फसवणूक प्रकरणाला राजकिय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे- निवेदिता घाटगे | Tarun Bharat News

  Рет қаралды 24,649

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

#TarunBharat #marathiNews #niveditaghatge #frauds #samarjitghatge
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 92
@teamdjcustoms6037
@teamdjcustoms6037 2 ай бұрын
पार्सल मध्ये काय होते आणि ते कोणाला पाठवले हे सांगायला काय प्रोब्लेम आहे???
@Emptiness132
@Emptiness132 3 ай бұрын
नटरंग 2 ची स्क्रिप्ट असेल पार्सल मध्ये 😁
@sagarpatil6314
@sagarpatil6314 3 ай бұрын
पार्सल मध्ये काय होतं ते सांगून टाका कर नाही तर डर कशाला20 लाख का दिले जनतेला कळू दे . . .
@MahabuletinNews
@MahabuletinNews 3 ай бұрын
अशी ही बनवाबनवी कागल च्या राजाची
@MahabuletinNews
@MahabuletinNews 3 ай бұрын
पार्सल 📦 मधे काय होते 😅
@vforvideos105
@vforvideos105 3 ай бұрын
सर्वांसमोर आपली चूक किंवा फसवणूक मान्य करायला हिंमत लागते.राजे बरोबर बोलले आहेत.
@sachinpowar142
@sachinpowar142 3 ай бұрын
साहेब तुम्ही आजून पण सांगितलं नाही कि त्या पार्सल मध्ये काय आहे ते
@AniruddhPatil-f4m
@AniruddhPatil-f4m 3 ай бұрын
पार्सल कोणत्या वेक्तीला पाठवलं त्या वेक्तीचे नाव सांगा..
@babasahebsangle5340
@babasahebsangle5340 3 ай бұрын
एवढ फसायला अस होत काय त्या पार्सल मधे
@smstatus4898
@smstatus4898 3 ай бұрын
धनंजय माने येथेच राहतात काय?
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
राजे साहेब पार्सल मधे काय होत तुम्ही लगेच 20 लाख का दिलात उत्तर द्या जनतेला
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20लाख का दिलेत स्पष्ट करावे
@vikasraohambirraopatil4521
@vikasraohambirraopatil4521 3 ай бұрын
बास झाले खोटं सांगतात
@babasahebsangle5340
@babasahebsangle5340 3 ай бұрын
पण ईथे सांगा ना पार्सलमध्ये तुम्ही काय पाठवलय ते
@surajpatil7170
@surajpatil7170 3 ай бұрын
तुम्ही च highlight हाईलाइट म्हणून विषय सोडून दुसरीकडे फोकस करत आहात
@vikasraohambirraopatil4521
@vikasraohambirraopatil4521 3 ай бұрын
बिटकोन राजा
@kiranpatil6773
@kiranpatil6773 3 ай бұрын
He khar ahe
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
पार्सल मधे काय होत याच उत्तर द्या
@chaukidarmodi
@chaukidarmodi 3 ай бұрын
वाहिनि साहेब धाडसने सर्व गोष्टीचा सामना केला त्या बद्द्ल आभार 😊
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 3 ай бұрын
चौकशी झाली पाहिजे
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20 लाखाचा विषय काय.
@sandippatil5520
@sandippatil5520 3 ай бұрын
राजेसाहेब त्या पार्सल मध्ये काय होतं हे सांगून टाका
@purushottamsalokhe-om9ij
@purushottamsalokhe-om9ij 3 ай бұрын
20 लाख ka दिले आणि त्या पार्सलमध्ये काय होत ते सांगा ना.... इकडून तिकडून नुसतं हायलाईट करा हे शब्द आता तुमच्यावर आरोप झाल्यावर सांगता ka... अगोदर झाल्याझाल्या ka शहाणपण nahi सुचलं... कुछ तो गडबड हैं दया 😄😄
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 ай бұрын
तुझ्या कडे पैसे होते म्हणून मागतील तसे देत राहिलीस, एव्हढे पैसे आणले कोठून? वीस लाख रुपये?
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
तुम्ही 20 लाख का दिलात
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20लाख दिल कारण डाल मे कुच काला है
@AniruddhPatil-f4m
@AniruddhPatil-f4m 3 ай бұрын
फिरवा फिरवी करू नका पार्सल मध्ये होत काय ते सांगा.जनता वाट बघत आहे.
@vishalangaj7136
@vishalangaj7136 3 ай бұрын
आम्ही मा. वहिनीसाहेब यांच्या सोबत
@satyajitchougale-nu8ef
@satyajitchougale-nu8ef 3 ай бұрын
खरं काय ते सांगून टाका की पार्सल मधलं गुपीत
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20 लाखाचा विषय काय. 20 दिवस कुठे होता त्यावेळी लपून का बसला होता किती बनाव करता कितीही लाचारी
@Adv.YESHWANTPHALKE
@Adv.YESHWANTPHALKE 3 ай бұрын
Court , Should , Be , Decied , Tumchh , सारख्यां , राज़घरांण्यांतींलं , व्यक्ति सुध्दां भारतिय , नाग़रींक़ आहात । पूर्व जांच्यां पुण्याईं वर जिंवनौ जग़न्याचैं , दिंवस़ संफलैंलैं , आहेंत श्रीमती़ ताईंसाहेंब । आता ,,,,,,,, बाप़ , दाख़व , नाहीं , तर , श्राध्द कर । खौंट्यां , भ्रमांतं राहू नका । सविस्तर खुलासा़ करां , जो , सरवांना माहिंत हो़ई़ल़ । आपल्या , राज़घरांण्यांचीं पार्श्वभूमि ्नं सांगंतां , खुलासा करा । हि़ , नम्र , वि़नौतीं ।
@Adv.YESHWANTPHALKE
@Adv.YESHWANTPHALKE 3 ай бұрын
सारवा , साऱव , करूं , ऩकां , जय ,,, महाराष्ट्र । जय ,,,, संविधान ।
@rahulsagar3607
@rahulsagar3607 3 ай бұрын
पार्सलमध्ये अवैध काहि नव्हते तर तुम्ही पैसे का पाठवले कर नाही त्याला डर कशाला पाहीजे
@AniruddhPatil-f4m
@AniruddhPatil-f4m 3 ай бұрын
पार्सल कोणत्या वेक्तीला पाठवलं त्या वेक्तीचे नाव सांगा..
@vikasraohambirraopatil4521
@vikasraohambirraopatil4521 3 ай бұрын
पार्सल मध्ये काय होत ते सांगा
@krishnakhot863
@krishnakhot863 3 ай бұрын
तुमच्याकडे पैसा भरपूर असल्यामुळे तुम्ही ताबडतोड 20 लाख पाठवले...
@truefacts5061
@truefacts5061 3 ай бұрын
आरे भिकारी, त्यांच्याकडे पैसे असणारच की... राजे आहेत ते😅😂 तुझ्यासारखे भंगी नाहीत
@dp5633
@dp5633 3 ай бұрын
शिक्षित?????😮
@sachinpowar142
@sachinpowar142 3 ай бұрын
गंगाधर ही शक्तिमान है
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20 लाखाचा विषय काय.
@saya2023
@saya2023 3 ай бұрын
सारंवासारव...😜
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 3 ай бұрын
आपण चुकीचं केलं न्हवते तर पैसे का दिले.😂😂
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 ай бұрын
धाडस नाही .... भीती....
@AniruddhPatil-f4m
@AniruddhPatil-f4m 3 ай бұрын
पार्सल कोणत्या वेक्तीला पाठवलं त्या वेक्तीचे नाव सांगा..
@vishalgaikwad8198
@vishalgaikwad8198 3 ай бұрын
त्या पार्सल मध्ये काय होते ते स्पष्ट करा आधी
@SureshChakate
@SureshChakate 3 ай бұрын
राजेसाहेब तुम्ही विषय दुसरीकडे नेत आहात पार्सल वर व वीस लाखावर बोला जनतेलाही समजू दे
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 ай бұрын
पार्सल काय होत ते सांगा आधी
@mohasinmullani
@mohasinmullani 3 ай бұрын
त्या पार्सल मध्ये काय होतं ते सांगा.
@shwetapaatil6773
@shwetapaatil6773 3 ай бұрын
देवा भाऊ आसुन तुम्ही पैसे दिले कुचातो गडबड आहे
@RanjeetChikhale
@RanjeetChikhale 3 ай бұрын
आहो तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्हाला हे उत्तर अपेक्षित नाही
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20 लाखाचा विषय काय.
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 3 ай бұрын
20 लाखाचा विषय काय.
@babasahebsangle5340
@babasahebsangle5340 3 ай бұрын
बोलताना ततपप होतय तेंव्हा समजतंय
@sohelarab1210
@sohelarab1210 3 ай бұрын
घाबारलंय😂😂😂
@MayurAwalekar
@MayurAwalekar 3 ай бұрын
*किमान ते मलेशियाला पाठविलेले पार्सल ज्या पत्त्यावर पाठवले होते, त्या पत्त्यावर ते पोचले काय? किंवा सीबीआय आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे काय? की पाठवणाऱ्यांच्याच पत्त्यावर ते परत आली आहे काय? किमान हे तरी सांगा.......!*
@truefacts5061
@truefacts5061 3 ай бұрын
माकडा स्वतःच्या घरातल बघ आधी😅😂😅😂😅
@MayurAwalekar
@MayurAwalekar 3 ай бұрын
आरे लवड्या प्रश्न विचारलाय तेझं उत्तर दे लवड्या तु माझ्या घराचे माप काढु नकोस
@MayurAwalekar
@MayurAwalekar 3 ай бұрын
आरे लवड्या प्रश्न विचारलाय तेझं उत्तर दे लवड्या तु माझ्या घराचे माप काढु नकोस
@MayurAwalekar
@MayurAwalekar 3 ай бұрын
आरे लवड्या प्रश्न विचारलाय तेझं उत्तर दे लवड्या तु माझ्या घराचे माप काढु नकोस
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
तू तुझ बग रे आम्ही जे विचारलं आहे तेच उत्तर देयला सांग उगाच काही ही बोलू नको​@@truefacts5061
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 3 ай бұрын
राणी राजा घाबरले
@truefacts5061
@truefacts5061 3 ай бұрын
ए सांभार 😅😂😅😂😅
@satyajitchougale-nu8ef
@satyajitchougale-nu8ef 3 ай бұрын
पार्सल मध्ये काय नव्हतं मग 20 लाख उगच दिलेत काय
@rohitkaware9547
@rohitkaware9547 3 ай бұрын
ही बाई अजिबात चांगली दिसत.नाही.नाटकी आहे
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
15 दिवस झालं मग तुम्ही गप का होता पैसे का दिलात तुम्ही
@sandeshmane9686
@sandeshmane9686 3 ай бұрын
पार्सल मध्ये काय न्हवत मग 20 लाख का दिले
@truefacts5061
@truefacts5061 3 ай бұрын
तुझ्या घरातल्या सगळ्या महिला फराकटे इतक्या हुशार आहेत वाटतंय
@SumeetPatil-f8i
@SumeetPatil-f8i 3 ай бұрын
राजकीय काही नाही राजकारण बाजूला tevhun हा मुद्दा आहे
@TejasChougule-hl2tu
@TejasChougule-hl2tu 3 ай бұрын
Parcel mdhe kay hot sngal ka?
@dayanandpowar6809
@dayanandpowar6809 3 ай бұрын
राजसाहेब तुमच्या घरातील महिलेला तुम्ही न्याय मिळवून देऊ शकत नाही तर कागल विधानसभा मतदारसंघातील महिलांना कसा तुम्ही न्याय मिळवून देऊ शकाल
@karanfarakate6809
@karanfarakate6809 3 ай бұрын
👍👍
@riazmujawar4001
@riazmujawar4001 3 ай бұрын
तुम्ही सुद्धा साधारण च आहात, तुम्ही काही सर्वसामान्यापेक्षा मोठे नाही आहात.
@pavankesarkar5591
@pavankesarkar5591 3 ай бұрын
ए लांड्या राजे आहेत ते संभाळुन बोल परिनाम वाईट होतील
@shankarkandale7994
@shankarkandale7994 3 ай бұрын
Good people have no space in politics......sad
@udayghatge2000
@udayghatge2000 3 ай бұрын
हे अति शहाणेचे digital india आहे
@AnilJadhav-mr3df
@AnilJadhav-mr3df 3 ай бұрын
आपण चुकीच केल नव्हत मग पैसे का दिले
@shivajideokar9812
@shivajideokar9812 3 ай бұрын
Hi nakkich drug case ahe
@sanjaybharmal8755
@sanjaybharmal8755 3 ай бұрын
वाहिनी साहेब.. मी ह्या मधी शेकलोय... आम्ही सांगू सगळे... तुम्ही जास्त एक्सप्लेन करू नका 🙏मी करतो सॉल्व 🙏
@rahulbhosale4840
@rahulbhosale4840 3 ай бұрын
Faltugiri natak
@pavankesarkar5591
@pavankesarkar5591 3 ай бұрын
राजे आम्हांला माहीत आहे तुमची काही चुकी नाही तुम्ही चुकीचे असता तर पोलीस स्टेशन ला गेला नसता आम्ही तुमच्या सोबत आहोत राजे तुमच्या विरूद्ध आतापासुनच कारस्थान चालु झालय
@samirnaikawadi3486
@samirnaikawadi3486 3 ай бұрын
राजे साहेब ....आपल्या धाडसी निर्णयामीळे बर्‍याच लोकांना हा Scam कळाला.....बाकी भोकणार्‍यावर जास्त लक्ष देऊ नका.....हत्ती चालत राहतो आपल्या मार्गाने....भोकणारी असतात त्याने काय फरक पडत नाही....बाकी हा पोलीस आखत्यारितील प्रश्न आहे...ज्यांना अधिक माहिती हवीय त्यानी पोलीस अधिकार्‍यांशी बोलून घ्याव........
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
LIVE- Satish Anna Chess Tournament 2024- DAY 2
Tarun Bharat News
Рет қаралды
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН