झुमऱ्या अन बाळूभाऊ ची भेट होऊ द्या ते पण मजेशीर,, दोघे टकले आहेत😂😂😂😂
@mayurisonar56862 жыл бұрын
बाळु भाऊ झुंबर आणि मामा या तिघांची भेट झालेली दाख़वा sir लय मजा येईल video बघायला Very nice video video Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
@rushikeshtelkunte33352 жыл бұрын
परवा बाळू भाऊ आणि झुंबर भाऊ ची भेट होईल तेव्हा खूप मज्जा येईल ❤️❤️❤️😂😂
@dnyneshwarchavan76992 жыл бұрын
🙏वास्तु साठी महाराज आहे आपल्याकडे बाळूभाऊ शिवदरा तालुका हादगाव जिल्हा नांदेड नवीन वास्तू शुभेच्छा 💐💐
@pravinbawane62612 жыл бұрын
मस्त वाटलं भाग बाळू भाऊ च घराचा वास्तू आहे. खूप मजा येईल. जगन रॉक
@shaizadshaikh48732 жыл бұрын
बाळू आणि झुमर्याची जुगल बंदी पाहण्यात मजा यील सर मस्त
@rohitgawai1989 Жыл бұрын
कड़क
@rohitgawai1989 Жыл бұрын
♥️
@SangitaKhadke2 жыл бұрын
झुंबरचा काही बंदोबस्त करा लागते , लहान पाटील बिचारे पुरेच फिटले .इकडे बाळुभाऊचा दोस्त बी भल्लाच मोठेपना सांगते बावा , मामा - भांजे तो है ही😂😂😂😂😂😂😂😂 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍
@सुवर्णवाणी2 жыл бұрын
तुमची कमेंट कायम असते, मॅडम , तुम्हाला खूप आवड दिसते
@smproductionsambhajinagar36312 жыл бұрын
झुंबरचा आवाज लय भारी आहे सर सध्या ग्रामीण भागांत मिरची लागवड करण्याची धावपळ सुरु आहे त्यावर एक भाग बनवा सर
@sureshgawande76742 жыл бұрын
भाऊ तुमी हे जागा तुमी कुठे कुठे शोधुन टाकता हो खुपच भारी वाटते अस्या घरात मि रायलो हो भाऊ खुप मस्त वाटायचे आता सलयाब चे घर आहे तरि करमत नाही गेले ते दीवस रायलया तया आठवणी 🙏🙏🙏😊😊
@manoharpokale32752 жыл бұрын
होऊन जावू द्या बाळूभाऊ घराचे वास्तू धुमधडाक्यात 😊😊👌👌🙏🙏
@gopalraut21492 жыл бұрын
मायकदून बाळू भाऊ ले अय्यर , आरसा कंगवा गिफ्ट ,वहिनी ले लॅपटॉप 😀😀😀
@santoshsawat51432 жыл бұрын
बाळु भाऊ आम्ही पण यतो वास्तुले
@kartikwadaskarvlogs63212 жыл бұрын
Ya ki amravti
@pravinmanwar91302 жыл бұрын
ट्रॅक्टर न जा न मग ज़ुंबर च्या
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
मौसम वर पाण्याचा व्हिडिओ सर्वीकडे बोरा आटन चालू आहे 🙏 झुंबर चे काम लय भारी बा😂
@parmeshaverkalyankar65672 жыл бұрын
झूंबर आणी बाळु चांगली जोड जमली🤣🤣🤣👌👌👌👍👍👍👍
@mangeshkadampatil58722 жыл бұрын
Best wishes बाळू भाउ 🏡🏠💐💐
@seemababar11572 жыл бұрын
छान झाला विडीओ😂😂😂👌👌👌शांताबाईचाआवाज👌👌👌
@SURAJKADU29482 жыл бұрын
झुंबर आणि बाळू भाऊ ची भेट होईल परवा
@kiranrewatkar33932 жыл бұрын
खुप छान सर बाळू भाऊ च्या वास्तुपूजनाला येतो सर आम्ही संपूर्ण सबस्क्रायबर थोडा जेवणाचा बजेट वाढवायला सांगा बाळू भाऊला सर उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सबस्क्राईबरला निमंत्रण द्या सर आपल्या टीचर टका टक सुरेश राऊत सरांच्या चायनल चा आवडता चहाता किरण रमेश राव रेवतकर पळसगाव बाई विदेही श्री संत सखुबाई देवस्थान ट्रस्ट
@avinashchandankar22552 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 इकडे लाखोंन कमाई सुरू आहे
@vijayawankhade16412 жыл бұрын
Mast badiya 😂😂😂😂😂👌👌👌👌
@PRASHANT9422 жыл бұрын
काय सर ते पडित काढन चालु आहे जेसीबिन त विडीयाे पाहण झाला नाही आता पाहिला मस्त
@pavanpanzade11312 жыл бұрын
जगन सेठ ले त वास्तु साठी घ्या सर त्या झुंबर ले घरीच ठेवा सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर जि.अमरावती
@mansibabhulkar55082 жыл бұрын
Badubhau ani jhummar ch bhet 😄😄😄
@pundliksushir33732 жыл бұрын
जगण्या चा केला पचका 😂😂🤣
@roshanbhagat74142 жыл бұрын
Zumaru bhau characters mast ahe 🔥🔥
@prakashrathod79602 жыл бұрын
बाळू भाऊ च्या घराचे वास्तू आहे... या त लागण च.... तसं सगल्यालेच बोलावलं आहे न... आता या झुंबर अन् बाळू भाऊ ची भेट कशी होते याची उत्सुकता लागली आहे... दोन्ही charactor बेजा आवडीचे झाले आहे...😂 मस्त part...👍
@manthanpachghare66482 жыл бұрын
Jabardast💥
@dineshtike82732 жыл бұрын
काय बाळू भाऊ आम्हाला नाही दिले आमंत्रण 😀
@rahulade95922 жыл бұрын
जबरदस्त कार्यक्रम भाऊ
@anandraogadhave46792 жыл бұрын
अहो बालू भाऊ आम्ही पण येतो वास्तू ला
@sudarshankadam71072 жыл бұрын
बाळू भाऊ चा घराच्या वास्तु वा खुप छान व्हिडिओ
@pundliksushir33732 жыл бұрын
सुपारी महाग झाली त्याच्यावरून अडकीत्ता महाग झाला 👌👌😂🤣🤣
@prashantnagrale27332 жыл бұрын
जेवन कराले या लागन बाळु भाऊ चा घरीं 🌹👌🎂
@pundliksushir33732 жыл бұрын
शेवंता बुढी चा अडकीत्ता काही येत नाही आता 😂😂🤣👌👌
@ashokraoraypure30872 жыл бұрын
मस्त
@maheshtembe33912 жыл бұрын
बाळू bhaau साठी kangwa aher madhi 😃🤣
@akshaytakarkhede1282 жыл бұрын
Khup mast master
@YoungerFitness92 жыл бұрын
1number sir 🔥🔥🔥
@rameshwargadge71942 жыл бұрын
आम्हाला बोलवा हो वास्तु शांती ला बाळु भाऊ पुसद तालुक्यातील आपला सबस्क्राईबर बाळु भाऊ वास्तु शांती चा जेवणाचा बजेट वाढवा हो 🙏🙏
@gopalkawale78682 жыл бұрын
Mast sir khup chan
@rohitrode92242 жыл бұрын
Baburav chi ringtone kup Chan
@pranalikawre50482 жыл бұрын
सर तुमचे कोणतेही विडीओ खुप छान असे मी आठवणी ने पाहतो
@pranalikawre50482 жыл бұрын
अकोला
@dhammapalbhise86842 жыл бұрын
Bhari sir🤣🤣🤣🤣🤣
@pravinmahalle28612 жыл бұрын
गुरु छान..
@vishalfiske55752 жыл бұрын
खुपच सुंदर विडिओ झूंबर सारखे मानसे भेटले तर.पाटलाचया पाटया लावाले.टाइम लागत नाहि.धनयवाद चांगले विडिओ दिलया बंदंल आभार.
@amolmaske88612 жыл бұрын
मामा ले बोलवा वस्तू ले गुरुजी
@YoungerFitness92 жыл бұрын
Nice sir 👌👌👈👏👏👏👏🤣
@dhruvkhande72912 жыл бұрын
बाळु भाऊ आम्हाला या लागेल तुमच्या वास्तुले👍
@sudhirtidake89992 жыл бұрын
Respect sir😇 roj vodio banvasati 🙏
@ankushyadavakkyyadav3712 жыл бұрын
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
@dnyanubhange8332 жыл бұрын
भुईमूग ची गडबड पार्ट टाका सर
@YoungerFitness92 жыл бұрын
Very nice 👏👌
@pankajmalve17022 жыл бұрын
Aaj aala badu bhau mast vidio
@ashoknemane3752 жыл бұрын
आम्हाला सांगितलं नाही बाळूभाऊ वास्तुशांतीला
@ashoknemane3752 жыл бұрын
धन्यवाद राऊत
@रुबाबदारशेतकरी-ष9म2 жыл бұрын
झुमर्या ने नांगर तोडला ट्रॅक्टर चा व्हिडिओ बनवा
@BHAGWATMANEBMKing2 жыл бұрын
Shantaram La Kamplshre Kra Sir ❤️❣️❤️❤️❤️
@KrishGamex2 жыл бұрын
👍👍👍👍💐💐💐
@banjaratufan21662 жыл бұрын
A nice
@siddhu85952 жыл бұрын
सर, तुम्ही एवढं मस्त चित्र उभ करता कि, बस... असं वाटते आपण ही जाव अहीर घिऊन बाळु भाऊच्या घरी वास्तुशांती साठी.
@sagarughade87372 жыл бұрын
झुबर चे अधिक भाग दाखवा मजा येते पाहाची
@surajsalunke41253 ай бұрын
❤❤❤❤❤
@pradiprathod58172 жыл бұрын
Sir tumhi atishaya abhyas karun mehanatine video karata. 💗👍👍
@sagarkurhade62892 жыл бұрын
छान सर 👌👌👌
@ravideshmukh92382 жыл бұрын
Sir, Jagan kadun zumbal le changli addal ghadva, jashi balubhaule pottyan ghadvli hoti mag tashi, ani ekhada horror episode banva
@swapnilkadam11782 жыл бұрын
Zhumrya khatrnak😁
@nitinborey75872 жыл бұрын
संगीत मस्त आहे
@nileshkatare15782 жыл бұрын
धन्यवाद बाळू ला पुन्हा दाखवल्याबद्दल 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😄😄😄😄😄😄😄😄👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
सर यु टु ब वर खुब हिडिवो आहे पन टीचर टका टका टक सुरश राऊत चि सर कोनि आनु शकत नाहि तुमचा कारेकरम खुब हटके आहे
@nutannavthale42442 жыл бұрын
👍👌
@rajuraut99072 жыл бұрын
बाळूभाऊ च्या घराचा वास्तू ठेवला चांगलं केलं पण जगन काही जात नाही वाटते वासतुला झुंबर खूपच कंजूस आहे वीस रुपये फक्त वीस रुपये द्यायला कंजसी करते आणि पाटलाले डुबवते वाटते मस्त सर ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@angatbarbe2212 жыл бұрын
Aamhi pan yeu balu bhauchya ghari vastushantila pan gol yatm kay aahe kay mahit ? Jagn pan aala pahije balubhauchya ghari mag mjyach yete