Taxभरला तरी सामान्यांची चौकशी, भ्रष्ट नेत्यांची का नाही? Nana Patekarनी विचारला जनतेच्या मनातील सवाल

  Рет қаралды 97,424

Lokmat

Lokmat

Жыл бұрын

Income Tax, GST भरुनही आमची चौकशी | Devendra Fadanvis on Income Tax and GST | Maharashtra
Tax भरला तरी सामान्यांची चौकशी, भ्रष्ट नेत्यांची का नाही? नाना पाटेकरांनी विचारला जनतेच्या मनातील सवाल-
#lokmatmaharashtrianoftheyear2022 #mahamulakhat #devendrafadnavis #maharashtranews #uddhavthackeray #nanapatekar
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 280
@ganeshmisal7847
@ganeshmisal7847 Жыл бұрын
यांच्या लक्षात फक्त विरोधी पक्षातले लोक येतात.
@nageshwarlondhe8308
@nageshwarlondhe8308 Жыл бұрын
नाना पाटेकर साहेबांना मानलं पाहिजे अहो ह्यांच्याकडे उत्तरच नाही आता
@prasadkokate6597
@prasadkokate6597 Жыл бұрын
नाना तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. ही वस्तुस्थिती आहे. जर भ्रष्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही. तर जनतेने त्यांना मत देण्याचा प्रश्नच येत नाही.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
नाना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना विचारा तुमची आताची संपत्ती किती?? व कोठून आली.
@raviingole2882
@raviingole2882 Жыл бұрын
सर्वात कमी संपत्ती असनार माजी मुख्यमंत्री आहे फडणवीस
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
राज्यकर्त्यांन वर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे?
@Marathivachak
@Marathivachak Жыл бұрын
कीटक नाशक तयार होत आहे.!! .. 😂 सगळे ED चोकशी होणारे तुमच्या कड आलेत आता , तुम्हीच त्यांना मंत्री केलं न या वेळी ...
@ravindraband7291
@ravindraband7291 Жыл бұрын
प्रश्न विचारला शिंदे ना उत्तर देतात फडणवीस काय गंमत आहे बघा.....
@ashishraut3493
@ashishraut3493 Жыл бұрын
Eknathacha to right hand aahe aata 😃😃😃
@d.d.g7968
@d.d.g7968 Жыл бұрын
Tyala kimat nahi 🤣🤣🤣
@HiHi-td9rg
@HiHi-td9rg Жыл бұрын
System of Bjp
@kakaparekar8007
@kakaparekar8007 Жыл бұрын
Nana he koke sarkar aahe
@prakashbondar8472
@prakashbondar8472 Жыл бұрын
Tarbuj madimadi karto
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
फक्त विरोधकांनची चौकशी होते भाजपच देशात हे च धोरण आहे फडणवीस बोलबच्चन आहे
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 Жыл бұрын
ED,CBI, कोणासाठी आहे फसवणिस.....
@user-jj8ce1lh8n
@user-jj8ce1lh8n Жыл бұрын
चेहरा बगा टरबूजचा कसा पडलाय
@Chiku66699
@Chiku66699 Жыл бұрын
हे सगळं सामूहिक करायचं तर तुम्ही काय करणार देवेंद्रजी
@kishorkadam5976
@kishorkadam5976 Жыл бұрын
आजची मुनगंटीवार साहेबांनीच बातमी पहा(maharashtra times channel)
@harunshahabuddinmaner4619
@harunshahabuddinmaner4619 Жыл бұрын
चौकशी होऊ नये म्हणून तर भाजप मधे आले
@RakeshBitling
@RakeshBitling Жыл бұрын
Excellent Nana Patekar Sir Excellent platform forum to ask these questions. Nice sir ...
@Sj-yg3ns
@Sj-yg3ns Жыл бұрын
एक बँक लिपिक ते बँक उपाध्यक्ष प्रवास कसा होऊ शकतो फडणीस सविस्तर सांगतील 🙏
@raviingole2882
@raviingole2882 Жыл бұрын
जसे एका गावतील लबाड सरपंच केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, घड्याळ चा अध्यक्ष हाऊ शकतो बस तसेच फडणवीस चे आहे.
@Sj-yg3ns
@Sj-yg3ns Жыл бұрын
@@raviingole2882 मग दुसऱ्या वरती आरोप करायचे तर आपल पण बघायचं फडणीस ने ...
@jaywantchede7395
@jaywantchede7395 Жыл бұрын
यांना जोड्याने मारा खरा हलकट हा टरबुजा
@ashakadam1763
@ashakadam1763 Жыл бұрын
ह्या दोघांना आधी विचारायचं ना की यांच्या कडे एवढी संपती कशी दुसऱ्यांचा विषय काढण्या पेक्षा समोरासमोर. प्रश्न विचारला असता तर लोकांना सुद्धा कळलं असतं ना की नाना खरचं भ्रष्टाचाराविषयी इतके जागृत आहेत का
@dhanendragadale5425
@dhanendragadale5425 Жыл бұрын
Kahihi sangatay Devendra ji
@vinodladkat9402
@vinodladkat9402 Жыл бұрын
म्हणजे आम्ही त्यांना तिकीट देऊ पण तुमही काटा काडा? वाह रे सरकार?
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 Жыл бұрын
Gulgulit................. .............answer.
@maheshkapure6208
@maheshkapure6208 Жыл бұрын
कुनाला विचारतात आनी ऊतर कोन देतय
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 Жыл бұрын
कोन उत्तर देतय बघा.
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 Жыл бұрын
समाजाने बदललं पाहिजे 🤣 आम्ही भ्रष्टाचारी यांना निवडणुकीत उमेदवारी देऊ त्यांचा प्रचार करू निवडून द्या म्हणून आवाहन करू पण जनतेने बदललं पाहिजे त्याला निवडून देऊ नये सत्ताधारी पक्ष समर्थक असेल तर कोणतीही चौकशी नाही नि गुन्हे दाखल नाही 🤣🤣
@shivapandit5912
@shivapandit5912 Жыл бұрын
चौकशी करायला महाराष्ट्रात एवढी सुज्ञ आहे कोण
@pralhadrkale7165
@pralhadrkale7165 Жыл бұрын
आज पर्यंत आट वर्षात भारतात कीती भाजपाच्या नेत्यांची ED CBI ने चौकशी केली का सांगू शकत नाही मा देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आपन ज्या राज्यात भाजपा ची सत्ता नाही त्या त्या राज्यात भाजपाने विरुधी आसलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवरोना पक्षांतील नेते पुढारी यांचीच का ED CBI चौकशी करते सांगू शकता का भाजपा सरकार किंवा भाजपातील नेते या विषयांनवार कोनता ही भाजपा चा नेता पुढारी किंवा भारताचे माननीय प्रधान मंत्री सुद्धा बोलू शकत नाही असे का भाजपाची ही सर्व हुकूमशाही संपूर्ण - भारतीय नागरीकांच्या लक्षात आली आहे की भाजपने फक्त सत्तेचा दुर उपयोग करून जनतेला वेठीस धरून आपलीय हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविण्याचे काम करत आहेत जय भीम जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@ramkrishnakule8451
@ramkrishnakule8451 Жыл бұрын
चांगलं झपल ह्याची एडी चोकशी झाली पाहिजे
@kokaneye8457
@kokaneye8457 Жыл бұрын
40 गद्दारांची पण चौकशी करायला हवी. टरबूज ची पण करा...
