कुकर मध्ये बनवा हॉटेल सारखं तंदुरी चिकन || Tandoori chicken 🍗 misssuvarnarecipe ❤️

  Рет қаралды 292,839

Suvarna Wakchaure

Suvarna Wakchaure

Күн бұрын

Пікірлер: 282
@vijayshinde6257
@vijayshinde6257 21 күн бұрын
🙏 रेसिपी छान आहे.तुम्ही तुमच्या प्रमाणे शब्द वापरा खूपच छान वाटत 🌺
@DasharathKankale-xf8bj
@DasharathKankale-xf8bj 2 ай бұрын
.काकू तू खूप दिलं खुश आहेस. एक वेगली निरागस सत्यता आहे तुझ्या बोलण्यात. मस्त रेसिपी.
@yusufperampalli4076
@yusufperampalli4076 Ай бұрын
Way of preparing tandoori chicken and masale on chicken is too nice God bless you.Recipre is good.
@mangalatkar907
@mangalatkar907 2 ай бұрын
mastch tai ,,khup positive energy ahe tumchyat ,,chukala tr chukala ekhada shabd no problem✌🏽👍🏻
@JyotiAher-y1z
@JyotiAher-y1z 5 күн бұрын
मॅम तुम्ही चिकन ब्रियानी ला कोणता मासाला वापरता. Supperb recipies excellent volg ❤
@ishvarpawar4081
@ishvarpawar4081 Күн бұрын
असे गॅस वर भाजून कॅन्सर ला आमंत्रण द्या. गॅस कंपनी ने सांगितले आहे. असे कोणते ही पदार्थ गॅस वर भाजू नका.
@subhashghone8817
@subhashghone8817 2 ай бұрын
ताई, अतिशय सुंदर प्रकारे पध्दत सांगत आहात.फारच छान! धन्यवाद
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 2 ай бұрын
अप्रतिम ,बाळा...सांगण्याची पद्धत सुंदर...माझ्या नातवासाठी नक्की बनवणार मी......😊😊
@JayantSalve-l1j
@JayantSalve-l1j 2 ай бұрын
रिसेपी आवडली. सोपी आहे. नक्की बनवणार. तुमची सांगण्याची पद्धत सुद्धा आवडली कुकरमध्ये पाणी टाकले होते का?
@suhasshirke7414
@suhasshirke7414 2 ай бұрын
फारच सुरेख पद्धतीने खुलासेवार हसत हसत बनविलेली तंदूर कोंबडी आवडली.धन्यवाद.
@BhanudasShingate-k3t
@BhanudasShingate-k3t 25 күн бұрын
व्हिडिओ बराच लांब झाला पण हा प्रकार मला मनापासून आवडला चिकन पूर्णपणे शिजल्या आहे ताईने छान प्रयत्न केलाय या प्रकारे नक्कीच चिकन तंदुरी चांगली बनलेली आहे धन्यवाद ताई लाईक सबस्क्राईब केलेली आहे
@madhukarpatil3644
@madhukarpatil3644 2 ай бұрын
kaku tumchi kombadee receipy attyant sunder aashi aahe, tyach barobar receipy process samjavinyachi paddhat khup cchan any sopya bhashet aahe. woha ghargutee paddhatine chiken tandoory banavane aamha nav vargala masta bhavli. thanks kaku .
@dayanandkudtarkar249
@dayanandkudtarkar249 2 ай бұрын
काकू तुमची बोलण्याची ॲक्टींग भारी आहे खूप छान
@babanpanaskar8306
@babanpanaskar8306 2 ай бұрын
I liked receipy so much👍
@shrutikapatil28
@shrutikapatil28 3 ай бұрын
काकू तंदुरी खुप छान होती फक्त काकू एक सांगते तुम्हाला तंदुरी साठी एक किलो पेक्षा कमी ची कोमदी घ्याची असते नेक्स्ट टाईम कराल तेव्हा एक किलो पेक्षा कमीची घ्या
@NandaPawar-u5x
@NandaPawar-u5x 16 күн бұрын
ताई कुकरमध्ये पाणी घालायचे का
@pradipnarkhede5014
@pradipnarkhede5014 2 ай бұрын
रेसिपी छान आहे, पण निंबू च्या बिया का काढल्या नाहीत?
@Itachiuchiha_kun
@Itachiuchiha_kun 2 ай бұрын
खूपच मस्त झाली आहे चिकन तदूरी खूपच छान
@manishajadhav5865
@manishajadhav5865 3 ай бұрын
साधी सोपी आणि मस्त खूप खूप मस्त 👌👌👌
@MadhuriBuchade-q8g
@MadhuriBuchade-q8g 2 ай бұрын
खूपच छान झाले आहे तंदुरी मनापासून अभिनंदन 👌🙏🙏
@anisshaikh6736
@anisshaikh6736 Ай бұрын
Koyla ka dhoor nahi dya???
@dysawant8018
@dysawant8018 2 ай бұрын
काकू तुम्ही करुन दाखविलेली तंदूरी पद्धत फारच छान आहे.
@savitarokade153
@savitarokade153 2 ай бұрын
ताई तूम्ही मंचरला रहाता का ?खूप छान रेसीपी आहे.
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 ай бұрын
Weldan Suvrana 🎉🎉🎉🎉🎉100marks mast Aprtim khavishi vatate Thankyou Moraya
@LAILA-SHAIKH
@LAILA-SHAIKH 3 ай бұрын
दीदी मैं मुंबई से हूं मैं आपकी वीडियो 2 साल से देखती हूं ब्लॉक वीडियो जब आप लोग खाना खाते टाइम जो मजाक मस्ती करते हैं ना मुझे बहुत अच्छा लगता है
@archanabhilare323
@archanabhilare323 2 ай бұрын
खूप छान
@sunandapethkar9531
@sunandapethkar9531 Ай бұрын
खूप छान आहे रेसिपी, परंतु विडियो खूप मोठा झाला आहे बोअर होत तुम्ही तेच तेच पुन्हा पुन्हा बोलता त्यामुळे कंटाळवाणा होतो विडियो तेवढी काळजी घ्या आणि हो सगळ्या गोष्टी घरच्या वापरता मग कलरची काय गरज आहे तसेही फुडकलर आरोग्यासाठी अपायकारक असतात हे तुम्हांला माहीत नाही का
@vijayvlogs5045
@vijayvlogs5045 Ай бұрын
माहिती खुपच छान देत होता 😊👍
@sanjaysant356
@sanjaysant356 2 ай бұрын
Kaku you have explained in a very good manner. Thanque.
@gajananpawar7506
@gajananpawar7506 2 ай бұрын
बाई आपण रवूप सुगरण आहात कुकरमध्ये तंदूरी म्हणतात आणि गॅसवर भाजून दाखवतात (कलावती.) आहात. 🙏
@aslamnaikwadi5229
@aslamnaikwadi5229 2 ай бұрын
Very nice and tasty
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Ай бұрын
आजीबाईचा सारखी रेशीपी छान
@bhimjaybhosale5053
@bhimjaybhosale5053 2 ай бұрын
Khup chan recipe Vahini
@DattatrayBansode-fm8dk
@DattatrayBansode-fm8dk 28 күн бұрын
🎉😊
@DattatrayBansode-fm8dk
@DattatrayBansode-fm8dk 28 күн бұрын
@ashokthakur9320
@ashokthakur9320 13 күн бұрын
छान घरगुती 😂😂तंदुरी मस्तच.
@kishordeshmukh6513
@kishordeshmukh6513 2 ай бұрын
Very finely made 🌹🙏🏻
@narendraghag9864
@narendraghag9864 2 ай бұрын
साधी सोपी छान रेसिपी खूपच छान ❤ मनापासून अभिनंदन
@shobhaghadi2854
@shobhaghadi2854 2 ай бұрын
u i
@rosyfurnadins7920
@rosyfurnadins7920 2 ай бұрын
बहुत अच्छी बनाई है थैंक क्यों❤❤❤❤
@uma2303
@uma2303 Ай бұрын
सुवर्णा...खुप छान बोलतेस तु...आवडलं मला.
@prashikkamble223
@prashikkamble223 2 ай бұрын
ताई खूप छान झाले आहेत चिकन तंदुरी असेच नवनवीन पदार्थ दाखवीत जा
@salauddinpeerjade7570
@salauddinpeerjade7570 2 ай бұрын
खूप छान रेसिपी 🎉
@RamdasKadale
@RamdasKadale Ай бұрын
तोंड कमी वाजव कळत नाही त्यामुळे गडबड होणार नाही धन्यवाद 🎉🎉🦀🦀
@meenavengurlekar5075
@meenavengurlekar5075 3 ай бұрын
ची काकू फारच छान रेसिपी मी नक्की करून बघेन ❤.
@bharatmenkudale5927
@bharatmenkudale5927 2 ай бұрын
छान मस्त
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 3 ай бұрын
Bolat Raha , Chikan tanduri Baghatana Ckriket Match Chi Cometri yaikto Asa bhas hoto .
@shardasondawale4038
@shardasondawale4038 2 ай бұрын
रेसेपी पेक्षा तुम्ही स्वतःला च जास्त फोकस करत आहात. तुम्ही तुमच्या देहबोलीने आकर्षित करता. किचन मध्ये साधेसुधे कपडे आणि साधा शृंगार ठीक दिसतो हातभर बांगडया, साडीचा पदर हे सर्व गृहिणी कमी लग्नाला आलेली पाहुणी जास्त दिसता.
@jhalakbhatia6360
@jhalakbhatia6360 2 ай бұрын
Khup chan recipie pani sutla tondat
@VijayHaldankar-iv2yv
@VijayHaldankar-iv2yv 2 ай бұрын
.Good
@jaymalapatil2243
@jaymalapatil2243 2 ай бұрын
Khup chhan mast
@kalyannarwade994
@kalyannarwade994 2 ай бұрын
Wow amazing 👌👌👌👌
@nanapawar4678
@nanapawar4678 2 ай бұрын
तुम्ही बाहेर च्या आर्डर घेतातका कोंबडी छान बनवली❤❤🎉❤❤
@babanmeshram2886
@babanmeshram2886 14 күн бұрын
छान !
@narendranagwekar9569
@narendranagwekar9569 Ай бұрын
कुकरमध्ये पाणी टाकलं होतं का?
@simongumes1896
@simongumes1896 2 ай бұрын
Nice 👍👍👍👍
@dhananjaysagavekar2525
@dhananjaysagavekar2525 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@amitakadam9321
@amitakadam9321 15 күн бұрын
Khup chan
@vijaydeshmukh9161
@vijaydeshmukh9161 2 ай бұрын
खुप छान
@sandipgadhave8233
@sandipgadhave8233 Ай бұрын
ताई ❤ God bless you abundantly ✝️💐👍🙏💯🕊️💫🛐💎🇮🇳🥇
@chandrakantmisal4528
@chandrakantmisal4528 Ай бұрын
Very nice 👍
@dipalibhand9635
@dipalibhand9635 3 ай бұрын
काकू तुम्ही पण काकू तुम्ही पण भूमी दीदी च नाव व्हिडिओमध्ये कुठेच घेत नाही भूमिती असली का माझी भूमी असे माझी भूमिका अशी करत राहता आता भूमी दीदी माहेरी गेली तुमच्या तोंडून एकदा पण ऐकायला भेटले नाही का तुम्ही तुझी आठवण येते आहे संदीप दादा मधील त्यांच्या मध्ये काहीतरी भांडण झालेला आहे कळतंय आम्हाला पण तुम्ही घरातले मोठे असून प्लीज त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि लवकरात लवकर भूमी दीदीला परत घेऊन या आम्ही तुमच्या चारही चॅनलला लाईक करणार नाही मी न चुकता दररोज व्हिडिओ बघतो तुमचं लवकरात लवकर भूमितीला घेऊन या तुम्ही घरातले मोठे आहे म्हणून तुम्हाला आम्ही कमेंट करतो
@VaibhaviJadhav-im5dy
@VaibhaviJadhav-im5dy 3 ай бұрын
आपून कोमट करून काय उपयोग नाही ते काय सगत नाही आम्हाला खर सागा भूमी कुटे आहे ते plzz भूमी कोणतेच व्हिडिओ मधे नाही भूमी नाही म्हणून व्हिडिओ पण बगू वाटत नाही ती खूप भारी कॉमेडी करते तिला लवकरच व्हिडिओ मध्ये आणा plzzz
@shidugalande109
@shidugalande109 2 ай бұрын
भूमिका माहेरी गेली आहे विनायक दादाने एका कमेंटला रिप्लाय दिलता
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 2 ай бұрын
अहो तुम्ही रेसिपी चॅनेल वर आहात तत्यांच्या घरगुती गोष्टी बघायला स्टार प्रवाह चि मालिका नाही हि. 🙏🏻😮
@pushpakhandagle1834
@pushpakhandagle1834 2 ай бұрын
He khrech aahe recipi bgaychi ka konchya ghrguti. .vishyyat inwal hoy Che kmal aahe 😂
@RajendraRahane
@RajendraRahane 2 ай бұрын
🥳😊​@@VaibhaviJadhav-im5dy
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 25 күн бұрын
Starting che music band kara v video dakhava
@RajjakAttar-b7h
@RajjakAttar-b7h 2 ай бұрын
सुंदर माहिती दिली मी बनवायला सुरुवात
@santoshhonde5667
@santoshhonde5667 2 ай бұрын
समदे काकु मनायलेत तुम्हाला तुम्ही वहीनी पेक्षा जवान दिसता
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 2 ай бұрын
काकु नाही शोबत.. तूम्ही ताई... वहिनी .. म्हणा... ताई म्हणा.... कारण तूम्ही तरुण आहात.... स्वतःला कशाला काकु म्हणुन घ्यायचं.
@yogeshsalunkhe5825
@yogeshsalunkhe5825 2 ай бұрын
अगदी बरोबर 😊
@mangalatkar907
@mangalatkar907 2 ай бұрын
हो ना जे दिलदार लोक असतात ना ते स्वतः ला भारी नाही समजत ,,आमच्या दिलदार व मनमोकळ्या ताई आहेत पण आपण काकू नाही ताई म्हणायचं
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 2 ай бұрын
खूप छान ताई पण कोंबडी करपली आहे का जरा
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 2 ай бұрын
ह्याला म्हणतात चार आण्याची कोंबडी 12आण्याचा मसाला एका कोंबडीला जगभराचे मसाले घातलेत ह्यांनीं 😅
@mangalatkar907
@mangalatkar907 2 ай бұрын
ho pan tyashivay chavdar resipi kashi honar
@sureshmeshram8089
@sureshmeshram8089 2 ай бұрын
😂😢😮
@sunandagadkari2840
@sunandagadkari2840 26 күн бұрын
Khupch. Chan. Tanduri
@latishmhapralkar6038
@latishmhapralkar6038 2 ай бұрын
@DikshaMeshram-jn6xt
@DikshaMeshram-jn6xt 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@vishalsapate5505
@vishalsapate5505 2 ай бұрын
आत्या खूप छान तंदुरी बनवली आपण😊
@santajisankpal2774
@santajisankpal2774 2 ай бұрын
मस्तच खूप घराती तंदूर. 👌👌
@mandamedam4711
@mandamedam4711 Ай бұрын
तूम्ही on line video बनवताना apron वापरत जा पोट उघडे बरं नाही दिसत
@ranjanakasar6801
@ranjanakasar6801 Ай бұрын
Best
@MauliBhawle
@MauliBhawle Ай бұрын
, खरंच तुमचं बोलणं फार प्रेमळ आहे
@sudhakardhaide8244
@sudhakardhaide8244 2 ай бұрын
दहा मिनिटात होणारा व्हिडिओ 24 मिनिटे वाढविला ताई साहेबा
@priteemirjolkar5648
@priteemirjolkar5648 2 ай бұрын
वा छान मुली तू रेसीपी समजून खूप छान सांगते नवखी बाई पण बनवू शकते म
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 2 ай бұрын
Apratim chicken tanduri
@ravindranandvikar1318
@ravindranandvikar1318 2 ай бұрын
काकु तुम्ही रेसिपी सांगता सांगता मला झोप आली काकु ... 😂😂😂
@AnkushGadekar-hu2jg
@AnkushGadekar-hu2jg Ай бұрын
खुप छान 🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔
@VishnuDhanraj-nh3io
@VishnuDhanraj-nh3io 2 ай бұрын
I Like Your Chicken Tanduri
@bhushanujgaonkar8315
@bhushanujgaonkar8315 Ай бұрын
खूप सुंदर🎉🎉
@zulekhashaikh5544
@zulekhashaikh5544 2 ай бұрын
Best❤❤
@ParkashZagada
@ParkashZagada 2 ай бұрын
सांगताना सांगितलं कुकर मध्ये तंदुरी. आणि दाखवली झालीवर तांदूरी.
@bhaskardesai6301
@bhaskardesai6301 2 ай бұрын
काकू तुमची चिकन तंदुरी रेसिपी अतिशय सुंदर आहे खूप छान समजावून तुम्ही सांगता टेस्ट करण्यासाठी कुठे यावे लागेल
@rameshchauhan6557
@rameshchauhan6557 Ай бұрын
डायरेक्ट गॅस वरती कोणताही पदार्थ भाजला तर कॅन्सर होण्याची जास्त भिती असते म्हणुन जाळी वरती भाजणे चुकीचं आहे बाकी छान आहे
@ajitwadkar5589
@ajitwadkar5589 Ай бұрын
ताई छान माहिती सांगितली पनवेल विडीओ लहान हवा कलर टाकू नये
@neetamokashi3122
@neetamokashi3122 2 ай бұрын
खूप छान तंदुरी केलीस खरच सुगरण आहेस
@snehamanjrekar2070
@snehamanjrekar2070 2 ай бұрын
Mastch
@arunsakpal6719
@arunsakpal6719 2 ай бұрын
कुकर कुटे आहे ताई साहेब
@sheelchou1212
@sheelchou1212 2 ай бұрын
Koop Chan chicken tandoori
@mohammadshabbirshaikh5974
@mohammadshabbirshaikh5974 2 ай бұрын
लय भारी मस्त आहे नंबर वन आहे ।
@soulshubhu7325
@soulshubhu7325 2 ай бұрын
पाय बांधले तर ती कशी पळेल?
@nazirahmedkadvekar4007
@nazirahmedkadvekar4007 2 ай бұрын
Fantastic recipe lai bhari
@LuisFernandes-h9e
@LuisFernandes-h9e 2 ай бұрын
Nice Tanduri
@prabhakarjadhav4273
@prabhakarjadhav4273 2 ай бұрын
Good tandurey chikan
@sopan880
@sopan880 2 ай бұрын
खूप छान माहिती😊
@swatifanse2463
@swatifanse2463 2 ай бұрын
Very nice and good👍.🎉🙏❤️👍
@shobhanaidu9396
@shobhanaidu9396 2 ай бұрын
Nice chicken Tandoori banavli
@ManojrSinghSinghRTO-yi1gt
@ManojrSinghSinghRTO-yi1gt 2 ай бұрын
Veri nice tandoori chicken 🍗
@rajeshpawar7240
@rajeshpawar7240 2 ай бұрын
खूप खूप छान ❤❤
@amitakadam9321
@amitakadam9321 15 күн бұрын
Chaan tanduri
@ashoknitnaware2594
@ashoknitnaware2594 2 ай бұрын
Ak namber
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 2 ай бұрын
Khupach chan ❤
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 2 ай бұрын
काकु कलर मध्ये केमिकल असतं त्याच्यापेक्षा बेडगी मिरची पावडर वापरा
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 33 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 10 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 18 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 33 МЛН