tap tap padti angavarti prajaktachi phule | poem | टपटप पडती अंगावरती | कविता | गाणे अमुचे जुळे |

  Рет қаралды 212,605

vitthal swami काव्यगंध

vitthal swami काव्यगंध

Күн бұрын

tap tap padti angavarti prajaktachi phule.
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले | गाणे अमुचे जुळे | मराठी कविता.
कवी - मंगेश पाडगावकर .
A poem from 1970 to 1985 that brings joy and memories to the mind, a poem from old memories where the mind starts to dance and sing with joy after seeing the color, fragrance and beauty of the falling flowers of the ancestor's tree.
It still fascinates people between the ages of 50 and 70
प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले त्यंचा रंग ,सुगंध व सौन्दर्य पाहून मन आनंदून नाचू ,गाऊ लागते अशी जुन्या आठवणीतील कविता मनाला आनंद व आठवणीना उजाळा देणारी १९७० ते १९८५ मधील कविता .५० ते ७० च्या वयातील लोकांना आजही मनाला भुरळ घालते
कविता आठवणीतल्या | आठवणीतील_गाणी |
मराठी पाठयपुस्तकाच्या अभ्यासक्रमतील एक जुनी कविता. आठवणींना उजाळा व मनाला आनंद देणारी कविता.
सादरकर्ते - Team - विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध.
Edited By : Shreya & Shrutant
script writen by : उज्वला स्वामी .
Note: Please use headphone for better experience and select full hd 1080p watch on big screen.
इतर कविता :
घाल घाल पिंगा वाऱ्या |
• घाल घाल पिंगा वाऱ्या |...
उठ मुला , उठ मुला , बघ हा अरुणोदय झाला,
• uth mula uth mula | ka...
लाडकी बाहुली - कविता |
• ladaki bahuli | लाडकी ...
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या ? माझी कन्या कविता
• गाई पाण्यावर काय म्हणु...
दूर दूर माझे घर/ कवी-ना.ध.पाटील
• dur dur maze ghar | ka...
वाट कविता | मला आवडते वाट वळणाची |
• vat valanachi kavita ...
या झोपडीत माझ्या कविता
• ya zopadit mazya | kav...
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या | कविता
• khabardar jar tach mar...
अनाम वीरा | कविता | इयत्ता ७ वी
• Anamveera | kavita | अ...
#khabardar #khabardarjrtachmaruni, #kavyagandh ,
🌈 श्राववणमास 🦚 ७ वी
• श्रावणमासी हर्ष मानसी ...
गे मायभू तुझे मी | कविता ८ वी |
• ge maybhu tuze me | k...
गवतफुला रे ! गवतफुला !-इंदिरा संत. बालभारती इयत्ता सहावी.
• gavatfula re gavat ful...
गोमू माहेरला जाते हो नाखवा.इयत्ता ७ वी कविता
• गोमू माहेरला जाते हो न...
देवा तुझे किती सुंदर आकाश ।
• deva tuze kiti | kavi...
माझ्या या ओटीवर
• mazya ya otivar | kavi...
सायंकाळची शोभा | पिवळे तांबुस ऊन कोवळे - कवी - भा. रा. तांबे .
• sayankalchi shobha | k...
#taptappadtiangavarti, #ganeamuchejule, #kavyagandh, #vitthalswami,

Пікірлер: 250
@user-gx3fk4qv5m
@user-gx3fk4qv5m Жыл бұрын
मला ही कविता होती खूप खूप आवडायची ।सर आता च्या कविता काही कळतच नाहीत ।मी गल्लीतील मुलाची पुस्तकं घेऊन कविता बघते पण कळतच नाहीत आमच्या वेळेच्या कविता समजायच्या आणि आमचे गुरुजी चाल खूप छान लावायचे मला माझ्या शाळेत घेऊन गेलात सर खूप धन्यवाद सर❤
@user-dp7wd1op1r
@user-dp7wd1op1r 6 ай бұрын
बालपणीचे दिवस वकवितृचीआठवणआली
@samadhankapse3421
@samadhankapse3421 Ай бұрын
Yes 😘😘
@pramodhatkamkar4542
@pramodhatkamkar4542 Жыл бұрын
मंगेश पाडगांवकर यांची कविता व धडे खुप छान असायचे गांवचा ओढा हा धडा मला खूप आवडला होता
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
हि कविता आम्हाला इ. 2री ला होती. आज मी 62 वर्षांचा आहे पण कवितेचे शब्द कानावर पडताच ती शाळा, तो वर्ग, त्या शिक्षिका आणि सुंदर बालपण सर्व काही सरकन डोळ्यासमोर आले. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Ай бұрын
बालपणीचा काळ सुखाचा.
@archanashivalkar9548
@archanashivalkar9548 Жыл бұрын
खुप छान वाटल जुन्या कविता बघुन. खुप वाटत होत जुन्या कविता कधी ऐकायला मिळतिल काय.बाहुलीची कविता ऐकुन खुप बर वाटलं. ह्या सर्व कविता आम्हाला होत्या शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@RushiHinge-pb1zx
@RushiHinge-pb1zx Ай бұрын
हि कवीता आम्हाला चवथी ला होती खुप खुप आभारी सर बालपण आठवल ❤त्या वेळी छान चालीवर आम्ही मैत्रिणि गायाचो 🎉🎉🎉🎉🎉🎉
@kavyagandh
@kavyagandh Ай бұрын
धन्यवाद🙏
@sangeetajadhav4938
@sangeetajadhav4938 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌खूप छान वाटत जुन्या कविता ऐकायला🌸🌸 आंम्हाला अभ्यासक्रमात होती ही कविता 🌼🌼खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank U.🙏👍
@user-is9qe4vy8u
@user-is9qe4vy8u Ай бұрын
खुप छान सुंदर ही कविता होती आम्हाला लहानपणी.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
@savitapatil3425
@savitapatil3425 Жыл бұрын
ही कविता मला होती आमच्या वेळच्या कविता खूप छान होत्या आता त्या त्यावेळच्या कविता खूप छान होत्या आताच्या कविता काहीच अर्थ नाही आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे
@sumankamble5940
@sumankamble5940 Ай бұрын
मलापण खूप खूप आठवण येते शाळेची.❤
@tusharpatole8763
@tusharpatole8763 Жыл бұрын
शाळेचे दिवसांची आठवण करून दिली त्या बद्दल धन्यवाद मन भरून गेले
@user-ul6oo6jq8o
@user-ul6oo6jq8o 10 ай бұрын
शालेय जीवनातील तालबद्ध व अर्थपूर्ण कविता ऐकून पून्हा बालपण अनुभवले.
@ujjawalaSonawane-kr4zs
@ujjawalaSonawane-kr4zs Ай бұрын
मला लहानपणी प्राजक्ताची फुले खूप आवडायची
@shashikantmhatre8095
@shashikantmhatre8095 Жыл бұрын
मला ही कविता होती. छान
@anjalibhatkar1873
@anjalibhatkar1873 3 ай бұрын
मला ही कविता होती आज ऐकताना मराठी शाळेत पुन्हा एकदा जाव म्हणतात ना बालपण देगा देवा अगदी तसाच वाटतय
@anujabal4797
@anujabal4797 2 ай бұрын
एक चांगला उपक्रम राबविला जात आहे खूप शुभेछ्या आणि धन्यवाद ही लहान होऊन परत एकदा शालेय जीवनात फिरवून आणलेत
@rajendrasawant7127
@rajendrasawant7127 Жыл бұрын
छान आठवणीतील कविता
@RushiHinge-pb1zx
@RushiHinge-pb1zx Ай бұрын
हि कविता आम्हाला होती खुप खुप आभारी सर कविता ऐकवल्या बद्धल❤
@sunitakedare5175
@sunitakedare5175 Ай бұрын
खूप सुंदर शाळेची आठवण आली पुन्हा दुसरी जाऊन बसावे असे वाटते
@snehadesai1720
@snehadesai1720 Жыл бұрын
👌👌 खूपच छान मस्त माझी आवडती कविता
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 10 ай бұрын
सुंदर, माझी आवडती कविता, आम्हाला होती.
