जुना फेरफार कसा रद्द करावा | फेरफार रद्द करण्याचा अधिकार | ferfar utara | जुने फेरफार कसे काढावे

  Рет қаралды 128,700

Bhumi Gyan

Bhumi Gyan

Күн бұрын

Пікірлер: 200
@sitaramnikalje3736
@sitaramnikalje3736 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली आहे सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@raigadnews7857
@raigadnews7857 Ай бұрын
Ho
@dattatrayahatkar5561
@dattatrayahatkar5561 3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे समजेल अशी दिलेली आहे एडवोकेट डीडी हटकरगोरेगाव रायगड
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 13 күн бұрын
@@dattatrayahatkar5561 sir are you from panvel
@rakeshnaik8029
@rakeshnaik8029 Ай бұрын
खुप सुंदर माहितीपूर्ण दिलीत आपण
@gulabkhare9445
@gulabkhare9445 Жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले.सर, धन्यवाद.
@rajeshpagare5132
@rajeshpagare5132 2 жыл бұрын
Raju bhau khup chan samjal ashi mahiti dili khup khup Aabhari
@deepakkapdi2126
@deepakkapdi2126 2 жыл бұрын
सर तुम्ही छान माहिती देता माझ्याकडे सातबारा खरेदीखत माझ्याकडे दोन्ही आहेत आणि त्याची नक्कल माझ्याकडे आहे पण याचा सातबारा मिळत नाही तर त्याची मला सोयीस्कर माहिती द्यावी
@hamidhamidmullaji9108
@hamidhamidmullaji9108 2 жыл бұрын
Chan mahiti dili..thanks..parantu...mamledar..prant.ayukt...ya mahasul niyalaya madhe 99 takke.bharashtachar hoto..divani niyalayat..manus diwana hoto..40..50 vRshe nikal lagat nahi.. Mahasul niyalaye sarv band jhali pahije...
@rashidkamal7435
@rashidkamal7435 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद साहेब
@vilaspangare434
@vilaspangare434 2 жыл бұрын
अतिशय उत्तम माहीती
@mamatamagar4678
@mamatamagar4678 2 жыл бұрын
आमचा सर्व वडीलोपार्जीत जमीनीचा फेर रद्द करायचा आहे तो कसा रद्द करावा,
@shaikhqadeer3230
@shaikhqadeer3230 2 ай бұрын
Good information
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 Жыл бұрын
Nice information sir
@TejaswiniDange-f8s
@TejaswiniDange-f8s 2 ай бұрын
१९४१/४२ व १९६८ चा विलंब माफ होऊन फेरफार रद्द होईल का? सदर फेरफार संबंधित सातबारावर "बेकायदेशीर व्यवहार" तसेच " वाटणी रद्द"असा जुन्या सातबारावर उल्लेख आढळतो. सदर च्या चुका, या फाळणी मध्ये, तसेच एकत्रीकरण योजनेत आहेत. याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
@snehalpatil7378
@snehalpatil7378 Ай бұрын
मला पण हि माहिती हवी आहे सर
@akhilmirza2518
@akhilmirza2518 Ай бұрын
कृपया मला पण याचं विषयावर माहिती हवी आहे सर 🙏
@sitaramnikalje3736
@sitaramnikalje3736 2 жыл бұрын
25 वर्षांपेक्षा जास्त जुने प्रकरण असेल तर काही उपाय आहे का ? जास्तीत जास्त किती वर्षांची लिमिट असते ?? 70 वर्ष, 60 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष ???? Plz सांगावे सर
@deepakdubal536
@deepakdubal536 Жыл бұрын
माझा 1957 साली माझ्या आजोबांच्या जमिनीला कुळ कायदा लागला तेव्हा कुळाने आम्हाला पार्टी केले नाही .एक तरफा निकाल झाला होता. तर मी 70 वर्षी नंतर सुद्धा माझी केस दाखल करून घेतली. व 2012 साली 32 ग रद्द झाले.
@Chetansutar050
@Chetansutar050 Жыл бұрын
​@@deepakdubal536 kes final jhali tumchya sait ni
@rohidasshelar47
@rohidasshelar47 Жыл бұрын
​@@deepakdubal536 aapn ky process keli pls klval ka Amchahi same problem aahe
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
३२ ग म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार दुसऱ्याची जमीन कसत असल्यास कूळ कायद्याने जमीन प्राप्त होते ३२ ग हतल्यास कूळ कायदा प्रप्त होत नाही
@yogeshjadhav2446
@yogeshjadhav2446 4 ай бұрын
​@@deepakdubal536 सर तुम्ही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे 32 ग म्हणजे कुळाचा विषय कितीही वर्ष जुना विषय असेल तरी होतो त्याला मर्यादा नाहीच.... पण एखादा फेरफार वर हरकत असेल तर किती कालमर्यादा असते त्याची माहिती हवी
@anandaher2026
@anandaher2026 10 ай бұрын
Superb🎉
@successkiaur3077
@successkiaur3077 10 ай бұрын
सर महसुली गाव बदल करता येते का. आमची जमीन दोन गावांच्या शिवेवर आहे
@anushpakhare3463
@anushpakhare3463 2 жыл бұрын
Sir namaskar collector chya जमिनावर ek mandira सारखे घर बांधले होते आणि त्या structure var आम्ही निवासी म्हणून नोंद आहे v te structure आम्ही स्व खर्चाने बांधलेल होते व त्या structure chi आम्ही कोणतीही मंदीर म्हणुंनुन सासना कडे कोणतीही नोंद केली न्हवती पण. Society आम्हाला घर देत नाही v anu ture 2madhe आम्ही पात्र आहोत निवासी म्हणून v नकाशा मध्ये त नोंद आहे सर जरा काय करावे सांगा
@sampatkhade2023
@sampatkhade2023 Ай бұрын
सर आजी नी 1950 साली खरेदीखत केली होती आणि दोन वर्षात नोंद कमी झाली आहे आता पर्यंत नोंद लागणार का आता
@gulabkhare9445
@gulabkhare9445 Жыл бұрын
सर, माझ्या आजोबांनी सन१९४५ मध्ये तोंडी खरेदी ने घेतली होती.तीच जमीन त्यांनी दुसऱ्या ला १९६८ मध्ये लेखी खरेदी करून दिली, मात्र जमीनीवर आजोबांच्या वारसांचा कब्जा आहे.तर लेखी खरेदी करून दिलेल्या व्येकतींच नाव लागु शकते का. कृपया मार्गदर्शन मिळावे.
@deepakdaberao9799
@deepakdaberao9799 2 жыл бұрын
सर मी आदिवासी शेतकरी आहे आणि माझ्या आजोबांनी शेती विकली 20 वर्ष झाले
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 9 күн бұрын
Jar ushir mafi cha arja cha notice la reply nay dila tar Kay hote?
@maheshpashte3261
@maheshpashte3261 Жыл бұрын
सर आमच्याकडे असा प्रोब्लम झालाय कि माझ्या आजोबान्ना ते स्वता मिलुन तीन भाऊ अणि दोन बहिनी अशी पांच भावंड तर ते गेल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांच्या मुलांची नावें लागली पण त्याच बरोबर त्यांच्या इतर चार भावंडांची नावें होतीच आणि आजोबा आणि त्यांच्या भावंडांची सगल्यांची लग्न १९५५ अगोडर झालेली आहेत तर मेन प्रोब्लम असा आहे की त्यातिल दोन बहीनी पैकी एक गेल्यावर तिच्या दोन मूलांची नावें वारसा म्हणून लागली पण त्यातील एक मुलगा नुकताच वारला तर त्याला सात मुल आहेत तर काय कराव समजत नाहीय आणि आता टोटल १८ वारस आहेत
@ramanjejurkar3058
@ramanjejurkar3058 9 ай бұрын
गाव नमुना ६ फेरफार वारस नोंद मंजूर केले आहे पण सात बारा सदरी अमल घेतला नाही काय करावे लागेल मार्गदर्शन करा (प्लीज रिप्लाय)
@Artoflife-c1d
@Artoflife-c1d 6 ай бұрын
राजकारण्यांच्या नावावर करा फेरफार 😂😂 त्यांनाच जास्त गरज आहे जमिनींची...याची जमीन लुबड त्याची जमीन लुबड 😂
@Nali2023
@Nali2023 6 ай бұрын
Varasa हक्क प्राप्त कोठे aani kasa करून ghyava . 7/12 E aahe nava mage Mulaच्या तर मुलीचा हक्क का 7/12 vegala करून milel
@dilipparkar5034
@dilipparkar5034 Жыл бұрын
जुना फेर फार रद्द करण्याचा शासन मान्य G.R. आहे काय. असल्यास सांगा.
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
सर अपील अर्ज मेमो व विलंब माफी अर्ज कसा बनवावा ह्याचा व्हिडिओ बनवा.
@radhikapawar4279
@radhikapawar4279 3 ай бұрын
1971 मध्ये झाला आहे फेरफार आता समजलं होईल का ररद्द आता 2024
@tanajichaudhary6950
@tanajichaudhary6950 Жыл бұрын
Sir Tahsildar saheb Yani 2010 Sali kulkayadyachi jamin kharedi karun dile kharedi khata madhe Shivaji Chaudhari & etar Asa ulekh ahe parantu Shivaji Chaudhari ektyache nav satbaravar ale ferfar pramanit kela ahe ferfar parant sahebankade cancel hoel Ka sir?
@rohansavant6718
@rohansavant6718 2 жыл бұрын
जुने फेरफार पाहण्यासाठी पुणे जिल्हा अपडेट झाला आहे का .
@ashishjagadale8114
@ashishjagadale8114 2 жыл бұрын
Civil suit madhy 25/30 varsh vilamb zala tar kay
@ravikumarnarwade9194
@ravikumarnarwade9194 Жыл бұрын
सर नमस्कार.,🙏🙏 सन 2020मध्ये x फेरफार विलंबमाफी अर्ज व फेरफार रद्द प्रकरण sdo कडे प्रस्तावित असताना त्या x फेरफार ची फोड करून प्रतिवादिंने पुन्हा फेरफार केला आहे... तर असा प्रलबीत प्रकरण असलेला फेरफार करण्याचा अधिकार मंडळाधिकारी यांना कसा आहे..?
@dnyaneshwarchaudhari8826
@dnyaneshwarchaudhari8826 Жыл бұрын
माझा फेरफार 25 वर्ष पुर्विचा आहे नविन होऊ शकतो का.
@chandrakantyadav8707
@chandrakantyadav8707 2 жыл бұрын
Sir jar prantsahebani arj namaste manjur Kela tya nanter puthe Kyada karayache?
@shukrajmirase9121
@shukrajmirase9121 3 ай бұрын
25 varshacha ferfar tadad hoto ka sir
@babashebkshirsagar6866
@babashebkshirsagar6866 2 жыл бұрын
19/12/2021 aadesh ni kalam 85 nusar fer rad karaych aahe tar hoil ka
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 12 күн бұрын
Juna Ferfar raad karicha process la kiti time lagto
@BhumiGyan
@BhumiGyan 12 күн бұрын
Time nahi sangu shakat
@balasahebdarade5724
@balasahebdarade5724 Жыл бұрын
RTS file means Record of Rights and not Rights to Services. For more than 5 year for mutation entries, then applicant need to file civil suit.Please give right, proper, legal and authentic information to viewers.
@tempaccount7842
@tempaccount7842 Жыл бұрын
I think it's 3yr validity
@vmfilms668
@vmfilms668 2 жыл бұрын
1.53 Hector Jamin paat bandhara vibhaghat chal li ahe aani tyacha mobaldla 1983 mdhe ch bhetla ahe Amhi Jamin 2009 mdhe kharedi keli ahe Ani ferfar Atta March 2022 mde zala Tar ekun 4 acer Jamin chal li ahe Kahi krta yeil ka
@BhumiGyan
@BhumiGyan 2 жыл бұрын
मोबदला घेतल्या नंतर काहीच नाही करता येणार
@laxmangohire2596
@laxmangohire2596 2 жыл бұрын
50-60 वर्षापूर्वी चा फेरफार ला challenge करता येते का
@deepakdubal536
@deepakdubal536 Жыл бұрын
हो
@OM_PD_Channel_marathi
@OM_PD_Channel_marathi 7 ай бұрын
​@@deepakdubal536 tumcha number day
@MahadevShinde-f8e
@MahadevShinde-f8e 3 ай бұрын
कोटी करता येते
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 13 күн бұрын
1 ferfar radd zala tar tyacha use karun baki che ferfar pan radd hotil ka ,, suppose 1970 sal cha ferfar madhe 4 naav hote tyale 2 naav chukicha paddhatini lavli astil jar ha ferfar radd zala tar tya 2 naava cha basis var jevde pan ferfar astil te sagle radda hotil ka
@BhumiGyan
@BhumiGyan 13 күн бұрын
त्याचा नंतर चे सगळे फेरफार रद्द होणार
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 13 күн бұрын
@BhumiGyan Kay process karavi lagel tya sathi
@abhijeetmhatre6026
@abhijeetmhatre6026 13 күн бұрын
@@BhumiGyan kiti time lagel process la
@RaosahebSuryavanshi-d5q
@RaosahebSuryavanshi-d5q Жыл бұрын
सर आमचा सामायिक उतारा आहे त्याच्यावर 11 गुंठे पोट खराब आहे क्षेत्रफळ आमच्या शेतात आहे तरी समोरच्या पार्टीकडे दिसत आहे तोंडी फेरफार मध्ये असे दिसत आहे तरी त्याच्यावर अपील करू शकतो का ज्या शेतात पोट खराब आहे ते शेत्रफळ आमच्या ताब्यात आहे त्याच्यावर पर्याय सांगा
@SantoshSavant-je5zx
@SantoshSavant-je5zx 8 ай бұрын
Sir maze vadilani ani MI tycho mulga vayachya 16 ani 17 mazakadun sahi getli, kharedikhat karun ghetle ,pahile Kay Zale maze vadil ani aaie tya savkrakun paisa ghetle kiti 50000 rupe vaj lavle 100000 rupe lavle asi 7 akr jamin savkrane hadpli maze aaie vadil doni adani aahet, aata savkar jamin det nahi manto, mala margdarshan kara sir
@yogeshbhade5694
@yogeshbhade5694 10 ай бұрын
सर फेरफार किती वर्ष रद्द होउ शकते
@suhaskadam2199
@suhaskadam2199 2 жыл бұрын
diwani court sandrbhat mahiti milavi dhanyawad prant courtmadhye case cha nikal bajune lagla ahe tar puthe kay
@makbulmulla2708
@makbulmulla2708 2 жыл бұрын
Sir Mazh 1993 madhe Kele la ferfar ahe pan aplyala karteveles Konti hi mahiti dili geli nhi mg mla objection gyayc ahe
@sanketmhaske7566
@sanketmhaske7566 8 ай бұрын
आयचा फेरफार 1949 साला चा आहे रदा करण्याठी काय उपाय करावा मार्गदर्शन कारावे
@vidhyadharsansare7278
@vidhyadharsansare7278 Жыл бұрын
Prant saheba hisa vatap kartat ka? Tyana adhikar ahe k?
@sushantajadhav7248
@sushantajadhav7248 2 жыл бұрын
Karnatakla hi he lagu ahe ka mazya kakani jaga vikali pan hide zale navte tyamule amhala watle ti amchi jaga ahe pan tyani ulat amchuavarch case kele upay sanga
@chandrakantsonawane5974
@chandrakantsonawane5974 Жыл бұрын
सर वडिलोपार्जित जमीन भावाने फसवणुक करून स्वतःच्या नावावर करुन घेतली रिटायमेंटनतर लक्षात आल
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
अन्सेस्तियल प्रॉपर्टी भावाला विकत घेण्याचे काही अधिकार नसतात मुख्यात तो त्या जमिनीचा वारसदार आहे ज्या फेरफार ने जमीन नावावर झाले त्या ७x१२ ची सर्व कबुली संचिका काढा अभिलेख कक्ष तहसीलदार मधुन त्यात तुम्हाला नोंदणी कृत खरेदी खताचा नंबर व रजिस्ट्रेशन कार्यालयाचा दस्त क्रमांक सापडेल त्याची चचायांकित प्रत सह दुय्यम nibandh कान काढून काढा आणि तो फेरफार चैलाज करा
@kirankharat4142
@kirankharat4142 6 ай бұрын
जत तालुका जिल्हा सांगली वकील असेल तर सांगा
@yogeshbhujbal7834
@yogeshbhujbal7834 Жыл бұрын
फेरफार ची माहिती मिळाली हे कसे सिद्ध करायचे
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 8 ай бұрын
एखाद्या फेरफारीत हिस्सेदाराचे नाव कमी केले असेल तर त्याचे नाव पुन्हा कसे सातबारात चढवता येईल?
@raghunathwakle7627
@raghunathwakle7627 2 жыл бұрын
नमस्कार साहेब जर मे. दिवाणी न्यायालयाने जमीन हक्कांबाबत या पुर्वी निर्णय दीला असेल आणी तो निर्णय कुठल्याही न्यायालयाने रद्द केला नसेल आणि कुठल्याही मे. न्यालयात न्यायप्रविष्ट नसेल तर अशा वेळी त्या मिळकतीवर फेरफार झाल्यास फक्त विलंब झाला म्हणून तो हक्क डावळल्यास काय करायचे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती ( राज्य घटनेने दिलेला वारसा हक्क नुसत्या विलंब झाला म्हणून डावळला जाऊ शकतो का ? )जर मे. दिवाणी न्यायालयाने दिलेला निर्णय महसुल न्यायालयाला व शासनाला बंधनकारक आहे तर ?
@vishnugavade2703
@vishnugavade2703 2 жыл бұрын
qq52got
@shitalmore1745
@shitalmore1745 2 жыл бұрын
Sair mazi asach problem ahe amchi araj na manjur kela ahe karan 40 varsh ushir zala mhanun pan aamchi yektra kutumbachi milkat ahe prantankadun aani jilha adhikari yetun pan atta amhi kantalo ahot.4 varsh amhala lavlennikal dyala. Madhech korona aala.
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ च कायद्यान्वये न्यायालयाचे हुकूम परित होणार
@udaynesarkar7255
@udaynesarkar7255 2 жыл бұрын
25 year zali Aketr kutumb pramukh ne amchi samati nasta jamin vikali tr kuthe takrar karaychi
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 2 жыл бұрын
Ek Ferfar 32 varshyapurvicha aani Ek Ferfar 3 varshya purvicha aahe Wilamb mafi manjoor jhali aahe donhi ferfar radda hotil ka?
@rajuwaghchaure4669
@rajuwaghchaure4669 Жыл бұрын
Kay karn namud kel hot tyat
@anitagaikwad3163
@anitagaikwad3163 Жыл бұрын
सर मि मलगी आहे माझ्या वडिलाने कुलाचि जमिन विकलि आहे आम्हाला न माहीत मला वारसा हक् मिलू शकतो का
@Pradeepyadav-fe7ms
@Pradeepyadav-fe7ms 10 ай бұрын
दोन वर्षे शेति करत नाही म्हणून कुल कमि केलं आहे काय करायचे आहे
@ganeshgaikwad3742
@ganeshgaikwad3742 Ай бұрын
Maja pan same problem zhala ahe maja pan panjobacha kala madhe 2 varshe vahivat nasle mule nav kami kele ahe
@vitthaljadhav9911
@vitthaljadhav9911 2 жыл бұрын
Saheb itihas sampvnyasati kay karave
@skumarpawar9410
@skumarpawar9410 2 жыл бұрын
👍
@akashbodke661
@akashbodke661 2 ай бұрын
Sir contact number milel ka aani aajobani jamin 1985 madhe vikli hoti ata amhala kay karta yeil ka
@shrinivaskale8159
@shrinivaskale8159 8 ай бұрын
Prant office che details
@satishsalkar1893
@satishsalkar1893 4 ай бұрын
सर 60, वर्ष झालि तो फेरफार कसा रद्द करायचा
@jayhind8611
@jayhind8611 Жыл бұрын
८० वर्षांपूर्वीचा फेरफार रद्द होऊ शकते का? किंवा त्याला आवाहन देता येते का?
@deepakdubal536
@deepakdubal536 Жыл бұрын
हो .आपला हक्क कोणीही मारू शकत नाही
@sunitadegaonkar6481
@sunitadegaonkar6481 2 жыл бұрын
uncertified.60ty.years.old.ferfar.how.cancle.limitation.act.lagu.hoto.ka
@mahendrapatil4595
@mahendrapatil4595 Жыл бұрын
आजोबा संरक्षित कुल आहेत, त्या नंतर ते मालक झाले आहेत. आजोबांना तीन मुले आहेत. आणी आजोबा हयात आहेत तर आजोबा एका मुलाला वारस दार म्हणून फेरफार करतात. तर दोन मुलांना वारसदार म्हणून नाव लावत नाही. तर काय होईल सर.....
@anitagaikwad3163
@anitagaikwad3163 Жыл бұрын
छान माहीती देता सर 25 वर्ष चा फेर रद होते का
@BhumiGyan
@BhumiGyan Жыл бұрын
Ho
@manishashinde2204
@manishashinde2204 Жыл бұрын
पंचवीस वर्षापुरवी चुलत्यानी पंचवीस रूपये स्टेम किवा पंन्नस रूपये स्टेम्पवर जमिन दिली पुतण्याचे नावावर पंचवीस वर्ष जमिन आहे मुलगा मागू शकतो का चुलत्याचा त्याचा हक्क
@sahilbhosale6492
@sahilbhosale6492 Жыл бұрын
सर आपण आपला नबर पाठवा कृपया
@nandkumargholap5758
@nandkumargholap5758 2 жыл бұрын
80 ते 90 वर्षा पूर्वी आजोबा च्या कडून जमीन त्यां च्या चुलत भावांनी फसवून घेतली असल्यास अपील करू शकतो का? कृपया सांगावे
@adarshpote8249
@adarshpote8249 2 жыл бұрын
दादा माझा पण हाच प्रॉब्लेम आहे काय करावे?
@SharadPawar-ym8hh
@SharadPawar-ym8hh 9 ай бұрын
Ka d e patrak thasli karyalayat kadha
@sayajishinde541
@sayajishinde541 2 жыл бұрын
नमस्कार सर मी सयाजी शिंदे माझी एक अशी अडचण आहे आमच्या गावात जमिनीचा एक गट आहे पण तो सामाईक आहे 14 गुंडे क्षेत्र आहे आणि त्या गटाची वाटप पत्र झालेल नाही आणि परिस्थिती अशी आहे त्या गटा मधे तीन मालक आहे त्यात एका व्यक्तीने अस केले आहे त्या गटा मधे देवीचे मंदिर भासवून ती जमीन लाटणाचा प्रयत्न चालू आहे वारस हक्काने दोघा भावांची नावे लागली आहेत त्यानी अस केले आहे त्यांच्या नावावर ची जे क्षेत्र असेल ते थोरल्या भावाचे बायको च्या नावे बक्षिस पत्राणे दिली आहे ते बक्षिस पत्र दस्त त्याने धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्ट नोंदी साठी दिले आहे परंतू सामाईक गटातील एका हि खाते धारकाला न माहिती होता गुपचूप केले आहे परत माहती मिळाल्यानंतर आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे 9503038815 हा माझा नंबर आहे सर तुमच्या शी संपर्क करण्यासाठी दिला आहे
@BhumiGyan
@BhumiGyan 2 жыл бұрын
Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल
@prashantmirpagar508
@prashantmirpagar508 2 жыл бұрын
१९८३ सली वडिलांनी प्रांत समोर शेतीची वाटणी केली आहे, आज रोजी बहीण हिस्सा मागत आहे, कायदेशीर योग्य आहे का,
@party8807
@party8807 Жыл бұрын
२००५ cha pele केलेली वाटणी भानिनीला नाय भेटणार तिचा हक्क नाय राहत🙂
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 8 ай бұрын
एखाद्या चे सातबारात नाव कमी केले असेल,तर ज्यांनी ते केले त्याला कोणती शिक्षा होते.
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
सर फेरतपासणी अपिलात मी विलंब माफी अर्जच सादर केला नाही भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी 8 वर्ष विलंब झाला म्हणून अपील फेटाळले कृपया उपाय सांगावे.
@ganesh3476
@ganesh3476 2 жыл бұрын
भाऊ काय झालं घेतली का अपील
@jadhav5453
@jadhav5453 Жыл бұрын
Hoy
@sudhirjorvekar879
@sudhirjorvekar879 2 ай бұрын
1947 48 साल चा फेरफार कसा काढावा
@vaibhavkamble3248
@vaibhavkamble3248 2 жыл бұрын
आमच्या आजोबांच्या निधनानंतर सर्व जमीन हि एकत्र कुटुंब पुढारी म्हणून मोठ्या चुलत्यांच्या नावे लागली आणि त्यांनी त्यातील जमीन स्वतः विक्री केली त्याला आज 40 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत तर मी नातू म्हणून त्यावर दावा दाखल करू शकतो काय
@BhumiGyan
@BhumiGyan 2 жыл бұрын
हो
@vaibhavkamble3248
@vaibhavkamble3248 2 жыл бұрын
@@BhumiGyan कोणत्या प्रकारामध्ये करता येईल सर...please guidance me
@vitthlsasalve6823
@vitthlsasalve6823 2 жыл бұрын
सर माझ्या आजोबाच्या नावावर जमीन होती ती वडिलांच्या नावावर कमी झाली त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाका म्हणजे काय करावे लागेल 72 च्या काळामध्ये झाली आहे
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro Жыл бұрын
रस्ता फेरफार असे ल तर
@ashoksadafal9175
@ashoksadafal9175 2 жыл бұрын
जमीन मोजनी रद्द करता येते का असेल सविस्तर माहिती द्या
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 Жыл бұрын
पन्नास वर्षांपूर्वी आई वडील हयात असतांनाच मोठ्या भावाने कारभार हाती घेतला आहे आणि लहान भाऊ अज्ञान वारस असतांनाच मोठ्या भावाने स्वतः च्या नावे जमीन तलाठी कडे केले आहे आज पर्यंत वाटणी नाही तर काय करता येईल?
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
Hindu वारसा ॲक्ट प्रमाणे दावा दाखल करा
@santoshshisave1205
@santoshshisave1205 Жыл бұрын
माझी आजोबा ची आसीच जमीन होती ती आजोबा नी विकली नव्हती ती आजोबा ना फसवुन त्यांनी नावे केली असी आजोबा जमीन २ वषे कसीत नाही असे करु कुल कायदे सादे करुन दाखवुन त्यांनी जमीन नावे केली
@Vijay-mt4bs
@Vijay-mt4bs 2 жыл бұрын
खुला प्लॉट सापडत नसेल तर काय करता येईल
@baburaokasture3291
@baburaokasture3291 2 жыл бұрын
सर महसूल कलम २५७(२) वर विडीओ बनवा
@avinashsadaphal9740
@avinashsadaphal9740 Жыл бұрын
Maza ek Ferrar ahe 60 sodun 600 divas ghya pan radda karun dakhva
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
आरामशीर रद्द होईल पाठ पुरावा वेळेत करावा लागेल शेवटी सरकारी काम आहे
@nallashanchan3406
@nallashanchan3406 2 жыл бұрын
Ration card harwal ahe number ahe zerox pan ahe navin kash kadave
@umeshjawalikar4913
@umeshjawalikar4913 2 жыл бұрын
आपणच आपल्या अर्जावर rts नंबर कसा काय टाकणार ?
@rajeshkale2055
@rajeshkale2055 2 жыл бұрын
फेरफार रद्द प्रकरण १४ वर्षा नंतर विलंब माफ होऊ शकतो का
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
पैसा असेल तर सर्व काही होतो
@Natural_Video_007
@Natural_Video_007 Жыл бұрын
उशीर माफी अर्ज सोबत जोडने वयस्कर अबला नारी अ शिक्षित महिला अनपढ़ असुन त्याचा फायदा घेवूंन फेर केली आहे ती फेर मला मान्य नाही
@yogitakaranjkar2338
@yogitakaranjkar2338 Жыл бұрын
कोणतही नोटिस मिळाली नाही
@sushantajadhav7248
@sushantajadhav7248 2 жыл бұрын
Hide /Hissa zala navata
@yogitakaranjkar2338
@yogitakaranjkar2338 Жыл бұрын
1985साल चा फेरफार रद्द करता येतो का आणि ते खरेदी खत पण रद्द करता येते का आजोबांच्या नावे जमीन होती आजोबा वारल्यावरआजी ने स्वतः च्या भावाला विकली वडील वारस मुलगा असुन त्याना विकल्या नंतर कळाले ईतक्या वर्ष ने ते खरेदी खत रद्द करता येते का
@sunilraundhal1101
@sunilraundhal1101 Жыл бұрын
Kharedi khat vina mobadla aahe ka property ansestial aahe wadilanche naaw dakhal jhale pahije
@yogitakaranjkar2338
@yogitakaranjkar2338 Жыл бұрын
@@sunilraundhal1101 खरेदीखताचामोबदला मिळाला आहे रक्कम दोन बहिणी आजी आणि वडील प्रत्येक एक हिस्सा आजोबा ंची स्वकटार्जित मालकीची होती ही विक्री वडिलांचे मनाविरूद्ध झाली आहे
@Natural_Video_007
@Natural_Video_007 Жыл бұрын
R T S राइट टु सर्वेस लोक सेवा हक अधिनियम 2015
@rajkumardeshmukhe2740
@rajkumardeshmukhe2740 2 жыл бұрын
Sir cortat sangayache ki tahasil karyalayat sangayache
@dudevoshwanathvithaldude7004
@dudevoshwanathvithaldude7004 Жыл бұрын
जुन्या रेकार्ट वर क्षेत्रज्यास्त आहे नवे कमी आहे
@vashimbagwan4382
@vashimbagwan4382 Жыл бұрын
@sanketghanekar2976
@sanketghanekar2976 Жыл бұрын
40 वर्षे जुना फेरफार रद्द होऊ शकतो का?
@sunilraundhal-zf7sy
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
कठीण आहे
@NilamRaut-iq2ys
@NilamRaut-iq2ys 3 ай бұрын
सर मला तुमच्या शिफोनवर बोलायच होत
@BhumiGyan
@BhumiGyan 3 ай бұрын
Video ची discription मध्ये teligram लिंक आहे तिथे मेसेज करा नंबर तिथे मिळेल
@sainathharad5175
@sainathharad5175 Жыл бұрын
O hii sir
@vishalwaghmare4814
@vishalwaghmare4814 2 жыл бұрын
नमस्कार सर , माझ्या ७/१२ वर महाराष्ट्र सरकार शाशन असे नाव येतंय आणि त्या खाली आमची नाव येतंय.
@hitupatil001
@hitupatil001 2 жыл бұрын
भेटेल तुला जमीन पण पैसे लागतो खूप
@ramghodke1033
@ramghodke1033 2 жыл бұрын
संमती आधारे केलेला फेरफार रद्द होतो काय
@deepakdubal536
@deepakdubal536 Жыл бұрын
फक्त तो रंजिस्टर नसावा
@eshantjadhav6590
@eshantjadhav6590 Жыл бұрын
Ektari karna vishai mhahit havi ahe..contct num bhetel ka....
@BhumiGyan
@BhumiGyan Жыл бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@anilvadvalkar7539
@anilvadvalkar7539 2 жыл бұрын
६ क मध्ये असलेले नाव कमी करायचे असेल तर काय करावे
@unknown7763
@unknown7763 2 жыл бұрын
६ क ऑनलाईन मिळतो का
@arvindarvind3445
@arvindarvind3445 Жыл бұрын
आवारड काय आहे
@luckyvishal1398
@luckyvishal1398 6 ай бұрын
अवार्ड ची माहिती मिळाली का तुम्हाला
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 118 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН