विज्ञान खरं की अज्ञान खरं ।कथा खरी की दंत कथा खरी ।आस्तिकता खरी की नास्तिकता खरी । काय कळत नाही याचा सारांश की आजच चांद्र यान चंद्रा कडे झेपावले❤
@सह्याद्री-ल9ण3 жыл бұрын
वऱ्हाड गायब झालं.... ह्या गोष्टीची सत्यता किती, ही दंतकथा असावी... .. परंतु आपण अशा ऐतिहासिक गोष्टीची माहिती आजच्या पिढीला देताय याचा आनंद... एक इतिहासचा अभ्यासक म्हणून मला होतोय
@user-rz9rs7ec7o2 жыл бұрын
सांगली जिल्यात मध्ये बागणी गावात अशीच एक कथा सांगितली जाते... इथे.. वरुटा धोंडा म्हणून भाग आहे गावाच्या बाहेर, इथे असेच लग्नाचे व्हराड गायब झाल्याचे बोलले जाते... इथे मोठे मोठे दगड आहेत...... इथून जाणारे व्हराड इथे थांबून नारळ फुडून चं पुढे जाते.... तशी प्रथा आहे.... 🙏🙏
@nitachavale48862 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली. अजिंठा लेणी ला पण असे काही स्तंभ आहेत ज्यात वाद्य अजवल्या सारखा आवाज येतो. कदाचित ते स्तंभ पण अशाच खडकांपासून बनले असतील.
@dattatrayapatil10143 жыл бұрын
असच एक कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यतील चक्रेश्वरवाडी गावालगत डोंगरामध्ये पूर्वि एक गाव गडप झाल अशे सांगितलेजाते त्या डोंगरातील दगडाना कान लावल्या नंतर घुंगराच्या आवाजाचा खळखळ आसा आवाज येतो व चक्रेश्वर वाडी मध्ये पांडव कालीन पूरातन महादेवाचे सुंदर मंदिर आहे🙏🙏🙏🙏
@yashwantpatil19373 жыл бұрын
Ho mi pahile te mhadewach mander chkreshwArwadich
@nehapatil7373 жыл бұрын
आमच्या खांदेश मध्ये पण अस च ऐक गाव आहे जे ऐका खडकावर थाबलं होतं पण तो खडक नव्हता तर ते त्या तलावातील ऐक जुनं कासव होतं रौदळ सौदंळ म्हणुन अमळनेर तालुका जिल्हा जळगाव आहे
@ramyajoshi89293 жыл бұрын
अतिशय सुंदर विडिओ पाहायला मिळाला. माहिती पूर्ण सादरीकरण व निवेदन चांगले आहे
@dhanashriyadav78433 жыл бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@sundarpatil14463 жыл бұрын
अतिशय अदभूत किमया आहे ही,त्या प्रत्येक दगडाचा दगडाने ठोकल्यास वेगवेगळे आवाज का येतात हे आश्चर्य आहे, या अडचणीच्या ठिकाणी जाऊन आपण ही माहिती दिल्या कारणे धन्यवाद. 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
@ushadeshmukh67813 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे.माम ने अभ्यासपूर्ण माहिती देऊन आमच्या शंका दूर केल्या.धन्यवाद
@ravipowar88813 жыл бұрын
मसाई हे आमचे कुलदैवत, आमचं गाव मसाई च्या पायत्याशी आहे, मी इथे खूप वेळा गेलोय पण आज पहिल्यांदा दगडाची खरी माहिती मिळाली .. thanks
@prasadpatil93263 жыл бұрын
Kont gaon tumche sanga please🙏🙏
@चेतनगायकवाड-ट5त3 жыл бұрын
मसाई देवी कर्नाटक म्हैसूर येथील का
@karaokechanel55602 жыл бұрын
Noo
@aaryabudukh64713 жыл бұрын
छान माहिती मिळाली, पुरावे आणि पूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही माहिती दिलीत,धन्यवाद
@vrushalijoshi84583 жыл бұрын
जुन्नर येथे लेल्याद्री गणपती जवळ पण एक नवरानवरीचा डोंगर आहे.तिथे पण पुर्ण वऱाड गायब झाले आहे.ही गोष्ट ९०ते८० वर्ष जुनी आहे.जुन्नर गावचे बरेच लोक त्यात होते.खुप शोध घेतला पण काही सापडले नाही.इंग्रज पोलिसांनी पण शोध घेतला होता.पण तिथे दगड नाहीत.
@sandipkokane38163 жыл бұрын
Varhadi dongar
@vedantgavshete75433 жыл бұрын
😨😨
@kaleranjana78122 жыл бұрын
ho
@baburaojadhav79597 ай бұрын
खुप सुंदर आणि वैशिष्ट्य पुर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.
@NitinKumbhar931110 ай бұрын
योगिता पाटील मॅडम आम्हाला जिओलॉजि शिकवायच्या गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज,कोल्हापूर.खूप छान माहिती सांगितली मॅडमनी खूप अभ्यास आहे. मला अभिमान वाटला मॅडमचा की आम्ही ह्यांच्याकडे शिकलो...
@prabhakarkulkarni11153 жыл бұрын
नमस्कार आमच्या बीड जिल्ह्य़ातील अंबेजोगाई. या गावी वर्हाड गायब झाले म्हणतात त्या ठिकाणी अजून ही दगडाचे ह्ती घोडे उंट माणसांचे पुतळे आहेत जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे नयन रम्य बुटानाथ दरी मुकुंद राजाची समाधी सुंदर मंदिर आहे जाऊन पहावे धन्यवाद जयहरी नमस्कार.
@prakashbhusnar29103 жыл бұрын
me pn ambajogai cha ahe.
@shivadnya95463 жыл бұрын
Maza pn gav ahe
@atharvprabhu7203 жыл бұрын
Ho mi gelo hoto tithe photo sudha kadle aahet
@amitnalawade273 жыл бұрын
भगव्या ध्वजाने शोभा आणली अप्रतीम video
@shobhahire21453 жыл бұрын
कसली भगव्या ध्वजाने शोभा आणली 🤦🤣🤣 लाव्हा रसाने ते दगड वितळले आणि त्यांना लहान मोठे खाचे पडले अन् वर्हाडी गायब झाले ना ते सगळं थोतांड आहे 🤦🤣
@man955173 жыл бұрын
@@shobhahire2145 bhagwa nehmich shobha vadvto
@shobhahire21453 жыл бұрын
@@man95517 बरं बाबा तुम्ही खरे आम्ही खोटे 👍
@rupalilokhande73493 жыл бұрын
@@shobhahire2145 भगव्या नी नेहमीच शोभा वाढते, कारण भगवा हि आपल्या राजांची ओळख आहे 🚩🚩 पण काही लोकांना त्याची किंमत नाही समजायची, असो, जय जिजाऊ, जय शिवराय🙏🙏🚩🚩
@dr.sudhirpatil80843 жыл бұрын
अतिशय धन्यवाद ! हा ठेवा जतन व्हायला हवा! 🙏
@nandadukare61683 жыл бұрын
I8i
@ashakanitkar18803 жыл бұрын
अतिशय सुंदर पत्रकार फोटोग्राफी सर्वात म्हणजे जिऑलजिस्ट मॅडम
@bhushangavali2307 Жыл бұрын
अंधश्रद्धा नाहीय असे ज्यांना वाटते तेच like करतील
@darshanagharat22993 жыл бұрын
आमच्या अलिबाग चौल मध्ये पण असे स्तंभ आहेत तिथे पण असेच सांगतात की वऱ्हाड गायब झाली पण आज आपल्या या vdo वरुण याची माहिती खरी माहिती समजली धन्यवाद
@rameshworgayke43223 жыл бұрын
पैठण तालुक्यातील चोंडाळा गावात पण लग्नाचं वरड दगडाच्या शिळेत बदललं अशी कथा आहे तिथं खूप दगडी शिळा आहेत , आज पन त्या गावात लग्न लावल्या जात नाही , गावापासून दूर शेतात जाऊन विना मंडप उघड्या वर लग्न लावल्या जातात
@fitnessguru67382 жыл бұрын
अस एक वराड विशाळगड वरती ही बघायला मिळत त्याबद्दल ही थोडी माहिती द्यावी
@thetravelerguy31623 жыл бұрын
आस्नीस्तंभ म्हणतात याला . पूर्ण जगामध्ये फक्त तीन ते चार ठिकाणी हे अस्नी स्तंभ आहे,त्यातील एक हे आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक इकडे आहे.आणि Switzerland स्वित्झर्लंड मध्ये एक आहे.
@ajitpatil21532 жыл бұрын
आमच्या घरापासुन स्पष्ट दिसते हे ठिकान .... मी जावुन आलोय तेथुन
@ashokgondane24123 жыл бұрын
खुपच दुर्मिळ माहिती दिली, साईप्रसादजी ,धन्यवाद
@rajashriathale60483 жыл бұрын
नाशिकजवळ दारणानादित एक वरहाड गायब झाल्याचे सांगतात,ते एका मोठ्या कासवाला दगड समजून त्यावर उतरले होते ,किती खरे पण एकायला अद्भुत सुरस कथा
@nehapatil7373 жыл бұрын
हे धरगाव जवळ लोण भोणं गाव आहे तिथे खरच अशी घटना घडली आहे तुम्ही तपास करू शकता आता तिथे उन्हाळ्यात पोर्णिमेला यात्रा पण भरते
@nehapatil7373 жыл бұрын
धन्यवाद
@dattartayjadhav84043 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार ने अशी ठीकाण राखून ठेवली पाहीजेत ती खाजगी मालकीची नसावीत
@rameshsakpal87123 жыл бұрын
महाबळेश्वर तालुक्यात असच एक गाव वारसोळी गावा जवळ तिथे पण असच सांगितले जाते
@akshayjadhav94353 жыл бұрын
अजून काही माहिती मिळेल का ? वiरसोली Google location ?
@zppschoolvasole65803 жыл бұрын
वाई तालुक्यात सुद्धा वासोळे गावात कमळगडाला समांतर एक डोंगर आहे....त्याला नवरा-नवरीचा डोंगर संबोधले जाते..... याबाबतीत ही अशीच कथा सांगितली जाते....वऱ्हाड गायब झाल्याची..
@vidyachavan37326 ай бұрын
वऱ्हाड गायब झाल्याची ही दंतकथा प्रत्येक गावात पहायला,ऐकायला मिळते.....
@tanajikamble88169 ай бұрын
पुर्वजांनी आम्हाला हेच सांगीतलं होतं इथे वऱ्हाड गुडुप गायब झालं होतं म्हणून, आज तिथुन गेलो किंवा आठवलं तरी आंगावर काटा मारतो शहारे येतात, पुर्वजांनी असं काही सांगीतलं होतं की, तिथे आमावस पौर्णिमेला तिथे या गायब झालेल्या वऱ्हाडाच आवाज येतो, बॅंड बाजा वाजतो खरच काल्पनिक कथा खूप डेंजर वाटायच्या,
@bhausahebsankpal3822 Жыл бұрын
Good information with sanctification (Geological) reason thanks to team
@mohanayareАй бұрын
माहितीपूर्ण व्हीडिओ 👌🏻👍🏻
@vishambardhere99343 жыл бұрын
दादा जय महाराष्ट्र आमच्या इकडे पण आसच सांगीतले जाते की लगना च्या वराङी मङंळी च्या दगडी शिळा झाल्या तो एक देवी चा श्राप होता आस पण सांगीतले जाते.. पत्ता- पाचोङ पैठन रोङ चोङाळा. तालुका पैठन जि. औरंगाबाद ..खुप प्रचंड रहस्य मइ दगडी शिळा आहे
@435_pratapsingh63 жыл бұрын
आमच्या शेताच्या इथून जवळ आहे हे आम्हाला ही हेच सांगण्यात आले की. इथे व्हाराड गुप्त झाले आहे.
@reshmabharati97993 жыл бұрын
असे आमच्या गावात पण आहे तिथं लग्नाचे वऱ्हाड गायब झाले.तिथे गाडीची चाक दिसतात आमचे गाव पेडगाव ता.खटाव,जि. सातारा
@darshanagangekar37943 жыл бұрын
Kharach asata ka he???
@reshmabharati97993 жыл бұрын
@@darshanagangekar3794 me pahile
@mohinigore94393 жыл бұрын
Pedgoan nakki kuthe aahe.sagal ka plz
@reshmabharati97993 жыл бұрын
@@mohinigore9439 dist.satara tithun 45 km aahe taluka khatav
@nitinparkhi68093 жыл бұрын
आमच्या पण गावात आहे
@nitachavale48862 жыл бұрын
ते एक चमत्कार नसून त्या मागे अस शास्त्रीय कारण असेल हे आज समजलं. Thank you sir ही माहिती दिल्या बद्दल. 🙏
@dnyaneshwarkoli95123 жыл бұрын
पहिला सती युग होत, खूप चमत्कार घडायचे,आता हे कल्युग आहे पापी युग,कोणी विश्वास करनार नाही,पण माझा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे, कारण तो आपला इतिहास आहे,
@abhaykhare59303 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ. तेव्हा विज्ञान आतापेक्षा प्रगत होतं.... नक्कीच तथ्य आहेय वऱ्हाड गायब होण्यात
@vaishalijadhav26353 жыл бұрын
गाढव आहेस तू
@durvadalvi85753 жыл бұрын
थरारक आणि इंटरेस्टिंग गोष्ट.......👌👌
@pramodpetkar30883 жыл бұрын
नमस्कार निसर्गाची एक आगळी वेगळी किमया पहायला मिळाली धन्यवाद
@MY-fk9nf3 жыл бұрын
खुप छान... सुंदर रचना.... उत्कृष्ट निवेदन
@rushikeshrelekar55743 жыл бұрын
मस्त तुम्ही आपल्या इतिहासामधील काही काही नवीन गोष्टी शोधून काढत आहेत ...👌🏻👌🏻
@sanjaysuryawanshi17886 ай бұрын
छान माहिती मिळाली👌👌
@Jitendra-ri5yx9 ай бұрын
ही सगळी परमेश्वराची लीला आहे हे सायन्टिस् काही पण सांगतात 🙏🙏
@satishjadhav57573 жыл бұрын
अप्रतिम आहे व्हिडिओ, निसर्गाचा अद्भुत चमत्कार
@ranjanaugile47843 жыл бұрын
अंबाजोगाईमध्ये पण वऱ्हाड लूप्त झाले आहे तेथे पण असे पिलर दगडाचे हत्ती तेथे आहेत तेथील पण व्हिडीओ दाखवावा
Scientific research gives us all the true information of nature & universe.
@jayhind95162 жыл бұрын
जुन्नर तालुक्यातील मढ गाव , माळशेज घाटाच्या जवळ सेम असाच डोंगर आहे,वराडया डोंगर असं नाव आहे,इथेही अशीच कथा प्रचलित आहे.
@kaleranjana78122 жыл бұрын
Ho
@rajendravardhan48583 жыл бұрын
एकदम छान माहिती दिलीत सर शास्त्रीयदृष्ट्या उपयोगाची माहिती आहे.
@sandeepchavan36103 жыл бұрын
ऐतिहासिक माहिती मिळाली. खुपच छान उपक्रम आहे.
@snehaprabhasakhare27436 ай бұрын
छान माहिती मिळाळी.घन्यवाद
@atulpatil5983 жыл бұрын
Khup sundar video
@preetiv8123 жыл бұрын
Hey gaav mazay aai che ahe thanks 👍
@mohangaikwad46993 жыл бұрын
Maz gavb ahr hit kaneri
@popatmalvdkar60923 жыл бұрын
माझ्या घराजवळ एक असे ठिकाण आहे की तिथे सात बैलगाड्या वराड बैला सकट गायब झाले आहेत त्या ठिकाणाला कृष्णा बाईचा डोह म्हणतात ,
@shivrajpendkar19603 жыл бұрын
खुप छान माहीती दिली आहे
@ambadasgaikwad73293 жыл бұрын
माहीती खुपच चांगली आहे. आशेच चोंढाळा ता.पैठण येथे दगड पाहवायास मिळेल
@संदिपमंथन3 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती मिळाली.. खूपच छान...
@veer5657 Жыл бұрын
धातु प्रमाने आवाज येतो तो या कारणाने म्हणजे दगड अभेद आहे 🍀👌👍🌷
@sunilgole94643 жыл бұрын
योगिता ताईंनी खुपच छान माहिती दिली आहे लोक अजूनही अंधश्रद्धात आहे
@MindArtist1276 Жыл бұрын
nice but bhaer deshat as tayar hot nahi but lava ne tikde veglya prakarche ka astat?
@shamashinde49719 ай бұрын
Adbhut. Kay aahe koni kadi kase tayr zale asel.
@sandhyabajirao70036 ай бұрын
Aprteem, nisergatil sunder avishkaar.
@balushid3 жыл бұрын
चांगली माहिती दिली आपले आभार
@shalikchakole34362 жыл бұрын
शास्त्रीय माहिती दिली, छान
@wachout2 жыл бұрын
Atishay upayukt ani vaidnyanik mahiti ...
@priyankachaitanya29363 жыл бұрын
Excellent information and scientific knowledge 👍
@anjaliatre13 жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे आणि हा उपक्रम सुद्धा छान आहे
@shubhangidaftardar78125 ай бұрын
Khup chan mahiti.
@Artist_prachi.3 жыл бұрын
Mi mazya maitrini kadun Eka jagech aaikl hot ani comment vachun Asha khup jaga kaltayet Nemk ky asel he gayab hon veglya veglya thikani mahiti Nahi pn aaikyla khup Chan vatat
@ashwinkamble13763 жыл бұрын
कोल्हापूर विशाळगडावर पण हिच गोष्ट सांगतात...
@birukoli26133 жыл бұрын
Khar aahe
@sadashivbhosale83113 жыл бұрын
श्री मसाई देवी चे पठार यांचे सुध्दा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द व्हायला पाहिजे. आजुन अनेकांना या बद्दल माहिती नाही. या मुळे सर्व ता.शाहूवाडी व ता.पन्हाळा यांचे व्यावसायिक उत्पन्न चांगले होईल. 🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
@rahulkadu41614 ай бұрын
Nice Information given
@sanketbgmilover81592 жыл бұрын
आमच्या कडे पण आहेत शिरपुंजे यथे
@teacherbychoice790427 күн бұрын
खोतवाडी व वरेवाडी या दोन गावांच्या दरम्यान आहे बांदिवडे गावाचा उल्लेख कसा काय आला?
@balambhaleraovmh21113 жыл бұрын
तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@pradnyapanchal842 жыл бұрын
Khupacha sunder
@sanjaynikam5721 Жыл бұрын
छान
@ashutoshbhadale26707 ай бұрын
पुरंदर तालुक्यात पण आहेत असे स्तंभ आणि हिच दंतकथा सांगीतली जाते
@maneeshakadam3096 Жыл бұрын
Khup mast mahiti
@rewirenreclaim3 жыл бұрын
नागपूर जिल्ह्यात, कळमेश्वर-मोहपा रोडवर सावळी फाटा या ठिकाणी चंद्रभागा नदीचा तीर आहे, त्या ठिकाणी सुद्धा लग्नाचे वर्हाड बुडाल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत, आताही त्या जागेला 'लगनबुडी' असे संबोधले जाते.
@swatidesai22463 жыл бұрын
माझ गाव गडहिंग्लज पण हे माहितच नव्हत मस्त माहितीपूर्ण videoधन्यवाद दादा अशाच कोल्हापूर मधील माहिती देत राहा
@मीशेतकरी-फ7ग3 жыл бұрын
वाई मधे पण आहे ...गायब झालेले वऱ्हाड
@VijayKumar-hf9wv3 жыл бұрын
Ho ka
@VijayKumar-hf9wv3 жыл бұрын
Mla on sanga kuthe mi pn wai cha ahe 🤔
@vijaykumarpatil2983 жыл бұрын
कमळगड किल्ल्याशेजारी
@rohitv94123 жыл бұрын
Atpadi madhye pan
@sagarpatilvlogs7549 ай бұрын
आमच्यकडे उरण मोरा ला देखील असेच खडक स्तंभ आहेत
@manojparab79583 жыл бұрын
सह्याद्रीच्या रांगांमध्ये पण आहे असं आणि same story.. रांगणा गडावर जाताना बघायला मिळतं..
@deepakmohite76743 жыл бұрын
Vvv जी
@jayshriram20873 жыл бұрын
आशीच एक घटना वाई तालुक्यातील धोम धरणाच्या वरती आकोशी गाव ठिकाणी एक मोठा डोंगर आहे त्याठिकाणी पण लग्नाचे वराड गायप झाले आणि ही घटना जुने लोक सांगतात
@pradipnarhe49793 жыл бұрын
भोर मध्ये येतो तो भाग
@ajitrawool67983 жыл бұрын
Amboli ghat(Sindhudurg) madhye pan ..ase dagad ahet ...(..mhatarechi vatat)...thyach nav...
@anilmhatre81612 жыл бұрын
एकदम छान
@krishnavadu26893 жыл бұрын
सर पालघर वाडा मधे नवरा नवरी डोगरचा सुद्धा एक व्हिडीयो बनवा खूप चांगला एरीया आहे
@vedantdeole11633 жыл бұрын
पैठण तालुक्यात पण आहे. विहामांडवा गाव रेणुका देवी ची गोष्ट. जय जगदंब
@vishwasraodesai48642 жыл бұрын
लई-भारीं👍👌
@PravinKadam-fg8bm3 жыл бұрын
खूप छान माहिती. पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करताना ती वाट येथूनच जाते. आम्ही नेहमी याठिकाणी थांबून मोहिमवीरांना याची माहिती देत असतो. सादरीकरण छान व तंत्रशुद्ध माहिती देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घलणाऱ्यांच्या डोक्यात उजेड पडणारा विडिओ.
@laxmansakpal8896 Жыл бұрын
😅
@शरीरसौष्ठवअनादी-अनंत2 жыл бұрын
खूप छान काम केले भावा
@kondiramdive63263 жыл бұрын
सर तुम्ही म्हणाले तेथे वऱ्हाड गायब झाले पण तिथे उंच डोंगर नाही काही नाही वऱ्हाड गायब झाले कसे ते उलेग कराना
@dhondiparab18413 жыл бұрын
आमच्या गावाला पण असच आहे . पांग्रड ता . कुडाळ जि . सिंधुदुर्ग
@rocksindia0073 жыл бұрын
Super Junior tarun Bharat my village thanks
@Shivanyashirsat3 жыл бұрын
पाथर्डी तालुक्यातील करोडी गावामध्ये पण असेच झाले आहे
@parmeshwarkhedkar23123 жыл бұрын
Kuthe
@jayprakashpatil81053 жыл бұрын
लग्नाच्या वर्हाडी गायब होण्याचा व गावच्या रक्षणाचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा स्थानिक गावकरी मंडळींचा प्रयत्न यशस्वी ठरला
@jayashripatankar31623 жыл бұрын
Khup Chan bhugarbh shastriya mahiti dilit ashach prakarche besalt Che kade karnatakatil " shirsi yethe "Yann" ya gavi aahet prekshniya thikan Aahe tyacha pan tumhi audio vedeo karava.he thikan Yann ya navane prasidh aahe.yala bhasmacha dongar pan mhantat. "Bhasmasur Mohinichi aakhyayika ya sandbhat sangitala hate. Purn thikan varshatun ekdach mahashivratrila open Karun lokana pahanyasathi thevtat Baki divshi phakt ground cha atil bhag pahata yeto.
@tusharjadhav775611 ай бұрын
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात , काळदरी- सासवड जवळ देखील असाच एक डोंगर आहे. ज्याला नवरा नवरी चा डोंगर असे म्हणतात जेथे आजही कोणी जात नाही.
@bhanudasgholap98193 жыл бұрын
तरुण भारत वाचत नाही बातमी खरी खोटी त्यांनाच माहिती ते अशाच बातम्या देतात
@anushreedalvi87693 жыл бұрын
पुण्या मधे पण आहे अस एक गाव मावळ तालुक्यात साते गाव इथे पण असाच वऱ्हाड आहे