माझ्या नंदा आहे त्या एकाही कामाला हात नाही लावणार असलेलं सगळं खाऊन आणि घेऊनही जाणार माहेरा वरून पण माहेरी आल्यावर काही काम करणार नाही वर्षा खूप लकी आहे वर्षाला खूप छान नंदा भेटल्या
@sandeeppatil10382 жыл бұрын
नंदन खूप सुंदर मुलगा आहे. त्याचे बोलणं त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जातं देवतेला व त्याच्या परिवाराला सुखी ठेव हीच ईश्वरचरणी माझ्याकडून प्रार्थना. 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩🙏🙏💐💐🙋🙋🙋
@akshatagholap68402 жыл бұрын
पुनग्या ताई जाम भारी हा तू , तूका बाबलू खूप सतावता ना भारी वाटा तुमका सगळ्या का बगून 1 no हात तुम्ही सर्व भनाट माका पण असा वाटा तुमका कधी भेटय मी श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@manishakodre80122 жыл бұрын
आमच्याकडे मुली माहेरी आल्या की त्यांचे साठी रोज वेगवेगळया प्रकारचे जेवण, नास्टा दिवसभर दमून जातो आम्ही पिंकी ताई कीती काम करते काही अपेक्षा नाही कीती प्रेम भाऊ,बहिणी मधे असेच एक जीवाने रहा सर्व जण