गीतकार,संगीतकार आणि गायक यांना १०० तोफांची सलामी.!! विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे.
@vijaytayade178710 ай бұрын
रामदास आठवले असो की कवाडे यांच्या साठी लिहल खरच लिहल त्यांचे हार्दिक अभिनंदन
@VikasYadav-ql3nm10 ай бұрын
हे गाणं फक्त दोनच नेत्यांसाठी का भरपूर गट बजी आहे असं माझं पर्सनल मत आहे
@PremnathShelare3 ай бұрын
Gaddar saheb
@RajeshNagaraleАй бұрын
ये गीत सभी वो नेता के लिए है जो बाबा साहब गद्दार हुए हैं जय भीम जय संविधान
@ramchandrabhagat4379Ай бұрын
Khup chan bhau 😂
@mahadevsaravade88910 ай бұрын
या गीतकाराला मानाचा क्रांतिकारी जयभीम. अगदी सत्य वास्तविक आहे.
@nruto34010 ай бұрын
Ramdas gober kha mut pi
@anilgaikwad39897 ай бұрын
ह्या राम्या साठी एकदम परफेक्ट गाणं आहे.त्या प्रत्येकाला जो मोठा झाला आणि आता जयभिम बोलायला लाज वाटते जबरदस्त गाण कडकडीत जयभिम साहेब
@democracy-matt11 ай бұрын
गीतकार,संगीतकार आणि गायक यांना १०० तोफांची सलामी.!! वेळ वैऱ्याची आहे,जागे होऊन एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन तुकड्यात विभागलेल्या सर्वच आंबेडकरी विचारांच्या पक्षांना धडा शिकवा स्वाभिमान आणि मतदान कधीच विकू नका.
@kanhayyabankar93582 жыл бұрын
गीत लेखकाला आणि गायकाला बहोत बहोत धन्यवाद रामदास आठवले हा आंबेडकरी चळवळीला बेईमान झाला स्वतः चा पोट भरण्यासाठी मनुवादाचा गुलाम झाला
@dravinashingle210 ай бұрын
, रामदास आठवलेंच्या सारखे आणखी पण आहेत पण ह्या राम्या साठी हे गाणं एकदम परफेक्ट जुळते आहे.....
@aparnamagade33598 ай бұрын
बरोबर आहे अगदी योग्य जातीला कल्लंक
@yadoaravtalware88483 ай бұрын
@@aparnamagade3359 सर्वच महाराष्ट्रातील नेते तसेच आहेत.
@zoologistsarjerao8331 Жыл бұрын
हे गाणं फक्त रामदास आठवलें साठी नसून त्या प्रत्येकासाठी जे पुढे मोठ झाल्यावर बाबासाहेब यांना विसरतात आणि जय भीम म्हणायची लाज वाटते
@vishwasgaikwad809410 ай бұрын
JAYBHIM JAYSAVIDHAN
@ashokghobale805010 ай бұрын
जयभीम🙏
@vijaykumarnivdange26727 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@RiteshMore-hi4um6 ай бұрын
Pan Pramukh chaira toach ahe na Jo Aaj modi chya mandila madni laun basla ahe na manun
@mahadevubale2574Ай бұрын
True.
@rajeshgaikwad.812610 ай бұрын
बरोबर आहे हे गाणे मॅच झाले जे सत्ये साठी दुसऱ्याच्या दावणीला गेले ,,,,,,जय भीम
@bapudeore551210 ай бұрын
गीतकार, गायक यांनी खूप मोठी हिंमत करून हे गाणे गायले आहे. त्यासाठी त्यांना क्रांतीकारी जयभिम ❤
@dattatrayghodke87926 ай бұрын
सदर गीतकार यांनीफार मोठ्या धैर्याने गीत गायले असून त्यांना क्रांतिकारी जय भीम 💐💐💐💐💐💐💐
@indubai537510 ай бұрын
खरं आहे माझ्या बाबासाहेब ना, बयमान झाले आहे त्याच्या साठी हे गाणं बरोबर आहे माझ्या भीम जगात एक आहे 🙏 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 💙💙💙💙🙏
@devidasnarwade1002 жыл бұрын
खरच खुप वास्तवतेवर अधारीत गीत आहे. बाबा साहेबाला विसरणारे बेशर्म, निर्लज्ज,बेईमान यांच्या साठी आसलेल गीत मनाला खुप भावल, सप्रेम जयभिम...
@mahendrabaisane36522 жыл бұрын
💐💐भाऊ मानाचा जयभीम💐💐
@nagoraoraut83602 жыл бұрын
💯 this stupid is not leader
@BhimraoYashwante-hv7kr10 ай бұрын
हि खद खद प्रतेक भिम अनु यांच्या मना होती या गाण्या मुळे संपुर्ण महाराष्ट्रतील जनतेच्या समोर आली जय भीम नमोबुधाय जय भारत
@bapuraogodghate80672 жыл бұрын
.*फारच सुंदर गीत आहे, गीतकारास सप्रेम जयभीम 🙏* *"स्वाभिमानी समाजातील जनतेच्या संतप्त भावना काही गद्दारा व बेशरम, विषयी कवी ने अंतःकरणातील राग व्यक्त केलाय.*
@tulshiramambhore72068 ай бұрын
Good
@VijayPanpatil-u5i8 ай бұрын
बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
@mahijagtap.137 ай бұрын
Good.verygood
@rameshkamble15746 ай бұрын
Beyman beyman. Dhikar tugha
@abhilashmohite90867 ай бұрын
रामदास आठवलेंच्या वर्तनाने आम्हाला खुप लाज वाटते.विद्वान बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी का आमची लाज घालवता.
@kaminikamble40452 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे माझ्या बाबासाहेबांचं उपकार कधीच फिटणार नाहीत .जय भीम.
@prashantgadade17102 жыл бұрын
गायक निकाळजे साहेब, या गीतकार प्रशांत गडदेचा तुम्हाला सलाम! खूपच उत्तम गायलात! आणि खरोखरच हा विषय कुणीतरी मांडायलाच हवे होते! या गाण्याच्या गीतकारांनाही मानाचा मुजरा! कलाकाराने करमणुकीतून लोकांचे प्रबोधन केलेच पाहिजे, तरच तो हाडाचा कलाकार! लोकप्रिय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगणारे, लोकांची दिशाभूल करणारे, आणि आपली तिजोरी भरणाऱ्या लोकांना अश्या कलागुणांने चाबकासारखे फटकेच दिले पाहिजेत! जय भिम! जय महाराष्ट्र!
@ambadasdange55112 жыл бұрын
आसै कसे मनताय राव तुमचाच मानुस हाय कोनता नेता ईमानदार हाय
@ratnakarkelkar15402 жыл бұрын
All are like this not a single PERSON IS HONEST
@bhimraomahiskar39752 жыл бұрын
वेळ यायची आहे. 📘🇮🇳✍️👌🙏
@ratantakpire81072 жыл бұрын
1. नंबर निकाळजे साहेब खरंच आहे 👍👍👍💙💙💙💙💙
@amolchavhan268811 ай бұрын
खूप सुंदर गीत आहे
@vinodbhise60687 ай бұрын
खूप छान जाग्रुती गित गायल आहे 💯
@shirishgaikwad68752 жыл бұрын
असे गद्दार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्रवेश करताच ह्या गाण्या ने त्यांचे स्वागत करायला पाहिजे। गीताचे बोल खुप सार्थक आणि गद्दार नेत्यां बदल चीड़ व्यक्त करणारे आहेत . गाण्याची चाल सुद्धा खुप जोश निर्माण करते। जय भिम।
@prasadgarud560910 ай бұрын
Agadhi barobar bolalaat tumhi
@ushajambhulkar66886 ай бұрын
अगदी बरोबर
@pramodborkar18002 жыл бұрын
आज के बाद मैं एक शपथ लेता हूं आज़ के बाद ऐसे नेता को मैं मतदान नही करूंगा नाही जो नेता बाबासाहेब आंबेडकर जी का नाम लेकर वोट लेकर जनता के साथ विश्वासघात करता हैं
@ushajambhulkar66886 ай бұрын
Mai bhi
@maheshchandra75836 ай бұрын
शिक्षा हमें समानता की ओर ले जाती है परम श्रद्धेय डा०भीम राव अम्बेडकर
@nikgaikwad29262 жыл бұрын
वाह वाह वाह 👌👌👏👏👏👏या गाण्याला व गायकाला माझा सलाम व मानाचा जय भीम💙💙💙💙 व या गाण्यात या गद्दाराचा फोटो टाकून तूम्ही खूप छान केलेत या बद्दल आपले खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय भीम🙏🙏💙💙 नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏💐💐
@mohansardar83938 ай бұрын
खूपच छान गाणं आहे या गायकाला मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. जे लोक लाचार आहेत ते फक्त स्वतःसाठी दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगत आहेत , बाबासाहेबांना विसरले आहेत ,, जय संविधान जय भीम
@gajananshirke58272 жыл бұрын
Heart touching song.Salute to poet and singer. समाज संघटीत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
@adittyaff583311 ай бұрын
3:59
@adittyaff583311 ай бұрын
एकमेव प्रामाणीक नेतृत्व अदरणीय बाला साहेब अंबेडकर ज्य भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम
@MadhavMali-yl5kw7 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विसर पडला सत्तेसाठी. जय महाराष्ट्र जय संविधान.
@yuvrajramteke80232 жыл бұрын
बेईमान नालायक गद्दार नेते यांच्या साठी हे गीत खुपच छान जयभीम
@chandrakantjadhav27362 жыл бұрын
आमचे नेते बाळासाहेब आणि आमचे बाबासाहेब यांचे रक्त आहे आपण बाळासाहेब यांना साथ दिलि पाहिजे जय भिम जय संविधान
@hemantsawant2096 ай бұрын
आम्ही फक्त आंबेडकर घराण्याच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
चला एकाच झेंड्याखाली सर्वजण येऊ... आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@SanjayPawar-ss1dh2 жыл бұрын
या गीत काराला मानाचा कडक जयभीम🙏🙏 🙏
@SakhahariTribhuvan10 ай бұрын
Real song that is give you guide and understanding how to behave and live in our Samaj Jai bhim namo budhay thank you for your work
@BharatJadhav-tj1tj10 ай бұрын
Bharat Jadhav ❤❤❤❤❤❤❤❤❤ok
@jayawantgaonkar78332 жыл бұрын
खरोखरच गाण्याप्रमाणे बेईमान आहे 👌👌👌
@KashinathTayde-l6r10 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹.... गीत.बरोबर.आहे....
@babajiwatotejiwatode36210 ай бұрын
मा आदरनिय सर जय भीम फार छान गान तयार केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संविधान बरोबर बेईमान झाले धन्यवाद
@rajendramedhe15382 жыл бұрын
निकाळजे साहेब आपणास माझ्या परीवारावारा कडून मानाचा मुजरा जय भीम
@dilipmarotighevande56472 жыл бұрын
वास्तवता दर्शन सांगणारे अमूल्य गीत आहे
@purnimasable36802 жыл бұрын
गीतकार व गायक यांना मानाचा jaibhim अप्रतिम सादरीकरण ,डोळ्यात झणझणीत अंजन घालणार.... 🙏🙏🙏🙏
@sumedhsapkale1664 ай бұрын
असं गाणं लिहिणाऱ्याची व म्हणणाऱ्याची हिम्मत पण जबरदस्त
@rupeshsontakke78052 жыл бұрын
दादा हा विडीयो एक दम बरोबर आहे. हे बेजेपी वाले आमचा संविधानाला नाव बोट ठेवतात संविधान बदलायचा गोष्टी करतात. या बावळट बिजेपी लोकांमध्ये राहुन आठवले साहेब हे विसलेत की आपन बाबा साहेबांचे वाघ आहात. आठवले साहेब देश संकटात आहे. ते आपल्यासारख्या भटकलेल्या वाघामूळे. जय भिम जय भारत.
@PintuKamble-mk5nl6 ай бұрын
मतदार बंधू आणि भगिनी हो नका विसरू बाबासाहेब आंबेडकर यांना. 🙏🙏🙏🙏🙏मतदान करा आणि कॄती दाखवा. जय भीम, जय बौद्ध,जय भारतीय .
@sanjaykamble35438 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्तित्व संपविण्यासाठी मनुवादी विचार सरणी चे लोकं अहोरात्र खुप प्रयत्न करीत असावेत.. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समता, बंधुता, जिव्हाळा आणि न्याय टीकविण्यासाठी कटिबद्ध असायला पाहिजे...❤
@ushajambhulkar66886 ай бұрын
Sahi
@shivajisable607210 ай бұрын
गायक, गितकार व सर्व टिमला मानाचा सप्रेम जयभीम,🙏🙏
@hemchandrakolhe9627 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा च विजय होईल कारण या वेळेस जनता Mva व बीजेपी काय आहे हे समजल सर्वांना
@prakashtawade1232 жыл бұрын
कवि भावना बरोबर आहे। बाबा साहेब म्हणतात तसेच, माझ्या शिक्षित लोकांनी मला दगा दिला, हे कथन रास्त ठरत आहे. जय भीम.
@devendramore29392 жыл бұрын
उच्च
@shobhaborde51352 жыл бұрын
चुक
@amolgaikwad44772 жыл бұрын
@@devendramore2939 AsFO:
@hemchandrakolhe9627 ай бұрын
ह्या गीत कलाकाराला मानाचा मुजरा, असेच गीत जोगेंद्र कवाडे, व कॉंग्रेस मध्ये जे सुट बूट चांगले कपडे वापरात आहे ह्यांचे डोळे उघडले पाहिजे अस एक गीत तयार करावे, म्हणजे कॉंग्रेस जे ब्लॅकमेल करते याची त्यांना जाणिव होईल, सुख, चैन साठी बसले तिथे पाया पडत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी किती कठीण परिस्थिती,गुलाम गिरी मधून बाहेर काढले पण मुकुल वासनिक, बोलते की प्रकाश आंबेडकर साठी कॉंग्रेस कडून शेवटपर्यंत संधी की प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस ला अकोल्या करीता मदत मागावी, अहो मुकुल वासनिक तुम्ही जर खरे आंबेडकर आंबेडकर वाचून समज ला असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील व्हा अणि तुमचे सर्व समाजातील मित्रांना vba मध्ये प्रवेश करावा. तुम्हाला ईथे सन्मानाने वागणूक मिळेल, कॉंग्रेस चे पटोले ने तर vba च्या प्रवाश्यांना दिड तास बाहेर ठेवले ,हे कशामुळे तर तिथे लाचार चमचे बसलेले आहेत, घोडे को नही mil रहा घास लेकिन gadhe खा रहे च्यवनप्राश, yesi मे बैठ कर चमच के साथ
@dadajipatil722 жыл бұрын
वंदन गायकाला खुप खुप या सत्य कवनाचे आठवले ला असे वाटत आहे की आमचे दलीत खुपच मंद आहेत मी जसे करू सांगू ते त्यांना लवकर पटते पण ते निवडणूक न लढता समाजाचे नावाने राज्यसभेवर जातात समाजाला त्याचा मोबदला देत नाही बाबा साहेबाना पुढे जावून विसरतात त्यांच्या कार्याचा खरा संघर्ष विसरतात म्हणून गीत कारला मनापासून वंदन जयभीम
@DevSonawane-l5i6 ай бұрын
गीतकार , गायक और संगीतकार का अभिनंदन
@Tanaji260 Жыл бұрын
गीत बनवणाऱ्या गितकराला व गायकाला मानाचा क्रांतिकारी जय भीम. 🙏🙏🙏🙏
@Appel123-si7qt6 ай бұрын
हया गीतकार आणि गायकाला मा झा मानाचा जय भीम 🙏
@sk.sudarshan2 жыл бұрын
हे गाणं जरी रामदास आठवले साठी बनवलं असलं किंवा यात काही राजकारण असलं तरी यामध्ये सत्यता आहे,बाबासाहेबांनी तुमच्या साठी काय केलं आणि तुम्ही सत्येसाठी समाजाला मनुवाद्यांच्या दावणीला बांधू नका 👍
@tularammeshram21702 жыл бұрын
मी आपल्याशी सहमत आहे!👍🏼👍🏼👍🏼🙏🏼 नमोबुद्धाय।जयभिम।जयभारत।
@siddhantbarwe51342 жыл бұрын
यह गीत बहुत पहले बनाया गया है|इसलिए जो आंबेडकर विचारधारा, सपनों का राष्ट्रनिर्माण, उद्देशपूर्ती से भटक गये उनके सभी के लिये ये गीत है|रामदास आठवले के लिये ही नही है! सभी को क्रांतीकारी जयभीम! नमो बुद्धाय!जय मुलनिवासी साथियों!जय संविधान! संविधान जिंदाबाद!
@SanjayMeshram-b2s11 ай бұрын
Jay bhim jay savidhan manojraja gosavi
@tulshiramambhore720610 ай бұрын
खरच आहे
@ashokmahire654110 ай бұрын
Vastustithi adhi aahe RPI swabalavr nivdun yeu shakat nahi rakhiv seetavr samjhouta jhala te srv ruling party kade gelya,tyamule havenot kinva alpsankhyak cha paksh Bahu matane nivdun yeu shakat nahi mhanun hi shokanyika aahe ,tyala political adjustment mhantat tevha Ramdas athavle bjp sobat jaun apli rajkiy poli bhaj in n ghet aahet tyala gaddar mhanane koti yogy kinva ayogy ye tumhi tharva jaybheem
@gautamshirke55487 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब यांच्या विचाराशी प्रतारणा केली त्या सर्व समाज बांधवांना लागू पडते
@purushottamgaikawad7664 Жыл бұрын
खरी भाऊ हा गाणा पृथ्वीवरचा नंबर १ आहे
@satendralokhande37572 жыл бұрын
१९५६ नंतर आठवले एवढा बेईमान समाजात कोनी झाला नाही मनुवादी ब्राह्मण हिंदू चा विळख्यात सापडला आहे सावधान #जयभीम
एक संधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना द्या 🙏
@parmeshwarwadkar39253 жыл бұрын
खरंच माझ्या बाबाचे खूप उपकार आहेत,उपकाराची कधीच परत फेड होऊ शकत नाही ...... जय भिम.
@bhaskargawali84782 жыл бұрын
Very nice
@laxmanjadhav797010 ай бұрын
आठवले साठी एकदम बरोबर आहे
@bhalchandrajagtap893310 ай бұрын
गीतकार संगीतकार गायक, यांना मानाचा जयभीम ,👍👍🙏🙏🙏
@shashikantshinde93576 ай бұрын
रामदास आठवले यांनाच फक्त नाही तर त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे कार्यकर्ते व सर्व नेत्याना हे गाणं लागू होत आहे
@pramodbhoyar6952 жыл бұрын
योग्य शब्दात वर्णन केले आहे ज्या त्या क्षेत्रात कार्यरत लोकांनी बेइमानी लोकांचा माज उतरविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे
@karbharitbapumalode733810 ай бұрын
मनुवाद्यांनी याला मिधा करून ठेवलेय, वाटेल ते बरळतो व याला वाटते तो काय छान कवितो करतोय, याच्यापेक्षा जोकरला कितीतरी स्वाभिमान असतो
@raghunathkedare199110 ай бұрын
जबरदस्त आहे जयभीम नमोबुद्धाय
@LataTambe-xr7fu6 ай бұрын
हे गाण खरंच खूप छान आज हे चालेल आहे खरंच ज्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही केले खरंच खूप उपकार आहे सत्य गाण्यात मांडले आहे गाणे लिहाणारा व गायक यांना क्रांतीकारक जयभीम नमोबुधद
@PrakashSakpal-xr8iu10 ай бұрын
Khup chan👌 jay bhim🙏💙💙
@rajeshingle536810 ай бұрын
गीतकार व गायकाला १०० तोफांची सलामी व जयभीम
@SamyakShamkule4 ай бұрын
He gan ekun mala ashru ale😢😢😢😢 jai bhim 💙
@milindzalte818110 ай бұрын
Great !! Simply great song !! 100 tofanchi salami ya gitala !!!
@chandrakanthande73732 жыл бұрын
अगदी बरोबर घेत आहे गद्दारांना गद्दारच म्हणायचं
@_.mr._villan._384610 ай бұрын
सत्य, सत्य, सत्य, बस्स जास्त लिहीत नाही जयभिम जयभारत नमोबुद्धाय
@diliparole95522 жыл бұрын
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह क्या बात कही है जय भीम जय भीम
@sammylihitkar61742 жыл бұрын
आठवलेला लाज वाटायला पाहिजे बाबा साहेबाला बयमान झाला चूक झाली असेल आठवले साहेबारखे सगडे एकश्र आले पाहीजे येणारी पिडी माप करणार नाही जय भिम
@kiranvloger5910Ай бұрын
स्वाभिमानी पक्ष व संघटना फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो व वंचित बहुजन माथाडी पुणे जिल्हा पूर्व
@dhirjavchar154110 ай бұрын
Super Jay bhim Jay savindhan
@suryakantkamble156310 ай бұрын
गाण्यातून खूप छान चपराक दिली आहे
@sanjaynirbhavane54522 жыл бұрын
याला माफी नाही पण या ला यांची लायकी दाखवा याला गल्ली, बोळात, गावात, शहरात, विविध ठिकाणी बाहेर ठेवा🙏👌👍 लाचारी, खोटारडेपणा, बेईमान, गद्दार, समाजाला संपवणं हेच या मानसाचे राजकारण बस करा
@RAHULALOORKAR10 ай бұрын
अगदी बरोबर
@sunilphulpagar94972 жыл бұрын
परमपूज्य भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित समाजाला जो न्यायहक्क मिळवून दिला त्याचीच ही परतफेड म्हणायची का? थोड आत्मचिंतन करण्याची गरज आहे!!! जय भिम जय शिवराय जय संविधान!
@shriharshshinde94519 ай бұрын
Ekdam sahi Jaybheem❤😊
@mahavirkamble881310 ай бұрын
Only VBA =Victory of Babasaheb Ambedakar....
@arundilpak51692 жыл бұрын
आठवलेचा जवानीतला लछा नक्की वाचा, महाराष्ट्रातील असा एकच नेता आहे, जो मंञिमंडळात गर्वाने जय भिम बोलतो , आणि टिका करणार्या नो सरपंच की उभारून ला बघा एकदा मग कळेल नेता बनायचं ईतक सोप असत का
@Sdeshpande6 ай бұрын
आंबेडकरी चळवळ संपवण्यात यांचेच हात आहेत हे माझ्यासारखे विसरले नाहीत पुर्ण इतिहास ठाऊक आहे
@deepakpatil19202 жыл бұрын
Heart Touching Song ,salute to poet and singer, Jaibhim.
@dashrathchavan16538 ай бұрын
Jai bhim jai savidhan jai sevalal salam alaikum good song jai bhim
@bisanrangari5235 Жыл бұрын
Salute to both the fearless persons one is singer and second is song composer.
@ShobhaWaghmare-wp4sz10 ай бұрын
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad gayakala
@kumudkamble71942 жыл бұрын
अगदी बरोबर आहेत गाण्याचे बोल .खरच बईमान झालेत .माझ्या बाबा साहेबांना मानाचा जयभीम 🙏🙏
@jotiramkamble945610 ай бұрын
अगदी बरोबर बोललात खरं आहे
@ashokwagire47692 жыл бұрын
कविता करणाराला कवितेने उत्तर छान गीत गायले सत्ता पैसा बाबासाहेब यांच्या नावाने बरकत केली
@anilbagul30799 ай бұрын
या गीताच्या लेखक गायक यांना मानाच्या जयभीम
@killertm520010 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan Jay bharat 🙏🙏🙏
@sureshsalvi51272 жыл бұрын
अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे सद्या परिस्थतीमुळे राजकारण लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी संघटना मध्ये वैर निर्माण करून लाचारी स्वीकारली आहे असे या गीतातून सांगण्यात येत आहे असे मला वाटते
@nkp-ov1ez10 ай бұрын
Salute to Singer as well Composer
@saahil979410 ай бұрын
खरंच खूप छान गीत बनवलं आहे 😅
@Hardiksahare5182 жыл бұрын
🙏🌹जय भीम नमो बुद्धायः🌹🙏
@SanghdeepDongare23 күн бұрын
गितकार व गायक यांना मानाचा मुजरा जयभीम नमोबुद्धाय
@sunandanrao22010 ай бұрын
This song is appropriate for leaders like Ramdas Athavale and all others who for their selfish means completely forgot the teachings of Dr. Ambedkar and did gross injustice to Dalit community and also our Indian Constitution.