आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून मला माझे मुख्य कुळ, वंश,देवक,गोत्र,अशा सर्वांची योग्य माहिती मिळाली.आपले खुप खुप धन्यवाद. आम्ही चुकीचे कुळ आणी गोत्र समजत होतो.आमचे आडनाव डोंगरे आहे धन्यवाद.कोकणात राहतो रत्नागिरी
@abcdrrrrrruuu9 күн бұрын
आम्ही सुध्दा डोंगरे, ता. जुन्नर जिल्हा. पुणे
@abcdrrrrrruuu9 күн бұрын
रत्नागिरी मध्ये डोंगरे कसे गेले?
@sb0077 күн бұрын
@@abcdrrrrrruuu dongar chadhat gele
@sukumarpowar2186 Жыл бұрын
सर, सुटसुटीत व सविस्तर माहिती मिळाली ,तसेच ती 'मराठ्यांना ' अत्यंत उपयुक्त आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@Me_AkashJadhav8 ай бұрын
जाधव कुळाचा इतिहास दैदिप्यमान आहे..द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि देवगिरीच्या यादव साम्राज्यशी संबंध आहे ..खूप छान माहिती धन्यवाद तुमचे..
@santoshgarad17986 ай бұрын
पहिले यादव होते त्याचेच जाधव झाले
@MayurJadhav-s5b6 ай бұрын
@@santoshgarad1798हीकडले जाधव तिथे गेल्यावर यादव झाले
@Yadavraosahab3332 ай бұрын
Yaduwanishi yadav 🦚
@godofliberty3664Ай бұрын
@@santoshgarad1798 चूक आहे, "जाधव" हा उच्चार कोणा कोणाला किंवा बऱ्याच जणांना जमत नसल्याने जाधव नावापासून "यादव" तयार झाले.
@jeevancare180110 ай бұрын
Sir- ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आमच्या आडनावाचे रहस्य उलगडले❤💥💫🙏🏼
Bhau ,Khedkar Aadnav kasya manehi aet ? Shatriya samaj ka mang vanjari samaj ??
@SandeshBhor-nm2nf Жыл бұрын
सर तुमचा खुप आभारी आहे, ९६कुळी मराठ्यांच्या उप आडनावांची यादीत भोर आडनाव आहे आनंद वाटला.
@BhaveshKadam-yn6vs Жыл бұрын
व्हिडिओ बनवणाऱ्याला एक काही काम नाही, आणि तूला दुसरे काही काम नाही😂😂😂😂😂
@sidshelar147510 ай бұрын
@@BhaveshKadam-yn6vsतुला काम नाही तर घरचं बघ तुझा
@PATRICX200010 ай бұрын
@@BhaveshKadam-yn6vsभिमत्यांना वाईटच वाटणार ना.. त्यांचं कुठे काही नाही हे कळल्यावर 😂
@DeccaniChad9 ай бұрын
@@BhaveshKadam-yn6vstumhu nilte ashich gand jalun ghya, zero history aahe tumchi😂
@saurabhgawali4648 ай бұрын
@@PATRICX2000 Kharay bhau😂😂
@vilaskurandale8066 Жыл бұрын
आपण इतिहास जोपासण्याचे तसेच येणाऱ्या पिढीला ही माहिती मिळेल याचे खूप चांगले कार्य करत आहात.
@sakharammohite4886 Жыл бұрын
सर, आपण फारच उपयुक्त माहिती दिली अशे, आता आजी, आजोबा ह्यात नसलेने हे माहिती कोणाकडून ही मिळत नव्हती, सस्पन मोठी समस्या दूर केलीत धन्यवाद,
@smitajagtap2926 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद, बहुतेक मराठ्यांना गोत्र माहीत नसते,कुलस्वामिनी माहीत नसते, ही माहिती उपयोगी आहे
@rajashripatil563110 ай бұрын
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलीत.खरेच आहे.आजच्या पिढीला आपले कुळ व गोत्र माहित असेलच पाहिजे मनःपूर्वक धन्यवाद 👏👏
@mohanranavare175 Жыл бұрын
भोसलेसाहेब खुपच चांगली माहीती दिली व आता कुणबी दाखला शोधण्यालाही खुप चांगली मदत होईल ,तुमचे खुप खुप आभार ,धन्यवाद .
@prabhakarlokhande1423 Жыл бұрын
सर्वसामान्य मराठा समाजाला ९६ कुळे व उपकुळे माहीतच नसतात..... खूपच उपयुक्त अशी ही माहिती आहे... धन्यवाद सर.... जय जिजाऊ.... 🙏
@nmbhamare2636 Жыл бұрын
अर्थपुर्ण,अभ्यासपुर्ण दुर्मिळातील दुर्मिळ माहिती मराठा बांधवांसाठी संग्रहणीय...केवळ अप्रतिम व अविस्मरणीय
@hambirraodeshmukh60734 ай бұрын
Yavar apan ek pustika kadli jase m dharatirthe kadle tr kho dope hoyil lok panchagaoramane pahtil
@pr__gaming4 ай бұрын
ज्यांना कुळे माहिती नसतात ते अस्सल मराठा नसतात. ते एकतर वैन्देशी नाहीतर घंतोली असतील.
@doke2172 ай бұрын
Tyar other samaj pn ahe
@mohandabade5659 Жыл бұрын
प्रवीण भोसले ९६ कुळांची माहिती फार छान प्रकारे दिली आहे, आपले आभार 👌👍🙏
@deepalisolanke85446 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर आपण. बऱ्याच जणांना आपले गोत्र, देवक माहिती नसते या व्हिडिओतून संपूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद🙏🏻
@dayanandmote54969 ай бұрын
साहेब, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आणि गरजेची सुद्धा आहे. स्पष्टीकरण छान केलात,. खूप खूप धन्यवाद.
@milandobra8551 Жыл бұрын
अफलातून अफलातून माहिती धन्यवाद साहेब....... तुमच्या माध्यमातून आमच्या सारख्या सामान्य माणसाला मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाची माहिती मिळते. धन्यवाद
@tukaramgejage8686 Жыл бұрын
माहिती छान दिली... आमच्या देखील ज्ञानात भर पडली... धन्यवाद साहेब 🙏
@rameshnikam6900 Жыл бұрын
प्रविण भोसले आपण खूप छान माहिती 96 कुळी मराठांच्या उपलब्ध करून दिली सोबत उप आडनाव दिली धन्यवाद
@snehasawant774Ай бұрын
खुप छान आणि माहितीपुर्ण व्हिडिओ आहे हा सर. गावांमध्ये हेळवी बसलेले असतात ज्यांच्याकडून ही माहिती मिळते पण शहरामध्ये ही माहिती पोहचत नाही.....सहसा गावी जाने ज्यांना शक्य नाहीये हे लोकं शहरामध्ये राहूनही ही माहिती आत्मसाद करू शकतात आणि तेही तुम्ही बनावलेल्या आहे त्या व्हिडिओ मार्फत..... खुप खुप धन्यवाद 🙏
@jitendraghag98907 ай бұрын
तुम्ही दिलेले अत्यंत महत्त्वाची माहिती ही पुढील पिढी साठी महत्त्वाची आहे ह्या गोष्टी सांगायला आमचे आजी आजोबांनी होते पण आत्ताच्या नवीन पीधीला तुमच्या सारखे अनुभवीच सांगू शकता खरंच मना पासून धन्यवाद 🙏
@MadhuriSawant-h4t9 ай бұрын
खुप खुप छान माहिती मला मिळाली धन्यवाद
@pratikm984610 ай бұрын
खूप चांगली माहिती. धन्यवाद
@Amoljain67003 ай бұрын
नमस्कार सर, फारच उपयुक्त माहिती सादर केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
@royalmotivators8 күн бұрын
तुम्ही दिलेल्या महितीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@godofliberty3664Ай бұрын
प्रविण साहेब, एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली आहे व ती खूपच उपयुक्त आहे. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏻
@laxmanmhatre6263 Жыл бұрын
सर ,फारच छान मुलाखत आणि लेख धन्यवाद आपण महाराष्ट्र रयतेला चांगली माहिती दिल्या बद्दल जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज.जय हिंद जय अखंड भारत जय हिन्दूस्तान.
@sharmilalad200310 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आज च्या पिढीला उपयोगी आहे. धन्यवाद 🙏🙏
@madaan.-ff3285 Жыл бұрын
🙏👑⚔️🧡श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥⚔️🚩🚩
@sunilpatil541210 ай бұрын
सर ही माहिती यादी स्वरूपात पाहिजे
@369_K3 ай бұрын
@@sunilpatil5412jhatye ghe 😂
@anandraojadhav864410 ай бұрын
96कुळी आडनावाची छान माहिती दिली धन्यवाद भोसले सर🎉
@LakshymanPatil Жыл бұрын
वरील माहिती फारच उपयुक्त व सुदंर असून ज्ञानात भर घालणारी आहे.सदर माहिती बाबत विस्तृत माहिती देणार् या पुस्तकाचे नाव माहीती असल्यास ते कोठे मिळेल याबाबत माहिती द्यावी. एल बी पाटील.रायगड.खालापूर. धन्यवाद.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
पुस्तके शेवटी दाखविली आहेत.
@vishnubhogle7789 Жыл бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद नवीन पीढीला आपले कुळ गोत्र या बाबतीत कहीच माहिती नाही छान माहिती दिली धन्यवाद न 14:13
@sahebraodeshmukh3071 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत माझे ठाकूर (ठाकरे, देशमुख) कुळ आहे माझ्याकडे हे के .बी.देशमुख.यांचे पुस्तक सुध्दा आहे, जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय 🙏
@sandipthakare829410 ай бұрын
मी पण ठाकरे.❤
@sanjaysalokhe21525 ай бұрын
आपल्या कुळाची माहिती मिळते चांगली गोष्ट आहे
@heyyvinod1005 Жыл бұрын
सर हा video बनवल्या बद्दल खूप आभार... Great work 👍
@madhukarsawant2069 Жыл бұрын
भोसले साहेब तुम्ही 1929 ची यादी सादर केली धन्यवाद ! आम्हाला आमच्या सावंत मुख्य कुळाची पूर्ण माहिती होती पण शस्त्र माहिती नव्हते ते आज समजले
@snehasawant774Ай бұрын
@madhukarsawant मी सुद्धा सावंतच आहे.आपण सावंतवाडी येथील सावंत आहात का?
@kalawatishinde8952 Жыл бұрын
नमस्कार सर शंका दूर करून आमच्या ज्ञानात भर टाकली उपलब्ध योग्य माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार आपल्यासारखे मराठी शाहीचा जागर करून छत्रपतींचा वारसा प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती देऊन तुम्हीच तुम्हीच करत आहात आपले समाजाच्या वतीने अभिनंदन
@ajitjadhav1921Ай бұрын
माहिती फारच सुरेख सादर करण्यात आली धन्यवाद.
@pratibhagharat81319 ай бұрын
खुप खुप चांगली माहिती आहे आम्हाला उपयोग झाला
@keshavraoharel5938 ай бұрын
खुप छान माहिती दिली.
@amolghodkepatilमराठा Жыл бұрын
आमचे आताचे आडनाव घोडके आणि आमचे पूर्वीचे आडनाव कदम आहे आमचं वंशकूळ चंद्रवशी. कुलदैवत आई तुळजाभवानी. गोत्र भारद्वाज. आणि देवक कमळाचे फुल आहे. माझ्याकडे आमच्या घोडके परिवाराची तब्बल इ.स 1294 पासून ते आत्तापर्यंतची वंशावळ माझ्याकडे आहे 🙏
@@nik9643 कदम चंद्रवंशी कुल आहे आणि सूर्यवंशी पण असतील
@amolghodkepatilमराठा Жыл бұрын
@@sardarbhosale9696भाट लोकांन कडून ते दर पाच वर्षांनी खेडेगावामध्ये येतात
@vinayakchavan857 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती!! धन्यवाद!!
@SC-Gaming.yt_100K Жыл бұрын
🚩🌹🙏🌹🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩कुळे व उपकुळे यांची जी माहिती सांगीतली ती नवीन पिढी साठी खूपचं उपयोगी आहे आपले खुप आभार.
@MkRKG5896 ай бұрын
Shivba chya 96 kulin marathyat sarv Maratha.. Tar aahet pan boudh, adevasi obc brahman hi hote.. Maratha samaj real madhe bhartat far Vishal hota.. Pan haa vibhagla kaa... Yala punha aapn AK ka karat nahi....
@sunandamohite5943Ай бұрын
प्रवीण भोसले साहेब आपण खूप छान माहिती सांगितली
@RameshwarBarde-k9q6 ай бұрын
आपण इतकी महत्वाची माहिती दिली आपले मनापासून धनयवाद
@sureshpawar2831 Жыл бұрын
जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 अतिशय सुंदर धन्यवाद भोसले साहेब
@shantarampagerepatil937410 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मला ९६ कुळ चां अर्थ माहीतच नवथा आता तुमच्या मुळे माहीत पडला धन्यवाद सर
@pramodmahale4132 Жыл бұрын
मुळात महाराष्ट्रात देशमुख, किवा पाटिल हे आडनाव नाहीच ये ह्या दोन पदव्या आहेत ज्या त्या वेळी राजे सोबत युद्ध करतांना कोणी चांगली कामगिरी केली असता राजे त्या व्यक्तिंना बहाल करत असे
@Sigmaluthafort10 ай бұрын
पाटिल देशमुख शाहाजि महाराज सेपहले से हे शिवाजी महाराज का शासन बाद मे आया
@divyeshfire40977 ай бұрын
मग यांची खरी आडनावे काय असणार...कसं समजणार
@ganeshdoundkar81316 ай бұрын
Doundkar che kuldaivat aani devak sanga
@AkashKhamkar-y3y6 ай бұрын
बारा मावळ चे बारा देशमुख शितोळे मारणे ढमाले कोंडे पायगुडे जगताप निगडे काटे
@Rajarampatil-eh2te6 ай бұрын
ते सर्व या यादीपैकीच कोणते तरी असते. आमचे आडनाव बोडखे, कुळ इंगळे. लग्नकार्यात हे विचारात घेतले जाते. पण रोजच्या व्यवहारात पाटील, देशमुख अभिमानानं मिरवलं जाते, इतकंच.@@divyeshfire4097
@supriyaHambarde-k9e17 күн бұрын
नरवडे हे आडनाव कोणत्या मुख्य कुळात येते. व्हिडिओ तील सर्व माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
@Madhuri-i5t2 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती अतिशय शास्त्र शुध्द प्रकारे सादर केली खूप खुप आभार
@govindmore3777 Жыл бұрын
या कुलांच्या कुलदेवता व कुलदेवी बद्दल माहिती सांगावी कृपया विनंती आहे 🙏
@parshantbhangepatil Жыл бұрын
माझे आडनाव.भांगे .माझे कुळ भागवत धन्यवाद प्रवीण सर🙏🙏
@prakashgadgerao53099 ай бұрын
छान, ऐतिहासिक माहिती
@ankushbhuwad1968Ankushbhuwad8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे आपण त्या बद्दल आपल्या ला धन्यवाद देत आहे
@laxmangurav70958 ай бұрын
अतिशय उपयुक्त म्हाहीती दिली 🙏
@gaurikadam7585 Жыл бұрын
96 कुळी मराठा व त्यांची आडनावे व इतर माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन
@SamarthAdkine-nl3su Жыл бұрын
प्रामाणिकपणे सांगतो ही माहिती खूप मोलाची आहे.... जेणेकरून मराठा समाज एकजूट होईल..
@kiranjadhav1371 Жыл бұрын
धन्यवाद भोसले साहेब खूप चांगली माहिती देण्यात आली आहे
@babasahebghorpade29456 ай бұрын
माहिती छान आहे आमच्या ज्ञानात भर पडली
@macchindrawakchaure19656 ай бұрын
🙏तुमी हि सर्व माहिती दिल्याबद्दल तुमाला मनापासून मानाचा मुजरा 🙏
@vijaysinghpawar325 Жыл бұрын
भोसले सा. माहीती करीता मानाचा मुजरा❤,
@anandshastri207 ай бұрын
खूप छान माहिती. पंचांगात ही माहिती थोडक्यात दिलेली असते. इथे तुम्ही विस्तृत माहिती दिली आहे. ९६ कुळी मराठा समाजाची गोत्रावळी आणि ब्राह्मण समाजाची गोत्रावळी सारखीच आहे. याचा अर्थ असा आहे असा आहे की दोघांचे गुरू एकच आहेत परंतू एका शिष्याने ब्रह्म कर्म पत्करले तर दुसऱ्या शिष्याने क्षत्रिय कर्म पत्करले.
@dhirajsonawane37203 ай бұрын
Congratulations 🎉
@YashGaikwad-xb6fp3 ай бұрын
Obc sc samajachi pan sir same ahet tyach kay pandit 😂😂😂
@Sigmaluthafort3 ай бұрын
@@YashGaikwad-xb6fp unko sar nem nahi Tha uthake lagadiya
@nik9643Ай бұрын
@@YashGaikwad-xb6fpबलुतेदार समजला आडनाव नसते.... गावाचे Mokasdar , जहागीरदार ,पाटील यांचे आडनाव ब्रिटिश कुळात लावण्याची प्रथा तयार झाली
@shankarmande5161 Жыл бұрын
सर नमस्कार आपण खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद, पण माझे मूळ अडनाव व उप अडनाव या यादीत नाही आहे ते कसे कळेल की माझे मूळ अडनाव काय आहे
@babajichaudhari760210 күн бұрын
खुप छान इतिहास सागितला .
@jayshreebhogale51626 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. मराठा 96 कुळी यादी त आपले आडनाव शहर कळले
@sadshivjagtap2052 Жыл бұрын
चांगली महत्त्वाची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम.
@rameshyerunkar952210 ай бұрын
नमस्कार सर, येरु नकर या आड नावा ची माहिती मिळाली तर बरे होईल. धन्य वाद.
@rahulsutar609111 ай бұрын
सुतार हे आडनाव आता कोणत्या कुळात आहे हे सांगता येईल का
@sangeetagavali79218 ай бұрын
Palave
@laxmanshelar2667 ай бұрын
Shelar शेलार हे कुळ असुन सुतार जात आहे आमची. ऋषी हे वशिष्ठ आहेत. कुळदैवी माता जोगेश्वरी माता आहे.
@vijaykumarjadhav598 Жыл бұрын
एकदम छन सरासीमहाती देने गरजेचं हाये धनसर आपले आभार
@sanjayjagtap108611 ай бұрын
धन्यवाद श्री.भोसले साहेब खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@Mr.SmS1723 Жыл бұрын
मला इतके मात्र कळाले कि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या स्वराज्यात राहणारा प्रतेक माणूस मराठा आहे ......
@nileshjadhao5136 Жыл бұрын
मग मराठ्यांच्या आरक्षणला विरोध का आहे तुम्हा लोकांचा
@atharvamarne9187 Жыл бұрын
मग हा तुमचा गैरसमज आहे
@Deccanist.Maratha Жыл бұрын
तुमचा विचार बाळीश बुध्दीच्या वासरा सारखा आहे... !!
@nileshjadhao5136 Жыл бұрын
@@Deccanist.Maratha बरं तू बुद्रुक माणूस आहे.. मग याच्या् कमेंट प्रमाणे सगळे मराठे.. मग ह्याला आरक्षण मराठ्यांना नाही.. ह्याच काय स्पष्टीकरन देशील.. नसेल देता येणार तर तू बालिश नसून मूर्ख आहेस..
@vaijayantanarsale-os8jx Жыл бұрын
@@atharvamarne9187लढणारा तो मराठा
@rameshgaikwad3142 Жыл бұрын
साहेब इतर जातीमध्ये ही आडणाव एकसारखे आहे त्यावरही सांगा
@gajananvidhate3985 Жыл бұрын
भोसले कुळातले विधाते हे नाव आज एैकुण आनंद झाला
@vidhate.kishan Жыл бұрын
Mala pan
@chandrakantthakar6147 Жыл бұрын
विधाते माळी समाज आहे माझे मित्रा विधाते माळी आहेत.
@hemanturkude969623 күн бұрын
Vidharbhat kunbi
@SwapnilBhagat-un9sj3 ай бұрын
सर तुम्ही एक नंबर माहीती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
@AashaKhandekar-u8c5 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिली
@premjeetpatil96 Жыл бұрын
माझे आडनाव पाटील, कुळ - जाधव(यादव) , गोत्र- अत्री विजय शस्त्र - तलवार, वंश - चंद्रवंशी, राजा - श्री कृष्ण, इंदुवर्मा गादी - द्वारका , मथुरा
@dinkarkadam3954 Жыл бұрын
पाटील ही पदवी आहे, आडगाव नाही
@premjeetpatil96 Жыл бұрын
@@dinkarkadam3954 तीच पदवी आता आडनाव आहे. पाटील, देशमुख.
@devilalmetange901 Жыл бұрын
गावाचा कारभार पाहण्यासाठी पाटील ही पदवी शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली एवढेही माहीत नसावे किती हे अज्ञान. नवल वाटते
@premjeetpatil96 Жыл бұрын
@@devilalmetange901 मराठी मध्ये सांगितलं की तीच पदवी आता आडनाव झाली. कुठेही गेला तरी आता पाटील, देशमुख, कुलकर्णी , फडणवीस ह्या पदव्या आडनावाच्या रूपाने पाहायला मिळतात. अर्थात आपणांस डोकं असेल तर माझी कमेंट समजली असेल.
@balasahebchauhan8861 Жыл бұрын
@@premjeetpatil96अत्रि हा ब्राम्हण होता. चालू द्या..😂😂😂 समझने वालों को इशारा काफी।
@rudramore-m9f Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता, जावळीचे मोरे यांच्या वर एक सविस्तर माहिती व्हिडिओ बनवावी ही विनंती🙏🏻
@poojakadam1315 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏मला अभिमान आहे मी सौ पुजा भोसले कदम असल्याचा 🚩🚩🙏
@shubhangisalekar41528 ай бұрын
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद 🙏🙏🙏
@minalrane6992 ай бұрын
धन्यवाद आपण खूप छान माहिती दिलीत पण आम्हाला राणे कुळदेव नाव कृपा करून संघाला का
@7785sam Жыл бұрын
भोसले सरांच्या वरील यादीचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वच जण मराठा कुळाचे किंवा उपकुळाचे आहेत असे वाटायला लागले...
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
फक्त जात मराठा असली पाहिजे
@nileshsathe3395 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ho saheb pan cast mashe hi ashi kahi ahet jyani tyancha intihas helavi type thikanahun kadala tr ase nighate ki te eka prantat bhagat maratha hote tyanche purvaj tikadun visthapit zalyanantr tyanchi nav ani jat kamanusar kinva ankhi kahi karnane vegale padale yala tumhi kay mhanal ki jat marathach pahije mg te kul lagu hotat ata mi swata cast madhi ahe ani je udaharan ata dile ki eka pahunyache ahe te aso pan amchya purn kast ch itihas asa ki amhi suryavanshi ahot ani kshatriy ani rushi hote amache purvaj mg baki yavar kay mala margadarshan karu shakata tumhi kara karan tyasathich tumhala follow karto amhi
@zigzag4930 Жыл бұрын
Ata yenarach aarakshan pahijena❤😡😀😀😀😀
@santoshgaikwad7616 Жыл бұрын
Maratha mhanje Brahman samaj he tar Obc sc st yanchi yadi ahe
@dashrathpatil5455 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosaleसर, मराठा असल्याची नोंद कोणत्या कागदपत्रावरून सिद्ध करता येईल ?
@surekhathombare7221 Жыл бұрын
उंडे आडनाव नाही सापडले जय जिजाऊ जय शिवराय👌👌👍🙏🏻
@PATRICX200010 ай бұрын
ते पडनाव असेल.. उंडे च्या आधी काहीतरी आडनाव असेल तुमचं
@rupeshmhatre52113 ай бұрын
Bhunde😂😂@@PATRICX2000
@user-y4102 ай бұрын
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा भोसले साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ 🙏
@deepapalande6110 Жыл бұрын
सुंदर माहेरची आडनाव दळवी यादीत वाचलं सासरच पालांडे आडणआआव यादीत नाहि आलं
@लोणार6 ай бұрын
पलांडे आडनाव यादीत आहे
@SHRIGanesha-wy1vj10 ай бұрын
Saheb vidhate 2 kulin madhe yete nava bhosale ani bagrav amcha kasa kalel
@kajalpawar68326 ай бұрын
Bhandari lokanche kul devak aadnav savistar sangu shakta ka?
@vaibhavpathare146610 ай бұрын
संभाजी महाराजांचा पण इतिहास सांगा सर.
@ashokmohiteindianarmy10 ай бұрын
वाह !खूप छान माहिती अन वंश कुळाची माहिती आहे !!
@pravinmohite891710 ай бұрын
माहिती खूप छान आहे या माहितीतून सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्र जर मिळाले तर खूप छान
@Witch.Com911 ай бұрын
भंडारी या विषयावर एक व्हिडिओ बनवा , सर . कारण या यादिंमधे चव्हाण,राऊत आणि सुर्वे ही माझ्या परिचयातील आडनावे आहेत पण आम्ही भंडारी आहोत . सो एक व्हिडिओ आमच्या लोकांवर ही बनवलं तर अमहला पण आमचा इतिहास माहीत होईल . धन्यवाद
@vetorefighter545511 ай бұрын
Sarv bhandari samjane kashtriy nav lavave hechasati kytri kel pahije
@dinkarnandoskar90196 ай бұрын
साहेब भंडारी समाजावर व्हिडीयो बनवा
@SushilkumarSathe-p9p24 күн бұрын
Balikai आडनाव कोण त्या कुळात आहे
@niranjanravjadhav2602 Жыл бұрын
जय भवानी वन्देमातरम
@ashoksalunke29598 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साळुंके परिवाराकडून कडून तुमचं खुप आभार 🙏
@nileshkamble225611 күн бұрын
कोकणातला.मूळ पुरुष या वर व्हिडिओ बनवा सर ❤❤❤
@dipakrajput4743 Жыл бұрын
मी राजपुत,आडनाव जाधव,हेआडनाव सर्व समाजात आहे,हर हर महादेव
@TanajiGhogare5 ай бұрын
Ghogare
@AAullatil-hx2oiАй бұрын
आपण राजपूत आहात परंतु मराठा राजपूत बहुतेक आपण जलगाव बुलढाणा या भागातील असावे बरेच राजपूत हे मिर्जा राजे जयसिंग सोबत मराठी मुलखात आले.. त्यांनीं काही काळा नंतर मराठा समाजा प्रमाणे पोशाख लग्न विधी स्वीकार केला व मराठा राजपूत विवाह झाले आहेत त्यात बांदल जेधे तौर इ. आपल्या माजी राष्ट्रपती प्रतभाताई या देखील मराठा राजपूत आहेत..
@Raj-sq2io Жыл бұрын
आमचं आडनाव गुरव आहे. आम्ही खानदानी मराठा आहोत. तर आमचे कुळ कोणत्या विभागात मोडते ते सांगावे
@sanjayparab31604 ай бұрын
महाराष्ट्रात सगळे मराठे आहेत.
@vilasdhuri35214 күн бұрын
सगळे मराठे नाहीत
@vilasdhuri35214 күн бұрын
खुला प्रवर्ग असलेले मराठे
@Onlypaisa924 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली फडतरे माझ्या कुळाची 👏👏🚩
@salilsuryavanshi754621 күн бұрын
सुंदर माहिती बद्दल धन्यवाद 🙏
@haridaspasalkar5012 Жыл бұрын
Caste is nothing but an attitude. Therefore there is only one religion & that is to deliver a ❤️. Jai Jijau Jai Shivraya
@shankarbhorde3188 Жыл бұрын
भोरडे
@PATRICX200010 ай бұрын
लग्न जेव्हा जुळवायच असेल तेव्हा एका गरीब घरच्या हुशार मुलाला.. मुलगी द्यावी.. जात, कुटुंबाची परिस्थिती पाहू नये..
@Jsinka489 ай бұрын
No.
@chandansalunkhe5751 Жыл бұрын
खरं ज्या त्या आडनावांची मुळ गाव समजली तर खुप छान होईल. कारण बहुतेक जणांना आपले मुळ गाव सांगता येत नाही म्हणुन ही मुळ गाव समजली तर खुप छान होईल
@Bharatmidia77693 ай бұрын
मुळ गावे पण दिली आहेत नीट पहा
@Adi-h3r3r Жыл бұрын
साहेब आडनाव एक असेन तरी अनेक जाती असतें आदिमानावा पासून सर्व समाज निर्माण आहे तर सर्व एक आहोत.
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
हो. शेवटी मानवजात एकच आहे.
@PATRICX200010 ай бұрын
बास झालं रडगाण
@bhushanwankhede99338 ай бұрын
@@PATRICX2000tula ky problem ahe re baba kute pan pochtoy😂😂😂😂😂😂
@abhi-starseed3 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Rhesus factor warun asa sanshodhan jhala ahe ki humans madhe different species ahet… please watch documentary on history channel
@369_K3 ай бұрын
@@PATRICX2000jhatya radu Nako shivtya Kel chatyanno majha mag not hoshil 😂