रानवेलीचा पाला व्हाळात टाकून पकडले मोठे मोठे खेकडे | Traditional crab catching kokan

  Рет қаралды 124,999

Teja Gurav

Teja Gurav

11 ай бұрын

मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद🙏
#crabcatching #khekde #खेकडे
#मासेमारी #पारंपरिकमासेमारी #fishing
#कोकण #dailyvlog #tejagurav #marathivlog #kokanivlog
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav

Пікірлер: 145
@TejaGurav
@TejaGurav
सगळ्यांचे मनापासून आभार....♥️🙏🙏
@swapnilsakpal6935
@swapnilsakpal6935
भावा 1 नंबर व्हिडिओ पण काय माहित आहे तुम्ही ज्या दोनच दगडी ठेवता ना ते चुकीचं आहे करण जास्त दगड ठेवायचे करण त्यात खेकडा लपून् खाऊ शकतो. आणी तुला जास्त खेकडे भेटू शकतात .
@niyatibatavale359
@niyatibatavale359 Күн бұрын
आमच्या गावात नाही ही पद्धत नाही
@bhaskarkadam7364
@bhaskarkadam7364
ल्हावा पक्षी या वरती एक व्हिडिओ काढा.
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371
लगे रहो मुन्नाभाई तेजा. खूप छान खेकडे पकडले त्याबद्दल तुमचे अभिनंदन. खेकडे रेसिपी होऊन जाऊदे व्हिडिओ. ❤
@ashokshelar3789
@ashokshelar3789
घेऊन ये मुंबई ला
@SandipShinde-re4pn
@SandipShinde-re4pn
गाया म्हणजे काय कशाचा वेल आहे
@niranjanjamkar3399
@niranjanjamkar3399
Aamhi soyabin takto bhau
@lakeshparte9745
@lakeshparte9745
आमच्याकडे यापेक्षा खूप मोठे मोठे मिळतात या कधी
@Techlearning6821
@Techlearning6821
Catch n cook pahije
@mangeshbane4690
@mangeshbane4690
सेम मागे पण असाच विडीओ बनवला होतास पण मजा आली. आजच्या पेक्षा मागच्या वेळेस
@shambhu.9
@shambhu.9
Manatun prayatn kelyavr Yash bhettch 👍💯✅
@aradhyagavkar1874
@aradhyagavkar1874 Күн бұрын
यशला तुमचे विडिओ खूप आवडतात.खूप मस्त 👌👌👌
@ravindramadhavi9434
@ravindramadhavi9434
खुप छान विडीओ तेजस 🏆🏆🏆
@VilasShinde-db2rn
@VilasShinde-db2rn
Tejas. Tuje sarvocch vidio khup chan astat
@nitinjadhav1020
@nitinjadhav1020
रोशन no 1
@Kokanupdates2588
@Kokanupdates2588
1No. Bhai
@user-uh3ug2cs5g
@user-uh3ug2cs5g
❤❤❤ खुप छान
@sanjaychikane5532
@sanjaychikane5532
खुप छान व्हिडिओ तेजस one of the best crab catching experience ❤ you bro from Panchgani.
@DigambarGawali-zp9vt
@DigambarGawali-zp9vt
लय मजा आहे राव तुमची खेकडा रस्सालय भारी
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 54 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15