Sir mi tumche video bagte kup chan vatat pn amcha navra bayko mhade lahan lahan badn hot badn mhanje kup chots pn maje sasre amcha mhade yeun te badn kup moth kartyat ani maja mammy papala bolun getat yavar plz kahitari solution dya na 😢
@AllMarathi7 ай бұрын
सगळ्यात आधी तुम्ही नवऱ्याला विश्वासात घ्या. लहान लहान भांडण जगातील सर्व नवरा बायकोमध्ये होतातच फक्त कुठे आवरतं घ्यावं हे महत्त्वाचं! दुसरी गोष्ट तुमच्या आई बाबाला सांगून ठेवा की त्यांना म्हणा तुम्ही सासर्यांना सांगा की, तिचं ती पाहिलं आम्हाला सतत परेशान करू नका. जेणेकरून जिथे वाढ होते ती गोष्ट खंडित होईल.