकाल में नाम रखे हुए है INDIA
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 11 ай бұрын
अविनाशजी सुंदर!!
@parameshwartidkepatil5704
@parameshwartidkepatil5704 11 ай бұрын
हि व्यक्ती सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण करते. पण आज सामान्य माणूस आणि तरुणाई ज्या बेरोजगारी आणि महगाईने होरपळून निघत आहे त्यावर एक शब्दही बोलत नाही !!! सोईनुसार व्हिडिओ टाकले जातात. बाकी समजदार को इशारा काफी है . जय हिंद
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 11 ай бұрын
Nice
@arunsangvikar7268
@arunsangvikar7268 11 ай бұрын
आपण इंग्रजाचे गुलामगिरीत असताना ते आपल्या भारत देशाला इंडिया आसे संबोधत आसत ते आजपर्यंत च्या राजवटीत प्रचलित झाले आहे. तर आपण आता स्वतंत्र झालो जग आदराने आपणा कडे पहात आहे तसेच सविधनात देखील इंडिया हाच भारत असे दर्शविले आहे. तर मग नाव बद लण्याचे कांहीं कारण नाही फक्त गुलामगिरीत परचलीत असलेले इंडिया हे नावाच्या जागी भारत आसे संबोधन करत आहेत यात काय वावगे उदा.. जर लहान पणी एखाद्याला गोट्टया म्हणत असतील आणि त्याचे नाव राम आसेल .मोठे पणी तो कलेक्टर झाला तर गोट्या प्रचलित नावा ऐवजी जर त्याला श्री राम मन्हणे जसे चुकीचे नाही . तसेच आता भारत संबोधन करणे हे सध्याच्या कारकिर्तीस शोभणारे च आहे
@gopaltandale4077
@gopaltandale4077 11 ай бұрын
खूप छान विश्लेषण केलेले आहे..
@madhukarborade2557
@madhukarborade2557 11 ай бұрын
सर, एकदम परखड आणि प्रभावी, उत्कृष्ट विश्लेषण.
@santoshbhoirkar2284
@santoshbhoirkar2284 11 ай бұрын
साहेब अतिशय गोड बोलतात... एकाच बाजूने...😊😊😊
@jayantgarde4297
@jayantgarde4297 11 ай бұрын
तुम्ही पण तुमचा अभ्यास सिद्ध करा,मग थिंकबँक वाले तुम्हाला पण बोलावतील,मग तुम्हाला जे ज्ञान पाजलायचे ते पाजला.
@unknownvideo5748
@unknownvideo5748 11 ай бұрын
​@@jayantgarde4297tumhala. Mirchi ka lagali
@ashwinis1562
@ashwinis1562 11 ай бұрын
Tumhla mukhati sathi bolwatat kay paha, tumhi akkal pajalu shakta
@CD-wn9gx
@CD-wn9gx 11 ай бұрын
एक न 🤣🤣
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
हो पण ते भारताच्या बाजूने बोलतात निजामाकडून जमीन घेऊन निजामासाठी नाही बोलत
@jagadishchatur6990
@jagadishchatur6990 11 ай бұрын
सुंदर विलेशन धर्माधिकारी,🙏👌👌
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 11 ай бұрын
Khup chan mahiti🙏🏻
@vishnuambure5491
@vishnuambure5491 9 ай бұрын
खुप छान सर 👍
@user-pg7gb8wn1v
@user-pg7gb8wn1v 11 ай бұрын
मोदी, भाजप आणि संघाने काहीही विषय आणला की ही बिनडोक फौज अभ्यास न करताच तो विषय रेटायला लागतात हा धर्माधिकारी मला खूप हुशार वाटायचा हा पण रोबोट निघाला
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 11 ай бұрын
या फौजेचे या भुमीवर प्रेम नाही ही एक आरक्षणजीवी व दुसरे परभुमी आहेत . . .
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 10 ай бұрын
ये शिकलेले half pant वाले आहेत 🍉🍉🍉
@rahulkumbhar1277
@rahulkumbhar1277 10 ай бұрын
Khup chhan sir
@archanasaga5181
@archanasaga5181 11 ай бұрын
नेहमीप्रमाणेच आवडलं
@sunildeolay5128
@sunildeolay5128 11 ай бұрын
🙏🙏
@anmol9165
@anmol9165 11 ай бұрын
आम्हाला जर्मनीच आवडतो.... त्यांचाच आदर्श सांगण्या सारखा आहे
@naam010
@naam010 11 ай бұрын
ना हा संवाद आहे ना ही मुलाखत आहे हे सर्व एकतर्फी सुरू आहे गोदी मीडिया बॉयकॉट केला तसे काही यूट्यूब चॅनल ही बॉयकॉट करावे लागणार ही काळाची गरज आहे
@nikhildhage5770
@nikhildhage5770 11 ай бұрын
Tamilnadu, kerla , Andhra Pradesh, Telangana, karnataka are far developed state. They are progressive.
@beingindian1335
@beingindian1335 11 ай бұрын
घंटा प्रोग्रेसिव्ह केरळ, तामिळनाडू तर अजिबात नाही
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 11 ай бұрын
शिक्षित आहे पण संस्कारी नाही.. बर का
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 11 ай бұрын
It's a myth. All nonsense of world is cooked n served in these states under the name of progressive. Politics is too dirty and beyond low class there. Maharashtra is way much better.
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
केरळात मुस्लिमबहुल भागात जाऊन रहा, म्हणजे प्रोग्रेस कळेल 😂
@mayurchoudhari3705
@mayurchoudhari3705 11 ай бұрын
Haha.. this is pure ignorance..
@arjunchavan2012
@arjunchavan2012 11 ай бұрын
सर,, धन्यवाद,,, सगळे बुध्दिजिवी हुकूमशाही नावाने गळा काढून रडतात, त्या पैकी एक विंश्वभर चौधरी सारखे लिब्रांडू जास्त च गळा काढतात,
@jayantgarde4297
@jayantgarde4297 11 ай бұрын
त्यांचे narrative काही आंधळ्या ना दिसत नाही,खुपण्याची तर बातच सोडा.
@dilippardeshi2599
@dilippardeshi2599 10 ай бұрын
Sir knows his national Duty Nation farst.
@sunnydam5371
@sunnydam5371 11 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले
@umakantdaphal8062
@umakantdaphal8062 11 ай бұрын
What surprises all of us is his silence on important issues like manipur violence, hindenberg report, bulldozer politics, rising inflation , depreciating rupee...he tend to ignore failures of bjp government but never shy away from congratulating them for so called masterstrokes.....#deep rooted ideological bias😊😊
@prathameshnikam8144
@prathameshnikam8144 11 ай бұрын
Inflation and depreciation are always used as agenda economics always support creeping inflation (basis of capitalism) and depreciation(for foreign investment) Bulldozer "politics" unless and until people stop reacting this type of poltics will not have dead end Manipur violence or any violence as such, should not be agenda to ask a question or accountability...An eternal humanism can only be answer... everyone have to ask him/herself are we on right path... Manipur is just limelight issue there are 'n' number of social taboos still prevailing in 21st century...So we have to ask always a question will we really going to be "Vishvaguru" by 2047...and that will be a answer for great society.Not just politics....
@ashwinis1562
@ashwinis1562 11 ай бұрын
Discission is based on topic. He is not politician to speak the things which actually doesn't exist, no proofs.
@PositivelyPresent1
@PositivelyPresent1 11 ай бұрын
I was looking for this comment … Thank you… for rationality is not dead… I was afraid I will only find supporters ….! Yes, Mr. Avinash Dharmadhikari spoke about the no confidence motion against the government, it had to be brought in to Parliament because our PM would not open his mouth on Manipur, the opposition knew, they did not stand a chance against the majority of NDA, yet they went through it, and even despite of it, the PM went on to rant for more than 2 hours, and for most of the time he did not even touch the subject of Manipur, until the opposition had to walkout ! And what is this whataboutery? If not BJP, then who? At this point, it can be anybody but BJP. And he is fuelling this nonsense India-Bharat issue even more? Why we have to choose? All names, India, Bharat, Hindustan are all dear to every Indian citizen. He was acting like Arnab not saying INDIA alliance … but I(dot),N (dot), D (dot)… what is this? Talk about Manipur, unemployment, corruption, our descending economy, China occupying Indian territory, our PM not giving a single press conference in 9 years ! Yes UCC should be implemented but through proper talks, they are not ready to discuss anything… they only bring us this issue around elections and forget it for the next 5 years ! And the most funny was .. he kept calling Shah Bano case as Saira Bano 😂😂😂, not once but everytime… I mean, it shows, he is really losing it…!
@akashgjoshi
@akashgjoshi 11 ай бұрын
None of your issues other than Manipur are failures of the Modi govt. Bulldozer politics is seen as a success. My reply to your questions: Manipur violence : Definitely a failure, but similar violence's in all states. Especially in West Bengal and Rajasthan. Hindenberg report: Such crony capitalism is not new to India. It has been happening in India since Independence. There are also reports which say that the report is sponsored by Soros as a part of his toolkit. Bulldozer politics: Popular support for this amongst law abiding citizens. It is not a failure, but a success of the Yogi government. Rising Inflation: It is a global phenomenon. It is linked to global supply chain imbalance after Covid reopening. Other countries, including developed countries like USA, Australia and many European countries are either on the brink of recession or stagflation. China is facing deflation, which is worse. Depreciating Rupee: US Dollar is the global currency. When US raises fed rates, as they have done in 2023(0.25% to 5% in 1 year), every other currency in the world has depreciated significantly. Now all the Pundits say that US will lower their rates in 2024 when inflation stabilizes there. INR, and all other currencies(AUD,EURO, CAD etc) will appreciate against the dollar then.
@sarthakpethe6638
@sarthakpethe6638 5 ай бұрын
​@@PositivelyPresent1 it seems that you have plenty general knowledge but on the other hand I feel sorry for you that you are unaware of saira Bano case. I'll suggest you to do a research before commenting Get well soon
@ravirajkamble9334
@ravirajkamble9334 11 ай бұрын
खाेटं बाेला पण रेटुन
@ganeshmetkari7575
@ganeshmetkari7575 11 ай бұрын
Yat kay khot?
@saurabhjadhav1000
@saurabhjadhav1000 11 ай бұрын
पण इंडिया हे भारत आहे किंवा इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवा किंवा इंडिया नाही तर आपला देश भारत आहे. हे नेमकं निवडणुका यायचा आधी माहीत पडलं.
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 9 ай бұрын
good
@hrupru1022
@hrupru1022 11 ай бұрын
Sir, आपलं विश्लेषण खूप प्रेरणा दायी आहे सध्याच्या देशातील घडामोडीवर.... भारत हे नाव आधीच का रुजावलं का गेलं नाही... विरोधक India वापरत म्हणून त्याला राजकीय काउंटर म्हणून सत्ताधाऱ्यांनी भारत हे राजकीय च खेळी चा भाग आहे. या त मला दुमत वाटत नाही.आपल्या मतानुसार आपण भारत च वापरायला हव यासाठी मी आशावादी आहे.
@ASGXYZ
@ASGXYZ 11 ай бұрын
सर्व भारत नामकरण चे समर्थन करणार्यांना एकच प्रश्न.... आज अचानक काय गरज पडली की, इंडिया चे नाव भारत व्हावे? मेक इन इंडिया खेलो इंडिया ही नावे तर मोदींचीच ना?
@prathameshnikam8144
@prathameshnikam8144 11 ай бұрын
पहिले तर हा नामकरण सोहळा नाही...उलट मला तर वाटतं सविधन बनवून पहिल्या कलामाची implementation झाली नव्हती..ते होतंय...त्यामुळे अचानक तर काही होताच नाहीय..make in INDIA हे तर परदेशी गुंवणूकदारांना आकर्षित करत...खेलो INDIA... खेळाच नाव जगात व्हावं...कारण जग आज ही आपल्याला जग India म्हणूनच ओळखत.. त्यांची मीडिया या घटनेला हिंदू राष्ट्रवाद म्हणाते...प्रचींनव परत येतंय असं सांगते .... मी तर भारत माझा देश आहे असाच म्हणात आलोय...मग मी काय अर्वाचीन आहे...प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्यात काय अर्थ..I.N.D.I.A cha विरोध म्हणून ....(आणि तुम्हाला टीप फक्त thumbnail वाचून comment Karu नका...आपण या भांडणात पडतोय... आणि परदेशी.. किंबहुना educated भारती बाहेर जाऊन आपल्यासाठी ही technology banvtayat...त्याचा आपण सर्वच समाजाला नवी संजीवनी देऊ...असे आता कोणी कोणाला...विद्वान, बुद्धिमान म्हणू इच्छित नाही ...)...
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 11 ай бұрын
Jay India
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 11 ай бұрын
आता नाही तर कधी?? 😊❤
@prathameshshant2203
@prathameshshant2203 11 ай бұрын
इथ विरोधाची गरजच काय पडली अचानक विरोधकांना इंडिया च नाव भारत झालं तर ??.... भारत छोडो पासून भारत जोडो ... आणि India that is भारत हे घटनेत असताना... काय अडचण आहे भारत नावाची... उगाच कशाला पण विरोध करायचा.
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 11 ай бұрын
@@prathameshshant2203 विरोध करायची गरज आहे विरोधी पक्षानी ऐक जुट होऊन सर्वाना मिलून इडिया आघाडी ठेवल तर सत्ता धारयाला नाव बदली करायची काय गरज इथे च समजत
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 11 ай бұрын
भारत नावाला विरोध नाहीच पण आपल्या सोयीने वाटेल तेव्हा विरोध करायचा आणि आता भीती वाटतेय इंडिया ची म्हणून बदलायच ? आणि हो प्रत्येक योजनेचं नाव इंडिया कास ? शायनिंग इंडिया, स्टार्टअप, खेलो , ई. शेवटी देश तोच असणार आहे, नाव बदलून विकास होतो का? कशा कशावर नाव बदलणार ? परत नोटबदी? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? किं भारत?
@ashwinis1562
@ashwinis1562 11 ай бұрын
Kon naav badlat ahe. Bharat jodo andolan koni chalu kela, bharat mata ki jay koni mhanata, bharat bhagyavidhata he kon mhanta. Ugach kahi pan tark kadhne murkhpana ahe.
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
नाव बदलून विकास होत नाही तर मग मराठवाडा विद्यापीठाचे नाव पीठ मागायला बदलले का ?
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 11 ай бұрын
@@Berar24365 मग २०१५ मध्ये मोदींनी का विरोध केला होता??
@a.r.ghotne3234
@a.r.ghotne3234 11 ай бұрын
भारत नावच पाहीजे
@harishsahare4528
@harishsahare4528 11 ай бұрын
आता जर का भारत म्हणायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत भारत शिवाय अन्य नाव आलं नाही पाहीजे! आणि जर हिन्दुस्थान कोणी जर म्हणेल तर त्याचे विरुध्द कारवाई होईल काय ?
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
आधी इंडिया नाव देणाऱ्या इंग्रजांच्या पैदाशिला शिक्षा झाली पाहिजे
@ayubtamboli9659
@ayubtamboli9659 11 ай бұрын
His analysis is not at all impartial. It is purely inclined or surrendered to BJP.
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
Impartial असण्यासाठी भाजपला दोष देणे आवश्यक असते
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 11 ай бұрын
it's rational and balance.
@ssk4115
@ssk4115 11 ай бұрын
त्यांनी BJP त प्रवेश
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 11 ай бұрын
Dara veles bjp dveshane prerit hone band kara ,value jatiyvadatun baher yeun yogya vichar kara.
@aaspas24
@aaspas24 11 ай бұрын
भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, he is a person with lost credebility ... he होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 11 ай бұрын
जर तुम्हाला हे भारत नाव करणं तात्कालिक वाटत नाही तर मग याच बिजेपी सरकारने २०१५ वर्षी या नावाला विरोध करणं आणि आता इंडिया आघाडी झालिये म्हणून या भारत नावाचा प्रस्ताव आणण (जर आणला तर) यावर काय स्पष्टीकरण द्याल??
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 11 ай бұрын
'भारत' हे नाव त्या काळातील घटना अध्यक्षांनी पुर्ण नाव 'भारत' करायला पाहीजे होते , इंडीया नव्हते लिहीयला पाहिजे, हि चुक केलेली वाटतीय...
@raj.....347
@raj.....347 11 ай бұрын
भारत किवा इंडिया मुळे तुज्या जीवनावर परिणाम ज़ाला का, शाळेचा दाखला निघट नाही काय...
@mandarjoshi4920
@mandarjoshi4920 11 ай бұрын
​@@raj.....347तुला काय अडचण आहे भारत नाव ठेवलं तर, काही फरक पडेल का तुझ्या जीवनात
@raj.....347
@raj.....347 11 ай бұрын
नाही,मग बदलून बग नाव होतय का
@raj.....347
@raj.....347 11 ай бұрын
@@mandarjoshi4920 मग बदलून बग नाव होतय का....
@techzone_marathi5
@techzone_marathi5 11 ай бұрын
जाऊं दे भावा.... झाली चूक..😂😂😂😂 आता काय करनार......😂😂😂😂😂😂
@balajirakile3309
@balajirakile3309 11 ай бұрын
खुप छान विश्लेषण...
@dattatraymohite9104
@dattatraymohite9104 11 ай бұрын
खूप च अभ्यासपर्वक विचार माडलेत सर
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 11 ай бұрын
भारत म्हणजे जातीय आणि धार्मिकतेने बरबटलेला देश आणि महणूनच भारत काही वर्षे मुस्लिमान आणि इनगरेजाचा गुलाम झाला आणि असाच भारत या राजकारण्यांना हवाय
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 11 ай бұрын
Narration Setting in progress...its just beginning b4 2024....many more to come
@jayantgarde4297
@jayantgarde4297 11 ай бұрын
इतरांच्या narrative वर आक्षेप नसेल,तर यांच्यावर का?
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 5 ай бұрын
जन मन गण सुध्दा बदलून टाका स्वतंत्र भारतात ईग्रजाची स्तुती कशाला
@Connect-To-Ajit
@Connect-To-Ajit 11 ай бұрын
अपेक्षेप्रमाणे भाजपच्या समर्थकाने जसं बोलायला पाहिजे होतं, अगदी तसच बोललेत.
@govindwade9711
@govindwade9711 11 ай бұрын
म्हणजे खर बोललेत
@aaspas24
@aaspas24 11 ай бұрын
तुमचा भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, you are a person with lost credebility ... तुम्ही होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता
@Dkisap
@Dkisap 9 ай бұрын
धर्माधिकारी साहेब UP बिहारींनी EMI भरून property का विकत घेऊ नये!!! आम्ही भरतोय ना 25 वर्षासाठी EMI.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 11 ай бұрын
इंडिया नाव् धरण केल्यावर यांना भारत नाव् आठवते. नाहीतर प्रत्येक घोषणा तपासून पाहा. कश्या जाहीर करून टाळ्या घेत असतात. लोकांना मूर्ख बनऊन. शब्द जंजाळ कोणी सुरु केले . खोट्या शब्द घोषणा कश्या रंगवून, मुलामा देऊन इंग्रजित सांगतात. हे ना भारताचे, ना इंडिया चे हे आहेत संघाचे. जनसंघाचे.
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
इंग्रजांचे असण्यापेक्षा बर नाही का ? आंबेडकर सारखे ?
@Amit.Pustake
@Amit.Pustake 11 ай бұрын
**बलात्कार.. बलात्कार.. मर्दांनो.. भावांनो.. गड्यांनो...मला वाचवा..*** *** राजकारण म्हणजे लोकशाहीचा बलात्कार *** ***राजकारणी म्हणजे लोकशाहीचे मारेकरी व गुन्हेगार *** स्पष्टीकरण - १. राजकारण म्हणजे सत्तेसाठी चांगल्या लोकांची निवड.. लोकशाही म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य.. २. पण प्रत्यक्षात होते काय..? सत्तेचा दुरुपयोग.. ३. जनतेच्या इच्छेविरुद्ध होणारा सत्तेचा छळ व खेळ म्हणजे लोकशाहीचा बलात्कार नव्हे काय..? *********************************** आत्ताचे राजकारण बघितल्यावर राजकारणी हे लोकशाहीचा बलात्कारच करतायेत असंच वाटतं.. कोणतेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याशिवाय लोकांच्या हातात काहीच नाही... *********************************** ४. भारतामध्ये फक्त नेते आणि उद्योगपती श्रीमंत होताना दिसत आहे.. जनता मात्र गरीबच का राहते..? ५. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ? लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही व वैयक्तिक स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत पण त्याविरुद्ध कोणतेच कडक कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याभोळ होत आहे.. ३. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो, जर जनता प्रामाणिकपणे काम करते तर मग सरकारला प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे..? ( अडचण आहे ती फक्त म्हणजे सत्ता, पैसा आणि स्वार्थ ) उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे आणि नेमका त्याचा गैरफायदा आपले लबाड राजकारणी घेतात... २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. आपल्याकडे जसे सराईत गुन्हेगारांना कडक कायदे आहेत.. त्याप्रमाणे राजकीय गुन्हेगारांसाठी व सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ***जोपर्यंत हे लोकांच्या लक्षात येत नाही.... तोपर्यंत लोकशाहीचा तमाशा, नाटक व संपत्तीची लुटमारच पाहायला मिळेल..*** *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...*** Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Who am I?(father of the nation) Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaygadage8352
@vijaygadage8352 11 ай бұрын
एवढेच सर्व होते तर मग मागील दहा वर्षांत बरे मोदींना भारत नाव ठेवावे असे सुचले नाही, भारत नाव असायलाच हवे मात्र त्यात राजकारण नको
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
मग 55, 60, वर्षात झोपले होते काय?
@beingindian1335
@beingindian1335 11 ай бұрын
कोण करतय राजकारण आघाडी च इंडिया नाव ठेवणारे की भारत नाव ठेवणारे, सुरुवात कोणी केली, युपीए नाव चालत नाही तर देशाचं नाव का वापरता यूपीए वापरा ना, ते भडवे dmk वाले तर कट्टर भारत विरोधी फुटीरतावादी ते कशाला आघाडी च नाव इंडिया ठेवतात, मोदींना 9 वर्ष सुचलं का नाही विचारणारे हे कधी विचारणार की 70 वर्षें सत्ता भोगून अजून काँग्रेस गरिबी, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, मराठा आरक्षण हे विषय घेऊन मोदीला घेरताना लाज कशी वाटत नाही याना
@govindmatondkar7502
@govindmatondkar7502 11 ай бұрын
दादा सिविधनात इंडिया आणि भारत दोन्ही आहेत..ज्याला जे आवडतं त्याने ते घ्यावा..वायफळ राजकारण नको.. अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांचा बघा.
@joshibuva1
@joshibuva1 11 ай бұрын
राजकारण कोण करते आहे?
@sarvesh9451
@sarvesh9451 11 ай бұрын
Article 1 India that is bharat..yacha arth president of India that is president of Bharat
@amit0ful
@amit0ful 11 ай бұрын
साहेबांच भाजपा प्रेम २००८ पासून पाहिले आहे त्यामुळे त्यांना भाजपाच्या मुर्ख योजना मुर्ख नाही वाटणार.
@rojoskii4401
@rojoskii4401 11 ай бұрын
यात कुठल्या योजना bjp ने नवीन आणल्या सगळ्या जुन्या पूर्वीच्या पासून मागणीत असलेल्याच आहेत. तुला अक्कल नाही तर यात दुसर कोण काय करणार
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 11 ай бұрын
Sahi re
@rahulkhule2071
@rahulkhule2071 11 ай бұрын
हे खर आहे
@nitinatre316
@nitinatre316 11 ай бұрын
कशा मूर्ख आहेत ते तुम्ही सांगा. आम्हाला तेही काळू द्या.
@beingindian1335
@beingindian1335 11 ай бұрын
काय मूर्ख योजना , तोंड उघडताच मुर्खपणा दिसला तुझा
@hjshkdjvhjj123
@hjshkdjvhjj123 11 ай бұрын
ब्राम्हण वादी RSS विचारसरणी आहे😂
@vinayakpatle75
@vinayakpatle75 11 ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लैषण
@YashJunnarkar2121
@YashJunnarkar2121 11 ай бұрын
Honestly, I found the statements about DMK and Tamil Nadu to be exaggerated.
@vishnudasbulbule1810
@vishnudasbulbule1810 11 ай бұрын
आपले विषलेशन ऐकले, देशाचे नाव भारत करावे असा आपला रोख दिसते, इंडिया हे नाव जागतिक पातळीवर खूप चांगले आहे, तसेच भारतात सुद्धा.तसेच आपण हिंदूस्थान या नावा बद्दल विषलेशन केले नाही उदा.हिंदूस्थान पेट्रोलियम, असे अनेक नावे हिंदूस्थान या नावाने सुरुवात करुन आहेत.तसेही आपण बोली भाषेत भारतच म्हणतो शाळेत प्रार्थना आम्ही सर्व भारतीय आहोत,लेख खूप मोठा होईल आपण सर्वांनी सामंजस्य दाखवून या तिन्ही नावाचा स्वीकार करावा उगाच नाव बदलून काही फायदा नाही. आपले विषलेशन एक तर्फी वाटते याचा विचार करावा, जय हिंद जय भारत ( जय हिंद जय इंडिया म्हणत नाही याचा विचार करून पुन्हा विषलेशन करावं जय हिंद जय भारत
@deepakgaikawad6136
@deepakgaikawad6136 11 ай бұрын
सर आपल्या मताशी दुमत असणे नाही, परंतु देशात गेल्या अनेक वर्ष जी विषम परिस्थिती आहे, किंवा तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्या बद्दल आपण चकार शब्द बोलताना आढळून आलेले नाही, आपल्या सारख्या प्रज्ञावंताकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे तसे घडताना देखील दिसत नाही,
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 11 ай бұрын
Nice sof spoke n
@user-ud7wc3vf9m
@user-ud7wc3vf9m 11 ай бұрын
पाचलग , आपण धर्माधिकारींना परत बोलवावे,जास्त गॅप न घालवता व परत depth मध्ये जरा बोलते करावे ! २रा भाग थोडा अर्धवट राहिल्यासारखा वाटला , धावती झलक असल्यासारखा.😊
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 11 ай бұрын
Yes very much important
@ganeshbapat408
@ganeshbapat408 11 ай бұрын
INDIA ची ..........भिती, आणी भारत नावाची प्रिती.
@shitaloak4362
@shitaloak4362 11 ай бұрын
INDI अलायन्स.a for अलायन्स not India. I. N. D. I. A
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 11 ай бұрын
Dotted is always painful...ask the opposition... how much. Bhokache alliance.... Congress is going to contest all seats of Rajasthan and punjab....no alliance with AAP.
@sahyaputra
@sahyaputra 11 ай бұрын
हा धर्माधिकारी BJP व RSS चा प्रचारक म्हणून चांगले काम करतो.
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
मग तुला काय मूळव्याध झालाय का ? तू एमआयएम चा म्हणून कर
@sahyaputra
@sahyaputra 11 ай бұрын
@@Berar24365 पप्पा ल काय म्हणाल्याव राग आला काय?
@netajijadhav3947
@netajijadhav3947 11 ай бұрын
तुम्ही पप्पुचा खाग्रेसचा करा
@sahyaputra
@sahyaputra 11 ай бұрын
@@netajijadhav3947 आम्ही कोणाची गुलामी नाही करत 😂
@user-ud7wc3vf9m
@user-ud7wc3vf9m 11 ай бұрын
तसं बघायला गेलं तर,ONOE म्हणजे ५ वर्षातून १दाच मतदान ! पण इथे राज्यात “पोहोचलेल्या”राजकारण्यांनी त्याच्या काही परिणामांची ADVANCED झलक आधीच दाखवली आहे ! 😂मतदान १ दाच, २०१९ला,पण सरकारस्थापना मात्र ४/४ वेळा !!😂गमतीचा भाग सहजच मांडला,पण ONOE हा गांभीर्याने विचार करण्याचाच मुद्दा आहे !
@shekharshinde7196
@shekharshinde7196 11 ай бұрын
हे संघी पात्र आहे त्यामुळे कायमच भाजपचं अप्रत्यक्षपणे समर्थन करतात, आव मात्र आणतात की मी निष्पक्षपाती आहे. शेवटी संकुचितपणा हा संघींच्या डीएनए मध्ये आहे, हेच खरं!
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
योग्य बोलणारा संघी असतो हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. द्वेष करणे हाच तुमचा एकमेव अजेंडा दिसतो 😀
@sunny57jo
@sunny57jo 11 ай бұрын
संकुचित पणा? कुठल्या अंगाने ? जरा स्पष्टीकरण करु शकाल?
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 11 ай бұрын
And other side?
@dilipbhate134
@dilipbhate134 11 ай бұрын
अभ्यासू,मात्र एकांगी विश्लेषण.. विवेकता कमी आणी भाजपता जास्तच दिसुन येते.
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 11 ай бұрын
' भारत ' हे नाव विष्णू पुराणात आलेलं आहे त्यामुळे राहुल च्या चाटयांनी उगाच भाजपा ला ज्ञान पेलू नये....संविधानात सुद्धा इंडिया आणि भारत असा उल्लेख केला गेला आहे ....हि श्रीरामचंद्र प्रभू ची जन्मभूमी आहे...भारत मे रेहना होगा तो भारत हि केहना होगा....
@rahulsasane5052
@rahulsasane5052 11 ай бұрын
Abhyas kara !
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 11 ай бұрын
@@rahulsasane5052 तुझं नाव पण राहुल च आहे का🤦🤦🙏🙏 राहुल राहुल क्या है राहुल मे... लप्पू सा राहुल है...बोलना ऊसको आवे ना...बोलता वो है ना... झींगूर सा लाडका है😁😁😉
@borkardhananjay23
@borkardhananjay23 11 ай бұрын
अरे चू.... देशाला स्वतंत्र होन्याआधी सगले करार INDIA शी झाले भारताशी नाही. मोदी सरकारने 2016 मध्ये सुप्रीम कोर्टात एक एफिडेविट देऊन सांगितल की देशाचे नाव बदलन्याचे आमचे उद्देश नाही. देशाचे नाव भारत करावे लागले तर बिल्डिंग,instituion, डॉक्युमेंट्स सर्व बदलावे लागतील. अरे चू.... ह्याचा खर्च 1 लाख करोड़ पेक्शा जस्त असेल त्यात 10 लोकसभा निवडनुक होतिल. नोटबंदी पेक्षा भयानक होइल situation. डोकयात शेन एसेल तर एसेच होनार. समझला काय मोदीच्या ❤ ड्या 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@Sp093
@Sp093 11 ай бұрын
तुझ नाव पण राहुल आहे बे चुटिया 😂😂जरा नीट वाचून पोस्ट करत जा, it cell वरून आल की पोस्ट केलं, आणि 40 पैश्यात कस भागत रे तुमचं
@vijaygadage8352
@vijaygadage8352 11 ай бұрын
भारत हे नाव आधीपासूनच आहेच मग,आताच त्या नावावर जोर जास्त का, नावांचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण केले तर बरे होईल.
@satyanarayanmanteri
@satyanarayanmanteri 11 ай бұрын
Nothing wrong india is only Bharat
@vishalsalunke6436
@vishalsalunke6436 11 ай бұрын
GREAT ANALYSIS, SALUTE, JAI HIND - JAI BHARAT...
@ajinkya9028
@ajinkya9028 11 ай бұрын
संघाचा पुरस्कृत प्रवक्ता
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 31 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН