राहुल जी, या गाण्याला अतिशय कारुण्याची झालर आहे, सुरेश जी त्यांचा एक तरुण मित्र वारल्यावर भेटायला गेले होते, त्यावेळी त्या मित्राची पत्नी म्रुत शरिराजवळ बसुन आलाप करीत होती, ते ह्रुदयद्रावक द्रुष्य पाहुन त्याना ही गझल सुचलीय.
@sheeladorlekar267610 ай бұрын
धन्यवाद, ह्या सुंदर गीताचा उगम कसा झाला हे सांगितल्या बद्दल... त्यामुळे त्यातले कारुण्य आज अजून मनाला भिडले.🙏
@attulvaidya811710 ай бұрын
वाह, खूप छान आणि गंभीर माहिती आहे ही ... Perspective changes a great deal after knowing this .... Thank you so much 🙏🏼🙏🏼
@namratatembulkar429310 ай бұрын
वाचून डोळे भरून आले. सुरेश जी मनापासून नमस्कार..🙏😔
@अदभुतअद्विका10 ай бұрын
गाणं ऐकताना ही माहिती वाचतोय.. अंगावर शहारे आणि डोळ्यात दोन थेंब
@maheshpaithankar53310 ай бұрын
अत्यन्त मोलाची माहिती. एक शृंगारगीत म्हणूनच मी या रचनेकडे पाहत होतो. तुमच्यामुळे या गीताकडे पाहण्याची नविन दृष्टी मिळाली. मनापासून धन्यवाद 🙏
@madhuriwankhede821610 ай бұрын
गझल सम्राट सुरेश भटांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि आशाताईंच्या आवाजाने तरूण आहे रात अजूनी हे गाणं अजरामर झालय.. ते मुळ गाणं त्याची चाल, संगीत आणि ते प्रेझेंटेशन अद्वितीय आहे यात वादच नाही. पण राहुल सर मला तुमच हे व्हर्जन पण खूप आवडलं. यात तुम्ही जे सरगम आणि स्पेशली ती बासरी ॲड केलीये ना.. जस्ट अफलातून! प्रियंका मॅमनेही सुंदर गायलय.. शिवाय तुम्ही मध्येच दोन हिंदी गझलचे मातला गायलात तेही भन्नाट वाटलं अगदी! सरत्या वर्षाला यापेक्षा सुरेल निरोप नसेलच दिला कोणी! मस्तच! 👌👌 तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नव्या वर्षात तुमच्या अजून नवीन नवीन गाण्यांची वाट बघत आहोत आम्ही. 😊
@devakivalavade799910 ай бұрын
काय जबरदस्त गायलात दोघंही...आणि बासरीवादकही तितकाच..प्रियांकाचं गाणं मूळ गाण्यापेक्षाही अधिक प्रभावी...राहूल, तुम्हाला ऐकताना देहभान हरपतं...बासरीही किती जबरदस्त छाप ठेवून गेलीय...कुणाचंच कमी नाही, एकापेक्षा एक सगळे..वा..कान तृप्त तृप्त झालेत..खूप सुंदर, अप्रतिम...
@sahadeojadhav68338 ай бұрын
Great....
@sanjaymahajan11297 ай бұрын
Oganihi khupach apratim gayale ahe shat pranam
@sanjaydhamdhere3708Ай бұрын
हे चांगलंच गायलं आहे पण ओरीजनल खुपच सुंदर आहे
@dr.s_vj16 сағат бұрын
हे सुरांनो चंद्र व्हा ❤
@Timepass596369 ай бұрын
मराठी गझल सुरेश भटांची आजन्म ऋणी राहील. मराठी भाषा समजणं किती महत्त्वाचं आहे ते ही गझल ऐकल्यावर समजेल. केवळ अप्रतिम 👌👌👌🕉️🕉️🕉️
@ashwinijoshi83738 күн бұрын
बसुरी वादकाचे नाव काय आहे,अप्रतिम आहे सगळच👏👏👏.सर्वांचे मन:पूर्वक आभार, प्रियंका,राहुल जी मंत्रमुग्ध करून टाकलत.👏👏👏👏आशाताई ,सुरेश भट,आणि बाळा साहेबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
@sunitawani12910 ай бұрын
इतकं सुंदर... इतकं सुंदर... आशाताई यांच्या नंतर इतकं perfect गाणं प्रियांका तुझ्याकडून आलंय.. कळत नाहीये काय वाटतंय या क्षणी मला. आशा लता त्यांचा वारसा त्यांनीच करून ठेवलेल्या या आभाळभर कामातून सतत आपल्या सोबत राहणारे पण कुठेतरी आत वाटत असतंच ना की कुणीतरी त्यांच्या इतकं सुंदर गाणारं केव्हातरी अवचीत समोर यावं! काय सांगू खरंच काय वाटतंय...! बस्स, हे सूर असेच किती काळ रेंगाळणारेत आत माहीत नाही. खूप खूप आभार इतकं छान ऐकवल्याबद्दल 🌹🙏🏻
@saritad40134 ай бұрын
Mi tr 4,5 mhinyan pasun prt prt ekte nm hyanchyach chalitl he gan mnat runji ghet. 😊
@rohitkulkarni608910 ай бұрын
Rahul dada usually me comment karat nahi pan hey gana aiklyavar mazi icchaa zali comment karayachi. Kay chukla tar maaf kar... Tarun aahe ratra ajuni. Khup zuna gana ani 1. Tu je variations aanle ganyat te aapratim hote. Suranshi khelne hey kay itke sope nahi pan hey tuch karu shakto ani siddh pan karu shaktos ha hya ganyatun ghenyacha bodh ahe. After returning 1 year Priyanka Barve, i think she did fabulous performance in this song ani mala asa khup vatate ki she can match your wave length. Hey khup jaruri aahe. Aani hya performance cha star khiladi Ninad jinklas mitra god bless you... Ani keep performing. Other supporters stay together like always you do. All the very best.
@netra21daoo10 ай бұрын
हे गाणे असे duet मध्ये गाता येईल असा स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.. मुळात आशा ताईंचे हे गाणे attempt करणे याला पण guts पाहिजेत.. प्रियांका ने खूप चांगला प्रयत्न केलाय पण तुम्ही अगदी कमाल केलीत.. वाह.. सोबत मधला शास्त्रीय बोल पेरलेला तुकडा म्हणजे दुधात साखर पडलीय.. खूप छान जमून आले सगळेच.. बासरी आणि बाकीचा वाद्यवृंद पण खूप छान 👌
@madhavlele38017 ай бұрын
प्रत्याक्षाहुनी प्रतिमा उत्कट. हृदयनाथ - आशाताई आणि सुरेश भट, यांनी घडवलेला हा दागिना, या दोघांनी अधिक झळाळून टाकला. सर्व वादकांची सुंदर साथ आणि बासरीच्या सुरांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
@madhurikulkarni43049 ай бұрын
तृप्त झाले ऐकून!! प्रियांका excellent!! Rahul ji the the best !!! बासरीवर निनाद आहे ना, excellent ❤
@poojatendulkar771210 ай бұрын
हे गाणं कितीही जुनं झालं तरी चिरतरुणच राहणार.Gr8 आशाताईंना आणि हृदयनाथजीना या गाण्यासाठी साष्टांग दंडवत.🙏 संगीत n गायकी तोडच नाही. गायलाच नाही तर ऐकायला पण कठीण वाटतंय 😀म्हणजे एवढे चढ उतार n हरकती आहेत की कुठल्या level च गाणं आहे हे..खरंच❤️ राहुल Sir n प्रियांका तुम्ही हे गाणं निवडलं आणि त्याच सचोटीने पेललं.. तुमचं अभिनंदन 👏 Unfolding तर लाजवाब(हृदयनाथजीना अजुन एक चाल सुचेल त्यावर)बासरीवादक 👌 धन्यवाद 🙏
@omkarargulwar2927Ай бұрын
Aikateveles sagala kahi shant zhalyasarkha watat ani hi shantata kayam rahavi vatate…… many many thanks to Rahul ji, Priyanka ji, Ninad bhai and all musicians for this peace❤
@rashmiginde214512 сағат бұрын
Rahul ji basuri itaki sunder ahye ya ganyat kharach sarakhi sarakhi vatate, khupach mast, tumchya donghacbya awajabaddal tar kay bolve Apratim
@rupalishinde114010 ай бұрын
मूळातले आणि त्यानंतर इतरांनी गायलेले ऐकले.. पण यात माधुर्य आर्त करूण भक्ती रसांचा अनोखा संगम.. वादनाची सर्वोत्तम साथ... कृतार्थ..
@prasadsardesai10 ай бұрын
कोणी इतकं चांगलं कसं गाऊ शकतं... माहित नाही किती वेळा ऐकलं... लाजवाब 😍🙏🙏
@rohinikadam360310 ай бұрын
प्रियांका अतिशय सुंदर सुरवात .... आवाजातील गोडवा अप्रतिम... भाव , सूर आणि गाण्याची समज तुझ्या सादरीकरणात साक्षात दिसून येते...अनेक आशिर्वाद 🎉 आणि ही गझल राहुल च्या आवाजात ऐकतांना तर एक वेगळंच नाविन्य जाणवले असे प्रयोग स्वागतार्थ आहेत. खूपच आवडले, अनेक आशिर्वाद बासरीचे सूर तर मंत्रमुग्ध करून गेले.... खूप कौतुक
असंख्य वेळा गाणे ऐकले आहे आणि ऐकणार पण आहे.खूप मना जवळचे आणि तुम्ही दोघांनी अजून श्रवणीय केले आहे गाणे.❤
@udaychitnis190410 ай бұрын
अतिशय उत्कट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या गीताने आज वेगळेच आणि विलक्षण मुड मध्ये नेलय! राहुल आणि प्रियांका, तुम्ही खरंच ग्रेट आहात! बासरी ने ह्या सर्वाला, अजुनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. गाणं आणि विविध रागांचे सौंदर्य उलगडणे काय असते, ह्याच अतिशय उत्कट प्रत्यय! रिअली थँक्यू! ❤
@shrirambhide10 ай бұрын
एखादे सुरेल अर्थपूर्ण गीत घेवून त्यावरील आपला "खयाल" मांडायच्या या प्रयोगात आता प्रियांकाजी पण राहूलजींच्या जोडीने आनंद घेवू लागल्या आहेत, खुलू लागल्या आहेत असे या व्हिडिओमध्ये जाणवते. सुरेल, सुरेख, उत्स्फूर्त आकृतिबंध!
@j.amruta112410 ай бұрын
एकी कडे हे शृंगार गीत वाटतं पण या गीताला एक दुःखाची झालर आहे. मी असं कुठं तरी वाचलं होतं हे गीत शृंगारगीत म्हणून प्रसिद्ध झालं तेव्हा भट साहेब म्हणाले. " एका सीमेवर असणारा जवान शहीद झालेला आहे. त्यांचा मृतदेह पाहून ती नवविवाहिता दुःखाचा आलाप करते त्या क्षणीची नेमकी भावना हे गीत मांडतं. " तिथं उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. किती किमया म्हणावी त्या लेखणीची आणि शत शत नमन आहे भट साहेबांना. एकच गीत दोन भावां मध्ये सादर करणं चेष्टा नाही 🙏
@harshakambli797210 ай бұрын
Khup sundar
@bhaskarghavate35603 ай бұрын
भट साहेब, हृदय नाथ मंगेशकर आणि आशाताई, तिघेही सर्वोत्तम. कितीदा तरी नव्याने ऐकावे, अनुभवावे, अप्रतिम.
@sachinthakurdesai23866 ай бұрын
बासरी वाजवली नाही तर तिला बोलक केलय ..क्या बात है निनादजी...जीओ...खूब जीओ....
@ulhasprabhune9747Ай бұрын
प्रियांका बर्वे एकदम सुपर गायलेस!राहुलजी चा तर प्रश्नच नाही!
@viveknaik244010 ай бұрын
अरे काय आवाज आहे यार...प्रियांका बर्वे चा....खूप सुंदर...खूपच मस्त.
@reshmalawate767210 ай бұрын
अप्रतिम केवळ अप्रतिम.सुरेशभट यांची सुंदर गझल, पंडितजींनी लावलेली सुरेख चाल आणि तुम्हा दोघांचा आवाज आणि खरच कान तृप्त झाले.खूप खूप धन्यवाद
@sudeshnaroy65869 ай бұрын
Can't understand the language but feel the melody of this song.just speechless💚
@croopsq89 ай бұрын
Same here..lost in the melody but I don't understand the meaning...love to be lost..I don't want to be found..
@indiasane94206 ай бұрын
It is beautiful 'gazal' in Marathi written by Suresh Bhat and originally sung by Asha Bhosale. This is great performance by Rahul Deshpande and Priyanka Barve, excellently supported by musicians, that takes people though excellent journey of 'sur' with multiple subtle variations. In this song the 'premika', beloved woman is making emotional appeal at night to her lover for the romance and love. The wording literally means 'Hey Sweetheart , Night is still young, why are you sleeping ? !!
@samip312410 ай бұрын
खुप छान राहुल दादा श्री रामभक्ती वर पण भजन होऊ द्या ही विनंती 😊 जय श्री राम 🙏
@shashisamarth612821 күн бұрын
Excellent ❤😊
@sumanrao173910 ай бұрын
Priyankaji's voice is beautiful. Sensitive rendering. Rahul is of course a genius. Beautiful improvisations.
@shrinivasa6810 ай бұрын
बासरी सुद्धा पूरक आणि अप्रतिम .. ❤
@maniklalpardeshi55738 ай бұрын
जबरदस्त...👍
@sagar137310 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम खरच स्वतः हृदयनाथजी आणि आशाजी यांचे पण लाईव्ह एकले आहे , तरी सुद्द्या तुमचे हे व्हर्जन पण उत्तम. बासरी तर सुंदरच निनाद जी क्या बात है ❤❤
@sharadpathak8209 күн бұрын
मोहक
@manasishewale47593 ай бұрын
अप्रतीम!!! काही नवीन सहज,सुंदर अलगद,,जागा जाणवल्या गायकीत बासरीचे सूर ही निःशब्द करणारे होते.
@shrirangtambe9 ай бұрын
Priyanka's voice is amazing. Her personification and articulation is outstanding. Completely made it her own song. Mind-blowing.
@ganeshkharate59218 ай бұрын
Kya baat Hain Priyanka ji apratim......man trupt jhal....
@shubhadagodbole928010 ай бұрын
राहुलजी, हे आणि अशी इतर अनेक तुमची गाणी मी नेहमी आणि पुन्हा पुन्हा ऐकत असते. त्यातून मूळ गाण्यांमध्ये खूपच छान variations ऐकायला मिळतात. Keep it up !! 🎉
बासरीवादक श्री मुलावकर यांचे या गाण्यात अतिशय मोठे योगदान आहे मी भेटलो आहे यांना खुप जबरदस्त कलाकार आहेत राहूलदादांचा तर मी भक्त आहे खुप छान गायले आहे दोघांनीही न्याय दिला आहे गाण्याला मूळ स्वभावाला धक्का न लावता लिलया पेलले आहे गाणे सलाम आपल्या कलाकृतीला ❤❤
@RahulDeshpandeoriginal3 ай бұрын
Anek dhanyawad
@mohanamrite938410 ай бұрын
निनाद बासरी उत्तम ,मूळ गाण्यात हरिप्रसादजी ह्यांच्या पेक्षा जास्त स्पेस मिळाली त्यामुळे अधिक खुलवता आली, मजा आली ,ग्रेट❤
@viki7789Ай бұрын
Beautiful ❤️. I love the musical chemistry of both these two Classy Singers.
@pravintalvalkar24913 ай бұрын
ATISHAY SUNDER AWAZ.BARVE MADAM GOD BLESS U EXPECTING MORE SONGS FROM U. ALL MUSICIAN LAJABAB.RAHULJI APALYABADDAL ME KAY BOLU.APRATIM. KEVHA TARI PAHATE APANAKADU OFF COURSE DOGHAKADUN AIKANYACHI ECHHA AHE.JAROOR AIKVAVE HE VINANTI. ALL BEST TO U ALL.
@sangeetagupte348710 ай бұрын
अप्रतिम...सुंदर...प्रियांकाचा आवाज खरंच छान आहे पण पुरूषाच्या आवाजात प्रथमच ऐकलं..खरंच खुप छान, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम सादरीकरण...सुंदर, सुरेख मेळ...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
@VATSALAKOKATE15 күн бұрын
दोघांनीही काय सजवलं हे गाणं! वाद्यवृंदही तितकाच सुंदर.. सर्वांना सलाम...
@arunny94306 ай бұрын
Mesmerizing. What a talent!! Both of them....and the flute!!
@NarcinvaKerkar3 ай бұрын
रात्र कधी म्हातारी होत नाही❤❤❤❤तिचा जोम , नव चैतन्य,उर्ज्या❤❤❤फुलाच्या वासाला मोहित व त्याच्यात रसाळ मधाची चाट लागलेला भ्रमर विसावून घेण्यास आतुर झालेला असतो ❤❤❤❤❤❤🎉किती भावना शील गीत❤❤❤एक एक शब्द आपले अस्तित्व प्रगट करण्यास आतुर❤❤दोघींची गायकीतर सांगूच नको❤❤खूप आवडले हे गाने❤❤ प्रयत्न शील रहा🎉🎉यश आपलेच आहे❤❤🎉❤🎉शील
@sanjayparmar166910 ай бұрын
Last night I just opened KZbin and the first video that appeared on my TV was this one. I watched it repeatedly till 1 AM. म्हणजे माझी रात्र तरुणच राहिली काल आणि आज सुद्धा राहील. Excellent 👌🏽
@niranjanachavan85519 күн бұрын
Excellent.
@unmeshmore652410 ай бұрын
राहुल... प्रियांका.... खूप खूप सुंदर गायकी.... अप्रतिम.... दोघांचं ट्यूनिंग झक्कास.... सरगम ची पद्धत भारी.... वादकांची साथ उत्तम.... बासरी सुरेख... अशीच उत्तमोत्तम गायन मेजवानी द्या... शुभेच्छा....
@macchindrachandgude169920 күн бұрын
अप्रतिम सुरेल आवाज!
@susurana896510 ай бұрын
True,music has no language. Didn’t understand a word but enjoyed it. Loved it❤Fan for life from Nepal.
@anitabalachandran6037 ай бұрын
खूप छान सादरीकरण..... बासरी अती सुंदर...... Priyanka at her best
@namrataj40910 ай бұрын
Very nice treat in 2024. Glad to see Priyanka back. Frankly I still want to stay in that song. Hope both of you will come out with more wonders.
@Swapindia2 ай бұрын
गीतकार : सुरेश भट + गायिका : आशा भोसले + संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर = एक अप्रतिम आणि अमर रचना... फक्त डोळे मिटून ऐकत रहा.. राहुल जी आणि प्रियंका ताई तुमची प्रशंसा करावी तेवढी कमी👏👏
@shilpajagnade24316 ай бұрын
Sunday morning with this blessing called Rahul Deshpande.... Since pandemic.. And now forever... Kudos to entire Team of artists on instruments.. 🙏🏻
@vidhyadharsonawane2918Ай бұрын
यालाच म्हणतात गायकी क्या बात है. सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट..... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👉🏽100/100👈🏽
@RaneForrest10 ай бұрын
Loved it! Priyanka is always a sweet-sweet addition and the "usual suspect" musicians are wonderful! Suresh Bhat, Asha Bhosle, and Hridaynath Mangeshkar should be proud!
@rajendrakothawale829810 ай бұрын
शब्द चांदण्यात झालो आम्ही चिंब.... पोर्णिमेच्या चंद्राचे आपल्या आवाजात प्रतिबिंब || ❤❤
@user_k.702510 ай бұрын
Flautist Ninad Mulaonkar is fantastic. ✨✨✨✨✨ Happy New Calendar Year 2024 in adv. sir 🙏
@shashilabde10 ай бұрын
@RahulDeshpandeoriginal @PriyankaBarve खूप सुंदर...खूपच मस्त... राहुलजी आणि प्रियंकाजी 🤗🙌👌🙏❤ एक विनंती सुरेश वाडकर आणि अनुराधा पौंडवालांचं "तेरे नैना मेरे नैनो से" गाणं जर करता आलं तर प्लीज करा 🙏🙏🙏
@milindkumthekar18110 ай бұрын
Khara ter morning breakfast with Rahul Priyanka asa every Saturday la karyakram hawa. Kay maja yeil. So soothing , Rahulji ni Tarun ahe ratr nunter cha break. Waa.. mast...👌
@smitashirwalkar1117 ай бұрын
Sat night hi chalel
@deepakembre924210 ай бұрын
Zabardasttt, one of my favourite song by our own ASHA Tai. Priyanka & you did great great justice. Enjoyed listening to your renditions. Mastttach . Thank you to you both & to your team. God bless 🙏❤️😍🌹
@prakashsunilwaval8 ай бұрын
You both Sang with True feelings of the Poetry penned by The Great Suresh Bhat saheb
@lindd98710 ай бұрын
Excellent rendition…Kya baat hai
@nitinjoshi327710 ай бұрын
खुपच अप्रतिम राहुलजी आणि प्रियांकाजी. दिवसाची सुंदर आणि सुरेल सुरुवात❤
@rameshpatil892110 ай бұрын
Hats off to you Priyanka ji, what a voice, very nice both of you.👌👌
@kamskate67598 ай бұрын
किती छान गायला तुम्ही दोघे, या गाण्याला तुम्ही न्याय दिला❤
@sayajideshmukh10 ай бұрын
Arey kai sunder singing ....nice folding and unfolding ....jhutey Naina bole was a nice seamless blend .... Priyanka and Rahul give us more .,..quench our thirst ❤
@anujawadkar6028Ай бұрын
Superb fantabulous excellent amazing presentation by Priyanka and versatile singer great Rahul Deshpande 👍 ❤😊 no words to say, speechless 👏 👌❤️
@Spg061010 ай бұрын
राहुलजी, नेहमीप्रमाणे खुप मजा आली, असा वाटत होतं गाणं अजुन चालु रहाव....😊 Nice to see Priyanka Barve back We want lot more songs from both of you
@alkathakur424012 күн бұрын
Sunder khup chhan gayalat doghanihi music chhan apratim
@mangeshmahindrakar668310 ай бұрын
Priyanka Barve hats off to you, what a start, really great, and what to say for Rahul da, words may fall short
@rutalipalekar18068 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻 दोघांनीही काय सुरेख गायलंय 🙏🏻👍🏻
@VijayPatil-wt1qv10 ай бұрын
सुंदर सकाळ. अप्रतिम. मनात कायम रूंजी घालणारे हे गीत खूप सुखावून गेले. ❤❤❤❤
@satishjadhav21474 ай бұрын
Eternity ❤❤❤ अजून काय उपमा देऊ कळत नाहीये..... Thank u so much 🙏🙏🙏
@rajnishunplugged10 ай бұрын
What a fitting cover ... Hridaynath Ji would be so proud.. ❤ my all time favorite
@vaibhavisalgaonkar19093 ай бұрын
Khupch chan Rahul Sir & Priyanka ,...manmohak gayki👌👌👍👍
@meghakolhekar10 ай бұрын
4:52 superb...! Flowing melody. Variations by Priyanka ji on "gagani" are very musical... Without getting into the controversial debate whether the song has a sad or sensual background, I will prefer to appreciate the musicality of the अजरामर melody...Thank you both of you for recreating it in your own way amd making it your own😊 Every de-route you took from the original, didn't sound like a de-route..😀
@krishnagohain81762 ай бұрын
You do not have to know the language of the lyrics when the music is touching your soul....its beautiful !
@maheshrajpure516210 ай бұрын
Flautist Ninad is amazing ...loved it
@himanshuj1198 ай бұрын
प्रियंकाचा "अहा..." पण सुरात येतो. Excellent people. Extraordinary attempt. Thank you for this. ❤
@vishwanathc796810 ай бұрын
what an innovative lines of expressins in ur linen voice threads ,kudos to all , spclly to rahul&barve sis 🙏🙏🙏
@harshjeetsisode98314 ай бұрын
Flute music has a unique ability to evoke emotions and create a soothing atmosphere. forever freshness..................
@sumitchavan2110 ай бұрын
Amazing and so glad to see and hear Priyanka Barve back on the channel :)
@sobanrasheed573410 ай бұрын
Absolutely 100%
@MILINDDIWAKAR2110 ай бұрын
राहुल जी,प्रिय जी अप्रतिम आवाज,सादरीकरण.तुमची कित्तेक वर्षाची मेहनत यात आहे. आम्हा सामान्य रसिकांना शास्त्रीय संगीत अजिबात कळत नाही. पण का कोणास ठावूक कधीही ओरिजिनलच मनात बसत...बरेच अपवाद असतील..लता दीदींच श्रध्दांजली,जगजीत सिंग जी यांचं close to my heart.. मला वाटतं ओरिजनल गाण्यामधे नसणारा एक्स्ट्रा आलाप, हेल, add केला गेला तर ओरिजल गानच सुपर ठरत असावं...
@tejaswinishrikhande876210 ай бұрын
This unfolding is indeed very sweet. You can explore more such melodies. Kudos to Mangeshkars❤
@rsgawade10 ай бұрын
मन अगदी झंकारून उभारी घेत....राहुल देशपांडे लाजवाब...तुमची गाण्याची पुनर्निर्मिती वाद्यवृंद साथ सगळंच कस जुळून येत नेहमीप्रमाणें.
@athalyeakshay0910 ай бұрын
My most favourite poetry by Suresh Bhat ji and my favs recreate it so well. Of course no one can beat the orignal by THE GREATEST ASHAji but very nice attempt at Unplugged version. Thank you ❤. Loved this version ❤
@RahulDeshpandeoriginal10 ай бұрын
Thanks for listening
@vrushaligharat113710 ай бұрын
डोळे भरून आले 🥹 हृदयस्पर्शी 💓🙏
@jmvvjm522910 ай бұрын
Both artists are perfect...,I just admire their singing....a soothing music makes perfect morning!!! ❤❤❤❤
@bhaskarghavate35603 ай бұрын
महाराष्ट्र देशी अनेक गुणी, उत्तम गायक आहेत. पण राहुल आणि महेश काळे एकमेवाद्वितीय आहेत. राहुल यांना प्रियंका यांची उत्तम साथ मिळाल्याने गझल अप्रतिम झाली आहे. विशेषतः रात्री ऐकताना सर्वोत्तम अनुभव येतो.
@kaivalyajamkhindi377010 ай бұрын
Perfect Start to a Morning ❤ Such beautiful singing..
@navinbendre274110 ай бұрын
श्री राहुल जी व प्रियांका, अप्रतिम सादरीकरण ❤❤❤ अक्षरश अंगावर रोमांच आले. वाद्यवृंद कौतुकास्पद!!! अशीच अविस्मरणीय गाणी आम्हांस ऐकवत जा. धन्यवाद. - कर्नल नवीन व सौ. नयना बेंद्रे, पुणे.
@singerruturajjadhav10 ай бұрын
Great singing priyanka
@pravinshinde152324 күн бұрын
"अप्रतिम राहुल जी आणि संपूर्ण टीम...खूप छान...👍👌👌
@kedaaratrre30010 ай бұрын
Apratim sir, both of you sung from bottom of heart and the combination of flute, tabla and other musicians was outstanding, hats off, keep singing :)