@unknown-kp9ky
@unknown-kp9ky 23 күн бұрын
छान कविता आहे एका तालासुरात म्हणायचे
@sujatapawar2006
@sujatapawar2006 2 ай бұрын
परत एकदा लहान झाले अस झाल❤
@sureshangre9011
@sureshangre9011 Ай бұрын
धन्यवाद सर.बालपण आठवल.मला प्रजक्ताची फुले खूप म्हणजे खूप छान आवडतात.आमच्या दारी पूर्वी नव्हते आम्ही गणपती बाप्पा साठी ही फुले वाहत असू भल्या पहाटे आमच्या कुणकवण बंदर वाडीतील श्री रघुनाथ ठाकुर देसाई यांच्या घराजवळ जाऊन प्राजक्ताची फुले वेचायचो आणि चांगले मोठे हार बनवून गणपतीला वाहायचो.आज आमच्या घराजवळ आम्ही ती झाडे लावली आहेत.त्या काळातील कविता लवकर समजायच्या आणि पाठपण लवकर व्हायच्या.बालपण देगा देवा.सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या खूप छान आहेत धन्यवाद...❤❤
@kavyagandh
@kavyagandh Ай бұрын
धन्यवाद🙏❤💐 आठवणीतल्या कविता पहा ,ऐका व आनंद घ्या .
@gopalmalandkar4905
@gopalmalandkar4905 Жыл бұрын
खूप छान चाल सुध्दा दिली आहे. धन्यवाद.
@madandixit3266
@madandixit3266 20 күн бұрын
खूप छान कविता आहे.. पारिजात म्हणजे स्वर्गातील 14 रत्नापैकी एक रत्न आहे
@surekhamuluk7287
@surekhamuluk7287 Жыл бұрын
खुपच छान मला तर ही कविता फारच आवडत होती बालपण आठवले मी आणि माझ्या मैत्रिणी सारखेच म्हणायचो माझ्या मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या आता गाठभेट होत नाही
@KhushiPawar-lm6ie
@KhushiPawar-lm6ie 19 күн бұрын
माझी आवडती कविता ❤❤❤
@deepakkharat1847
@deepakkharat1847 Жыл бұрын
प्राजक्ताच्या झाडाखाली आमचा शाळेचा टांगा जेव्हा सकाळी आम्हाला घेण्यासाठी येत असे तो पर्यंत आम्ही सर्व मुले खाली पडलेली फुले गोळा करून मुलींना देत असे बालपणी ची आठवण ‌🙏
@sonikagosavi564
@sonikagosavi564 4 ай бұрын
मला प्राजक्ताची फुले मला खूपच आवडतात,आणि त्यांचे गाणे तर माझ्या साठी परवणीच ❤❤
@MayaGarud-vi7hz
@MayaGarud-vi7hz Ай бұрын
ही कविता मलाही होती मला खुप आवडती खुपच छान व सुंदर छान♥️♥️♥️👍🏼👌🙏
@anupamadeshmukh3731
@anupamadeshmukh3731 4 ай бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे. शाळा, बालमैत्रिणी, आईवडील आठवले.
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
खुप सुंदर कविता
@geetadodmani1295
@geetadodmani1295 Ай бұрын
मला पण ही कविता होती खरंच बालपण आठवलं खूपच धन्यवाद❤❤
@kavyagandh
@kavyagandh Ай бұрын
धन्यवाद 🙏❤
@DhananjayAwale-ut1fc
@DhananjayAwale-ut1fc Ай бұрын
सर खरच आम्ही खूप धन्य झालो ही कविता आम्हाला तिसरी मध्ये होतो कारण ते लहानपणीचे दिवस आम्हाला आठवले
@kavyagandh
@kavyagandh Ай бұрын
धन्यवाद🙏❤💐 आठवणीतल्या कविता पहा ,ऐका व आनंद घ्या .
@kavitagaikwad7348
@kavitagaikwad7348 Ай бұрын
खूप छान कविता.बालपणीची आठवण.
@kalpanaketkar1424
@kalpanaketkar1424 Жыл бұрын
लहानपण आठवून मन प्रसन्न झाले
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@nitintalnikar3919
@nitintalnikar3919 Жыл бұрын
लहानपण आठवलं
@sukhadevkesarkar9656
@sukhadevkesarkar9656 Жыл бұрын
अशी गाणी आज एकताना बालपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि मन प्रफुल्लित होते आणि गाणे गाणाऱ्या गायकांच्या आठवणी जाग्या होतात 🎉🎉🎉
@sanjaywakhare9361
@sanjaywakhare9361 Жыл бұрын
तन मन मोहरून जाणारे गीत
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏👍
@shobhapujari1226
@shobhapujari1226 Жыл бұрын
खुप छान वाटले
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 6 ай бұрын
आपल्या पीढीने शालेय जीवनातील बालपण खुप छान अनुभवल
@kiranpatel8538
@kiranpatel8538 Ай бұрын
Sir khup khup Sundar aathvan karun dilyya baddal dnyvad tumcehe
@balu3345
@balu3345 9 ай бұрын
How sweet is this poem ❤🇮🇳👍🏾🌼🌹🌷
@snehagangane-rn8gv
@snehagangane-rn8gv Ай бұрын
मला ही कविता होती‌.मला ही कविता खुप खुप आवडायची ही कविता सरांनी शिकली होती ते सर अजून आठवतात खुप छान म्हणून दाखवाचे मी तर मुख पाठ केली होती सारखी ही कविता मी म्हणत होते शाळेतल्या कविता च खुप छान असायच्या आता का फक्त काय आठवणी च राहिल्या आहेत
@rekhavaidya861
@rekhavaidya861 2 ай бұрын
मला ही कविता ४ चौथ्या वर्गात असताना होती मला ही कविता फार आवडते मला माझ् लहान पण आठवले धन्यवाद
@Bheevanibarmhandkar
@Bheevanibarmhandkar Жыл бұрын
😂🎉खूप खूप छान 🎉😂नाईस व्हिडिओ ! धन्यवाद 🎉
@kavyagandh
@kavyagandh 11 ай бұрын
Many many thanks !🌼🙏🏼👌
@surekhaswami6756
@surekhaswami6756 8 ай бұрын
Amhala hoti hi Kavita, sunder kavita. Old memories.
@DanishShaikh-fe1im
@DanishShaikh-fe1im 9 ай бұрын
😢😢😢 gele te Divas rahilya tya athvani
@user-ij5zc6pm5q
@user-ij5zc6pm5q 4 ай бұрын
खूप छान कविता त्यावेळी सर्व कविताना छान चाली लागायच्या म्हणताना ठेक्यात गायिल्या जायच्या. आताच्या कविताना चालीच लागत नाहीत.
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Ай бұрын
Khup chhan Kavita balpan athvale.
@marutisawant5338
@marutisawant5338 10 ай бұрын
Khup çhan
@jeewanjangam9742
@jeewanjangam9742 Жыл бұрын
खूप छान..
@SandeshWakchaoure
@SandeshWakchaoure Ай бұрын
Khup khup chan june divas aathavle sagle
@mitaligurav2152
@mitaligurav2152 Ай бұрын
बालपण आठवले मला पण ही कविता होती
@nilimakulkarni8129
@nilimakulkarni8129 Жыл бұрын
Mazi aavdti Kavita khup Aanand zala🎉🎈🎈🥰
@anantramkaranharimusale2167
@anantramkaranharimusale2167 Жыл бұрын
Khubchan hi Kavita❤😊
@vijaybedke1534
@vijaybedke1534 7 ай бұрын
खूपच छान अप्रतिम रचना गायन वादन संगीत
@kavyagandh
@kavyagandh 6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@smitamane1082
@smitamane1082 Ай бұрын
Junya athvani jagya zalya Dhanyavad
@chandrakantmhatre7980
@chandrakantmhatre7980 Жыл бұрын
गेले ते स्वप्नवत दिवस ,😢😢
@vishnurathod9389
@vishnurathod9389 Жыл бұрын
Chan lahanpnici athan zhali❤
@nilimakulkarni8129
@nilimakulkarni8129 Жыл бұрын
Aaya Mazi aavdti Kavita 🎉❤
@nilamshedage8438
@nilamshedage8438 Күн бұрын
मला हि कविता खुप आवडते मि माझ्या दारात लावलय पारिजातक ❤
@ramdasgavit4055
@ramdasgavit4055 Ай бұрын
धन्यवाद सर आम्हाला बालपणात नेल्याबद्दल
@ranipatole9317
@ranipatole9317 Жыл бұрын
खुपच सुंदर 👍🏼🌹🌹👌👌👌
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u so much.😊
@mitalilad487
@mitalilad487 Ай бұрын
ही.कविता.मला.दुसरीला.होती.मीआता.साठ.वर्षाची.आहे.खुपखुप.छान.वाटल.
@kevalesheetal3783
@kevalesheetal3783 Ай бұрын
Bachapan yaad aaraha hai i miss my school 🥺🥺🥺🥺🥺😢😢😢
@kokilaanilmahajan2974
@kokilaanilmahajan2974 9 ай бұрын
खूप छान झाले यूट्युबवर हया कविता आहेत
@arvindkini7744
@arvindkini7744 3 ай бұрын
खूपच आभारी जुनी कविता एकविल्याबद्दल
@user-lr9br6uh6z
@user-lr9br6uh6z Жыл бұрын
Ii can't step back from telling him the second Lata Mangeshkar
@devidaswaghchaude5834
@devidaswaghchaude5834 10 ай бұрын
कंठ दाटून आला 😢 माझी कविता पाठ होती 😢
@chandrakalamukunde
@chandrakalamukunde 2 ай бұрын
मलाही ही कविता होती.माझी आवडती होती.
@mandarsupekar8141
@mandarsupekar8141 2 ай бұрын
मला सुद्धा ही कविता होती ही कविता खूप आवडत होती, या गाण्यावर नाच केला होता, पाटील सरांनी अशीच छान चाल लावली होती
@vinayakkambale617
@vinayakkambale617 3 ай бұрын
आम्हाला ही कविता होती, कुलकर्णी गुरुजींनी शिकवलेली आज ही तो प्रसंग शिकविलेला आठवतो.धन्यवाद सर
@sapnaarekar105
@sapnaarekar105 4 ай бұрын
खूप खूप सुंदर कविता लहानपणीचे दिवस आठवले
@SunitaBalkhande-ez6wp
@SunitaBalkhande-ez6wp 3 ай бұрын
मला पण खूप आवडायची
@monikakarpe4367
@monikakarpe4367 Ай бұрын
खुपच सुंदर कविता .मला ही माझं बालपण आठवलं .आम्हाला शिक्षिका होत्या बालभारती या विषयाला त्याही खुप सुरात कविता म्हणायच्या .
@vinodjaglekar
@vinodjaglekar 9 ай бұрын
कधीही न विसरता येणारा असा क्षण होता तो
@muskaantirthani1300
@muskaantirthani1300 Жыл бұрын
what a beautiful tune
@user-hx6yj8yu5j
@user-hx6yj8yu5j Жыл бұрын
Were Were nice song ❤🎉
@SilpaSonkamble-qq2hy
@SilpaSonkamble-qq2hy Жыл бұрын
खूप छान आहे कविता
@sunandavardhe3127
@sunandavardhe3127 Жыл бұрын
Khupch chhan
@milindkakade6720
@milindkakade6720 Ай бұрын
❤कविता छानच आम्हाला लहानपणी दिसत होती
@ravivadjevitthalswami
@ravivadjevitthalswami Жыл бұрын
मला पण ही कविता ऐकायला खूप आवडते 👍
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u so much.😊
@minasanap8747
@minasanap8747 4 ай бұрын
मला तर माझी शाळा, माझी वर्गातील जागा , गुरूजी सर्व आठवले आणि क्षणभर मी लहान झाले
@suvarnaaher8339
@suvarnaaher8339 4 ай бұрын
🙏🤔🤗aamchya shala mdhil pustkatli kvita. Hich chal .mast mast. Thanks. 👌🙏😘
@manishaahiwale8940
@manishaahiwale8940 Жыл бұрын
लहानपणी ची आठवण आली
@mirataivlogs79
@mirataivlogs79 Ай бұрын
धन्यवाद sir 🙏🙏मला ही कविता होती. तुमच्या सर्व विडिओ मी पाहते 🎉🎉🎉
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 7 ай бұрын
अप्रतिम निवेदन आणि सादरीकरण..!! खुप खुप धन्यवाद..!!
@anjalijoshi9115
@anjalijoshi9115 Ай бұрын
लहान पण आठवले 👌👌🙏
@reshmaghag5236
@reshmaghag5236 4 ай бұрын
जुन्या कवीता मला फार आवडतात
@vandana6379
@vandana6379 Ай бұрын
धन्यवाद, मला खुप छान वाटले बर्याच वर्षानंतर ऐकते आहे, बालपण तरळले डोळ्यासमोर.🙏🏼
@BhojrajPawarCreation
@BhojrajPawarCreation Жыл бұрын
खूप सुंदर सर
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks a lot.
@user-gb4lc7hj7e
@user-gb4lc7hj7e Ай бұрын
खुपचं छान कविता ❤ बालपण आठवले.🎉🎉 धन्यवाद.
@omjadhav7298
@omjadhav7298 Жыл бұрын
खूप खूप छान मला होती ते फूल छान वाटायचे माता माझ्या घरी लावले झाड
@Harshbhavari
@Harshbhavari 3 ай бұрын
मला ही कविता फार आवडते
@nalinisalvi7084
@nalinisalvi7084 Ай бұрын
बालपण आठवले मला खूप छान
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 5 ай бұрын
आपल्या वेळेच्या कविता खरच किती छान असायच्या चालता बोलता पाठ व्हायच्या
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 11 ай бұрын
Khupch khupch Chan 🙏🙏💐💐💐
@kavyagandh
@kavyagandh 11 ай бұрын
Many many thanks !🌼🙏🏼👌
@veenadeolekar7234
@veenadeolekar7234 9 ай бұрын
Khup chaan thanks
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 4 ай бұрын
ही कविता माझ्या मुलांना होती. ती मी माझ्या नातीला ती छोटस बाळ असताना ऐकवत असे त्याची आठवण झाली.. 🎉🎉🎉🎉
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 Жыл бұрын
Very nice👍
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks for the visit
@vikasshirsekar4695
@vikasshirsekar4695 Ай бұрын
मला पण हि कविता होती खरंच बालपण आठवले
@user-lw8el9bh3c
@user-lw8el9bh3c Ай бұрын
मला,लहापन,आठवले,खूप,जान
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
ya balano ya re ya  |  या बालांनो या रे या  |
3:56
vitthal swami काव्यगंध
Рет қаралды 394 М.
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН