Рет қаралды 223
तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला भारी नुकसान पोचवले. नेहमीप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन्स झाली, निधी देण्यात आला. पण हि केवळ नैसर्गिक आपत्ती नसून भविष्यकालीन धोक्याची सुरुवात आहे . ह्या व्हिडीओ मध्ये आपण त्याच धोक्यांविषयी जाणून घेणार आहोत . भारताच्या ह्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या भागावर चक्रीवादळ कस परिणाम करू शकत याची चर्चा करणार आहोत .
.
.
.
Don't forget to follow our social media handles -
KZbin - / @aviratthodasocial
Instagram - / avirat.ts
Facebook - / aviratts