Special thanks to Hon'ble Raut sir for awesome scripts, evertime, everfresh, with novety ideas.It has always been great success of every ' Teacher Takatak program either it is running or next coming episode that everybody is waiting for stroke of 5 p m in his watch or clock when . Personally talking, right from the beginning of your program on U Tube, it has become passion for me to watch every awaited episode without any break. Congrats sir for your fresh scripts, incredible Art creations , superb direction with equally well quality acting team. I really appreciate you for the praiseworthy job you are doing , it not only entertain people but it rebuilds and redevelops moral and practical values. I think your every running or next day coming episode might be generating equal eagerness and restless situation in every Warhadi,Vidarbha and rest of Maharashtra Marathi loving person. I think this is the real and pure success of your so called misson as your perception. I wish you great success and happiness to you and your wonderful talent team for next coming episodes as well as future life.🙏🙏💯💜💯❤❤🎉🎉
@Shriram1435021 сағат бұрын
मस्त काम निघालं आज शिवल्या च 😂😂😂😂 एकच लाल त्यालाच करा लाल 😂😂😂
@bhujangubale411621 сағат бұрын
फक्त मामा लुटेरे नी :-हॅलो मामा लुटेरे बोलतोय म्हणल तरी खुप भारी वाटतय 😂😂😂😂😂
@vishalwaykule262615 сағат бұрын
व्वा व्वा सर एकच नंबर,,,,सर इथे फक्त मजा येण्यासाठी नाही तर चुकीचे काम केले तर सजा ही भेटलीच पाहिजे आणि भेटणारच हा सुद्धा संदेश भेटला पाहिजे, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण मुद्दाम ह्यासाठी नमूद करतोय की त्या पुष्पा सारखं शिवल्याची प्रेरणा घेईल कोणी तर काय सांगावं, म्हणून मुद्दाम म्हणतोय...😂😂😂 असो....आज मजा आली पण 👍👍अजून उद्या राहिलेली कसर काढा सर 😂
@shubhamfate92720 сағат бұрын
सर स्टोरी ला तोड नाही तुमच्या😂😂 एकदम झक्कास❤
@ramdaswagh679419 сағат бұрын
आज दिल गाडन गाडन हो गया सरजी 😂😂 कोंबडीचोर
@AnupShelkePatil21 сағат бұрын
साऊथ फिल्म वाल्याचा गुरुवार.... बॉलिवूड वाल्याचा शुक्रवार पण त्याच्या पेक्षाही मसालेदार, तडकेदार असा राऊत सर यांचा टीचर टका टक चा सुपर रविवार.... सर तुमचे रविवार चे एपिसोड तडकेदार असतात फुल्ल मसाल्याने भरलेले असतात, कलायमेक्स, कॉमेडी ने परिपूर्ण असतात.... Hats of to u guruji 🙏💐
@ASHUK-j7z18 сағат бұрын
Comment of the year 😂😂🎉🎉🎉
@DATTAFALE21 сағат бұрын
|| 👊 अशा कितीक खाल्ल्या बुक्या आणि लाथा... सगळेच काढते आमचा काटा.. तरीही कमी होत नाही वाघाचा दरारा..🐯 हीच आहे आमची इच्चुकाटा..♥️😇🙏😍||
@sagargedam122515 сағат бұрын
Kattar shivlal che fan 😂
@PavanKumar-hx6wl19 сағат бұрын
खुप छान मनोरंजन होते सर तुमच्या teacher Takatak channel च्या माध्यमातून.मनापासुन आभार सर
@harshwardhandahiwal836321 сағат бұрын
खुप छान... सर्व टीम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐🙏
@bharatgayke788921 сағат бұрын
MH 21
@harshwardhandahiwal836318 сағат бұрын
@@bharatgayke7889 घनसावंगी
@RupeshDhage-hs1zh16 сағат бұрын
शिवल्याले बबन्या ले काशा ले चांगली टिपारी द्याच हटेले
@kishorkailuke947221 сағат бұрын
बर झालं शिवलाल ले हाटेलाचा हाताने धमाका देलात 👌👌👌😅😅😅
@sushilrewaskar307414 сағат бұрын
Layach khas guruji aj cha episode Dil ko thandak mili Guruji rocks Shivalal shock
@SatishBhamadre-qw1ir15 сағат бұрын
असच पाहिजे सर 😂😂 शिवलाल ले .
@nitingangole114819 сағат бұрын
मस्त गेम केला त्रिमूर्ति चा खुप मज्या आली मन अस तृप्त झाल गुरूजी हे तिघ जीवनात chikn🐓खाणार नाही 😅😂
@ShubhamBadarkhe-my4bf21 сағат бұрын
शिवलाल एकदाचा चांगलाच फिटवा गुरुजी गुरुजी कारण डबल असे धंदे केलेच नाही पाहिजे ❤😊😊
@prakashkute641621 сағат бұрын
शिवल्यानं असे धंदे केले नाई त मंग् काय मज्या? तो हाय म्हणून गंमत हाय.
@gsstudy643521 сағат бұрын
Ho sir 1
@ShaymGhate18 сағат бұрын
गुरुजी हा एपिसोड खूपच छान बनवलेला आहे खरोखर शिवलाल आणि काशिनाथ आणि बबन टेलर यांना बत्ती दील्या बदल धन्यवाद गुरुजी
@gopalraut214921 сағат бұрын
संगत मोठी खराब आहे कसाही काश्या हरभरा खुडत होता गेला वाया ❤️❤️👍👍
@ChetnaIndustry18 сағат бұрын
बबन बबन बबन 🤣🤣 3 घ पण आता रेशीम च्या ककून सारखे प्लास्टर मधे गुंडाळल्या जाते आता 😂😂😂😂😂😂
@gopalraut214921 сағат бұрын
बाळू भाऊ चा सासरा फुकटच अटकते वाटते आता 😂😂😂❤❤
@atulborkar143618 сағат бұрын
हॉटेले ने शिवल्या बबन्या आणि काष्या यांना सुजवले 😂😂😂
@kuldeepkhandare842321 сағат бұрын
MH 30 अकोला
@ShubhamDongare-p2n20 сағат бұрын
❤
@surajkogade440220 сағат бұрын
Shivlal le Bhathi Rampur le mukti 😂😂
@bhushandeshmukh185719 сағат бұрын
Akoal
@ShantanuAglawe-hf5xx18 сағат бұрын
Mh 30 akola akot 😈❤
@jawaleparmeshwar886318 сағат бұрын
MH 16 अहिल्या नगर
@devanandpawde154921 сағат бұрын
आज मस्त मजा आली सर पुर्ण ईचुकाटा निघाला तरी पण नाही सुधरनार थे इचुकाटा चालुचं राईन 😂😅😛
@ganeshwa521 сағат бұрын
सर मी संभाजीनगर वरून गणेश वाडेकर सर मी आपल्याला दहा वेळेस कमेंट केली की आपलं गाव रियल मध्ये रामपूर दाखवा एक वेळेस ते पाहण्याची खूप इच्छा आहे सर मी पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या गावांमध्ये जाऊन तुम्ही स्वतः शूटिंग करून बनवा व्हिडिओ
@shantaramkhambalkar570820 сағат бұрын
काल्पनिक आहे हे सर्व
@shantaramkhambalkar570820 сағат бұрын
आम्ही चितेगाव पैठण रोडवर प्रापर विदर्भ
@DATTAFALE20 сағат бұрын
@@ganeshwa5 राउत सर सध्या कारंजा मध्ये असतात रामपुर मध्ये नाही..♥️😍
@bigworld77817 сағат бұрын
रामपुर गाव हे काल्पनिक आहे
@DATTAFALE17 сағат бұрын
@@bigworld778 यवतमाळ जवळ आहे रामपुर...♥️😍👍
@chetanzoting60220 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@pravinbawane626120 сағат бұрын
हेटेल्या ची 3rd degree रूम आणि ड्रेस लय भारी बा, आजच्या कार्यक्रमाचं करावं तेवढं कौतुक कमी 😂😂😂😂 किती ही वेळा चोरी केली तरी एक दिवस सापडतो एवढं मात्र खरं ❤❤❤❤
@rushikeshgulhane541120 сағат бұрын
एकच no झाल सर मस्त बत्ती भेटली शिवालाल ला अजून उदया दया थोडी बत्ती
@nitinbonde172721 сағат бұрын
हे खरी गोष्ट आहे राऊत सर......... पायली भरली की सिख सांडते कोणाची पण😂
खर समाधान आज झाल खूपच शेफारले होते शिवलाल बबन आणि काशिनाथ खुप छान झाली धुलाई मस्त झाला व्हिडिओ खुप हसवल धन्यवाद सर
@sachinshirsat199416 сағат бұрын
आजचा episode खूपच आवडला शिवलाल दणके देताना पाहताना खूखूप मज्जा येते....😅😂 असच अधून मधून शिवलाल ले टिपरी देत जा सर ❤❤❤❤😅
@bhojajimaharajbuildingmate952818 сағат бұрын
बहिरम ची हंडी मटण शिजाच्या पहिलेच हटेले ने फोडली रे बावा आता इचूकाटा भुई सपाट 😂😂😂😂😂😂❤❤❤
@prakashrathod796014 сағат бұрын
जसा पिक्चर मध्ये सर्व मसाला असते तसा हा एपिसोड झाला.... मनोरंजन, डायलॉग,fyting, सर्व काही अप्रतिम... राऊत सर...एवढे एपिसोड काढता... कसं काय सुचते बुवा... आम्हाला तर रोज चे एपिसोड पाहण्याशिवाय झोप च येत नाही. 👌👏👏👏💐🌹💐🌹💐🌹
@SiddhaniBawane21 сағат бұрын
*हटेले :* *मै हु बाॅस,* *मै हु सबका बाॅस,* *मै हु बाॅस का भी बाॅस,* *हटेले है तो चिकण का धंदा है,* *हटेले पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नही साला* 😀😃😄😱
@kailaspawar464719 сағат бұрын
दिल खुश हो गया एक नंबर गुरूजी
@AjayIngalee19 сағат бұрын
टीचर टका टक मधील मस्त भूमिका म्हणजे शिवलाल भाऊ सर्वांच्या गालावर हसू अन्याच काम शिवलाल भाऊ कडे आहे आज सर्व्ह झन खुप हसले अस्तील ❤❤❤
@mangeshpatil804816 сағат бұрын
शिवलालची पायली भरली😂 एकदम झकास 👌👌
@ChetnaIndustry18 сағат бұрын
शिवलाल भाऊ तुम्ही पुन्हा इचूकाटा करा आम्ही तुमच्या मागेच आहो 🤣🤣🤣 उरलेल्या पूर्ण हड्या मोडे पर्यत इचूकाटा सुरु ठेवा, एकच लाल शिवलाल 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😂
@kalyanibopale103315 сағат бұрын
पहिली ,दुसरी, चोरी माफ होते तिसऱ्यांदा शिवल्यासारखे हाल होतात 😂
@FinancialBhavesh21 сағат бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😂
@PandurangWalale-n5z16 сағат бұрын
हटेले ने इचूकाटा फिटवला 😮
@ashishpakhare764215 сағат бұрын
मामा न फोन ठेवला अन सल्ला पण दिला कस मारा म्हणून😂😂 बंगरश्या ची आई ते भाजी ख़राब होती हटेल्या ले आवडली नाही😂😂
@jayantdehankar872819 сағат бұрын
गुरुजी आज एक नंबर मजा आली चांगलीच टिपारी बसली इच्चु काटा संघटने वाल्याले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@AnupShelkePatil21 сағат бұрын
एपिसोड होय का काय होय गुरुजी, काय लिखाण केल, मनात खडखद होऊन रायल पायताना, शब्द अपुरे पडून रायले लिहताना 👍
@ShubhamPawar-bv1qv21 сағат бұрын
1 नंबर सर आज व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाठ पाहत होतो
@sonukamble662617 сағат бұрын
आज अर्धा तास हासलो सर 😂 व्हिडिओ पाहून. तिघायले सोडू नको मना हटेले ले कोंडून ठेव उपाशी.😂
@ranamakeshwar49314 сағат бұрын
मास्तर शिवलाल बत्ती भेटली बर वाटल मले वाटते शिवलाल ठोकर फ्रुफ आहे त्याला कितीही ठोकरा बसल्या तरी शुधर ते का नाही ❤❤🎉🎉
@Gaurigautam421 сағат бұрын
आज काय खर नाही शिवलाल च ...😂😂 कट्टर fan from शेगाव
@bhushanwankhade385815 сағат бұрын
मस्त एपिसोड गुरुजी 🙏
@nandkishorraut202119 сағат бұрын
1 नंबर व्हिडियो टाकला सर
@ManthanGadhave-pm3ex20 сағат бұрын
😂😂 खूप मस्त गुरुजी 🎉🎉
@prajwalkathale922521 сағат бұрын
Khup sundar ase danke pahije hote shivlal la sir mjja ali sir aj😂
@rohitsasane585417 сағат бұрын
आता काय होणार शिवलाल तुझ असच पाहिजे 😂तुला बबन काशिनाथ 😂😅😂
@samavlogs020 сағат бұрын
आत्ता तिघाला कामाला हाटेलच्या कामाला देऊन पैसे वसूल झाले पाहिजे..... इचूकता संघटना उमरखेड 🥰🥰
@sudhirrangari409418 сағат бұрын
Trimurti le mast danka basla ahe mala tr ha episode khupch bhari cha vatla sir ❤❤❤❤❤❤❤❤🎉😊😊😊