साडे नऊशे वर्षांपासून 'ते' ठेवतात 'प्रत्येक घरांतील माहिती' |Man Who Kept Genealogy for Generation|

  Рет қаралды 317,137

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

Пікірлер: 545
@jayrajgaikwad-xt6ne
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
खरचं जगात भारी आपली भारतीय संस्कृती धन्य झालो. ह्या हेळवी समाजामुळे आपल्या सर्वांनी पूर्वजांची माहिती मिळते. माझ्या मतानुसार कोणत्याही देशात असे कार्यरत पूर्वीपासून कोणी नसावे.
@geetarawool5998
@geetarawool5998 3 күн бұрын
आम्ही वेंगुर्ल्यातील कोचरा गावी रहातो.राऊळाची कुलदेवी कुलदेव कूळ मूळ गाव काहीच माहीती नाही.तरी आम्हाला आमची माहीती कळेल काय.आगरवाडी हे वाडीचे नाव आहे.
@tusharkokitkar8673
@tusharkokitkar8673 3 жыл бұрын
आमच्या वंशजाची संपूर्ण माहिती तंतोतंद जपून ठेवली आहे.खंरच याचे मनापासून...धन्यवाद या समाजाचे..।।
@ravindrakasar7530
@ravindrakasar7530 Жыл бұрын
मला मो no मिळेल का
@Sanatan010
@Sanatan010 Жыл бұрын
हेळवीनचा नंबर मिळेल का
@kumarGaikwad-ps9xm
@kumarGaikwad-ps9xm Жыл бұрын
मि तरडगाव गायकवाड ता सातारा फलटण मला माझी वशावळ बघायची तरी हे लोक कुठे भेटतीन मोबाइल नबर उपलब्ध करुन देणे
@thefact969
@thefact969 2 жыл бұрын
खूप उपकार आहे या समाजाचे आपल्यावर 🙏🏻🙏🏻
@vishnuji8530
@vishnuji8530 2 жыл бұрын
प्रत्येकाच्या आड नावाचे अनेकानेक कारण आहेत ,,वैदिक, ॠषिपरंपरा , सांकृतिक ,सामाजिक ,आर्थिक ,व्यापारिक ,स्थलांतर ,गोत्र,,प्रवर ,वंश , इ ,,उदाः सुर्यवंश -सप्तवाहन ,,चंद्रवंश ,चंद्रा चे चार घोड़े (वाहन) -चौहान ,,शृंगार ऋषी -शिंगारे ,अत्रे ,,,चार वेदाचे पठन,पाठन करणारे-चतुर्वेदी,,दोन वेद,,द्विवेदी पाठक इ,,वेद ,पुराण ,महाभारत ,,गुरूपरंपरेने अभ्यास करावा ,,,,,,,,
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
3 वर्षातून एकदा येतात, जेव्हा पण येतात खुप आनंद होतो. आपले पूर्वजांची पुर्ण माहिती मिळते
@KD-bj9no
@KD-bj9no 4 ай бұрын
Contact asel tr krupaya no dya.
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 4 ай бұрын
@@KD-bj9no kunacha?
@AkashPatil-ko4iu
@AkashPatil-ko4iu 2 ай бұрын
Helvi samjacha contact no ahe ka.
@amolghodkepatil9883
@amolghodkepatil9883 2 жыл бұрын
खरंच ह्याचं कौतुक करावे तितके कमीच... पिढ्या ने पिढ्या माहती जपून ठेवणारी व्यक्ती खरंच मनापासून सलाम🙏🙏🙏
@kierronmatte8146
@kierronmatte8146 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती हा माहितीचा खजिना आहे आणि जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे ही सोन्यासारखी माणस आहेत यांना जपायला हवं शिवाय समाजात त्यांचा दर्जा खूप मोठा आहे. जसे की आजच्या काळामध्ये तहसीलदार यांना जसे महत्त्व आहे तसे या लोकांना या समाजाला द्यायला हवं. शासनाने हे करायला हवं आणि यांच्याकडील माहितीची डिजिटल प्रिंट करायला हवी 🙏🏻🇮🇳
@narayanchatur4961
@narayanchatur4961 3 жыл бұрын
हेळवी समाजाचा मी मनापासुन आभार मानतो कारन त्यांच कामच एवड छान की आमचे आजोबा पनंजोबा त्यांच्या ही पाटीमाल माहीती हे हेळवी बांधव चोक आश्या पदतीने लीहुन ठेवताता ,आणि दर वर्षी सर्वांच्या घरी जाऊन त्या त्या कुंटुंबाची माहिती सांगताता ,,,खुफ खुफ धन्यवाद ह्यांच्या कार्याला ,,,,,जय शिवराय 🚩🙏
@vishnuji8530
@vishnuji8530 2 жыл бұрын
गावा गावावरून ,,ओळख ,,,पाटेकर, चिपलुकर सुपेकर दांडेकर,,पलुस्कर सोन्याचे काम-सुवर्णकार,,कांस्यपात्र -का कासार,,ताम्रकार ,मालाकार
@bhagavatiwatchudayvijaypat638
@bhagavatiwatchudayvijaypat638 2 жыл бұрын
यांचे फोन नंबर मिळतील काय
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 Жыл бұрын
हे सर्वानी करणे आवश्यक आहे सुज्ञपणे माणसानी वंशातील माहीती लिहिणे आवश्यक आहे गौरव स्पद काम ...ईश्वर त्यांना अपार आयुष्य मिळो
@shamalmore6726
@shamalmore6726 Жыл бұрын
आम्ही मोरे जावळीचे याचा मुळ पुरुष कळेल का?
@user-kg9bx1gx6g
@user-kg9bx1gx6g 10 ай бұрын
​@@shamalmore6726Chandrakant Patil
@maheshpatil7142
@maheshpatil7142 Жыл бұрын
चोपडी वाले मानतात आमच्यात ह्यांना ह्यांचे आभार आमच्या सर्व पूर्वजांची माहित अजूनही आहे ह्यांच्या कडे 🙏
@babjid4946
@babjid4946 Жыл бұрын
लाख मोलाचं अन ठेवा जपण्याचं काम जोखीम घेऊन करतात सलाम या समाजकार्याला 🚩👏👍💐🙏
@sandipkamble4399
@sandipkamble4399 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे.आम्हा देखील पुर्वजांची माहिती मिळाली.🙏इ.स.११५० पासून माहिती भेटली.🙏
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 2 жыл бұрын
यांना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी मासिक मानधन द्यावे.
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Жыл бұрын
Baki dharmik sanghatana na light pani free deil govt pan aplyala kahi magitla tr udvun lavte
@shreedharlahane9552
@shreedharlahane9552 3 жыл бұрын
मनापासून आभार मानतो या समाजाचे. धन्यवाद.
@manoharkadam7837
@manoharkadam7837 3 жыл бұрын
हे कुठे भेट तील जर कोना कडे नंबर पत्ता असेल तर दया
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना 2 ай бұрын
तुमचे गाव असेल तेथे जाणकार माणसांकडून माहिती मिळेल प्रत्येक गावाला वेगवेगळे हेळवी येतात ​@@manoharkadam7837
@govindshinde7085
@govindshinde7085 4 ай бұрын
फार मोलाचे काम केले आणि करत आहे हा समाज. धन्य धन्य त्यांची. आभार आणि धन्यवाद शासनाने त्यांना खरोखरच मानधन दिलं पाहिजे फार गरज आहे त्यांच्या कामाची.
@prasadpandit1532
@prasadpandit1532 3 жыл бұрын
हेळवी समाजाच्या कार्याला सलाम व अनेक शुभेच्छा!
@uddeshpatole1311
@uddeshpatole1311 Жыл бұрын
आमचे मूळ घराणे तुळजापूरच्या कदम घराणे. आमचे पूर्वज कोल्हापूरला आले 1500 ते 1600 साली. आणि आमचे आडनाव बदलून पाटोळे केले. मूळ आडनाव कदम मूळ गाव तुळजापूर चे कदम पाटील. हेळवी कडून आम्ही वंशावळ घेतली त्यात पूर्ण इतिहास उल्लेखित आहे कुलस्वामी - सिद्धनाथ गाव भुड जिल्हा सांगली आणि कुलदेवी आई तुळजाभवानी 11 व्यां शतकापासून चा इतिहास हा माझ्याकडे आहे आमच्या घराण्याचा या हेलव्यानी साठवून ठेवलेला . या हेळवि समजाचे खूप आभार
@Unknown9009js
@Unknown9009js Жыл бұрын
आमचे पण मुळ घराणे तुळजापूर कदम घराणे.
@vickydeshmukh5365
@vickydeshmukh5365 7 ай бұрын
Helvicha number milel ka
@shilpapawar9026
@shilpapawar9026 5 ай бұрын
तुमच्याकडे यांचा no asel tar plz mala dyal ka
@ajitadavale2379
@ajitadavale2379 28 күн бұрын
कृपया मला मोबाईल नु मिळेल का
@prathmeshlokhande222
@prathmeshlokhande222 3 жыл бұрын
आपल्यावर यांचे अनंत उपकार आहेत... मनापासून धन्यवाद 🙏🙏
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 Жыл бұрын
यांस आमच्या वर्हाडात अकोला जिल्ह्यात भाट म्हणतात. दर पांच वर्षाला गांवात येतात पूर्ण ईतिहास सांगतात, नविन नांवे नोंदतात. खुप महत्वाच्या व्यक्ती.
@SopanNeharkar
@SopanNeharkar Жыл бұрын
आमच्यापण बिड जिल्ह्यात येतात छान माहिती देतात आणि घेतात हेळवी समाजाच अभिनंदन❤❤
@ishwarsuryawanshi9410
@ishwarsuryawanshi9410 Жыл бұрын
Yaancha sampark milel kaa
@aniketsalpe7115
@aniketsalpe7115 6 ай бұрын
Kuthe yetat te location beed la
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Жыл бұрын
खुप छान.. हेळवी समाजाचे मनःपूर्वक आभार.
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 8 ай бұрын
शासनाने हेळवी समाजाला शिक्षण तथा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती 🙏
@govindshinde7085
@govindshinde7085 4 ай бұрын
राजे लोकांची वंशावळ आहे पण गोरगरिबांची सर्वांची हे लोक वंशावळ ठेवतात फार मोलाचे काम करत आहेत.
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे हॆ खरं आहे धन्यवाद या पीडीचा
@manishadarekar487
@manishadarekar487 Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती जपून ठेवली आहे
@umakantranjane8144
@umakantranjane8144 11 ай бұрын
1426 pasunche records ahet amchya family che. All thanks to helavi samaj.😊
@kiranmsuryawanshi8090
@kiranmsuryawanshi8090 3 жыл бұрын
रायबागचे हेळवी हे माझ्या कुटुंबातील 11व्या शतका पासून यांच्याकडे कडे इतिहास आहे ,
@shivajirakate2004
@shivajirakate2004 3 жыл бұрын
Talbid, tal-karad , dist - satara helviyancha contact no. Milel ka
@vipulpatil8876
@vipulpatil8876 2 жыл бұрын
Khup chhan District Palghar Taluka Vasai helviyancha contact number
@ravindrakasar7530
@ravindrakasar7530 Жыл бұрын
मो नंबर मिळेल का
@siddheshkamble4729
@siddheshkamble4729 9 ай бұрын
No milel kaa
@ajitadavale2379
@ajitadavale2379 28 күн бұрын
खुपचं छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
@sunilsutar2496
@sunilsutar2496 Жыл бұрын
खरोखरचं या सामाज्याला सरकारी भत्ता व मानधन द्यायला पाहिजे
@amolthoke9015
@amolthoke9015 2 жыл бұрын
खरोखर सरकारने यांच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे
@annakhade4107
@annakhade4107 Жыл бұрын
खरच हया समाज आनेक शासनाचे पुरावे नष्ट झाले पण हेळवी समाजाच्या कौतुक करावे तितके कमी
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 Жыл бұрын
खूप मोठे कार्य आहे खरोखर यांना सरकारी मदत मिळाली पाहिजेत
@sarojbagle626
@sarojbagle626 2 жыл бұрын
Khup jabardast kamgiri aahe aapli ... Bagle n samudre kulanchi kuldevi aaplya kdun samajli tr koti koti upkar jotil aaple
@kumarGaikwad-ps9xm
@kumarGaikwad-ps9xm Жыл бұрын
तरडगाव गायकवाड फलटण ता सातारा माहिती पाहिजे फोन नबर द्या
@ShyamGondge
@ShyamGondge 6 ай бұрын
मनापासुन आभार 👏
@rationalmind2429
@rationalmind2429 Жыл бұрын
आमच्या कडे भाट येतात राजस्थान मधून त्यांच्या मुळेच आम्हाला समजलं की आमचं मूळ राजस्थान मधील सामरगढ(आताचे सांभर तलावाच्या सभोवताली चा भाग)आहे..इसवी 1110 मध्ये आमचे पूर्वज दक्षिणेत म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रदेशात आले..एवढी जुनी माहिती आपल्याला मिळते.
