तोँडाला पाणी सुटेल असा बेत , पदार्थांची स्तुती करीत तूही जेऊन असा प्रेमळ आग्रह पाहून खरोखर मन भरून येते ,तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना,,,,
@vaishalipawar75672 жыл бұрын
आई बाबा खूप छान स्वयंपाक बनवता तुम्ही तुमचं बघून असंच जीवन आम्हाला पण असंच जीवन जगावं वाटायला लागलं आहे बाबा खूप सुंदर
@mohitesonali81792 жыл бұрын
आज्जी आजोबांची एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम, आणि मिळून केलेला पदार्थ नक्कीच जेवण खुप छानच झाले असणार
@ranjeetapawar96642 жыл бұрын
Plz एकदा vidio cliper ला बघायचे आहे आणि कोण हा vidio बनवतो त्याला सुद्धा 👍👍 good job
@ramshinde98382 жыл бұрын
Tumhala Aamche Video Aavdtat na ... Aamchich Mehnat aahe hi 😊
@vaishushinde89832 жыл бұрын
@@ramshinde9838 kont gavche ahet he aajoba aji
@ramshinde98382 жыл бұрын
Rahoti
@dattatreyadas82902 жыл бұрын
Ho Brobar
@sunandaadsar9607 Жыл бұрын
0ौछ
@lavanyasareecentre73572 жыл бұрын
नमस्कार तात्या तुम्ही नशीबवान आहात अशी जोडीदार लाभली आहे तुम्हाला तुमची जोडी अशीच खूप छान राहू दे तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते खूप छान स्वयंपाक शेतात
@mandarkhade2512 жыл бұрын
वा! अगदी हेवा वाटतोय यांचा. इतकी ताजी भाजी आणि चुलीवरचा स्वैपाक अफलातून. तोंडालापाणी सुटले.
@सर्वगुणसंपन्न-ङ5ङ2 жыл бұрын
kzbin.infolWQltIt76sM?feature=share
@radhikapingle63462 жыл бұрын
Ho na
@sanjaykharad89402 жыл бұрын
तात्या व मावशी आपण शेती पण खूप भारी करतात भाजीपाल्याची चांगली माहिती आहे वाटत सौपंक तर मांसाहारी व शाकाहारी एक नंबर रेसिपी मावशी व तात्या आपण ढाबा टाकायला पाहिजे खूप चालेल
@manishagadekar53852 жыл бұрын
खुपच छान👌😋 आहे. हया वयातही मावशी सुगरण आहेत. काकांची मदतही छान आहे. दोघेही जण कष्टाळू आहेत. माझ्या आई आणि वडिलांसारखेच. 🙏🙏
@kajalpatil28232 жыл бұрын
काकी अन्नपूर्णा आहेत किती मन लावून जेवण बनवतात हे जेवण जगात कुठेच भेटणार नाही माझा महाराष्ट्र सोडला तर
@kvmarathi10852 жыл бұрын
दादा तुम्ही नशीबवान आहात अशी सुगरण बायको मिळाली आहे.जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे.तुम्ही तर जेवता आहात. खूप छान .असेच आनंदी राहा.
@swatipradhan68392 жыл бұрын
स्वर्गसुख म्हणतात ते हेच!!! चुलीवरचे जेवण!!! अप्रतिम!!!
@shilpagaismudre47424 ай бұрын
S ,,.
@shilpagaismudre47424 ай бұрын
2
@avinashsonar58512 жыл бұрын
तात्या एकदम बेस बेत... खरंच घरच चुलीवरच जेवन म्हणजे एकदम खास बेत..
तात्या तुमचा व्हिडीओ मी रोज बघते मला तुमचा व्हिडीओ खूप आवडते.तुमच्या गावला एकदा तरी बोलाव..आजी ला भेटायचे.आहे...❤️
@kantajagdale27102 жыл бұрын
आपल्या बरोबर सर्वांची काळजी घेणारे शेतात काबाडकष्ट करून शेती उत्तम करुन भरपूर प्रकारची भरघोस पिक उत्पादन करून जनतेला पाठवून स्वतः त्याचा उपयोग करून घेऊन आपले आरोग्यासाठी काळ्जी घेत आहेत ् जयहिंद ् जय महाराष्ट्र ् ् जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ््््
Tumch ranatle swaypak ghar ata khupch chan zale 😍🥰😘😇😇😇
@shreegurudevdatta77042 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे
@PunamUlape-ju5iq Жыл бұрын
काका मावशी तुमच्याकडून खूपखूप छान पदार्थ शिकायला मीळतात तुमचे खरच खूप कौतुक आहे
@rajeshsalunkhe19862 жыл бұрын
तात्या..गिफ्ट .दिले💞🙏 जय महाराष्ट्र
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार तात्या काकू खूप छान रेसिपी पावट्याची हरभरा भाजी सुंदर नशीबवान दोघं मळा तर एकदम सुंदर स्वच्छ टापटीप ओके बाय बाय एक आजी सोलापूर.,,👌👌
@kantajagdale27102 жыл бұрын
तात्या आणि काकी खुप खुप आपल कौतुक आणि हेवा वाटतो आपणांस प्रत्यक्ष च पहात आहोत तुमचं गरम गरम जेवण पाहूनच आम्हाला भूक कडकडून लागते ् ्््् प्रत्येक घासाला तात्या काकी तुम्ही आम्हाला डोळ्यासमोर दिसता साक्षात कष्टाळू लक्ष्मी नारायण च आपण आहात खुप नशिबवान आहात ् ्््् आपणास खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद ् ् ्््् नमस्कार ् अनेक आशिर्वाद ् लहान थोरांचे खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ् नमस्कार ं जय महाराष्ट्र ् ् ््््
@neetabatkadli42222 жыл бұрын
गावाकडची चव च लई भारी तात्या
@sushilayankanchi53272 жыл бұрын
सै माऊशी काका जोडी छान आहे असेच छान👏✊👍 आहे गवरानभाजी भाकरी तभेत खुभच छान👏✊👍 राते असे सगळाला भेटत नाही तुम्ही का काका हुशार असल्याने सगळे छान आहे थोडे नजर काढून टाका
@jyotivora9952 Жыл бұрын
Tirtharoop Tatya ani Taisaheb....tumhaala baghoon khoop anand hotoy and prerna pan milte....dhanyawaad....
@mumtajshaikh2849 Жыл бұрын
Kaku garmgarm khayla maja v culivatcha jevan mast 👌👌👌
@manasvighorpade21692 жыл бұрын
Ahhhaa.... ky menu aahe....khup mastt
@madhurijagtap12862 жыл бұрын
Khup chan bhaji. Waiting for next vlog.
@nileshnulkar36402 жыл бұрын
मावशी जेवण खूपच छान झालं आहे. तोंडाला बघून पाणी सुटले. 👌👌👌
@सर्वगुणसंपन्न-ङ5ङ2 жыл бұрын
kzbin.infolWQltIt76sM?feature=share
@shriyagokhale79962 жыл бұрын
मस्तच वाटते चुलीवर स्वयंपाक करता ते
@salonibandekar84312 жыл бұрын
Khup chan tatya aani kaku....aamhala यायचे तुमच्या गावी ...येऊ का
@latamane76522 жыл бұрын
Mla as shetatl khup. Aavt te pm mazya aavdichi harbaryachi bhaji ghevda wa mstch bet nashinvan ahat tumhi
@kavitavichare57032 жыл бұрын
Tatya nehmi kakina sobat thevayla sangtat kiti cute
@vandanaparanthaman97822 жыл бұрын
Tyatya. Aaj tumhi maz avadat jaevan kel aahe. Corona mule Mala indiyat yeta nahi aal. 😔😔
माशाअल्लाह अल्लाह आप को और दे आप की मेहेनत का नतिजा। जोड़ी सलामत रखें
@rupalihake8712 жыл бұрын
Tatya ekda nakkich agro tourist mahnun tumchya kade yeeu , but if ull wish 👍👌👌👏👏
@charukulkarni56222 жыл бұрын
Kaku mala tumche videos Khoop Khoop avadtat. Pun tumhi he lakud vaparle aahe na te please waprunaka chulisathi Karan ki te lakud tikave mhanun tyavar Khoop chemicals marlele astat Ani te apan jar open fire madhe vaparle tar swasacha aajar hoto. Mi New Zealand madhe rahte. Shete kartana he shikle. Baaki videos number one 👍🏼👍🏼
@abolikulkarni35822 жыл бұрын
Tya masalyachi kruti ekda share kara na
@ushahuge73932 жыл бұрын
Tatya and taie tumhe first class jevan banvaly wow ! 👍🙏