सर साहेब आपण आम्हीं सामान्य माणसे विचारतो त्याची उत्तरे देता त्या बद्दल खूप खूप आभारी आहोत
@none13636 ай бұрын
विलंब माफी चा व्हिडिओ भविष्यात माझ्या साठी मार्ग दर्शवणारा आहे, आपले आभार.
@surendrakulaye46923 ай бұрын
आडवोकेट तन्मय केतकर साहेब आपण चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत जय श्री तन्मय केतकर साहेब
@ganpatburde70753 жыл бұрын
सर विलंब माफी बाबत माहिती दिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे गणपत प्रभाकर बुर्डे पुणे
@sharadkadam1578 Жыл бұрын
अगदी उत्तम महीती दिली आहे.आपण सर धन्यवाद🙏
@vkcreativity44762 жыл бұрын
अप्रतिम माहिती आणि सांगण्याची पद्धत अवर्णनीय
@ganeshneelpatil64152 жыл бұрын
खूप योग्य माहिती सोप्पी शब्दात सांगितले
@mohankamble88593 жыл бұрын
सर नमस्कार आपण समाजातील सर्व स्तरातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल असे नवनवीन व्हिडिओ करून एक मोफ़त कायदेविषयक ज्ञान देत आहात अभिनंदन💐💐💐👌👍👍
@rameshsomwanshi8682Ай бұрын
सर ,आपल्या व्हिडीओ बघून मी,विलंब माफीचा अर्ज दाखल केला होता त्यानुसार एक वर्षानंतर तो अर्ज मंजूर झाला. नंतर आमच्या बाजूने निकाल आला. त्याला वरच्या दिवानी न्यायालयात आव्हान दिले तिथेही आमच्याच बाजुने निकाल आला. आपले मार्गदर्शन खुप मोलाचे ठरले .धन्यवाद सर।
@TanmayKetkarАй бұрын
माझ्या कामाची मदत झाली ऐकून आनंद झाला. जमल्यास थोडक्यात माहिती अणि कागदपत्रे 9326650498 येथे पाठवावी.
@RamkrishnaChaudhari-d5nАй бұрын
किती दिवसाचा विलंब माफ झाला
@govardhanjoshi97662 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली अशिच माहिती द्या धन्यवाद.
@sureshkhurpe64023 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती सोप्या भाषेत सांगितल्या मुळे समजली
@pravinsapte96157 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@rahulkumbhare1725 Жыл бұрын
Sir tumhi khup chhan mahiti dili sir. Thanks sir.
@ArunYadav-sw5it2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत.सर माझा प्रश्न आहे की वडिलोपार्जित घर जागा व शेत जमिनीची वाटणी मागणी साठी विळंबा चा कायदा आहे काय कृपया सांगा
@yot1606 Жыл бұрын
Very useful information. Thanks and regards
@pankajjaid85463 жыл бұрын
छान माहिती आहे सर
@sushilkumarkumbhar61164 ай бұрын
हे ठीक आहे. पण अशिक्षित असेल आणि त्या व्यक्तीला वाचता लिहिता येत नाही त्याने काय करावे...
@gagarebalkrushna45442 жыл бұрын
सर.एकत्रीकरणात झालेल्या चुकीची दुरुस्ती आता करता येईल का?
@hirajadhav9273 Жыл бұрын
सर, कोर्टाने विलंब लक्षात न घेताच, नोटीस issue केल्यास, व से पण दाखल करून घेण्यात आल्यानंतर.....limitation वर भर देण्यात अर्थ आहे का.. .. वास्तविक प्रकरण कालमर्यादेत आहे, पण सेम दुसर्या प्रकरणाची प्रत अजुनही मिळत नाही,म्हणून कलम १४ चे defense कसे घेता येईल?
@anantmahajan808 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@prashantdeshpande27293 жыл бұрын
कुळ कायदा प्रमाणे कुळ घोषित झाल्यास कुळ धारकास एकूण जमिनीपैकी कितवा इस्सा मिळू शकतो
@santoshkumarsabe3186 Жыл бұрын
खुप छान माहिती ते सविस्तर धन्यवाद सर
@vaibhavkadam9068 Жыл бұрын
7 divsacha delay majur nahi kela मग माढा कुर्डुवाडी (solapur) येथे appeal केला आहे. ( covid kalaat appeal karayla late zala aslyamule. Please suggest. 🙏🙏
@suhastawde97713 жыл бұрын
खरेदीखताला आव्हान देणारा दावा किती मुदतीत करावा लागतो.
@RamkrishnaChaudhari-d5nАй бұрын
पाच वर्षाचा आत
@ankushkalyankar15693 жыл бұрын
सर कृपया आवाज कमी येत आहे याची कृपया काळजी घ्यावी ही नम्र विनंती
@rajeshdalwe95702 жыл бұрын
very nice explanation about delay condolation . Thank u sir.
@RaosahebMore-eg8he8 ай бұрын
छान माहिती
@ashoakkakade2442 Жыл бұрын
सर खूपच चांगलीमाहिती. सर माझे प्रकरण अधिक्षक भूमिअभिलेख ऑफिस मध्ये 36आहे.फाळणी 12 संधार्बत.38वर्षांनी माझ्या विरोधात दावा केला आहे. मी त्यांचा विलंब माफीचा अर्ज कसा रद्द करू. Plz guide me sir
@lakhanrasal68926 ай бұрын
आमचा अर्ज जिल्हा अधीक्षक यांनी नामंजूर केला आहे. सर पुढील माहिती सांगा
@Yashwant-b7y2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर आपन❤❤❤❤❤❤
@satishpuranik67542 жыл бұрын
साहेब एक प्रश्न आहे उदाहरणात परभणी जिल्ह्यातील एखादे अपील अप्पर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे निकाली निघाल्यानंतर त्यानंतरच्या अपील राज्य शासनाकडे असते असे कोणी म्हणत आहे मग राज्य शासनाच्या कार्यालय कुठे असते औरंगाबाद मध्ये असते का मुंबई येथे असते तसेच कोणी म्हणत आहे अप्पर आयुक्त यांच्या निर्णयानंतर डायरेक्ट हायकोर्टात याचिका दाखल करता येते हे खरे आहे का संभ्रम थोडा दूर करावा माझा
@jagdishghule21902 жыл бұрын
सर माझा 1988 दोन गुंठे चा खरेदी करत आहे परंतु वडील अडाणी असल्याने सातबारा आणि सिटी सर्विस ला नोंद झाली नाही सदर जागेवर माझा ताबा आहे मी घर बांधून राहत आहे सातबारावर नोंद येण्यासाठी मी काय करावे
@shaledarmahjan55252 жыл бұрын
विलंब माफी किती वर्षे ५७ व माफी होती का महसूल विभाग मंत्री निर्णय दिला म्हणून हायकोर्टात ते कायम राहील का सर व हायकोर्टात निकाली झाले होते १९७४ साली मालकी शबिर झाली नाही तरी ते
@sohamkambli Жыл бұрын
साहेब आमच्या जमिनीवर एका व्यक्ती ने सह हिस्सेदार म्हणून अर्ज केला होता त्या वर मंडळ अधिकारी यांच्या कडे केस (हेरिंग) चालू होती ४/४/२०२२ रोजि आमच्या बाजूने गुणवत्ते च्या आधारे निर्णय लागला व अर्जदरचा अर्ज फेटाळन्यात आला पण त्या व्यक्ती ने आता पुन्हा आपील केला आहे व त्या ने विलंब माफी चा अर्ज ही दिला आहे माजा प्रश्न असा होता कि एखाद्या व्यक्ती चा अर्ज जर मंडळ आधीकरि ने फेटाळला असेल तर तो पुन्हा आपील करू शकतो का कृपया उत्तर द्या ही विनंती.
@ramapadwal95823 жыл бұрын
1) सं.कुळाने जमीन विकल्यास अपिल करता येईल का ? 2) सं. कुळाची जमीन सरकारने अधिग्रहीत केली तर मिळणारा मोबदला मुळ मालक किंवा त्यांचे वारसाना मिळेल का ? 3) न मिळाल्यास अपिल कुठे करावे.
@nareshtarne79813 жыл бұрын
Hi
@yogeshjadhav24464 ай бұрын
संरक्षित कुळाची जागा सावकारला मिळणार नाही कुळाने जागा विकली असेल तर तो ती विकू शकतो
@दादासाहेबखराडे Жыл бұрын
साहेब माझ्या वडिलांच्या चुलत भावाने वडिलोपार्जित जमिनीची आणेवारी सर्वाच्या सह्या फसवणूक घेतल्या आणि तलाठी कार्यालयात जबाब आर्ज करून आणेवारी कमी केली आहे त्या चा कालावधी 40 वर्ष झाला आहे त्याच्या साठी विलंब आर्ज करावा लागेल का आणि पुढे जाऊन काय परिणाम होईल जरा माहिती द्या साहेब🙏
@mudabbirmunaf69533 жыл бұрын
धर्मदाय आयुक्त कार्यालय मध्ये आपण विलंब माफी अर्ज Affidavite करतात. त्या शिवाय आपण तहसिल कार्यालयात Affidavite करू शकतात का.......?? म्हणजे आपण Charity Commissioner मध्ये जमा करणारा अर्ज तहसिल कार्यालयात मध्ये Affidavite करू शकतात का.......??
@shivajithorat42092 жыл бұрын
सर माझा विलंब माफी जिलानेयालयान बाद झाल्याने, हाय कोर्टात अपील करता येणार का
@amolsuryawanshi538 Жыл бұрын
Sir, SC ( mahar) hyncy jamini varti atikraman zale ahe, ani tyla 12 varahe houn gele ahet, tr adverse possession ani limitations ca kayda lagu hoto ka ???
@sandhyasalunke88882 жыл бұрын
Very good information
@amolsuryawanshi538 Жыл бұрын
Sir adverse possession SC limitations act cy jamini vr lagu hote ka ?
@ashishposte8192 Жыл бұрын
you cannot appeal against the order passed on the delay . please check section 251 and 252
@dilipkalbhor79353 жыл бұрын
Vakil notice madil mudat ek mahinyachi Dili asel and dava 3 mahinayane dava dakhal kela tar Chalto ka
@yogesharadhye89482 жыл бұрын
Wilamb Mafi manjoor jhalyanantar Warsanchi nawe kiti diwsat lagtat
@vickygaikwad66812 жыл бұрын
आमचा 43 वर्षाचा विलंब प्रांत न्यायालयाने माफ केला होता पण महसूल मंत्री ने फेटाळला
@jalindarpadlkar57972 жыл бұрын
Saheb tumacha mo no patava
@vickygaikwad66812 жыл бұрын
@@jalindarpadlkar5797 tumcha pathva mi phone karto
@थोरलपाटील2 жыл бұрын
पण हे प्रकरण प्रांतसाहेबानं पर्यंत मर्यादित होत. कारण प्रथम अपील ही प्रांतसाहेबांच्या कोर्टात चालत मग महसूल मंत्री हस्तक्षेत का करतो. त्याला पैसे हवे असतील. मीडिया सोशल मीडिया वर त्या महसूल मंत्र्याचे वाभाडे काढा.
@sandipchavan8791 Жыл бұрын
आमचं पण 43 वर्षाचा विलंब आहे प्रांताधिकारी यांनी तो फेटाळला
@yogeshjadhav24464 ай бұрын
@@थोरलपाटील बरोबर मला पण हे समजलं नाही महसूल मंत्रीचा काय संबंध
@anantmahajan808 Жыл бұрын
सर १९६१फेरफार नोंद चुकीची तयार झाली आणि ७/१२ वर जमीन कमी झाली जमीन वडीलोपार्जी आहे ताबा आमचा आहे यात दुरुस्ती होऊ शकते का?
@banasimakare43788 ай бұрын
जर आपन महसुली विभाग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यांना अर्ज दाखल केले असेल आणि त्यांनी आपनास कोणतेही सुचेना ना देता चौकशी करीता स्थानिय अधिकारी यांचेकडे पाठविला असेल तर आपनआंसही सुचेना आदेश दिला नसेल तर ?
@ashokbahekar72573 жыл бұрын
खुपच छान माहीती मीळतेय सर धन्यवाद
@gajananpune6578 Жыл бұрын
एकत्रिकरण योजनेत झालेल्या चुकांसाठी जिल्हा भूमी अभिलेख मध्ये दिलेल्या दावा विलंब माफी स्तरावर फेटाळला आहे. पुढे उपसंचालक भूमिअभिलेख यांच्याकडे दावा दाखल करण्याचा। कालावधी किती असतो.
@mrudulanimbalkar893 Жыл бұрын
विलंब माफी रद्द झालेल्या आदेशावर वरीष्ठ न्यायालयात statusquo मागणी करता येते काय
@थोरलपाटील2 жыл бұрын
सर 1980 च्या अगोदरचा विलंब माफ होऊ शकतो का?
@satishgawali76752 жыл бұрын
नमस्कार सर अडवलेला रस्ता खुला करून देणे या संदर्भात मामलेदार चा आदेश 12 15 वर्षे पूर्ण झाली असून त्या विरोधात त्या निकाला संदर्भातच दरखास्त दावा अर्ज दाखल होऊ शकतो का आणि इतक्या वर्षानंतर तो पंधरा वर्षाचा मामलेदार चा आदेश अस्तित्वात राहू शकतो का का त्याची अंमलबजावणी होऊ शकते का
@arunmethar2903 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@raginiwakade4050 Жыл бұрын
सर आमचं हक्कसोड पत्र २०२० ला झाले आहे आणि त्या नंतर ७/८महिन्यानंतर नंदेचे माझे भांडण झालं तीनी फसवणुकीचा दावा केला आहे आणि माझी सासू पण तिच्याकडून झाली आहे तर तर ते रद्द होईल का? नोदनिकृत आहे
@rajaniwalawalkar59887 ай бұрын
फेरफार एका वर्षा नंतर समजला तर आता फेरफार मिळाला असेल तर विलंब अर्ज करावा का?आता अपिल करू शकतो का?
@shyamalayedery70872 жыл бұрын
Sir is there any difference in Rules for dealing with ancestral property for delay in taking action against opponents under Karnataka Land Reforms Act?
@ranjanaghatage8051 Жыл бұрын
Namskar sir aapla mob no milava hi vinti
@mahendrapatil459511 ай бұрын
सर,1978 ला तोंडी वाटणी करून फेरफार प्रमाणित झाला, एकूण 10 एकर जमीन आहे, दोन भाऊ आहेत, समान हिस्से न करता एकाने 7 एकर तर दुसऱ्या ने 3 एकर जमीन फेरफार वर नोंदणी लावल्या, तर समान हिस्से साठी दिवाणी दावा करू शकतो का? व एवढ्या वर्षाचा विलंब माफ होऊ शकतो का?
@kishorgorde84153 жыл бұрын
सर छान माहिती दिली
@hanmantchavan2496 Жыл бұрын
Vilamb banate cha nim ,g r,kaida che mahit.dhavi
@kundanlokhande69603 жыл бұрын
Sir maza 1962 cha vishay ahe sarkarene mala pudhe kay karunch dil nahi ahe maz astana suddha mag kasla vilamb mafi.
@vilaskharat83193 жыл бұрын
सर निबंधक संस्था ची अपील कुटे करावी विभागीय नंतर..कुटे चालते
@2393.Sufiyan.khan.ji.3 жыл бұрын
सर आपला संपर्क साधण्यास काय करावे
@socialawareness5593 жыл бұрын
Ragistion kiti varasha paryant radha karata yato.
@jagdishpatil7792 жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@vishnugurav54789 ай бұрын
Apansuit format kasa tayarva te sana
@sanjaybavge2518 Жыл бұрын
सर नमस्कार आपल्याकडून सल्ला घ्यायचा आपली फी किती आहे. आपल्याशी संपर्क कसा करावा. याची माहिती
@nutanjadhav79233 жыл бұрын
कृपया कायदेशीर तरतुदी सांगावी
@sohelshaikh4805 Жыл бұрын
12 वर्ष 6 माहीने वीलब माप होतोका माहिती भेटेल का
@shivajikoli9253 жыл бұрын
सर माझे वडील अद्न्यान असताना सामाईक क्षेत्रावर कुळ होते परंतु चुलत्याने संपूर्ण क्षेत्र कुळास विक्री केली ववडीलाचे नाव इतर हक्कात आहे तर 1/2हिस्सा मिळेल का
@गणेशायनमः-ष7ब2 жыл бұрын
सर आम्हाला जमीन भेटुन 35 वर्ष पुर्ण झाले पण समान हिस्सा भेटलाच नाही दावा दाखल करता येईल का आणि जमीन भेटेल का सर प्लीज सांगा सर
@rushikeshkalamkar66452 жыл бұрын
नाही 12वर्ष होत
@prashantvekhande69793 жыл бұрын
7/12 var sarkari akari padit jamin naave hote Ka
@devichandtattu78103 жыл бұрын
Sir adevarse possession cha video बनवा sir please
@vilaspatil9603 жыл бұрын
विलम्ब माफीच्या अर्जावर सुनावणी आधी स्ते मागू शकतो का कोर्ट स्टे देतो का.
@jalindarpadlkar57972 жыл бұрын
Sar ky milale pratikriya tumhala
@bhausahebrajwade20753 жыл бұрын
विलंब माफी बाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद सर आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये दाखल विलंब माफीच्या दाव्या संर्दभात मार्गदर्शन कराल का? धन्यवाद🙏
@TanmayKetkar3 жыл бұрын
होय k.kayadyacha@gmail.com
@bhausahebrajwade20753 жыл бұрын
@@TanmayKetkar धन्यवाद🙏
@bhausahebrajwade20753 жыл бұрын
@@TanmayKetkar नमस्कार सर माझे प्रकरण खालील प्रमाणे आहे. ज्या आदेशाने कर्मचारी व्यथित झाला आहे त्या आदेशाच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत व व्यथित झालेल्या आदेशाच्या विरुद्ध अपील किंवा निवेदन वरिष्टांकडे सादर केलेले असेल तर त्यावर उत्तर प्राप्त झालेले नसेल तर ६ महिने संपलेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत न्यायाधिकरणाकडे अर्ज करण्याची कालमर्यादा आहे. १. मला बडतर्फीचे आदेश दि. १५/०३/२०१७ ला मिळाले. २. मी वरिष्टांकडे दि. २७/०३/२०१७, २९/०५/२०१७, २७/०६/२०१७ रोजी निवेदन सादर केले. ३. माझ्या निवेदनानुसार वरिष्ठ कार्यालयाने शिस्तभंग विषयक प्राधिकारी कडून दि.०७/०४/२०१८ अन्वये अहवाल मागविला. ४. त्यांनी दि. १८/०७/२०१८ अन्वये अहवाल सादर केला. वरिष्टांकडून मला त्यावर ऑगस्ट २०२० पर्यंत उत्तर दिलेले नव्हते. ५. मी सप्टेबर २०२० मध्ये न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला व त्यात विलंब क्षमापित करणेबाबत विनंती केली आहे. त्यावर कार्यालयाने उत्तर सादर केलेले असून दि. १८ जून २०२१ रोजी उत्तर आम्हाला न्यायाधिकरणाकडून मिळणार आहे. ६. वरिष्ट कार्यालयाकडून मला दि. १९/१०/२०२० रोजी उत्तर मिळाले. आता आम्हाला न्यायाधिकरणाकडे rejoinder सादर करावयाचे आहे. मला वरिष्टांकडून दि. १९/१०/२०२० ला मिळाल्याने विलंब क्षमापित करण्याची आवश्यकता आहे का ? उत्तराचे अपेक्षह धन्यवाद🙏
@trishalayadav79643 жыл бұрын
कुळ कायद्या मध्ये मुळ मालक भुमि हिन होतो का ?
@sunilshendge38723 жыл бұрын
सर गट वारी योजनेबद्दल video बनवा plz
@rupalidaundkar92123 жыл бұрын
पाच वर्षापुर्वी माझ्या कढुन फसवणूक करून रस्ता ची संमती घेतली आहे बिना मोबदला
@farukhpathan5685 Жыл бұрын
Sur 681 divsacha delay maaf hoto ka
@Golden.sparrow3 ай бұрын
आमच्या काकांनी आजोबांकडून जमीन लिहून घेतली व तहसीलदारांनी अर्जानुसार नवीन सातबारा बनवला... उपविभागीय व नंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता विलंब माफी मिळूनही 29 वर्षाचा उशीर झालाय असे कारण सांगत अर्ज फेटाळला
@TanmayKetkar3 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@banasimakare43788 ай бұрын
या बद्दल माहिती द्यावी
@banasimakare43788 ай бұрын
बन्सी गोपीनाथ माकरे राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
@kundanlokhande69603 жыл бұрын
सर संपूर्ण गाव माझा मालकीचा आहे. सरकारने लोकांचे ७/१२ कसे काय केले तुम्ही सांगा मला आता काय कळत नाही आहे.
@JavedPatell2 жыл бұрын
गाव?
@roshandhembare69303 жыл бұрын
सर मी सामनेवाला आहे आणि माझ्या विरुद्ध अपिल केले आहे. उपविभागीय अधिकारी वर्ग 1 यांच्याकडे तरी या प्रकरणाला 12 वर्ष 8 महिने 9 दिवसांचा विलंब झाला आहे. तरी तो विलंब माफीचा अर्ज रदद होवू शकेल का नाही. आणि उपविभागीय अधिकारी वर्ग 1 हे किती दिवसा पर्यत माफ करु शकतात.
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@shankarkshirsagar97022 жыл бұрын
बहा
@raginiwakade4050 Жыл бұрын
Khupp sunder sir
@sunildethe7764 Жыл бұрын
भुमी अभिलेख ने कब्जा पावती नुसार चुकीची हद्द आखून दिली ,वहीवाटीचा रस्ता आडवला गेला १९६३ ,त्या मुळेचुकीचा नकाशा बनला १९६६, जिल्हा अधिशक म्हणतात पुरावाच दिला नाही कब्जा पावती पुरावा नाही का?अपील पुरावा व विलंब साठी फेटाळले१९२३ परत अपील करावे का?
@Balasahebpund43 жыл бұрын
रजिस्ट्री 5 जानेवारी 2O21 रोजी झाली आहे फेरफार विलंबीत दाखवत आहे . त्या जमिनिवर कर्ज दाखवते मंडळ अधिकारी म्हणतो अकृषिक फिस भरा नंतर फेरफार होतो काय ?प्लीज सांगा सर
@bharatpawar73503 жыл бұрын
Sar mazya vadilachya nave jamin hoti ti amchya gavatil mansane khote 7/12 tayar Karun swatachya nave karun ghetali ti jamin 20 sala purvi dusryala kharedi khat marun dila ahe tya jaminivar ata mulmalk dava karu shakato ka
@kalidassamak43263 жыл бұрын
जि फिस आहे ती भरा व फेरफार मंजूर करून घ्या
@थोरलपाटील2 жыл бұрын
@@bharatpawar7350 पहिला तहसीलदार ऑफिस मधून फेरफार काढा.त्यामध्ये सर्व माहिती असते तुम्हाला समजेल कि जमीन कशी त्या व्यक्तीच्या नावे झाली आहे.
@SumeetBullete Жыл бұрын
साहेब वाटणी पत्र हे 1988 ला झाले आहे तर आता 2022 किंवा 2023 ला एवढा विलंब माफ होऊ शकतो का ?
@umeshgund297911 ай бұрын
नाही
@balasahebthorat80213 жыл бұрын
१९६५चा वाटपाचा फेर वर न्याय मिळेल का?
@ganeshkokate88333 жыл бұрын
गटवारी ची ही जास्त समस्या झालेली आहे.त्यावरती काही बनवा.गटवारी व त्यावरील येनारी समस्या हे बनवा .
@19049092 жыл бұрын
Sir Revenue Courts are not Courts and can it condone felt. That power ,Jurisdiction is of judiciary ie Civil Courts and sec 5 of cpc is a is applicable. There are binding judgements by SC in this respect .of course this is in respect of cancellation of mutations,Declaration of title ,injunctions ect Appeals of such cases are unauthorisedly entertained by Quasi Judiciary.
@hirajadhav92732 жыл бұрын
आवाज क्लियर नाही.....
@kiransherkar37792 жыл бұрын
Sir act 35 kay aahe
@anandgaikwad95242 жыл бұрын
सर मनाई आदेश म्हणजे नेमके काय?
@ankush943 жыл бұрын
Another wonderful video in this series of judicial proceedings. Could we have a video on Tenancy proceedings please? Many thanks Sir.
@TanmayKetkar3 жыл бұрын
Will try surely
@anandkhandagale67852 жыл бұрын
आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
@shobhasale4885 Жыл бұрын
आमची शेती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कंलबे तर्फे ठाणे कात्यायनी मद्ये वडील वारल्यावर मोठा भाऊ एकपू झाला नोंद सात बारावर झाली मोठ्या भावाने दोन बहिणी एक भाऊ आई यांचे हक्क सोडपत्र करुन घेतले व हक्कसोड एकपूला दिले म्हनजे तो ज्याचा एकपू आहे त्या सर्वाना समान प्रॉपर्टी मीलनारका मी तुम्हाला फोन करु इच्छितो नंबर सागा
@sanjaybavge2518 Жыл бұрын
नमस्कार सर. मला सल्ला हवा आहे. आपल्याशी संपर्क कसा करावयाचा आपला ई-मेल किंवा व्हाट्सअप मिळेल का
@TanmayKetkar Жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@sachinghodechor75912 жыл бұрын
अवाज येत नाही
@vikasgaikwad81462 жыл бұрын
Vilamb mafhi sathi payse bharave lagtat ka
@VishalJadhav-vr1km2 жыл бұрын
माझा 1965 वाटप जला होता एक जमीन वगळून वाटप जाला काय करू शकतो..plz रिप्लाय मी
@vinayakkamble73912 жыл бұрын
माझ्या केसला फार विलंब झाला आहे एका जेष्ठ वकीलानी माझा विलंब माफ होऊ शकेल असे लिखाण केले आहेत आणी केसमध्ये गूण मेरीट फारच छान आहे पण सदर प्रकरण चुकीच्या कोर्टात चुकीच्याच पद्धतीत मांडले मूले विलंब झाला आहे असे वकील म्हणत आहेत आणी ही केस आपल्याच सारख्या हुशार वकीलाना देण्यात येणार होती पण ते वकील वारले आहेत तरी आपण सहकार्य करू शकत असाल तर धन्यवाद
@TanmayKetkar2 жыл бұрын
हो सविस्तर ईमेल करावे k.kayadyacha@gmail.com
@yogeshavhale30703 жыл бұрын
सर ३६ वर्षचा फेर रध करता येईल का विडिओ बनवा
@funandlearnsolutions17433 жыл бұрын
सर १९६५ चा फेरफारला विलंब माफीचा आज मंजूर होऊ शकतो का
@kundanlokhande69603 жыл бұрын
Ani sarkarene fasavle asel tar
@chirag_sd2 жыл бұрын
सर, विलंबमाफी अर्जाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
@TanmayKetkar2 жыл бұрын
Condonation of delay
@chirag_sd2 жыл бұрын
@@TanmayKetkar thanks!
@rameshkadam8034 Жыл бұрын
माझे मामाने आईला फसवणूक करून हक्क सोडपत्र करून सामाईक जमिन स्वतः चे नावांवर केली आमची प्रांत कोर्टात केस३ वर्षा पासून केस चालू आहे अजून काहीच झाले नाही