@nmk1161
@nmk1161 Жыл бұрын
Ho barobar aahe jr tumhi nashik kinva uttar Maharashtra mdhil asal tr nkkich... Amcha bhat pn yeto rajsthaan varun aamch mul gav Rajasthan mdhil chittodgarh
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
खोटे आहे .proof होत नाही
@gajananmore2953
@gajananmore2953 9 ай бұрын
​​@@santoshsd1694 Tumhi kay o sagalikadech he comment karat aahat kay hya lokkanshi personal issue ahe ka...?😅 Kadhi swata tumhala anubhav ala ahe ka? Kay tyanchya mage laglat
@ajaypatil7805
@ajaypatil7805 6 ай бұрын
Kandeshat tumchyakde koni Bhat yet asel Jo Rajput Samjachi wagh pawar vanshaval yogya mahiti denara asel tar kalava ..
@rationalmind2429
@rationalmind2429 6 ай бұрын
@@ajaypatil7805 फोन नंबर मिळाला की कळवतो.
@bhimraobache6484
@bhimraobache6484 Жыл бұрын
या समाजाचे आपल्यावर केलेले उपकारच समजावे 👌👌👍🙏🙏🙏🙏
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 3 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे ! 👍🙏🙏🙏🙏
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 3 ай бұрын
हेळवी समाजा अत्यंत चांगले काम करीत आहे शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानधन व मुलांना सवलती द्याव्या
@eknathdange1082
@eknathdange1082 Жыл бұрын
सरकारने कडून या समाजास काहीतरी मानधन देण्यात यावे.ही मागणी योग्य व रास्त वाटते.कारण तसे त्यांचे सामाजिक योगदान आहे.
@tusharkokitkar8673
@tusharkokitkar8673 3 жыл бұрын
अति सुंदर ...मनःपूर्वक धन्यवाद
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 3 жыл бұрын
खुपच छान माहिती सापडली तुमच्याकडून पुणे जिल्ह्यातील माहिती समजेल का आम्हाला
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 2 жыл бұрын
Punyat bhat yetat
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 3 жыл бұрын
तुमचे अभिनंदन मामा
@shilpamathekar4499
@shilpamathekar4499 3 жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा बद्दल माहिती कुटे मिळेल
@marutikundekar3585
@marutikundekar3585 Жыл бұрын
या विद्वान बुद्धिमान कुटुंबाचे खूप खूप आभार आपण आपला पत्ता सांगितला आहे पण नंबर दिला असता तर बरं झालं असतं पुन्हा एकदा खूप खूप आभार
@chandrakantdalvi8514
@chandrakantdalvi8514 Жыл бұрын
Kolanatil sindhudurga kankavali phondaghat madhil vanshaval lihinarcha pho.no.milrlka
@madhumaltijagtap117
@madhumaltijagtap117 6 ай бұрын
आम्हाला त्यांच्याशी कसा contact karta yeil te kalale tar bare hoil
@ashwindhaske9314
@ashwindhaske9314 3 жыл бұрын
हळवी समाजपर्यंत पोहचण्यासाठी किंव्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा काय करावे लागेल?त्यांचा काही मोबाईल नंबर असेल तर पाठवावा?
@vivekdalvi7377
@vivekdalvi7377 Жыл бұрын
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हेळवी ची माहिती पायजे सांगा की प्लीज
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
भाट म्हणतात अतिशय चांगले व समाज हिताचे काम करतात
@sharyushelar5646
@sharyushelar5646 Жыл бұрын
छान माहिती दिली
@kakakahshs565
@kakakahshs565 Жыл бұрын
आम्ही देशमुख आहोत यांची मदत हवी आम्हाला
@suniljadhav6955
@suniljadhav6955 Жыл бұрын
आमच्याकडे राजस्थान मधुन भाट येत असतात हे भाट सुध्दा सतरा आठरा पिढ्या व त्याकुळाचा जीवन प्रवास सांगत असतात.
@sgchannel6083
@sgchannel6083 Жыл бұрын
Kahi contact no ahe ka tyancha
@ajaypatil7805
@ajaypatil7805 6 ай бұрын
Rajput na
@vaijupatil3507
@vaijupatil3507 3 жыл бұрын
Mst
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 2 жыл бұрын
विदर्भ येथे यांना भाट म्हणतात, खरचं यांच्याजवळ संपूर्ण कुळाचा इतिहास असतो,cast validity यांच्या कडून करावी,परंपरा जपून राहील,🙏
@nikhilughade3263
@nikhilughade3263 2 жыл бұрын
विदर्भ मध्ये तुमच्या ओळखीचे कोणी भाट असेल तर नक्की कळवा
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 2 жыл бұрын
@@nikhilughade3263 ho kalacj Yeun gele,aamchya ghari,Tivasa yethe rhatat te
@rajmadhuraj5754
@rajmadhuraj5754 2 жыл бұрын
@@jayashreedhone7692 samprak kasa karnar tyana, kuldevi mahiti milel ka tyacha kadun
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 2 жыл бұрын
@@rajmadhuraj5754 ho milel parntu tyancha contact no.prayatna karte milvinyacha,tyani gawache nav sangitale hote Amaravati javlache Tiwasa he gao ahe tyanche
@rajmadhuraj5754
@rajmadhuraj5754 2 жыл бұрын
@@jayashreedhone7692 ok tai🙏 thanks
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
आमचे आडनाव पाडावे आहे देवक कळंब आहे कुलदैवत भगवती आहे. तरी आमचे गोत्र. कुळ आणी गोत्र सांगावे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी आहोत
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
पैसे पाठव मी सांगतो😂
@patil3872
@patil3872 2 жыл бұрын
माझ्या घरी दरवर्षी yetat..त्यांचे आम्ही पूर्ण आभारी आहोत 🙏🙏🙏
@swapnilpatil8274
@swapnilpatil8274 2 жыл бұрын
Contact no वगैरे काही मिळू शकेल का? तुमच्या घरी येतात म्हणून विचारू म्हणतो!
@swapnilpatil8274
@swapnilpatil8274 2 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातली माहिती मिळेल का?
@patil3872
@patil3872 2 жыл бұрын
कन्नड आहेत ते....no आहे त्यांचा
@va6331
@va6331 2 жыл бұрын
Are kontari garju ahe mhanun tula vicharto na kar tyachi madat. No. Nahi tar address tari de
@subhashpatil2325
@subhashpatil2325 Жыл бұрын
Pl.send ph no. Im from chikode tal.
@shyamgaykar2929
@shyamgaykar2929 3 жыл бұрын
रायगड जिल्ह्यातील रेकॉर्ड कोणत्या गावात/तालुक्यात मिळेल ,मिळेल ते सांगाल का ,प्लिज
@gajananmore2953
@gajananmore2953 9 ай бұрын
Me pan raigadkarch kahi mahiti milali tr kalva..❤
@Ravidassia108
@Ravidassia108 2 жыл бұрын
नोंद ठेवणारेचे पत्ता भेट कशीहोईल
@tulshirammahanwar8292
@tulshirammahanwar8292 Жыл бұрын
सरकारने हेलवी कडून रेकॉर्ड अपडेट करावे. खूप चांगली माहिती दिले बद्दल अभिनंदन
@umeshhasolkar4789
@umeshhasolkar4789 3 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती फोन काय
@chandrkantshitre8774
@chandrkantshitre8774 3 ай бұрын
खूप छान दादा
@priyakolekar2019
@priyakolekar2019 3 жыл бұрын
आमच्या १४०२पासून नोंदी आहेत. तब्बल ३२ पिढ्यांची माहिती सरसकट आहे.त्यांच्या बायका किती होत्या .शेतजमिनी किती कोणी एनामात दिल्या केवढ्या दिल्या सर्व किती महिला सती गेल्या ही सर्व माहिती आहे.१६०९ साळी आमच्या आकोबा यांच्या ७ बायका सती गेल्या.
@Nextgenminds
@Nextgenminds 3 жыл бұрын
प्लीज तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो
@Nextgenminds
@Nextgenminds 3 жыл бұрын
प्लीज मला माहिती हवीय
@ganeshvarpe5263
@ganeshvarpe5263 3 жыл бұрын
तूमचा नंबर द्या 🙏
@sungaming2401
@sungaming2401 3 жыл бұрын
Tumcha contact number miliel ka
@pratikmule3205
@pratikmule3205 2 жыл бұрын
1600 salche khi mahiti bhetl ka
@dattaramnagarekar5502
@dattaramnagarekar5502 Жыл бұрын
धन्यवाद काका
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Жыл бұрын
Khup chhan vark kaka shree 👌👍🙏
@MangeshGhatge-v5y
@MangeshGhatge-v5y Жыл бұрын
Government should utilise these great people and there knowledge . Nice Helabi samaj.
@sharadghule4117
@sharadghule4117 3 жыл бұрын
अहमदनगर जिल्हा तील नोंद आहे का
@irfanmujawar3894
@irfanmujawar3894 3 ай бұрын
Kolhapur madhil herale gaon chi mahiti kontya helavy Kade melal mobile number sangavi
@thefact969
@thefact969 2 жыл бұрын
आजच आमच्या घरी भाट राजस्थान चे येऊन गेले.. आणि नोंद करून नेली... 🙏🏻
@seakonn
@seakonn 2 жыл бұрын
kahi ctc details miltil ka ?
@banefayns7598
@banefayns7598 2 жыл бұрын
96 kuli maratha na fee kiti ghetali vanshvli bagayla
@banefayns7598
@banefayns7598 2 жыл бұрын
Nambar aahe mazykde
@sunillanghe8609
@sunillanghe8609 2 жыл бұрын
@@banefayns7598 please contact number
@panduranglad3608
@panduranglad3608 2 жыл бұрын
@@banefayns7598 mag no dya na
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना 2 ай бұрын
या समाजाला सहकार्य केले पाहिजे यथाशक्ती त्यांना मदत केली पाहिजे
@dipakrajput4743
@dipakrajput4743 Жыл бұрын
हे भाट,आमचे भाट राजस्थान चे, तीन ते,चार वर्षातून एकदा यएतआत,हर हर महादेव
@swapnil27i
@swapnil27i 8 ай бұрын
Rajasthan cha aahe tar Maharashtrat Kay kartoy tu?
@a.a.jamadar7841
@a.a.jamadar7841 Жыл бұрын
🚩🚩 मी माझ्या वंशावळी ची माहिती घेतली . त्यांच्या नोंदी प्रमाने आमची आजची पिढी ही सोळावी पिढी आहे .आणी अशी माहिती सांगणारा कुणीही नाही , किंवा कुठलेही आफिस नाही . आज एक पाच वर्षांच्या पुर्वी चा कागद शोधण्यासाठी आपणांस किती किंमत, वेळ , त्रास ,होतो ते आपण पाहतोय . पण हा "" हेळवी "" समाज , पिढ्यान् पिढ्या ची सत्य माहीती आपल्या घरी येऊन सांगतोय , फार महत्त्वाचं कार्य हे लोक करतात .याची समाजाने जाण ठेवली पाहिजे . त्यांना सढळ हाताने मदत केली पाहिजे . 🚩🚩
@bkdoke287
@bkdoke287 Жыл бұрын
नुसते विडिओ बनवू नका तुमच्या कॉमेंट मध्ये ज्या लोकांनी मॅसेज पाठविला त्याचा विचार करा समाजाला मद्दतकरा त्याचा फोन नंबर पत्ता या देणे आपले उपकार होतील लोकांवर 🌹🙏
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 3 жыл бұрын
जालना जिल्हा माहिती कोणाकडे आहे का ?
@kiranshelar5501
@kiranshelar5501 Ай бұрын
Great👍
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 3 ай бұрын
Khup chhan kam kartat Yana sarkari penshan suru kara e Dhanyavad
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 Жыл бұрын
Hyanche shii samparka kasa karaicha...?
@shahagikamble5770
@shahagikamble5770 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती. दिली आहे
@santoshmohite5518
@santoshmohite5518 Жыл бұрын
मोहिते घराची माहिती दिली तर बरेच होईल
@SakharamDegvekar
@SakharamDegvekar 3 ай бұрын
How to contact this person
@govindshinde7085
@govindshinde7085 4 ай бұрын
शेवगाव तालुक्यातील माहिती कोणाकडे आहे. माहिती मिळेल का?
@manikraogaikwadpatil8319
@manikraogaikwadpatil8319 3 жыл бұрын
खटाव तालुका जि.सातारा ची माहिती मिळेल काय ? कोणाकडे ?
@banefayns7598
@banefayns7598 2 жыл бұрын
96 kuli nambar milel
@kakakahshs565
@kakakahshs565 Жыл бұрын
खटाव मध्ये हेलवी समाज आहे
@ShrikarJoshi-g8i
@ShrikarJoshi-g8i 10 ай бұрын
मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील आहे भाऊ गोविंद जोशी हे दत्तक गणेश गोविंद जोशी यांची माहिती मला मिळेल का
@mixvideoplay8985
@mixvideoplay8985 Жыл бұрын
Great
@poojashinde2758
@poojashinde2758 11 ай бұрын
dapoli madhye he yetat ka? lingavale 96 kuli maratha aahet pan kahich mahiti milt nahi konala mihiti aahe ka?
@priyatawade7468
@priyatawade7468 11 ай бұрын
Hyanchya shi contect kasa karaych
@parbatbarbade1774
@parbatbarbade1774 Жыл бұрын
Yanna sampark kasa karvyacha
@vijaynangarepatil8638
@vijaynangarepatil8638 Жыл бұрын
Hyancha contact kite milel
@dr.prabhakartanajimane5620
@dr.prabhakartanajimane5620 Жыл бұрын
समाज आपला ऋणी आहे.
@sachinKawade-mb7jo
@sachinKawade-mb7jo 9 сағат бұрын
आमच्याकडे तर राजस्थान वरून माणसं येतात सर्व समाजाची वंशावळ आहे त्याच्याकडे पाच किंवा सात वर्षातून एकदा येतो
@shashikantghorpade5960
@shashikantghorpade5960 10 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील व तालुका मधील घोरपडेची वंशावळ मिळेल का?
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 7 ай бұрын
सावंतवाडी तालक्यातील, गाव अरोंदा येथील नाईक, यांचे मूळ नाव कदम यांची पूर्ण माहिती आहे का?
@sanjaychandgude293
@sanjaychandgude293 Жыл бұрын
Chandgude surname chi vavshaval milel ka
@pratapravpatil7499
@pratapravpatil7499 Жыл бұрын
सांगोला तालुक्यात चोपडी येथे हनुमंत हेळवी येथ होते पण मला वाटत 4ते5 वर्ष झाले कुणीही हेळवी आले नाहीत त्यांचा नंबर मिळावा ही विनती 🙏
@nagoraogubre9853
@nagoraogubre9853 3 жыл бұрын
Nanded जिल्ह्यातील माहिती कोणाकडे मिळेल का
@dhanajikadamterracegardeni6027
@dhanajikadamterracegardeni6027 Жыл бұрын
No bhetal ka tyan cha plzzzz
@yashrajenterprises3534
@yashrajenterprises3534 Жыл бұрын
Sangli jilhatil hilvi samajatil konacha no milel ka
@jiregaonplot2452
@jiregaonplot2452 Жыл бұрын
Yancha no kuthun milel..i want to know
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 2 жыл бұрын
Halve cast doing maintained and collection paydegree of various bahujan samaje this is record keeping business very nice thing even today modern animal husbandry and other science stream like botany maintain paydegree of animals and families of plant species both thing are same admirable thanku
@surendraambore724
@surendraambore724 3 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील वंशा वळीची माहिती कुणाकडे मिळेल,कृपया पत्ता असेल तर कळवा
@anantlad7080
@anantlad7080 5 күн бұрын
रत्नागिरी जिल्ह्या तील माहिती मिळेल का
@rameshshelar6624
@rameshshelar6624 2 ай бұрын
मुक्काम खवटी,तालुका -खेड, जिल्हा -रत्नागिरी येथील वंशावळ कोठे वा कोणत्या हेळवींकडे मिळेल.
@rohitranbawale5740
@rohitranbawale5740 5 ай бұрын
Matang vansh mahiti ahe ka?
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 54 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Wall Rebound Challenge 🙈😱
00:34
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН
When Rosé has a fake Fun Bot music box 😁
00:23
BigSchool
Рет қаралды 5 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 54 МЛН