रघुवीर घाट झाल्यामुळे खेड तालुका (रत्नागिरी जिल्हा) या परिसराला एकदम जवळ जोडला गेला. त्यामुळे कोकणात पटकन येता येईल. रघुवीर घाटाचे पावसाळी सौंदर्य अप्रतिम असते .
@aniketnaykawadi20863 жыл бұрын
😍❤️💥⚡✨🎉🎂आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂
@ameyakasar95383 жыл бұрын
Me shivsagar agro tourism madhe last weekend rahilo hoto. Khupach masta rooms ahet, jevan hee khup changlay ani staff sudha khup polite ahe ani aple pananane kama karat asto. Ani me room 103 madhe rahilo hoto jee yaa video madhe dakhavli ahe 😀. Recommended for stay jar tumhi tapolyala jaaanar asal. Ani Jeevan Dadachya camera madhun tapola parat baghayla khup maja yetey
@LimitlessTraveller3 жыл бұрын
Last year October 24 la me visit kelela...Mazi family 1st visitor hoti lockdown nantr. 23 Oct la lokana entry dili nhvti.fkta aamhi 3 loka ek boat opretor aani mandir che pujari evdhe at a time hoto. Khup shaant place aahe.
हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान वाटला स्लो मोशन मधील प्रत्येक शूट अप्रतिम वाटत होते.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@SArtFilms3 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ न चुकता पाहतो..खरच खूप छान असतात..आम्हालाही प्रेरणा मिळते धन्यवाद सर
@sanjaykamble46463 жыл бұрын
खुप सुंदर नयनरम्य तापोला एकवेळ भेट द्यायला पाहिजे अप्रतिम ठिकाण आहे thanks jkv
@MKT-xb8ng3 жыл бұрын
स्वर्गाहून सुंदर आमचा तापोळा थँक्स jkv
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ. आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sohampatil26153 жыл бұрын
Hi
@lbmadhav97813 жыл бұрын
जीवन परत एकदा आपले धन्यवाद कारण खूप जबरदस्त तापोळ्याची सिरीज आपण बनवलीत. सर्व शॉट्स नाद खुळा. जीवन आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹 आपल्यामुळे सातारा फेमस होतोय यात नक्कीच आपला खूप मोठा वाटा आहे. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Jkv म्हणजे जनरल नॉलेज खुपच छान माहिती, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा👍
@sanikakupte2173 жыл бұрын
खूपच छान, छायाचित्रण एक नंबर.जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
@Rajukumr1493 жыл бұрын
बामणोली आणि एकंदरीत कोयनेचे खोरे म्हणजे स्वर्ग..
@BharatPadwal-qm9mq3 жыл бұрын
५ वर्षापूर्वी केलेल्या ब्लॉग पेक्षा हा खूप छान ब्लॉग होता.🚩🚩🚩🚩🚩
@רותגיטקר3 жыл бұрын
जीवन मला विडीयो खुप आवडला तु छान समजुन सागतोस वाडदीवसाचे मना पासुन आभिनंदन आणी आनेक आशिरवाद🎂🥂🇮🇱
@onkartawale6713 жыл бұрын
Ek suggestion editing madhe filter ase nako takus zhada green ahet greench disayla pahiche tu yellow dakhatos te cinematic ahe pn pahayla dimm dista .natural rahun det ja nature la .
@शिवसेनामशाल Жыл бұрын
Best couple & Mother Father I have seen so far .
@mohan1613 жыл бұрын
#Note - कुठेही लहान-मोठी वॉटर अॅक्टिव्हिटी, सफर करताना लाईफ जॅकेट हे अनिवार्य असलंच पाहीजे. पर्यटक लोकांसाठी आणि स्वत:च्या आणि कौटुंबिक सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने बोलले पाहीजे. Videos always Superb!
@varshadudwadkar44113 жыл бұрын
खूप छान👏✊👍 माहिती खूप छान👏✊👍 देता
@dipakmane60993 жыл бұрын
जीवन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्य सुखकारक पार्थना आरोग्यदायी जावो हीच परमेश्र्वर चरणी
@dipakmane60993 жыл бұрын
टाईप माघे पुढे झाले
@dipakmane60993 жыл бұрын
खूप सुंदर दिसत आहे निसर्ग खूप छान
@pankajkene37303 жыл бұрын
Vaadh-Divsacha khup Khup Subhechaa jeevan Dada
@sandy.shingada52643 жыл бұрын
भाऊ खूप छान व्हिडिओ ...आहे...आणि माहिती सुधा खूप छान दिलेली आहे....जे कोणी जाणार त्यांच्या साठी सोईची होईल..माहिती ऐकून.....🤝👍👍👌👌
@amolpanhalkar25253 жыл бұрын
सर्व प्रथम दादा वाढदिवसाच्या तुला खुप 🎂🍰खुप शुभेच्छा, आणि आम्हाला फिरण्यासाठी एक चांगली जागा दाखवल्या बद्दल खूप आभार, बोट चालवताना top angl शॉट☝️ 1no बोट चलवतना शुट मस्त बाकी सिन मस्त
@Prt58552 жыл бұрын
We have visited shivsagar resort recently... awesome place & their staff including owner are best people...best place to visit with family.. ❤️❤️
@Ardio203 жыл бұрын
Bhavan video lay bhari supperrrr se bhi oprerrr
@kavitapatil74002 жыл бұрын
khupch सुंदर vlog bnvly👌👌👍
@nileshsadigale91983 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा या विडिओ मधुन
@sagarmagar513 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 🎂🎂
@pandurangpandhare40413 жыл бұрын
खूप मस्त दादा आजच्या विडिओ च शूटिंग खूप मस्त होत आणि खूप माहितीपूर्ण विडिओ होता... बाकी तानुल्याची मस्ती खूप भारी बाकी काळजी घे दादा आणि वाढदिवस च्या हार्दिक शुभेच्छा
@dream_big_today3 жыл бұрын
Mast zalay video ek number
@sushantmorevlogs89683 жыл бұрын
Cenimatic #jkv ❤️👌
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते जीवन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ मस्त
@sandeepdeshmukh2753 жыл бұрын
Outstanding video Dada 🥰😍... Maharashtra ch kashmir..🔥
@chandrakantpanchal14963 жыл бұрын
Belated VAD DIVSACHA HARDIK SUBHECHA DADA. khupch Chan Tapola Che nisarge. Nakkich ekda bhet deu.
@ladamit3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
@RanjeetBhosale-od4pw3 жыл бұрын
कांदाटी खोरे ,रघुवीर घाट, महिमंडणगड (कोयना अभयारण्य)मधले हे फार दुर्लक्षित ठिकाणे आहेत,हे ठिकाण पण तुम्ही explore करा.