No video

Tata आणि BSNL यांच्यामध्ये Jio ला टक्कर देणारी डिल झालीये का ? BSNL चा कमबॅक एवढा सोपा आहे का ?

  Рет қаралды 436,806

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BSNLVsJIO #TataAndBSNL
टेलिकॉम सेक्टर मध्ये टाटा आणि अंबानी यांच्यात येणाऱ्या काळात मोठी स्पर्धा होऊ शकते असे संकेत दिसत आहेत, याला कारण आहे a new Rs 15,000 crore deal between Tata Consultancy Services (TCS) and BSNL. Together, TCS and BSNL plan to roll out 4G internet services to 1,000 villages across India, promising faster internet speeds in the near future. प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सकडून अलीकडील दरवाढीनंतर, भारतातील बरेच लोक सरकारी मालकीच्या BSNL मध्ये परत जाण्याचा अर्थात port करण्याचा विचार करत आहेत.
सरकारी मालकीची कंपनी पुढील महिन्यात देशभरात आपली 4G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. आता यात भर पडली आहे ते टाटा आणि bsnl यांच्यात होऊ घातलेल्या कराराची. BSNL network is limited to 4G networks, while its competitors have moved to 5G networks. आज टाटा आणि bsnl यांच्यातील डील समजून घेऊ ? त्यातून काय फायदा होईल आणि bsnl खरंच Jio ला टक्कर देऊ शकते का हे सुद्धा समजून घेऊ. jio सारखी service bsnl देऊ शकतं का ? यावर आज आपण सविस्तर मध्ये चर्चा करणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 300
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
अंबानी :-- पैश्यानी, संपत्ती ने श्रीमंत रतन टाटा :-- पैशाची, संपत्ती ने श्रीमंत, मनाची श्रीमंती, खरा श्रीमंत 🥰
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt Ай бұрын
हो भाऊ ❤❤
@pratikkale1516
@pratikkale1516 Ай бұрын
टेलिकॉम बॉस रतन सर टाटा
@nandan4.6
@nandan4.6 Ай бұрын
TATA ही एक commercial company आहे हे विसरू नका, नफा आहे तोवर सगळे चांगल वाटते
@PreTrader.07
@PreTrader.07 Ай бұрын
आहा वा रे दुनिया...२०१६ मध्ये JIO ने पूर्ण free १ वर्ष प्लॅन दिला तोपर्यंत JIo झिंदाबाद 😂 आणि आता #bsnl ki ghar wapsi..... जनता च कसं आहे जिथं खोबरं तिथं चांगभलं...😂
@PreTrader.07
@PreTrader.07 Ай бұрын
मग TATA DOCOMO la वाचवलं नाही भाऊ 😂
@abc1988
@abc1988 Ай бұрын
गुडबाय जीयो एअरटेल🎉🎉वेलकम भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)🙏🙏
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Ай бұрын
मी airtel चा उपभोक्ता आहे आणि आता मी BSNL कडे स्विच करणार आहे.
@somefootprints
@somefootprints Ай бұрын
How's Airtel service?
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 Ай бұрын
Me pn
@shivapawar8962
@shivapawar8962 Ай бұрын
Kd kru... Airtel switch krun
@nikhil221b
@nikhil221b Ай бұрын
​@@somefootprints Airtel 5G is too slow as compared to Jio 5G
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Ай бұрын
​@@somefootprintsgood
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Ай бұрын
आई शप्पत....जर टाटा ने BSNL घेतलं ना....घरात 9 सिम कार्ड आहेत ...सगळी पोर्ट करणार BSNL मध्ये....अंबानी व्यापारी माणूस आहे ...टाटा राजा माणूस आहे ....
@D.Rahul.Hindu7
@D.Rahul.Hindu7 Ай бұрын
Good 👍
@khopadevikas
@khopadevikas Ай бұрын
Ho ka.... Range yeil na
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
​@@khopadevikasRange yeil pn service mahag zali tr hech lok tata la shivya detil 😂😅
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq Ай бұрын
जेव्हा टाटा मोबाईल व सिम कार्ड सगळ्या कंपनी चे 12 वाजले नाही तर ईनकमिग चार्जेस होते आठवण आहे का
@devendrashinde6749
@devendrashinde6749 Ай бұрын
रतन टाटा सर नेहमी देशाच्या हिताचा विचार करतात आता जिओला खरी टाटाची पावर समजेल
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Ghabru nko free nhi bhetnar ahe 😂
@kunalkalyani6075
@kunalkalyani6075 26 күн бұрын
Correct 💯
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
रतन टाटा च फक्त सर्व सामान्यानच, व गरिबांचे दुःख समजू शकतात. 🥰
@nandan4.6
@nandan4.6 Ай бұрын
@@JaydeepPatil-d5p ही अंधभक्ती नवीनच
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 Ай бұрын
अंबानी ,अडानी कारण नाहीत तर कामचुकार आणि भ्रष्ट सरकारी नोकरवर्ग (खालपासून मेत्र्यापर्यंत सर्व ) याला कारण आहेत.नोकरी मिळेपर्यंत बेकारीच्या नावाने गळा काढतात आणि नोकरी मिळाली की बेपर्वा वागतात.लोकाना जास्तित जास्त त्रास देतात. यंत्रणा तर खराब आहेतच शिवाय सेवा सुद्धा अतिशय़ खराब आहे.
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 Ай бұрын
हो दादा पण तो व्यवसाय आहे तिथे घाट्यात धंदा नाही करणार. टाटा पण झालेल्या नफ्यातून काही टक्के दान करतो.
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Ho ka mg docomo ka nhi challa?😂
@sk19835
@sk19835 Ай бұрын
Strategies to save tax...
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Ай бұрын
५जी जाऊद्या चुलीत , सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीत BSNL ने ४जी च देऊद्या,आम्हाला ४जी चा स्पिड भरपुर झाला.५जी नको परवडेल असा रिचार्ज प्लान द्या.
@kinarakonkan3418
@kinarakonkan3418 Ай бұрын
अगदी बरोबर आहे कारण सर्व सामान्य माणसाला एवढा वेळ कुठे आहे 5g वापरण्यासाठी हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
​@@kinarakonkan3418 BSNL 3g deude tevdhach pure ahe 😂
@mayurkale2227
@mayurkale2227 Ай бұрын
फाईट नका देऊ पार लोळवा त्या जिओ ला 😢😢😢
@AwesomeArun333
@AwesomeArun333 Ай бұрын
😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
एकीकडे अंबानी स्वतः च्या मुलाच्या लग्नात करोडो रुपये खर्च करतो, दुसरी कडे रतन टाटा स्वतः अविवाहित राहून समाजाला कुटुंब मानून स्वतःच्या उत्पनातील 60% समाजासाठी दान करतो.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
टाटांना मनःपूर्वक सलाम. अजून ते वीस वर्षांनी तरी लहान हवे होते. भारताला खूप गरज आहे त्यांची.
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Ай бұрын
अंबानी तोच खर्च आल्याकडुन वसुल करत आहे
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Ай бұрын
@nandan4.6
@nandan4.6 Ай бұрын
हे TATA motors च्या service centre ला भेट देऊन आल्यावर बोल.
@Allovervideos965
@Allovervideos965 Ай бұрын
​@@nandan4.6Bhava fkt service centre bekar ahet but tyanchi company changli ahe....ani ho tata hi bahutekse dan ch karte
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 Ай бұрын
बीएसएनएल च्या सर्व कामगारांनी चांगलं काम केलं पाहिजे कामात कसूर केला नाही पाहिजे जो बीएसएनएल चा कामगार चांगलं काम करेल त्याला चांगला पगार द्या जो कामचुकारपणा करेल त्याला घरी हाकलून द्या परत बीएसएनएल नंबर वन वर जाईल व इतर कंपन्यांची हिंमत होणार नाही लुटायची
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
*त्यांना काम **-टाळण्या-** ची चांगली प्रॅक्टिस आहे.*
@nitinlad4009
@nitinlad4009 Ай бұрын
हे jio चालला पाहिजे म्हणुन bsnl च्या वायर कापतात.
@moontoon9623
@moontoon9623 Ай бұрын
​@@jaydeepghodake9979 बरोबर सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनकडून काय कामाची आशा करणार 😂
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@user-tie4mb6yd6u
@user-tie4mb6yd6u Ай бұрын
सरकारचं काय करायचं,सरकारने मनावर घेतलं पाहिजे पण असं होणार नाही कारण प्रधानसेवक अंबनीचे हित जपण्यात व्यस्त आहेत.
@prasadchorghe17
@prasadchorghe17 Ай бұрын
टाटा ने दरवाढ केली तर मान्य आहे कारण टाटा त्यांच्या कमाईचा बराच हिस्सा दान करत असतात.
@marathistoriescollection
@marathistoriescollection Ай бұрын
टाटा गरिबांसाठी दान करतात तर अंबानी श्रीमंतांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी.
@user-kd3ry4pb7w
@user-kd3ry4pb7w Ай бұрын
बराच nahi सर्वच......
@TheSANDY2999
@TheSANDY2999 Ай бұрын
60% उत्पन्न देशहीतासाठी वापरत टाटा समुह❤❤🇮🇳 #राष्ट्रप्रथम 🫡😇
@balgondapatil
@balgondapatil Ай бұрын
Mag Ambani che trust nahit kay
@prasadchorghe17
@prasadchorghe17 Ай бұрын
@@balgondapatil आहे ना अंबानी त्याच्या कमाईच्या 1% दान करतो तर टाटा 30% त्यामुळे दोघांची बरोबरी नाही, अंबानी चा दिखावा जास्त असतो पण टाटा तस करत नाहीत.
@aniketgholap6297
@aniketgholap6297 Ай бұрын
अब कि बार BSNL BSNL तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, देश का नेटवर्क BSNL+TATA नेटवर्क 🛜
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
BSNL चे कर्मचारी जोपर्यंत सरकारी अधिकारी असल्यासारखे वागणार आहेत तोपर्यंत BSNL वर येणार नाही.
@sagarbugdani3490
@sagarbugdani3490 Ай бұрын
Very true
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai Ай бұрын
Currect
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Ай бұрын
म्हणून तर खाजकिकरण गरजेचं आहे
@ktpatil1
@ktpatil1 Ай бұрын
​@@mydevice-bz6ju घ्या की मग jio 😂
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
गोबर भक्त spotted!!! 😂😂😂
@user-qt3qs3ef7g
@user-qt3qs3ef7g Ай бұрын
जियो चा माज उतरलाच पाहिजे
@botxaniket
@botxaniket Ай бұрын
खरं सांग आत्ता पण त्याचच नेट वापरून कॉमेंट करतोय ना 😅😂
@saisangat
@saisangat Ай бұрын
Correct Neeta Ambani took her cars to the uphills of Matheran where cars are not allowed that’s why Jio is banned in Matheran Locals had protested against them but no action was taken.
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
​@@botxaniket Free detya ka ?
@botxaniket
@botxaniket Ай бұрын
@@AveragepoliticsEnjoyer 1.5 वर्ष तर फुकटच वापरला ना तेव्हा गोड लागला सगळ्यांना.
@ishwargire3728
@ishwargire3728 Ай бұрын
Jio Nast na evadh swast net pn nast
@niketansurte2603
@niketansurte2603 Ай бұрын
मी JIO मधून BSNL मध्ये पोर्ट केल्याला आज 11 दिवस झाले आहेत मी रायगड जिल्हात राहतो पण मला JIO 4G पेक्षा जास्त चांगला नेट BSNL 3G असून मिळत आहे 🙏👍
@nitinmore6117
@nitinmore6117 Ай бұрын
Right.. Same With me
@Nishantbhosale2121
@Nishantbhosale2121 Ай бұрын
बरोबर आहे, कोल्हापूर मध्ये पण same स्थिती आहे
@dr.strange.10
@dr.strange.10 Ай бұрын
Rate kami ahet ka BSNL che kiti ne kami ahet ? Kami astil tr 100 precent bsnl la port karun gheil jio
@niketansurte2603
@niketansurte2603 Ай бұрын
@@dr.strange.10 FRC recharge 249 - 2 gb data day for 45 days
@shripad1111
@shripad1111 Ай бұрын
BSNL चा Customer Base कमी आहे म्हणून Range चांगली मिळते, Customer base वाढला की Range ची काय स्तिथी होणार आहे ते नंतर कळेल.
@riteshukey22
@riteshukey22 Ай бұрын
Jio चे दिवस गेले आता only BSNL
@shivalikekare2997
@shivalikekare2997 Ай бұрын
Support TATA🎉❤
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
अंबानी जी और 50 रुपए बढ़ाओ ताकी अनंत अंबानी के हनीमून का खर्चा निकल सके 😂😂😂
@MrXar70
@MrXar70 Ай бұрын
Baad me bacche delivery or uske janamdin ka b bada dalega 😂
@BalasahebMengal
@BalasahebMengal Ай бұрын
😂😂😂😂
@kiranLoharofficial
@kiranLoharofficial Ай бұрын
BSNL आणि टाटा यांचे खुपचं अभिनंदन ❤❤🎉🎉
@akashwakle7205
@akashwakle7205 Ай бұрын
जेव्हा जेव्हा देशातले सामने लोकांवर संकट येत तेव्हा तेव्हा श्री रतन जी टाटा मदतीला येतात 🙏🙏🙏
@JayHind37
@JayHind37 Ай бұрын
आधी फक्त bsnl वर विश्वास न्हवता पण टाटा सोबत आहेत , तर नक्कीच बदल घडेल.
@ramm.9308
@ramm.9308 Ай бұрын
BSNL ला शहरी भागात चांगली range असते 🎉. सर तुम्ही infrastructure म्हणा एकदा😂
@bhupendragajapure1073
@bhupendragajapure1073 Ай бұрын
पण खेडेगावात रेंज नाही आहे न sir
@sssundar651250
@sssundar651250 Ай бұрын
Kontya shaharat ?
@ramm.9308
@ramm.9308 Ай бұрын
@@sssundar651250 nagpur
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Range ahe pn down khupda hot 😂
@gangadharjadhav2617
@gangadharjadhav2617 Ай бұрын
​@@sahilsarang6945 next month 4g
@ratnakarsable6721
@ratnakarsable6721 Ай бұрын
आम्ही रात्री ११ वाजता डाउनलोड ला लावायचो पहाटे ४ वाजेपर्यंत ९०% डाउनलोड व्हायचं आणि सकाळी ७ वाजता पहिलं तर फेल व्हायचं 😂😂
@Ranjeet_T
@Ranjeet_T Ай бұрын
Bhau kshala aathvan detoy 😢
@prateek10sep20
@prateek10sep20 Ай бұрын
😅 right
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Ай бұрын
BSNL चे खाजगीकरण न करण्यामागे हा पण एक सरकारचा उद्देश आहे की ज्यावेळी ह्या खाजगी कंपन्या अशी न परवडणारी दरवाढ करतील त्यावेळी सरकार BSNL च्या माध्यमातून लोकांचे संरक्षण करेल.🙏🙏
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
जगातील सर्वात स्वस्त कार अर्थात TATA Nano, आता जगातील सर्वात स्वस्त दुरसंचार सेवा, मोबाईल डेटा. 😍
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Mg Tata nano ka nhi challi jast 😂
@nikhilmhatre3329
@nikhilmhatre3329 Ай бұрын
Bsnl cha pan tata nanoch honar थोडे divas chalel ani band
@madhukaretape5572
@madhukaretape5572 Ай бұрын
मी पण जातोय सिम पोर्ट करायला
@legend_abhii
@legend_abhii Ай бұрын
कशामध्ये पोर्ट करतोय 😂😂😂 प्लान तर सगळ्या च कंपनी चे प्लान महाग झाले आहेत ना..
@Sagarj7
@Sagarj7 Ай бұрын
Pan range milel ka BSNL chi
@ROHIT12399
@ROHIT12399 Ай бұрын
@@madhukaretape5572 Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@anantdighe7373
@anantdighe7373 Ай бұрын
​@@Sagarj7देश भरात 9.2 मिलियन 4g टॉवर 24 end पर्यंत सुरू होतील
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
​@@ROHIT12399As khi nhi bhai tyanla company chalvaychiy charity nhi 😂
@ak7119
@ak7119 Ай бұрын
Tata च jio company बंद पाडू शकते Reliance जशी बंद पडली होती तशी💯💯
@shripad1111
@shripad1111 Ай бұрын
TATA Docomo नाव कधी ऐकल आहे का??
@onlinemaster2275
@onlinemaster2275 Ай бұрын
​@@shripad1111 बांग्लादेश चे होत ते😂😂
@Mahesh_4242
@Mahesh_4242 Ай бұрын
Jio 5g unlimited aahe ❤
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
​@@onlinemaster2275Ho ka ata docomo bangladeshi zal 😂
@TheSANDY2999
@TheSANDY2999 Ай бұрын
हाच फरक आहे व्यापारी (अदानी,अंबानी) आणि उद्योगपती (खरे भारतरत्न रतनजी टाटा सर),मित्रांनो व्यापारी नको उद्योगपती व्हा, अंबानी,अदानी वाईट नाहीयेत, पण देवाने आपल्याला जर सर्वच दृष्टिने सक्षम केल असेल तर त्याचा ऊपयोग देशहीतासाठी व्हायलाच हवा,आणि हे फक्त टाटा सर जाणतात आणि करतात,ते ही कशाची ही पब्लिसिटी न करता👏🏼👏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️ #राष्ट्रप्रथम
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
Barobar attitude.
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Ай бұрын
मी आजच जिओ सिम bsnl मध्ये पोर्ट केलय.......❤
@shashikantgaikwad1688
@shashikantgaikwad1688 Ай бұрын
Kase kele
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Ай бұрын
@@shashikantgaikwad1688 jith new sim bhetat idea,jio,bsnl as dukanat bhetun jaat...bsnl che pn sim port houn jaip
@vinayp8040
@vinayp8040 Ай бұрын
Net chalat aahe ka aani calling wagere vyavasthit
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n Ай бұрын
​@@vinayp8040 ho ekdam mast Chalte
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
BSNL के कामचोर कर्मचारी के वजह से BSNL की ऐसी हालत हुवी है
@vinayp8040
@vinayp8040 Ай бұрын
Bsnl ke kamchor nahi rajneeti ke desh chor kahiye sahab.
@sharadtambe7095
@sharadtambe7095 Ай бұрын
Karmchari kaam chor ekdam sahi
@DEKH_TAMASHA
@DEKH_TAMASHA Ай бұрын
Bsnl ला लोन देण्यासाठी बीजेपी सरकार ने विलंब लावला, घटयात गेल्याने 2016- 17मध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकलं..तेव्हा jio ला धडाधड लोन मिळत होते...एक कंपनी घात्यात जात होती आणि एक वाढत होती हे सगळं bjp च्या कृपेने..
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
​@@DEKH_TAMASHA Company profit Ani revenue sathi aste na ki reserved Ani govt schemes madhun employment purvailaaa... Company chalvaila merit lagte mg naga milto Ani company pn chalte. Congress tr ghotale karun ajun paar dubvli hoti
@Prraaatik
@Prraaatik Ай бұрын
माझ्या रिचार्ज पैशाने बंबानी ने मुलाचे लग्न केले😢😢 लवकर tata ने BSNL ची सेवा उपलब्ध करून द्यावी.. जिओ करतो tata by😂😂
@ashitoshpowar7637
@ashitoshpowar7637 Ай бұрын
Bsnl चे रिचार्ज प्लॅन परवडणाऱ्या दरात आहेत पण नेटवर्क मध्ये सुधारणा करणे आणि कस्टमर सर्व्हिस सुद्धा चांगली देणे आवश्यक आहे
@akshaysuryavanshi7158
@akshaysuryavanshi7158 Ай бұрын
आपन TATA BSNL चे Sim Card घेऊन support केला तर नक्की succefull होतिल.
@anshul829
@anshul829 Ай бұрын
6 वर्षा पासून आमच्या कारंजा ला BSNL ची 4g सर्विस आहे.. आणि खुब चागली speed आहे.आता तुमचा व्हिडिओ पण BSNL network 4g var बगत आहे.
@venkteshvinayakjadhav9834
@venkteshvinayakjadhav9834 Ай бұрын
Port to BSNL💫 🇮🇳 ✅ BSNL ❤ 🇮🇳
@YogeshGSargar-xq8hb
@YogeshGSargar-xq8hb Ай бұрын
उद्या मी आणि माझे 100 मित्र BSNL OFFICE ला भेट देण्यासाठी निघालोय.....❤🎉
@ANIKET_PAWAR.
@ANIKET_PAWAR. Ай бұрын
अंबानी बाहेरून येऊन हिते आपल्याला आधी कमी पैशात नेट देऊन जिओ मध्ये यायला भाग पाडलं आणि बाकी कंपन्या बंद झाल्या की याने पण 1000 rs वर रिचार्ज न्हेऊन ठेवलेत आता आपण टाटा म्हणजे BSNL la पुढे न्हेऊ. जिओ पोर्ट करा BSNL मध्ये
@ROHIT12399
@ROHIT12399 Ай бұрын
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Pn tata hi private aahe.... Ani tyana result lagto Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Tula koni bhag padla fukat milal mhanun tu gela😂
@Logical_Indian.
@Logical_Indian. Ай бұрын
​@@Sourabh_81 Mitra TCS is different company providing Telecom Infra Consultation to Government company BSNL.. BSNL madhe fukat Salary khanare Government Employees asnar,jyana Company or Customer shi Kay samband nasnar
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
@@Logical_Indian. Mi pn tech boltoy employees babtit. Pn company aahe mhantle tr tyancha employees cha pn sambandh aalach na... Tyana fukat pagar deun apla tax ka waste karava... Ashyana kadhun merit vr lokana bharti Keli pahijet mg govt la extra paise dyave lagnar nahit company chalvaila... Tata kahi fukat service karnar nahi jari low budget asle tari govt la kharch karava lagelach na. Govt kiti pn sudharna karu det pn employees capable nahit mhanun tr company dubtey... Jr govt baherun kaam karun ghet asel tr hya employees na bin kamacha bharagsath pagar pension deun Kay upyog.
@techeasy3408
@techeasy3408 Ай бұрын
Service चांगली पाहिजे लोकं आपोआप येतील.
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
मी तर म्हणतो टाटा bsnl सोबत नं जाता स्वतः ने आपलं नेटवर्क उभ करावं मग जिओ ला खरी टक्कर देता येईल हे नक्की 🤝
@swapyworld09
@swapyworld09 Ай бұрын
होत की फेल गेल टाटा इंडिकोम आणि टाटा डोकॉमो
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Fukat karav mhan mhanje sgle ghetil 😂
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture Ай бұрын
BSNL ला माज नडला. काळासोबत बदल केले नाहीत. नवीन पिढीच्या नौकरीच्या संधी संपवल्या..
@harshalpatil8522
@harshalpatil8522 Ай бұрын
Government ne bsnl la mage kel Nana. Ambani mitra tyancha.
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
​@@harshalpatil8522Ghanta Nana adhi bgh kiti fund dilay government ne😂
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Ай бұрын
मोदीने बी.एस.एन.एल.ला खड्यात घातलेय.अंबाणीला देश विकला.आ
@KisanMahale-sw8gt
@KisanMahale-sw8gt Ай бұрын
Keva chalu Honar BSNL
@sudarshanpalaskar7493
@sudarshanpalaskar7493 Ай бұрын
आमचे गाव अतिशय छोटे आहे, तरीपण BSNL 4G अतिशय स्पीडने चालते. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती नाहीये, जवळपास 50% BSNL already 4G झालेले आहे..
@marathistoriescollection
@marathistoriescollection Ай бұрын
हा बोका जुनी माहिती सांगतो.
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 Ай бұрын
Kahi pn bolu nka rao majya tr jilhyat bsnl la range nahi
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
जियो च नेटवर्क अतिशय खराब आहे फोन लागत नाही असंही आम्ही जियो ल कंटाळलो होतो हा प्रॉब्लेम शहरात आहे tower चे जवळ
@user-qu2jk2wm4d
@user-qu2jk2wm4d Ай бұрын
भाऊ आमच्या घर पत्रे 40, वर्ष आहे टाटा पत्रे
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
😅❤TaTa Shakti 🔥 आमच्याकडे पण ❤
@undentfed7534
@undentfed7534 Ай бұрын
जितका डाटा स्वस्त होणार तितके लोकं एकमेकापासून दूर होणार 😢
@Prathmesh361
@Prathmesh361 Ай бұрын
He matra patl bhau 💯👌
@MrXar70
@MrXar70 Ай бұрын
Ani jasta jasta chapri loka influencers pan honar 😂😂 ani rikamteke log baghnaar 😂😂
@RahulNaik-bg7im
@RahulNaik-bg7im Ай бұрын
Hit like who are switching to BSNL
@abhijeetwaghmare9724
@abhijeetwaghmare9724 Ай бұрын
Form is temperory, But class is permenant.. 🇮🇳🇮🇳Sir Ratan Tata.🇮🇳🇮🇳
@उत्थान
@उत्थान Ай бұрын
BSNL लाख तय्यार असेल पण त्यांचे कामगार तशी सेवा पुरवायला तय्यार आहेत काय😅😅😅
@dushyantpande4348
@dushyantpande4348 Ай бұрын
Jio jio काय करताय त्या Vi ने पण आपले रिचार्ज चे रेट वाढवले आहेत Vi चा नेटवर्क तर सगळ्यात फालतू आहे आणि त्याच Jio ने वर्षभर फ्री नेट दिलं होत ना आणि या कारणामुळे इतर सगळ्या कंपन्यांनी आपले रिचार्ज चे रेट कमी केले होते ना हे पण विसरू नये काही विशिष्ट जनतेनी
@nageshchavan6599
@nageshchavan6599 Ай бұрын
टाटा इस बेस्ट ऑफसेन
@shrinivasajanalkar7251
@shrinivasajanalkar7251 Ай бұрын
भाऊ BSNL ची एक काडी दिसली तरी चालेल पण घेणार तर BSNL च.❤BE INDIAN. SUPPORT TO BSNL ❤❤❤
@sagartatkare1074
@sagartatkare1074 Ай бұрын
खरच आदरणीय रतन टाटा सरच सर्वसामान्य लोकांचा विचार करतात
@atulbhagat2773
@atulbhagat2773 Ай бұрын
BSNL नेटवर्क चा प्रॉब्लेम पुढे राहणार नाही..
@Nishantbhosale2121
@Nishantbhosale2121 Ай бұрын
प्रत्येकाने घरातील लागणारे calling साठी लागणारे sim bsnl मध्ये पोर्ट करा,bsnl ला एवढा सपोर्ट करा,1वर्षात bsnl ला जुने सोनेरी दिवस येतील🎉
@maheshshivalkar
@maheshshivalkar Ай бұрын
बीएसएनएलचा पुळका आलेल्या लोकांनी , सन 2000 पूर्वी बीएसएनएलच्या लँडलाईन बिलची दहा हजार रुपये येणारी बिले आठवावीत
@swapnilkudale27
@swapnilkudale27 Ай бұрын
Tevhachi infra tsa hota. Smartphones tr jaudya .internet nhvta. Wireless phone nuktech yet hote
@a_gavade9
@a_gavade9 Ай бұрын
आमच्या घरात bsnl चे sim आहे ते आम्ही 5 वर्षे पासून वापरतोय
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
आज BSNL तीन वर्षांनी रिचार्ज केले हि चांगली बातमी आली 😂😂😂😂
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
पहिले मी TCS employee म्हणून BSNL transport करून घेतो🙏
@amartandel4863
@amartandel4863 Ай бұрын
आरे आम्हाला काहीही घाई नाही 5G ची आणखी दोन वर्ष काढू 4G वर
@ganeshkottawar4053
@ganeshkottawar4053 Ай бұрын
आता फक्त BSNL...मध्ये PORT करूया किंवा नवीन BSNL SIM Card घेऊया कृपया सर्वानी Like करा.
@chinmayee1091
@chinmayee1091 Ай бұрын
आता फक्त bsnl सिम कार्ड च तुटावड़ा नको pdayla ,
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की आम आदमीने करू शकत सरकारच करू शकतो या गोष्टी
@dp-yq3sn
@dp-yq3sn Ай бұрын
कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी खपवून घेऊ नका....उदा jio...त्यांना खूप माज येऊ शकतो आणि ते त्यांची मनमानी करू शकतात
@chinmayee1091
@chinmayee1091 Ай бұрын
✅✅. म्हणून जनतेने 400 पार नाही जाऊ दिले शेठ सरकारला 😂
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Kay boltoy jio kde fakt 40% user ahet 😂
@digambarjeughale8918
@digambarjeughale8918 Ай бұрын
जगामध्ये टाटा इतकं संशोधन कोणीच केलेलं नाही आणि देशातील जनतेचा टाटा नंबर एक आहे
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
लवकर आम्ही आमचे सर्व सिम जियो to BSNL पोर्ट करीत आहोत. bsnl network BSNL छान आहे
@pawangawali5753
@pawangawali5753 Ай бұрын
Network Strong zal tr BSNL mde port nakkich vadnar
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
BSNL सरकारी कंपनी आहे आणि सरकार अंबानी,अडाणी धार्जिन निर्णय घेत आलंय आजपर्यंत. याच सरकारने BSNL चे हजारो टॉवर जिओला किरकोळ भावात विकले आहे. आता काय वर येतं नसते BSNL. १५० कोटी लोकांना फक्त २-३ कंपन्या service देणार असतील तर हेच होणार. मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याची सवय झालिये लोकांना.
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Govt ne jr private companies na sut dili nasti tr aaj desh digitalized zala nasta. Tuza bolbhidu, German shepherd KZbin vr paise pn kamvat basle naste. BSNL hi fakt Ani fakt govt job provider aahe te pn non-merit che. Company hi profit Ani revenue sathi aste... Govt la fukatcha tras aahe BSNL mule Karan company asun pn faydya peksha tota jast hota Ani tyasathi govt la paisa purvava lagto BSNL employees na bharamsath pagar pension sathi( apla tax ashyane vaya jaato)
@drswapnilchavan
@drswapnilchavan Ай бұрын
The way u explained 2016 scenario & later comparison of jio & bsnl was really unbiased & excellent.❤
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Ай бұрын
BSN & NOKIA❤
@haribhauchaure909
@haribhauchaure909 Ай бұрын
खाजगी कंपन्याची मनमानी रोखण्यासाठी सरकारी कंपनी BSNL चे मार्केट मध्ये असणं हे खूप महत्त्वाचे आहे.
@ROHIT12399
@ROHIT12399 Ай бұрын
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@haribhauchaure909
@haribhauchaure909 Ай бұрын
@@ROHIT12399 BSNL ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे, BSNL कोणत्याही businessman च्या मालकीची कंपनी नाही. BSNL मध्ये UPSC कडून निवडलेले ITS अधिकारी कंपनीचा कारभार सांभाळतात.
@pandurang3572
@pandurang3572 Ай бұрын
बीएसएनएल सपोर्ट करणे खूप गरजेचे आहे नाहीतर एक हाती सत्ता आल्यावर काय होतं ते आपण पाहिलेच आहे
@royallashkare3606
@royallashkare3606 Ай бұрын
धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये 3/४ वर्ष आगोदर 4G चालू झाल आहे BSNL
@coolsp2922
@coolsp2922 Ай бұрын
आता पत्र चा उपोग करा 😂 जुने ते सोने असे म्हणले जाते ते खर ना. But BSNL support करतोय only BSNL
@mayuravandhkar6470
@mayuravandhkar6470 Ай бұрын
मी 4 वर्षापासून BSNL वापरतो ❤
@seemawagh9932
@seemawagh9932 Ай бұрын
रतन सरांवर लोकांचा विश्वास आहे, रतन सर BSNL ला मागे पडू देणार नाही, लोक टाटा सरांसोबत उभे राहतील... 🙏
@TrueSoul24
@TrueSoul24 Ай бұрын
Yes....why monopoly???..much needed collaboration..
@akshayshingote1754
@akshayshingote1754 Ай бұрын
आज काल ह्या फुकट / स्वस्त इंटरनेट ना देशाचं वाटोळं केलं..आहों आजकाल चे लहान लहान मूल काय -काय मोबाईल वर उद्योग करतात ते बघा फार कमी वयात मुल जे नको ते काम करतात ......ही खूप वाईट 😢😢 गोष्ट आहे ..आणि इंटरनेट वर पूर्ण control आणला पाहिजे....सरकारी नी या कड लक्ष दिलं पाहिजे ....आणि bsnl ला प्राधान्य दिलं पाहिजे तेव्हा कुठं तरी चांगल होईल ...
@yp1q
@yp1q Ай бұрын
तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा आहे लोकांच्या हातात आहे नाकी सरकारच्या. आजकालच्या पालकांना मुलांना वेळ देणे कठीण जातं म्हणून मोबाईल दिला जातो... कारण ते देखील मोबाईल मध्ये बिझी असतात.
@KrishnaBhosale-nc9wk
@KrishnaBhosale-nc9wk Ай бұрын
Ambani ne bhav wadhvle tyach kahi nahi pn bhav wadhwun tikade porachya marriage madhe showoff kartoy mhanun raag yeto rav 😢
@amolshelke3736
@amolshelke3736 Ай бұрын
बीएसएनएल चे कर्मचारी आणि स्टेट बँकेचे कर्मचारी व पोस्ट ऑफिस चे कर्मचारी खूप खूप आळशी आहे टाटांनी 100% हातामध्ये घेणे
@chinmayee1091
@chinmayee1091 Ай бұрын
✅. उदाहरण रक्षाबंधन वेळीस पोस्ट ऑफिस mdhi राखिचे पोती पडलेली असता त , पोस्टमैन vataychi तसदीक घेत नाही,
@vijaybende1912
@vijaybende1912 Ай бұрын
BSNL कधीच समोर नाही जाऊ शकत ते राजकारणात अडकले आहे, त्यात कव्हरेज नाही
@marathistoriescollection
@marathistoriescollection Ай бұрын
Tata जे शक्य होईल ते आपल्या ग्राहकांना देते. नको ती स्वप्न दाखवत नाही.
@bk7407
@bk7407 Ай бұрын
फाईट देणे फार गरजेचे आहे . कारण जीओलाGovt ने इतके माजवून ठेवले आहे की 5G + चा speed 3 G पेक्षा कमी आहे . सेमी ग्रामीण भागातील .
@chinmayee1091
@chinmayee1091 Ай бұрын
माझ्या मते ह्या टेक्निकल फैक्ट सांगायला पाहिजे जनतेला, यूजर ला जे की यातील टेकनोलॉजी मधील टेक्निकल knowledge आसनare lok aahe jase ki telecom engineering vaLe, माहिती आसनरे जानकार व्यक्ति
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Govt ne jr jio la support kele naste tr aaj desh digitalized zala nasta. KZbin pn chalavta aale naste. BSNL jr sudharvaila gele tr merit base ha important aahe Ani govt ne tase kele tr reservation sathi lok desh petavtil. Ani bsnl employees cha pagar sudha govt dete mg company che paise services sathi pn kami padat astat tyat pn govt paise purvat baste kahi fayda nastana pn. Mhanun mahagai badhte ashyane.
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Jio la government ne majavla 😂
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Ай бұрын
काल पर्यंत BSNL चे किती लोक सर्विस घेत आहे.. 🙏
@lalitdhuri2564
@lalitdhuri2564 Ай бұрын
I use MTNL dolphin card
@AK-xv8zn
@AK-xv8zn Ай бұрын
BSNL म्हणजे वरातीमागून घोडे , असो पण इंटरनेट पण स्वस्त देतं शिवाय 4 G सुद्धा ते लवकरच करतील चालू त्यामुळे सर्वांनी BSNL मध्ये पोर्ट करून BSNL ला गतवैभव प्राप्त करून द्यावं .
@bhushanbhagat1177
@bhushanbhagat1177 Ай бұрын
अंबानी देख देख Tata के रूप में तेरा बाप आया.... 😅😅😅
@Shivajilahane1980
@Shivajilahane1980 Ай бұрын
अंबानीने त्याच्या मुलाच्या लग्नाचा खर्च सामान्य लोकांकडून वसुल करून vip लोकांसाठी खर्च केला असं म्हणावे लागेल,
@sunilmane8048
@sunilmane8048 Ай бұрын
सामान्य लोकांचा तळतळाट लागणार अंबानी ला ..सामान्य लोकांचे पैसे लुबाडून लग्नात उडवून टाकत आहे.
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Arre pn itki varsha jio ne survatila free mg nantr paise lavun swast tari internet dile mhanun tr digital kranti zali deshat... Mhanun tr tu aaj KZbin baghat aahes.. Ani bolbhidu German shepherd sarkhe paise kamvat aahet internet mule...
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Jio aalech naste tr mg vichar kar aapan hya kaalaat kiti mahe aslo asto....
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
BSNL baghitle tr tyana swatache employees (bharsath pagar pension) na posaila paisa nahi tr services ky ghanta denar... Tyat employees pn non deserving(schemes vr job milvlele)
@amarmane3992
@amarmane3992 Ай бұрын
BSNL मध्ये port करा सर्वजण बोलत आहेत,परंतु network latency चा issue आहे आणि समजा BSNL ग्राहक वाडले तर त्याचा भर त्या त्या tower वर होईल.आणि शेवटी मिळणारे network देखिल अजून कमी होईल.....
@chinmayee1091
@chinmayee1091 Ай бұрын
😂😂 फैक्ट✅✅👍
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 Ай бұрын
रतन टाटा ना विनंती आहे की सामान्य जनतेचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण महिना 8 ते 10 हजार कमावणारे आम्ही जिओ ला नाही झेलू शकत.
@mhatresania1
@mhatresania1 Ай бұрын
जियो ने येवढ्या वर्ष फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा दिली....ते लोक आता सर्व विसरली......आणि रिचार्ज महाग झाली तर रडतात.... BSNL ची नेटवर्क सुविधा खूप खराब आहे गावा कडे.....जरी BSNL. आता स्वस्त वाटतं असली तरी 5g येण्या साठी खूप वर्ष जातील....त्यामुळे परत जियो मध्येच यावं लागेल.... जियो येण्या अगोदर.... BSNL..idia tata docomo....artel या कंपन्यांनी लोकांना किती लुटलं होत हे सर्वांना माहीत..आहे.... आज काल जेवढे यूजर युटुब वरून पैसे कमवतात त्याच सार श्रेय जियो लाच जात ❤❤❤
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 Ай бұрын
हे मात्र खरे आहे
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Ho maze pn same matt aahe.. Lokana fukat chi ghan savay lagli aahe. Actually desh unstable karnyasathi toolkit chalavli jaatat tyachach ha ek part asel BSNL la yevda vadhiv dakovnyasthi. Ani lokana agressive karnyasathi. Twitter social media vr hech chalte kayam. Tyat minorities na haatashi dharun hi ashi kame chalvli jatat
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Exactly 💯
@prashantmetkari2328
@prashantmetkari2328 Ай бұрын
Bsnl cha full form sanga
@nerdy-rush995
@nerdy-rush995 Ай бұрын
Bhartiya Sanchar Nigam Limited
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Ай бұрын
Bhai sahab nahi lagega😂
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
टेलिफोनचे जे दर वाढले आहेत ते फक्त पाचशे रुपये घेऊन मतदान करणारे यांच्यासाठी ते जड आहेत आम आदमी जो आहे त्याला त्याच्यासाठी काही एक महत्त्वाचं नाहीये त्यांना फक्त देश शांततेत कसा राहील हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
बीएसएनएल ला सरकारी खात्यात न वळवून तिला खाजगी करायला पाहिजे हे आमच्या सगळ्यांचे 90% लोकांचं
@rohansatpute8964
@rohansatpute8964 Ай бұрын
🎉🎉
@Uvwgakal
@Uvwgakal Ай бұрын
First comment first like ❤
@jalindardabal5582
@jalindardabal5582 Ай бұрын
कोणकोण ल असे वाटते की फक्त BSNL वापरले पाहिजे बाकीचे सिम कार्ड पोर्ट केलं पाहिजे
@sandipjirge4584
@sandipjirge4584 Ай бұрын
Khup khup changly padhtine explain karun sangitla ❤ Tari pn market la jio shivay paryay nahi
@akashnavare7561
@akashnavare7561 Ай бұрын
1
@satishekurke5459
@satishekurke5459 Ай бұрын
First' view
@nilkanth6576
@nilkanth6576 Ай бұрын
आता सेटलाईट बेस इंटरनेट आलं पहिजे इलोन मास्क ला बोलवा सगळ्यांची वाट लागेल 😂
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x Ай бұрын
अंबानी लुटनारे आहेत टाटा देशाचा सर्व सामान्य माणसाचा विचार करतात खुप छान माहिती दिली
@namdevraodeshmukh3275
@namdevraodeshmukh3275 Ай бұрын
ग्राहकाचे हित साधले जाणार धोरण यालाच म्हणतात टाटा देशाचा रतन...
@Sourabh_81
@Sourabh_81 Ай бұрын
Jio ne sudha tech kele 2016 pasun Mhanun tr aaj KZbin vr aahes. Shevti ti private company aahe ... BSNL hi govt job provider company aahe na ki service base.
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 86 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,5 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН