वॉन्टेड मामा भांजे || Part 5 || Episode 556 || Comedy video 😂😂 ||teacher_taka_tak

  Рет қаралды 139,595

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

वॉन्टेड मामा भांजे Part 1
• वॉन्टेड मामा भाचे || E...
वॉन्टेड मामा भांजे Part 2
• वॉन्टेड मामा भाचे || P...
वॉन्टेड मामा भांजे Part 3
• वॉन्टेड मामा भांजे || ...
वॉन्टेड मामा भांजे Part 4
• वॉन्टेड मामा भांजे || ...
Subscribe - Teacher Taka Tak KZbin Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / 456
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 468
@DrSwara
@DrSwara 2 жыл бұрын
सर्व विसरलो तर चालेल पण "तंबाखू चुना" खूप important आहे....(कंदील बुडा)😂😂😂😂
@pavanrakhonde879
@pavanrakhonde879 2 жыл бұрын
😂
@riteshshinde2714
@riteshshinde2714 2 жыл бұрын
😭😭😭😭😭
@abhaypulate8939
@abhaypulate8939 2 жыл бұрын
barobber ahe
@prashantwaghekar9360
@prashantwaghekar9360 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@ak__karwade7845
@ak__karwade7845 2 жыл бұрын
Mast ...
@rajuraut9907
@rajuraut9907 2 жыл бұрын
सर्वात प्रथम २५ मिनीटांचा व्हीडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर मामा भाच्यांच सुरळीत काम सुरु आहे लोकांना लुटायचं लकलक्याला सुद्धा लुटलं त्यांनी तिघही जण मामा भाच्यांना पकडण्यासाठी निघाले कंदील तर फक्त कौसल चेच ऐकतात मिळवलेल्या पैश्याचे काय करायचे सर्व ठरवले कोसलने जगनने तर घोडा मागे ठेवायचे सांगीतले सर्वांनी पॅकींग केली व निघाले कुटुंबाची काळजी देखील दाखवली सर आज तुम्ही मामा भाच्यांना पकडायला देविदास भाऊंचे गधे घेतले स्वारी म्हणुन मामा भाच्यांना सोनं सापडलं मामा भाच्यांचा आनंद गगनात मावेना छान जमलं त्यांचं आता करोडो रुपयांचं सोनं सापडलं त्यांना कंदील आबाजींना तर तंबाखू चुना पाहीजेच ४ भागांहूनही सुंदर झाला सर आजचा ऐपिसोड ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
@ajayrathod-3151
@ajayrathod-3151 2 жыл бұрын
राऊत गुरुजी मामाचा हसन खूपच आवडलं मला....😅😂😂😂😂😂🤣
@rakeshmungbhate
@rakeshmungbhate 2 жыл бұрын
कोणी निंदा कोणी मंदा सुरेश राऊत सरांचा हसवण्याचा धंदा
@hariomwakle8095
@hariomwakle8095 2 жыл бұрын
मामा न पुढच्या जन्मात खुप पुन्य केल आहेत😂😅
@PriyankaNamdarPatil
@PriyankaNamdarPatil 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे कारण आजच्या एपिसोड मध्ये मामा भाजे कंदील आबाजी , मोठे बाबा , डँन्यी आबाजी, पांडे साहेबांच्या तावडीतून सुटते वाटते असं वाटते मला 🤣🤣🤣😂 😂 😂 कारण मामा सारखा शातीर माणूस कोणीच नाही आहे 😀😂😂 लयच हुशार आहे बावा मामा खरंच
@ramumisal9994
@ramumisal9994 2 жыл бұрын
मामा सापडला नाही पाहिजे राव मामा खूप कॉमेडी आहे
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 Жыл бұрын
हा मामा तर कंस मामापेक्षाही डेंजर निघाला 😂😂
@armylover4713
@armylover4713 2 жыл бұрын
सर्व विसरलेलो तर चाललो पण तंबाखू चुना खूपच important आहे........... ( फक्त गायछाप ) 🤣🤣
@ramdaspendor909
@ramdaspendor909 2 жыл бұрын
(मामा झालाय करोडपती) 🤗🤗🤗 (भाचा मामाला - उपर टामटूमं अंदर से रामजाने 😂😂😂
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
मामा -भाच्याईले त जोरदार घबाड सापडलं , कंदीलबुडा म्हणे ते खरंच निघालं , सोनं आहे त्या गावात . कुठलं गाव आहे ते आम्हालाही सांगा सर , आम्हीही मालामाल होऊ 😅😅 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👍👍🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
😂😂😂
@ajayjadhav..8474
@ajayjadhav..8474 2 жыл бұрын
आली रे आली मामाची बारी आली....❤️
@vijayramekar9904
@vijayramekar9904 2 жыл бұрын
जगन ला खुप काळजी आहे आबाजी ची. मांग मांग रहा आबाजी 😄
@vishalturukmane7749
@vishalturukmane7749 2 жыл бұрын
काय मामा हाय बुआ . हसणं भारी.जमलं.🤣🤣😜😜😜😜
@kanchankhandare1882
@kanchankhandare1882 2 жыл бұрын
बाकी काही असो सर पण बीजील्यांड चे कपडे 1 नंबर आहेत 😂😂😂
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 жыл бұрын
मोठा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद सर आणि त्यात मामाचा 🙏😁
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
Thanks 👍👍
@narayanpawar1376
@narayanpawar1376 2 жыл бұрын
नाईस व्हिडिओ 😂
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 2 жыл бұрын
अगदी बरोबर मित्रा आपल्याला सुद्धा मामाचा विडिओ खूप आवदतो मामा भांजे माझे खूप आवड ते आहे
@asstatusworld8803
@asstatusworld8803 2 жыл бұрын
मामा बेस्ट कैरेक्टर आहे 😂😂😂
@abhishekmetange9853
@abhishekmetange9853 2 жыл бұрын
Mama is a brand....Netherland, Scotland 😅😂
@prakashrathod7960
@prakashrathod7960 2 жыл бұрын
जगिरा, फकिरा, ड्यानी.... तिन्ही गेले बावा उद्धावर 😂😂 😂 मामा करोडपती... नक्की सापडणार आता.... पण... कंदील बुढा चा तंबाखू चुना अती महत्त्वाचा 😂
@dhiraj1802
@dhiraj1802 2 жыл бұрын
प्रत्येक गावामध्ये कांदील्या सारखे नमुने रहतातचच 😂😂
@nvirghat
@nvirghat 2 жыл бұрын
राऊत सर...मी खूप आतुरतेन मामा भांजे चा व्हिडिओ ची वाट पाहत होतो...आज तुम्ही पार्ट दाखवत आहे खूप आनंद झाला...आणी डेनी आबा, कंदील आबा आजचे CBI टीम चे ऑफिसर आहेत... नक्कीच शोध लागणार...आता मामा भांजे च काही खर नाही...
@keshavthombre5856
@keshavthombre5856 2 жыл бұрын
तंबाखू चुना शिवाय तरतरी येत नाही वाटते कंदिल आबाजीला.एकच नंबर आबाजी.
@yogesh.hiwarle2189
@yogesh.hiwarle2189 2 жыл бұрын
पैसा आला की माणूस सुखी राहत नाही मामाला सोनं भेटल्यावर कळलं सरपंचाच्या दुकानातून तंबाखू द्यायला पाहिजे होती... कंदील मामा... एकदम ok..
@ashishkhedkar5386
@ashishkhedkar5386 2 жыл бұрын
राऊत सर मामा पा॓डे साहेबाच्या हाती नाही लागले पाहीजे मामा चे एपिसोड लय जबरदस्त आहेत 👌👌👌
@ankushbale4700
@ankushbale4700 2 жыл бұрын
पिव्वर असली आहे असली...पाणी ही मांगु देतं नाही बाजूला व्हा...🥰😂🤗
@sachinlawarwar8028
@sachinlawarwar8028 2 жыл бұрын
सुपर हिट असा व्हिडीओ आता पर्यंत झाला नाही खूप छान कंदील आबा
@dineshtike8273
@dineshtike8273 2 жыл бұрын
एक वेळ जेवण नसेल तर चालेल.. पण तंबाखू पाहिजे... खेडे विभागात प्रसिद्ध असलेला तंबाखू व्यसन 🤣
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it 2 жыл бұрын
Kandil aaba,mama bhanje👌👌👌👍
@dnyaneshwarjadhav532
@dnyaneshwarjadhav532 2 жыл бұрын
Mama chi smile 😁 1 no
@krushikeshgawande8577
@krushikeshgawande8577 2 жыл бұрын
It's good to see that someone is representing the vidarbha culture and its language in such a good manner. Otherwise most people use this language to make fun of vidarbha. Hats off sir
@rkurkute4062
@rkurkute4062 2 жыл бұрын
,
@DrSwara
@DrSwara 2 жыл бұрын
But we do not support our own channel and content is being stolen. There are some other channels which steal sir's content. we need to support these kinds of channels which promotes our culture and language and all others things. Raut sir is doing a great job to aware peoples related to their farming problems.
@amolwankhade857
@amolwankhade857 2 жыл бұрын
मामा करोडपती झाला रे बा😂😂😂 खूप छान व्हिडिओ 👌👌👌
@aryanbakale8349
@aryanbakale8349 2 жыл бұрын
अमरावती च नाव घेतल्या बद्दल धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏 मस्त व्हिडिओ सर👌👌👌
@shitalmotivation
@shitalmotivation 2 жыл бұрын
मामा करोड़पति
@amolmaske8861
@amolmaske8861 2 жыл бұрын
कंदील आबाजी लय भारी आहे बा खूपच मजा आली आज
@sharadmalode4661
@sharadmalode4661 2 жыл бұрын
मामाचा पुण्याचा साठा .. 😂🤣🤣
@Vinod_Surushe
@Vinod_Surushe 2 жыл бұрын
कंदील बुडा ऐक भारी नमुना आहे 😂😂
@ashokjadhow9943
@ashokjadhow9943 2 жыл бұрын
नंबर एक☝👍👍👍
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 2 жыл бұрын
खूपच मस्त विडिओ आहे आजचा,मामा करोडपती मस्त
@yogeshkoli3571
@yogeshkoli3571 2 жыл бұрын
मामा या पात्राचा खूप मोठा फॅन आहे सर मी
@krishnagiri672
@krishnagiri672 2 жыл бұрын
मामा भाजे no1👌👌👍💐💐🤣🤣
@ashishlade9546
@ashishlade9546 2 жыл бұрын
चोट्टा असाव तर मामासारखा..आदरातिथ्य करून हाणून लावते लोकाईले...😃
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 жыл бұрын
देविदास भाऊ चं एक माना लागन, व्यवहारात लयच चतरा आहे मग चा लु पांडे असो का कोणीही असो, चेक घेतल्याशिवाय गधे नाही सोडले 😀😀👌👌🙏🙏
@funnybaba5863
@funnybaba5863 2 жыл бұрын
Advance mahtvacha 😂😂
@ashishmeshram2283
@ashishmeshram2283 2 жыл бұрын
मामा कपडे scotland वरून आणतात काय 😂😂
@swapnilingole.
@swapnilingole. 2 жыл бұрын
Advance पचला...😂😂
@sagarsatpute9552
@sagarsatpute9552 2 жыл бұрын
राऊत सर बुलढाणा जिल्ह्यातील सोनाजी महाराज रथ यात्रा उत्सव विदर्भ तील सर्वात मोठा आहे...यावर video बनवा सर... बुलढाणा जिल्ह्यातील प्रेषक ची इच्छा आहे
@pankajkhairkar1007
@pankajkhairkar1007 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ.... कंदील आबाजी च्या कॅरेक्टर न माहोल केला आज..
@DattatrayUnhale
@DattatrayUnhale 2 жыл бұрын
teacher taka tak Best channel
@raviburale7112
@raviburale7112 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे सर आजचा ..चालू राऊद्या अजून पुढे,मस्त...
@prathameshgode3535
@prathameshgode3535 2 жыл бұрын
Motha saghun rahyala Buzyland ami Ikdh Scotland Netherland varun anato...Superb Dialogue 😂😂😂
@ankushhore646
@ankushhore646 2 жыл бұрын
Mama mhnje best episode 👌👌
@chinughate5537
@chinughate5537 2 жыл бұрын
मामा लयच खतरनाक आहे भाऊ
@shishupaljawanjal962
@shishupaljawanjal962 2 жыл бұрын
धम्माल कॉमेडी सर. अभिनंदन
@gautamwankhede2861
@gautamwankhede2861 2 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मी सर आतुरतेने वाट पाहत असतो.
@gopalraut2149
@gopalraut2149 2 жыл бұрын
कंदिल्या काईच कामेर छणी बापू 🙏🙏👌
@Yuvrajkalpande9802
@Yuvrajkalpande9802 2 жыл бұрын
सर हा कदि ल्या लय भारी आहे 😂😂😂😂
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 жыл бұрын
Mamach tr nshibch ughdl ba 😳😳😳👌👌👌👌🏼👌🏼👍👍👍
@santoshparale2319
@santoshparale2319 2 жыл бұрын
गंधे बिन खर्चिक 😂 खूप छान👌🙏
@vishalturukmane7749
@vishalturukmane7749 2 жыл бұрын
हवा काय सोडू नको खिळा दे घालून.😜😜😜😜😜😜😜😜
@gurugajanan5147
@gurugajanan5147 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ सर एकच नंबर बनवला त्यात माझे आवडते कलाकार मामा भाचे यांचा व्हिडिओ असला की मी आवर्जून पाहतो खूपच मस्त हसतात ते धन्यवाद सर
@dineshkhandait.
@dineshkhandait. 2 жыл бұрын
मोठ्या बाबाच्या बुढी ले पाहून असं वाटलं, कि मामा भाचे अंडर वर्ल्ड चे डॉन आहे कि काय, भारत पाकिस्तान चि लढायी 🤩🤩🤩😂🤣🤣👌🏻👌🏻मस्त व्हिडिओ सर 😂😂😂😂
@balkrushnawankhade9923
@balkrushnawankhade9923 2 жыл бұрын
मामा चा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो सर
@amolnaik9926
@amolnaik9926 2 жыл бұрын
विदर्भातील गावरानी मराठी भाषेची नाड प्रत्येक माणसाशी जोडुन ठेवणारे विदर्भातील तीन हिरे डॉ मीर्झाजी बेग,,,,कराडे सर,,, राऊत सर,,,
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
🙏🙏
@vijiyapatil6491
@vijiyapatil6491 2 жыл бұрын
Abhinandan mama tumhi ataa karodpati zhalyet super mama's ataa moth mama's house banvaa rajaho khup chan saspence vadhavlaa sir Super episode ahe aajcha 🌷🌷🌹🌹🌷🌷🌹🌹🏡🏡🏣🏣🏠🏡🏡🏤🏤
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 2 жыл бұрын
बाकी बिजी लँड मधले कपडे घालून मस्त चमकून रायले मामा भाचे...😊😊
@sagarlakade2045
@sagarlakade2045 2 жыл бұрын
काय बापा किती लालची हाय बापा कंदिल्या आबाजी 😀😀😀😀
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
कंदील बुढा nice part 👌👌👍😂😂🤣
@standwithtruth1785
@standwithtruth1785 2 жыл бұрын
आम्ही Scotland वरून आणतो कपडे. 😂😂😂🤣🤣
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 2 жыл бұрын
काय फॅशनेबल कपडे बिझीलॅडचे, पार हुलियाच बदलला.
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 2 жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@shubhamkogde5472
@shubhamkogde5472 2 жыл бұрын
सर तुम्ही अशीच व्हिडिओ टाकत जा आम्हाला सर्वांना खूप आवडतात
@gajananjambhulkar1864
@gajananjambhulkar1864 2 жыл бұрын
नसिब मामा च सोन सापडल आता तो मामा ले चोरी पन कराची काम नाही
@ganeshchape6065
@ganeshchape6065 2 жыл бұрын
कढील आबाजी 1 नंबर
@prashantwaghekar9360
@prashantwaghekar9360 2 жыл бұрын
आता मामा ले सोन च सापडल आता काही विषयच नाही (के .जी .फ चापटर....3 )रिलीज झाला आहे आता आता त झाली जगंला त अधीरा आणी त्याच्या गॅग ची ऐन्ट्री 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dnyaneswharchaudhari7775
@dnyaneswharchaudhari7775 2 жыл бұрын
डॅनी.जगिरा . फकिरा.कंदिल्या 😂😀😎😭❤️🔥🙏👍
@asstatusworld8803
@asstatusworld8803 2 жыл бұрын
मामा भांजे 😂😂😂
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
तंबाकू चुना पहिले पाहिजे कंदील बुढ्या ले 😂😂🤣
@sonalsaraf4345
@sonalsaraf4345 2 жыл бұрын
Bne chahe dushman jmana Hamara salamat rhe Deny mothe baba kndil aajoba dostana tumara ..yek no sir video.....pude mjjyach mjya...
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 2 жыл бұрын
सर मामा खूप गोड हसते हो सर 🙏🏻😂😁
@vijyakarale4464
@vijyakarale4464 2 жыл бұрын
मामा ला लवकर पकळा सर लय अपराध के लेसर जेलमदे नेऊ खुप मारा मिरचि चिधु नि देया
@yogeshjambhe9246
@yogeshjambhe9246 2 жыл бұрын
बेस्ट विडिओ आहे सर तुमचे खुप चांगले कॅरेक्टर ओरिजनल वाटतात
@ranishejav8293
@ranishejav8293 2 жыл бұрын
Jagan laych hushar.... Aabaji gadh mang ghya 🤣🤣🤣🤣
@prashikwaghmare1387
@prashikwaghmare1387 2 жыл бұрын
नेदरलँड बिझीलँड 🤣🤣🤣🤣
@avinashchandankar2255
@avinashchandankar2255 2 жыл бұрын
सर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे
@vaibhav17120
@vaibhav17120 2 жыл бұрын
जबरदस्त...👌👌👌👌
@rajeshmore8888
@rajeshmore8888 2 жыл бұрын
बिझी ल्यांड ,स्कॉटलंड, नेदरलँड 👌😂🙏
@Csraut2610
@Csraut2610 2 жыл бұрын
वारे मामा भांजे......🙏🙏🙏🙏🙏
@vivekbhuskate6963
@vivekbhuskate6963 2 жыл бұрын
राऊत सर माझी मुलगी व मी झोपण्यापूर्वी तुमचा एक व्हिडीओ पाहल्या शिवाय आम्हाला झोपच लागत नाही. मी पण एक शेतकरी आहे . खरोखर शेतकऱ्याची खरी व्यथा मांडता खुप खुप धन्यवाद .
@ravidhadave6135
@ravidhadave6135 2 жыл бұрын
Mast sir 👍🙏
@ganeshsurve6824
@ganeshsurve6824 2 жыл бұрын
Super hit 🎯😍🎉
@roshanidakhore4457
@roshanidakhore4457 2 жыл бұрын
Bapaa Mama ko sona mil gya 😀😀😀😀
@seemababar1157
@seemababar1157 2 жыл бұрын
एपीसोड.एकदम.जककास😂😂😂😂
@dipankarthorat5334
@dipankarthorat5334 2 жыл бұрын
Mama aalare...👌👌👌
@sameerpathan845
@sameerpathan845 2 жыл бұрын
पुढचा पार्ट लवकरात लवकर दया गुरूजी । अम्ही आतुर्तेने वाट पाहत आहों ।
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
Sochana padta na bhai
@vinodkaje5763
@vinodkaje5763 2 жыл бұрын
Kahatarnak sir
@kaushaldeshmukh6619
@kaushaldeshmukh6619 2 жыл бұрын
Shivlal best ahe baa mast bolte toh😂
@jaykumarnikhade2165
@jaykumarnikhade2165 2 жыл бұрын
Mama bhashe great 🤣🤣🤣
@vishalturukmane7749
@vishalturukmane7749 2 жыл бұрын
मामा .love यू मामा.😜😜😜😜मम इस ब्रँड.
@Mayur_Jangle
@Mayur_Jangle 2 жыл бұрын
जीव गेला तरी चालीन पण, तंबाखू नाई भुलीन - कंदिल् आबा.
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 2 жыл бұрын
मामाचे सोनेरी दिवस आले बा आता 🙏
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН