तरुण पिढीची भाषिक क्षमता कमी होतेय! Prakash Parab |भाग 3

  Рет қаралды 495

भाषा अशा कशा / Bhasha Asha Kasha

भाषा अशा कशा / Bhasha Asha Kasha

Күн бұрын

Пікірлер: 6
@finegentleman7820
@finegentleman7820 4 күн бұрын
Always a pleasure and learning experience to watch and listen Dr. Deepak Pawar Sir. His insightful thoughts and analysis of Maharashtra politics and preventive measures are worth it. More and more people needs to watch his interviews and speeches. Thank you Sir 🙏
@shrikantayachit853
@shrikantayachit853 9 күн бұрын
" परब सर" आपण मराठी भाषेच्या बाबतीत जे विश्लेषण केलेत ते अगदी बरोबर आहे.माझ्या सारख्या सत्तरी( वयाची) पार केलेल्या मराठी भाषीक माणसाला आजचं मराठी बोललेले ऐकताना प्रचंड त्रास होतो.
@finegentleman7820
@finegentleman7820 5 күн бұрын
Dr. Deepak Pawar..you are a brave and intelligent man for speaking the truth boldly. I have never missed any of your interviews and have shared it widely. Your commitment to grow Marathi and Marathi schools are admirable.
@darshanapatankar6674
@darshanapatankar6674 7 күн бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती मुलाखत
@pavankhadse_social_worker
@pavankhadse_social_worker 7 күн бұрын
धन्यवाद खूप महत्त्वपूर्ण महिती देणारी मुलाखत ऐकायला मिळाली. मी खूप दिवसांपासून अशा प्रकारच्या मुलाखतीच्या शोधात होतो.
@alhadparashtekar1314
@alhadparashtekar1314 4 күн бұрын
फार छान मुलाखत १-२ मुद्दे पटले नाहीत. आजच्या बहुभाषिक, बहु सांस्कृतीक शहरांमध्ये भाषा वापरावर अंकुश कसा ठेवणार? मी आज मुंबईमध्ये कामाला आहे. माझ्या बरोबर संपूर्ण भारतातून आलेली लोकं आहेत. आम्ही धड हिंदी / इंग्रजी बोलत नाही, मधलच असतं. त्यावर व्यवहार (e-mail) हा इंग्रजी मध्ये होतो. सगळ्या खाजगी संस्थांमध्ये. मी २ राष्ट्रीय संस्थांमध्ये ७ वर्ष राहिलो आहे. मित्रपरिवार माझा बहुभाषिक आहे. ही ओरड फक्त मराठीची नाही.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
17th Pushp Vyakhyanmala - Sankarshan Karade
48:53
K. K. Wagh College of Pharmacy
Рет қаралды 78 М.
Как живется в ремиссии при БАР 2
16:48
Счастливчик Гилмор
Рет қаралды 178
WARNING Your Numerology Mistake Could Cost You DECADES of Happiness!
1:38:01
गप्पा कट्टा
Рет қаралды 1 МЛН