कंदील आबाजी सारखा चालू माणूस नाही शिवलाल बबन्या आणि काश्या यांना टिपरी पाहिजे❤❤
@RupeshDhage-hs1zh7 сағат бұрын
शिवल्या ले चांगली टिपारी द्याच
@RushiSawant-wb3ct7 сағат бұрын
कंदील आबाजी तोट्यात नाही आले पाहिजे❤❤
@dhammadasmohod319510 сағат бұрын
आनंद घ्या प्रत्येक एपिसोड चा, सर त्यांच्या हिशोबाने मनोरंजन चा तडका लावत राहतात, त्याचा आनंद घेत रहा.❤❤❤🎉🎉
@TeachertakatakSureshRaut10 сағат бұрын
धन्यवाद
@Pswghmare9 сағат бұрын
कंदील आबूजीला टिपारी बसली नाय पाहिजे 😂
@dattrayabelkhede59408 сағат бұрын
शिवलाल जी कंदिल आबाजी चा नाद नाही करायचा तुमच काम निघाल च समजा.😂😂
@AlkeshNikam-f4j10 сағат бұрын
हा एपिसोड आपल्याला हे सांगते की समाजात लोक कसे असतात कोणीच कोणाला समोर जाऊ देत नाही😢😢 म्हणून आपला भारत मागे आहे😢😢❤❤
@ShrikantChaudhari-bl2fz9 сағат бұрын
शक्ती कपूर आणि प्रेम चोपडा इच्चू काटा सक्रिय 😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger27 сағат бұрын
शिवलाल टोयगोटे कंदिल आबाजी विरोधात जाऊन स्वतःच फसणार आहे 🤔😜😅😅😂😂😄🤣
@pravinbawane62619 сағат бұрын
शिवलाल तर अर्ध्या हरकंडाण पिवळा होते . कंदिल आबाजी साठी एक ❤❤❤❤❤
@gopalraut214910 сағат бұрын
जांगडगुत्त्याच्या बहिणीचे लग्न करून द्या लवकर गुरुजी 🎉🎉🎉❤❤😂😂
@PurushottamBelokar-g7t10 сағат бұрын
काशा रे... काशा वाजला ताशा.. 😅😅
@PavanKumar-hx6wl10 сағат бұрын
काश्या रे काश्या 😅😅😅😅😅😅😅😅
@DATTAFALE7 сағат бұрын
||😂 किती ही पाला पडला तरी 🍂 चेहऱ्यावर वर अजिबात दिसू देत नाही.इच्चुकाटया वाले. यालेच म्हणते दुभत्या गाईच्या लाथा पण गोड लागणे.शिवलाल भाऊ बातच कवर करते. इच्चुकाटा संघटना प्रगतीच्या दिशेने♥️😁😍||