आतापर्यंतचा सर्वात सुंदर आयोजन नियोजन 1 no. मैदान झाले.अशिच पुढे मैदाने होणे काळाची गरज आहे आणि असेच मैदाने होत राहिली तर कोणाचा बाप सुद्धा हे क्षेत्र बंद पाडू शकत नाही. 🥇सुंदर आणि हरण्या व सर्व फायनल गुलाळाचे मानकरी नंदिंचे मनःपूर्वक अभिनंदन ❤🔥😊
@rajendrakedari868911 ай бұрын
हरण्या खुप सुंदर आणि देखणा बैल तेवढाच अग्रेसिव देखील वाटतोय आज सुंदरला खऱ्या अर्थाने जोडीदार सापडला आता इथून पुढे धुमाकूळच असणार 👌👌👌👍👍👍👍
@Maharaj757511 ай бұрын
मी तुमच्या अगोदरच्या मुलाखत मध्ये सांगितलं होत थार गाडीचा मानकरी नवीन चेहरा बघायला भेटल
@akashshilimkar500911 ай бұрын
सुंदर आणि हरण्या ♥️
@amarjitpatil105011 ай бұрын
सुंदर हारण्या..एक नंबर पळाली जोडी...👌💯💯💥💥❤️❤️
@mayurbebale131811 ай бұрын
सुंदर आणि हरण्याची गाडी चांगली पळते 😊
@amitshisave11 ай бұрын
हरण्या आमच्या कल्याण ची शान दादा शेवटच्या एका मिनिटात मी खूप भावूक झालो( रडलो) आता आमच्या लाडक्या मथुर नंतर आमच्या कल्याण करांची आन बान शान आमचा लाडका कै.साहिल दादा चा हारण्या हरण्या तू महान भारत केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झाल्यामुळे तुला लाख लाख शुभेच्छा नाद केला वाघा तुने 🔥आगरी लोकांचा कामच लयं खतरनाक जय श्रीराम 🚩🔱जय महाकाल🔱
@vaibhavchavan831411 ай бұрын
दिवस हा प्रत्येकाचा असतो फक्त संयम पाहिजे आणि नितीमत्ता चांगली पाहिजे.
@sambhajipolekar142811 ай бұрын
भाऊ एक नंबर पळाला नाद केला पण वाया नाही गेला 🎉🎉🎉
@omkaragunde079311 ай бұрын
Jivv सुंदर 👑
@omkaragunde079311 ай бұрын
सुंदर king 👑
@shriyeshwarkari14311 ай бұрын
नविन चेहरा पाहून बर वाटलं❤❤ तेच ते बकासूर,मथूर,इत्यादी बघून कंटाळा आला 😂 बैल सगळे च चांगले आहेत.
@s.gamer498711 ай бұрын
दुसरा ओम्या हाय हरण्या❤
@SumitRewale-xr1yd11 ай бұрын
Fudil vatchalis shubhecha harnya 👑😊
@akshaygurav880811 ай бұрын
तीन फेऱ्यात आणि बिंजोड किंग आहे हरण्या
@_Sharyat11 ай бұрын
खुप छान वाटले भाऊ ❤
@nileshadake282011 ай бұрын
Binjod cha पब्लिक किंग आहे तो........मुंबई चा ❤
@mayur_bairagi_1111 ай бұрын
दादा अजून तुम्ही नाशिक मधील बैलांची मुलाखत घेतली nahiye - नाशिक मधील मोरा ग्रुप - नारायण टेंभी चा उत्तर महाराष्ट्र केसरी शंकर बैलाची मुलाखत घ्या
@konde0917.11 ай бұрын
किंग सुंदर ❤❤❤❤❤
@DipaliPatil-jj6oe11 ай бұрын
Sunder harnya la baghun Malshiras maidanat sonya an sultan ni 1no kelelyachi aathavan zali
मी कट्टर मथुर आणि राहुल दादांचा फॅन आहे. मैदान छान झाले पण फायनल ची सुट्टी नाही आवडली आणि राहुल दादांनी सगळ्यात शेवटी गाडी आणायला नव्हती पाहिजे कारण मथुर ला फायनल फेऱ्याला नीट उभे राहायचा वेळ च मिळाला नाही😢
@vijaygharave424510 ай бұрын
Harnya❤❤❤
@pushpamahale269411 ай бұрын
अभिनंदन बबलु शेठ
@Dwarlikr_boys2 ай бұрын
❤❤❤
@surajkamble993211 ай бұрын
महाराष्ट्र चा किंग हरण्या 🔥🔥🔥
@RushikeshBathe-ug7op11 ай бұрын
sundar♥️
@ajitborkar49511 ай бұрын
King harniya
@अनिलकागनेकागने-ब5ल11 ай бұрын
Harnya king ❤❤❤❤
@Udayjadhav0711 ай бұрын
हरण्या 🔥
@omkar.123411 ай бұрын
Binjod la harnya khup bhari palto
@KiranModhave0411 ай бұрын
बकासुर ला गट खूप उशिरा भेटला आणि लगेच पहिला सेमी पळाला म्हणून बकासुर ला आराम न भेटल्याने बकासुर थोडा कमी पडला.. नायतर चित्र वेगळं असत... कट्टर बकासुर प्रेमी....❤
@pranit7729911 ай бұрын
अस काय नसत भाऊ तो दिवसच सुंदरचा होता याआधी भारत सुंदरने पण फक्त दोन तासात गट सेमी आणि फायनल पळून शेवाळेवडी 1no केला होता
@akhikondhalkarkondhalkar205111 ай бұрын
Babya ♥️🔝
@Pavansalunke191011 ай бұрын
आमचा गट पास झाला होता तरी आमच्या गाडीला निकाल दिला नाही खूप मोठा अन्याय झाला आमच्या वर.. आम्ही न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला तरी आम्हाला कोणीच सहकार्य केलं नाही.. गट न. 28 तास न. 8 plz vedio बघा आमचा काय चुकलं तर ...संभाजीनगर😢
@Ghati.satarakar11 ай бұрын
प्रवेश फी अजून कमी करा मोठ्या मैदानात नवीन किंग बघायला भेटतील