Рет қаралды 357,186
#BolBhidu #deepseek #chatgpt
चायनीज कंपनी DeepSeek Lab ने R1 AI मॉडेल लॉन्च केले आहे, जे सध्या जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ते ChatGPT, Google Gemini सारख्या AI ला मागे टाकत आहे. US President Donald Trump said Monday "the low-cost Chinese AI model DeepSeek was a "wake up call" for US firms " तर दुसरीकडे Elon Musk has expressed doubt about DeepSeek's claims. The company's R1 model, an open-source reasoning engine, has dethroned OpenAI's ChatGPT as the most-downloaded free app on Apple's App Store, sending shockwaves across the tech industry.
यामुळे अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली पूर्णपणे हादरली असून, गुगल, मायक्रोसॉफ्ट, Nvidia सारख्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच आपटले आहेत. काय हा deepseek चा संपूर्ण विषय ते समजून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/