@nanasahebnikam3651
@nanasahebnikam3651 Жыл бұрын
Good
@pratur8980
@pratur8980 Жыл бұрын
भ्रष्टाचारात अडकले होते म्हणून तर बाजूला ते बसले आहेत ना मुख्यमंत्री.. म्हणून तर प्रश्न विचारलं कोणाला उत्तर कोण देतय बघा
@girishmhaskar2999
@girishmhaskar2999 Жыл бұрын
शिंदे यांची दांडी गुल प्रश्न विचारला शिंदेंना उत्तर देतात देवेंद्र फडणवीस सर, ह्यांनीच कीड लावली आहे.हे काय दूर करणार. आनंद दिघे साहेब असते तर यांची कुणाचीही हिम्मत झाली नसती.... धर्मवीर चित्रपटात एक छान scene ya संधर्भात केलाय..नगरसेवकाला दिघे साहेब य्यानी फटकावले.. नाना सर खूप छान गोलंदाजी करताय... ह्यांना चेंडू तटवतना खूप विचार करून करावा लागतो....
@gauravpandhare5830
@gauravpandhare5830 Жыл бұрын
हीच लोकं कीड आहेत ओ साहेब आपणच निवडून देतो दर वेळेस.
@balasahebshinde6686
@balasahebshinde6686 Жыл бұрын
पोपटावानी बोलणारंक ब्राहस्टाचार करणाराला या प्रस्नाचे काय महत्व कळणार
@kuldip40
@kuldip40 Жыл бұрын
ते कीटक नाशक गिरीश महाजन यांच्यावरही मारा देवेन भौ.
@lifestyle74
@lifestyle74 Жыл бұрын
ह्यांच्या पार्टी मध्ये बहुतेक असेच आहेत..ed pasun protection मिळण्यासाठी गेलेले
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
लोकांच्या टॅक्सच्या वर मौजमजा करणारे,काय उतर देनार
@user-yz5wp5de6q
@user-yz5wp5de6q Жыл бұрын
मोदीजी आल्यावर भ्रष्टाचार २००% वाढला आहे.
@shrikrishnachavan7158
@shrikrishnachavan7158 Жыл бұрын
1% सोडले तर 99% वर लोकांचा विश्वास नाही फक्त 1% मध्ये आर आर आबा सारखे येतात.
@marutiyadav234
@marutiyadav234 Жыл бұрын
नानांचे प्रश्न ऐकून ,अनिल कपूर चा नायक पिक्चर आठवला. एक नंबर नाना
@altafkhanjahagirdar5051
@altafkhanjahagirdar5051 Жыл бұрын
नानांनी प्राईम टाईम सुरु करावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
@mangallavte5171
@mangallavte5171 Жыл бұрын
अरे खडक खडक अन्याय होत असेल तर मुख्यमंत्र्याला उत्तर मुख्यमंत्री उत्तर
@vinodladkat9402
@vinodladkat9402 Жыл бұрын
साहेब त्यांना विचारा की आयकर अधिकाऱ्याने या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आणि घेतलेल्या 50 कोरची चौकशी का केली नाही?
@Shreyas703
@Shreyas703 Жыл бұрын
सामूहिक प्रयत्न केले की होणार हे सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही त्यासाठी काय करणार ते सांगा .
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 Жыл бұрын
सर्वात भ्रष्ट पक्षाचा प्रतिनिधी/ नेता ह्यावर मत प्रदर्शीत करतोय ह्याला काय म्हणायचं...
@bharatpowar972
@bharatpowar972 Жыл бұрын
पहिला fadanvisachi चौकशी करा
@datturokade8475
@datturokade8475 Жыл бұрын
समाधान करणार उतर नाही
@adityabane8687
@adityabane8687 Жыл бұрын
भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे,त्यासाठी कठोर कायदे केले तरी काही तो कमी होण्यातला नाही,त्यासाठी मुळापासून उखडून टाकला पाहिजे.
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Жыл бұрын
याने‌ खोके‌ कसे‌ दिले‌ नाना विचारा‌ आपण‌ याचा‌ निवडनुक‌ आयोगन्यादेवता ईडीसीबीआय
@amolpagare8330
@amolpagare8330 Жыл бұрын
यांनी नानांना सुद्धा उत्तर देण्यात कस गुंडाळलं बघा प्रश्न काय आणि कोणाला विचारला आणि उत्तर कोण देताय यात पन समोरासमोर भ्रष्टाचार 🤣
@tofiktamboli6605
@tofiktamboli6605 Жыл бұрын
आरे राज्याचे मुख्यमंत्री शोभेची बाहुली आहे काय उत्तर तर टरबुजा देत आहे
@BB-fb2uh
@BB-fb2uh Жыл бұрын
उत्तर एकच.....जर चौकशी नको असेल तर भाजप प्रवेश करावा...🤣
@sanjaygurav7752
@sanjaygurav7752 Жыл бұрын
त्या सर्व लोकांना बीजेपी मध्ये पाठवा की वॉशिंग मशीन सर्वाना मध्ये धुवून स्वच्छ देतील.
@ashakadam1763
@ashakadam1763 Жыл бұрын
हे तर असं झालं मी रडल्या सारखं करतो तू डोळे पुस
@shivajibagam9203
@shivajibagam9203 Жыл бұрын
प्रशन विचारलं कोणाला आणि उत्तर कोण देतोय
@uttamkumar3769
@uttamkumar3769 Жыл бұрын
Why to give tickets to them, that’s not right answer,
@balasahebshinde6686
@balasahebshinde6686 Жыл бұрын
पोपटावानी बोलणारंक ब्राहस्टाचार करणाराला या प्रस्नाचे काय महत्व कळणार त्यांच्या कडे या प्रस्नाचे उत्तर नाही
@bankatpachbail5350
@bankatpachbail5350 Жыл бұрын
मस्त प्रश्न नाना - खोक्यावला काय उत्तर देणार आणि अनजीपंतांच गोलमाल उत्तर
@vasavedinesh4397
@vasavedinesh4397 Жыл бұрын
पूर्ण भ्रष्टाचार नेते देवेंद्रजी तुमच्या पक्षात आहे त्यांचं काय करणार . आरोप करून तुमच्या पक्षात घेतलेले आहे त्यांचे करणार काय तुमचे पक्षात सगळे भ्रष्टाचार आहे.
@chandhrkantredkar8678
@chandhrkantredkar8678 Жыл бұрын
नाना तुम्ही बरोबर बोललात
@vishnushinde6370
@vishnushinde6370 Жыл бұрын
नाना साहेब खरे बोले
@shravanchavan8079
@shravanchavan8079 Жыл бұрын
मिसटर फडणवीस साहेब ही कीड काय एकाच पक्षाला लागलेली नाही तर सर्वच पक्षात लागलेली आहे. तुमच्या पक्षात सर्वच धूतलेले आहेत का?. 🙏
@sagarbhalchim
@sagarbhalchim 4 ай бұрын
फडणवीस आणि शिंदे साहेब तुम्ही काय भाडेच्या खोलीत राहता काय??? सरकार बदललं की तुमची ed चौकशी 100% .
@sanketpujari5971
@sanketpujari5971 Жыл бұрын
Pik jalalyavar launch hoil kitak nashak mg saglyani plate hatat gheun dive lavayche
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 Жыл бұрын
एकदम रोकठोक हे सर्वांना कळतय पण जनता भयभित आहे राजा बोले दल हले कायपण होतय जगनं मुश्किल होइल बोलनाय्राचे
@sanashaikh566
@sanashaikh566 Жыл бұрын
Super...maratha best
@pranitnikam007
@pranitnikam007 Жыл бұрын
🍉 tu gap re..CM la bolu de na bhrashtachar var 😂
@maheshtanange7193
@maheshtanange7193 4 ай бұрын
तुमची चौकशी व्हायला पाहिजे नाना
@and-nn1bq
@and-nn1bq Жыл бұрын
एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता देवेंद्र तुम्ही का उत्तर देत आहेत??? तुमच्या चौकशी का नाही होत असा प्रश्न विचारला आहे तुम्ही तर प्रश्नाचे उत्तरच वेगळं देत आहे...🤔🤔🤔 नाना पाटेकर साहेब तुम्ही असा प्रश्न विचारायला पाहिजे होता की बीजेपीच्या लोकांच्या चौकशी का नाही होत??
@ramkrishnabavdhane3639
@ramkrishnabavdhane3639 Жыл бұрын
किती लबाड बोलतो हा माणूस,म्हणे मोदी आल्यापासून भ्रस्टाचारी नेते कमी झाले,उलट मोदी आल्यापासून तर ते विरोधी पार्टी मधील लोकांवर भ्रस्टाचाराचे आरोप करतात आणी त्यांना भाजप मध्ये घेतात,पवित्र करून.
@raviingole2882
@raviingole2882 Жыл бұрын
जे लोक फडणवीस साहेबांवर आरोप करतात त्यानी हेही पहिले पहिजे की ते सर्वात कमी पैसा असनारे माजी मुख्यमंत्री आहेत.
@kishorkalbhor7458
@kishorkalbhor7458 Жыл бұрын
Tumi 😊😊😊😊😊😊😊😊😊 hai
@baburaowankhade5466
@baburaowankhade5466 Жыл бұрын
यांच्या कस लक्षात येईल हे च स्वतः नं. 1चे भ्रष्टा चारी आहेत ?
@savitamatevlog1849
@savitamatevlog1849 Жыл бұрын
भाजपाच्या लोकांची सुद्धा चोकशी झाली पाहिजे
@vijaymore4801
@vijaymore4801 Жыл бұрын
फडणीस साहेब बोलते खरं बोलले
@ateequemohammed2153
@ateequemohammed2153 Жыл бұрын
तरबूज tu तियाला ticket दियो नका
@pralhadrkale7165
@pralhadrkale7165 Жыл бұрын
भ्रष्टाचार कसा हा फक्त भाजपा नेते यांच्याकडून शिकण्यासारखे आहे
@atozhealth8
@atozhealth8 Жыл бұрын
५० खोके पोहचवले आणि अजुन काय प्रयांत करणार तुम्ही😀😀😀
@farook1123
@farook1123 Жыл бұрын
बोल बचन
@ravindrasurve4326
@ravindrasurve4326 Жыл бұрын
अशाना तिकीट कोण देते, पहिली तुमची चोवकशी झाली पाहिजे.
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Жыл бұрын
छगणा भुजबळ च ऊदहारण घा टपंपेपर घोटाळा करून आघाडी सरकारमध्ये मंत्री झाला होता
@prakashkamble1150
@prakashkamble1150 Жыл бұрын
अरे गरिब आणि श्रीमंतांच्या मुलांना सुद्धा पदवी पर्यंत शिक्षण मोफत द्या ! त्याच्या बदल्यात त्यांच्या कडून तीन चार वर्ष देश सेवा करून घ्या त्या मुळे देश प्रेम सुध्दा वाढेल आणि टॅक्स पेअर हि वाढतील आणि हे सगळ थांबून जाईल ! त्याच्या साठी हे प्रयत्न करतील का ?
@dhanendragadale5425
@dhanendragadale5425 Жыл бұрын
Aho Devendra ji Ha prashna eknath rawana hota na. Tumhi ka uttar detay.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Жыл бұрын
नानाने मस्त ठोकली यांची, पण हे आहेत पक्के राजकारणी, यांना कोर्ट पण काही करू शकत नाही. कारण फक्त एकच सत्ता यांची आहे.
@gargikhaire3740
@gargikhaire3740 Жыл бұрын
अरे देवा माहंजे हि लोकांची ची चुकी, जनताच नालायक आहे. काय रे देवा
@krushnasawant3619
@krushnasawant3619 Жыл бұрын
डाव्यावर आले की ऊजवा ऊत्तर देतो .आणी मग तुम्ही काय केल खोके तुम्ही पाठवले गद्धारांना
@sameerpathan8039
@sameerpathan8039 Жыл бұрын
Sarvaat Aadhi KhokeDhari Var Karrvayi Jhaali Pahije...Aani Khokhe Denaryaaa var Suddhaa Jhaali pahije
@amazing148
@amazing148 Жыл бұрын
सत्ताधारी पाठीशी घालत असतात त्याची बाजू घेतात
@studiom6266
@studiom6266 Жыл бұрын
तुम्ही पक्षाचे तिकीट देऊ नका, राहुद्या त्यांना अपक्ष उभे.मग निवडून येतात का ते बघा.
@sapnaugale4127
@sapnaugale4127 Жыл бұрын
सगळ्यात मोठे चोर हेच असतात आमदार मंत्री बरोबर प्रश्न विचारला सर कोटी रुपये भ्रष्टाचार करायचा महिन्याला पगार एक लाख रुपये आणि वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये
@preetitodkar
@preetitodkar Жыл бұрын
कोणी अभिनेता आणि कोणी मंत्री असे नाटक पहायला मिळाले. खरे प्रश्न सोडून सगळेच विचारले. साजुक कोणीच नाही इथे 😀😀.
@ramdaschaware7286
@ramdaschaware7286 Жыл бұрын
हे लोक शेवक खासदार व आमदार आहे पगार मिळतो व 5वर्षानंर पेन्शन बंद केली पाहिजे प्रत्येक खासदार व आमदारांना 5 वर्षनंर बंद्दी घेतली पाहिजेत मग पहा लोकांची कामे मार्गी लागतील निवडणूक आयोगाने जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹 जय महाराष्ट्र जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vitthalsawant5927
@vitthalsawant5927 Жыл бұрын
नाना द gret
@vijaybabar4056
@vijaybabar4056 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब गप्प का बसले आहेत .खर तर त्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजेत
@kishorkharat8706
@kishorkharat8706 Жыл бұрын
तुम्ही महामंडळाला दिलेले दहा कोटी आलेत कुठून त्याची नाही चौकशी होणार कारण ते तुमचे माणस आहेत
@charanpatil8736
@charanpatil8736 Жыл бұрын
मग फयनविस हे 50खोके काय आहे
@arunthanekar486
@arunthanekar486 Жыл бұрын
हेच भ़ष्टाचारांना जवळ करतात
@raviingole2882
@raviingole2882 Жыл бұрын
आदरणीय नानांनी फार छान व सत्यतेवर अधारित प्रश्न विचारला, फक्त हा प्रश्न वाकड्या पोवार ला विचारला असता तर यापेक्षही बरे वाटले असते.
@pratikghegadmal5643
@pratikghegadmal5643 Жыл бұрын
Ekdam barobar nana
@ajitnaik1024
@ajitnaik1024 Жыл бұрын
Hyanchi shepti vakdi ti vakdich rahnaar. Kaay fayda nahi nana sarkya lokanchya prashnancha 🤬
@suhassawant2965
@suhassawant2965 Жыл бұрын
ह्यांच्या लक्षात येत नाही कारण हे पण भ्रष्ट आहेत.
@udhavpogalwar8603
@udhavpogalwar8603 Жыл бұрын
एकनाथ राव काहीच सांगत नाही फडणवीस साहेब आपणच उत्तरे देता
@sureshavhad5744
@sureshavhad5744 Жыл бұрын
नाना खुप छान प्रश्न विचारला आहे पण हे राजकारणी लोक कसेही उत्तर देतील पण त्यांना जे करायचे तेच करणार त्याला एकच पर्याय पुढील काळात आत्ता जे सर्व आमदार खासदार मंत्री आहेत ते सोडुन इतरांना निवडणुकीत तिकीट देणे यांना एकाला पण नको
@edutech889
@edutech889 Жыл бұрын
याचं कीटकनाशक म्हणजे BJP ch washing Machine
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 Жыл бұрын
नाना हे खरे आहे पण हे राजकारणी लोक ED चे जावई आहेत .मग यांची चौकशी कशी करणार. आज फडणवीस शिंदे यांची संपत्ती किती आहे हे पण विचारा.
@sandeepjundre5469
@sandeepjundre5469 Жыл бұрын
सर आता हे B J P ती गेले आहे..
@aniljavkar3660
@aniljavkar3660 Жыл бұрын
नाना हेच सर्व भ्रष्टाचारी आहेत. " गिर गया तो भी टांग उपर ".
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 19 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН