तात्या खूप भाग्यवान आहात.तुम्ही सुगरण काकी आहेत.मस्त साधे सोपे पदार्थ बनवतात.
@charurajput58593 жыл бұрын
तात्या, तुमच्या मागे जे घर, किंवा गावा जे काही म्हणत असतील ते, मला खूप आवडले कारण ना लाईट च टेन्शन ना फॅन, ना गॅस, ना फर्निचर शिवाय मेंटेन्स च टेंशन शिवाय सगळ ताजे ताजे जेवणं आणि तात्यांच पदार्थ बनवण्याची पद्धत, माहिती व योगदान, मदत खुपचं छान नवीन पद्धत बघायला मिळाली, खूप छान .
@kkkarkhanis11492 жыл бұрын
Tatya Tai khup chaan bhaji zaali aahe tindala panhi sutl tumchyyaa saglhya recipes chaan astaat thank you
@sureshkakade91973 жыл бұрын
काय बाबा शेवटी या जेवायला बोलले तोंडाला पाणी आले , अप्रतिम तुमची जोडी
कमालच आहे ् तात्या आणि काकी तुमची रानातली पण काम तुम्ही भरपूर करता आणि निरनिराळे गावरान रेसीपी पण दाखवता आणि लगेच आमच्या समोर गरम गरम जेवण करता ् ्््् माझ्या आईच्या वडीलांची आली कारण ते भूकेचे खुप आळके होते त्यांना भूक लागली की लगेच आजी गरम गरम जेवायला वाढायची नाॅनव्हेज माझा 2नंबरचा अण्णा मामा करायचा आणि आजी हातावर च्या भाकरी करायची ्माझे आजोळ तिर्थक्षेत्र औदुंबर ् ्््् अंकलखोप ् नागठाणे माहेर ्औदुंबर अंकलखोप दोन्ही ची ग्राम पंचायत एकच असून माझ्या मामांची वाडे व 🏡🏠 घरें शेतात औदुंबर ला पण मळीला आहेत ् ्तात्या आणि काकी आपला पत्ता आणि गावाचे नाव सांगा नमस्कार ् धन्यवाद ् जय महाराष्ट्र ् ् ्््् जय शिवराय ्
@GaneshThakare-vc2ip Жыл бұрын
खुपच मस्त सोयाबीन ची भाजी... काकू तुम्ही सुगरण आहेसा... तात्या पन काय कमी नाहित जेवन खुप मस्त करतात... विषय हार्ड
@sanjayasutar64303 жыл бұрын
आज्जी आजोबा तुम्ही दोघांनी सोयाबीन ची भाजी खुप खुप छान बनवली आहे इकडे तोंडाला पाणी सुटेल अभिनंदन तुमच्या व्हिडीओ चे असेच व्हिडीओ सर्वांना दाखवीत रहा
@smitajosulkar34412 жыл бұрын
खूपच छान काका काकी. अगदी सोपी आणि जास्त खर्चही नाही. माझी आवडती भाजी आहे ही.
@dnyaneshwarizaware80412 жыл бұрын
खुप सारे व्हिडिओ पाहते पण आज तुम्ही केलेल्या या रेसिपी मुळे तोंडाला पाणी सुटले आज नक्की करणार तुम्ही बनवले तसेच
@funfamilyvlog1832 жыл бұрын
Mouth watering recipe 😋😘❤️👍
@latabadkar7373 жыл бұрын
आजची रेसिपी खुप छान सोयाबीन भाजी एक नंबर केली काकींनी तात्यांची मदत पण खुप होते काकींना 👌👌👍👍
@seemapatil39852 жыл бұрын
भाजी खूप सुंदर दिसत आहे, भाकरी एकदम मस्त, पाणी सुटले तोंडाला.
@balasahebnarode29632 жыл бұрын
तुमच्यासारखेच आम्ही पण सोयाबीनची भाजी बनवली खूप छान झाली एकच नंबर
@kundliksid7398 Жыл бұрын
आजी चटणी दोन वेळा टाकली आजोबा ने एक chamacha आणि तुम्ही एक चमचा तिखट लागेल की पण खूप छान रेसिपी आमच्या आजोबा ला पण खूप आवडते ही भाजी
Soyabeanmasala ek number. Eating healthy💪 always. U r to good. God bless you both.
@kajalfargade90742 жыл бұрын
Chan
@ashokabhang96542 жыл бұрын
@@kajalfargade9074 🙏
@vaishalipawar22813 жыл бұрын
तुमचा स्व यपाक। खुप छान आहे मला खूप आवडतो
@santoshkumbhar4963 жыл бұрын
खूप छान रेसिपी तात्या
@sunitasawant21163 жыл бұрын
Khup Chan 👌
@nikitakolhal37812 жыл бұрын
मि एकदा तरी ट्राय करुन बघणार ही रेसिपी
@ramakantpatil95652 жыл бұрын
Khup Chan aagi baba
@pranjalichandankar3221 Жыл бұрын
Khup chhan baba aaji
@bhushanjadhav94072 жыл бұрын
Mala tar attach khau vatate kharach kami velet khup chhan bhaji banavlii🙏
@meerasangale29792 жыл бұрын
मला बाबा खूप आवडतात आजिला खूप समजावून घेतात
@mandaghuge1209 Жыл бұрын
बाबा जेवण करताने टोपी खाली काढून ठेवतात
@datta612 Жыл бұрын
मिरा, आमच्या कडे अशीच पध्दत आहे ,(सातारा), जेवण करताना डोक्यावरची टोपी काढून मांडीवर ठेवतात कारण काय हे मला माहीत नाही , मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो कि कम्पल्सरी टोपी घालायलाच पाहिजे, (लग्नाच्या पंगतीत सुध्दा)
@dilippawar48712 жыл бұрын
मला खूप आवडली सोयाबीन भाजी मस्तच
@learnwithsaloni20213 жыл бұрын
Mast Aai ani tatya recipe 🤤🤤
@sunitapinto84392 жыл бұрын
Tumchi jodi best ahe... 🙏🙏🙏God bless you always forever 😘😘
@pratikdhaytadak68263 жыл бұрын
खूप छान👌👌
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Awesome soyabean bhaji
@vithalnaik56802 жыл бұрын
Bhaghywan aahat ashi sugran mauli ani tumhi tatyaji
@poojanikam35303 жыл бұрын
Khup sundar😋👌👌
@suvarnatekale75843 жыл бұрын
Bhaji tr khupch chan distey
@subakrangoli72073 жыл бұрын
Khupch chhan bhaji 👌👌
@sarojshivalkar77892 жыл бұрын
खूप छान, मस्तच
@sheetalagarwal36913 жыл бұрын
Mast bole toh
@फुलशेती-व4र2 жыл бұрын
आईसाहेब लय भारी स्वयपाक बनवला .
@nayanarathod89323 жыл бұрын
तुमची जोडी कायम अशी च राहु दे .. 🙏🙏 तुमची पंध्धत खुप छान आहे...जेवण छान बनवतात.. 👌👌👍✌️ अश वांटते तुमचा बरोबर राहु आणी रेसीपी सीखु पण आणी खाउ पण... 🤗🤗 तुमचा गांवचा घर पण कदी दाखवा ...पोर बाळ पण दाखवा .. ❤️❤️ चुली वर च जेवण अपृतिम 😋😋😋
@sachinubale93772 жыл бұрын
Ujn
@yashrajmagar9822 жыл бұрын
कंदवानी ची रेसिपी एकदा दाखवा
@kalpanagavit21512 жыл бұрын
Mast👍
@tusharjadhav13292 жыл бұрын
Khup chhan aajoba aani aji
@nitabhimpure33122 жыл бұрын
⁷8
@mayatarkase3212 Жыл бұрын
1 number Tatya 👌👌👌👌 khup chhan aahe tumchya recipe 🙏🏻
@rampatil5063 жыл бұрын
Khup chan tatya ani ai
@bhartipawar22863 жыл бұрын
Khup Bhari banavle
@indukadam91473 жыл бұрын
👌👌ek number mi pan ashich bhaji banvanar
@manishamhase41943 жыл бұрын
Mast aai ani tatay khup chan
@bhagyashrijadhav88463 жыл бұрын
खूप छान आजी आजोबा 😊😊👍👍👌👌👌👌
@vidyaghule58793 жыл бұрын
Wa kay mast banvali bhaji...me nakki karnar
@allinformation79342 жыл бұрын
Khup chan reciepe
@sabanaaz7863 жыл бұрын
Amma baba 🌹😊🌹👍
@surekhapatil70602 жыл бұрын
Khup mast
@siddhanthpujari39962 жыл бұрын
Khupach aapalepana vatala manach bharun aale maja aajobanchi aathavan aali
@5775sujatapawar3 жыл бұрын
सोयाबीन रेसिपी तर एक no. झाली आहे..karach कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमच्या जोडीच.. खूप छान वाटत असे वातावरण पाहून .. गावची ajji आजोबा आठवण करून देणारा व्हिडियो आहे..
@vaishalipawar93262 жыл бұрын
Mast aaji
@prakashpatil97922 жыл бұрын
तुम्ही दोघी खूप छान आहात देवकर असे आजी आजोबा तुमच्यामुळे गावाकडची आठवण ताजी होते तुम्ही जेवण खूप छान बनवता असे वाटते तुमच्याकडे यावे आणि तुमच्या सोबत राहून शिकून सोबत तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कोणता मसाला वापरता कृपया त्याचे नाव सांगावे