Рет қаралды 19,238
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात आयोजित महामुलाखत कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परखड प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी काय उत्तरे दिली पहा या विडिओ मध्ये.
#eknathshinde #devendrafadnavis #nanapatekar