Рет қаралды 64,895
#BolBhidu #TaxReform2025 #Budget2025
देशाच्या टॅक्सचा बोजा कोणावर तर तो मध्यमवर्गीय लोकांवरच. लाडकी बहीण, लाडका शेतकरी यांसारख्या फ्रीबीज योजनांमध्ये पैसे घालवण्यापेक्षा सरकारने महागाई कमी करण्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल.... या प्रतिक्रिया आहेत, देशातल्या मिडल क्लास लोकांच्या.
मागच्या काही दिवसात, भारताच्या मध्यमवर्गाचा सरकारवर राग असल्याचं दिसून आलं. आता हाच मध्यमवर्गीयांचा राग आणि टॅक्सचं मध्यमवर्गावर होत असलेलं ओझं कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केलं जाण्याची शक्यता आहे, असं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर भारतात टॅक्स रिफॉर्मची चर्चा होतेय. सरकारकडून मध्यमवर्गीयांवर टॅक्सच्या बाबतीत दिलासा मिळावा काय प्रयत्न केले जाऊ शकतात? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/